कुंगफू पांडा मस्त जमला आहे. खूप आवडला.
कधी जमल्यास त्यातली इतर कॅरॅक्टर्सही जमतात का पहा. खास करून मंकी, टायग्रेस... शिफू..
- (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
एव्हढेच कौतुकाने म्हणतो. बाकी काव्य, कला हा माझा प्रांत नव्हे. पण काही पाहिले, ऐकले तर आवडते एव्हढेच.
---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
प्रतिक्रिया
30 Jul 2009 - 10:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लै भारी जमले आहे.
-दिलीप बिरुटे
30 Jul 2009 - 10:20 am | सहज
भारी!!!
छान जमले आहे, पहिला प्रयत्न वाटत नाही.
अजुन येउ दे!
30 Jul 2009 - 10:24 am | निखिल देशपांडे
छान जमले आहे, पहिला प्रयत्न वाटत नाही.
असेच म्हणतो
निखिल
================================
30 Jul 2009 - 4:50 pm | नितिन थत्ते
+३
नितिन थत्ते
1 Aug 2009 - 5:03 pm | सुनील
सहमत.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
30 Jul 2009 - 10:25 am | वेताळ
खुपव्ह उत्तम प्रयत्न केला आहे. शुभेच्छा.
वेताळ
30 Jul 2009 - 10:28 am | दत्ता काळे
आवडले.
30 Jul 2009 - 10:29 am | विंजिनेर
आता बाकीचे फ्युरीयस फाव्हीव पण येऊद्या
शिक्रिट रेशिपीच्या शोधात पो (विंजिनेर)
30 Jul 2009 - 10:42 am | टारझन
वा वा !! क्या बात है !!!
छाण आहे प्रयत्न !! :)
- (कलाप्रेमी) टार्या कुंभार
30 Jul 2009 - 10:44 am | बेसनलाडू
(शिल्पप्रेमी)बेसनलाडू
30 Jul 2009 - 12:23 pm | श्रीयुत संतोष जोशी
एकदम झक्कास.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
30 Jul 2009 - 4:53 pm | मदनबाण
व्वा.फारच सुंदर...
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
30 Jul 2009 - 5:39 pm | प्राजु
कुंगफू पांडा मस्त जमला आहे. खूप आवडला.
कधी जमल्यास त्यातली इतर कॅरॅक्टर्सही जमतात का पहा. खास करून मंकी, टायग्रेस... शिफू..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
30 Jul 2009 - 6:20 pm | सागर
सुंदर जमले आहे
सुरुवात श्रीगणेशाने
आणि पांडा तर अप्रतिमच :)
अजून येऊ द्यात कलाकृती
शुभेच्छा
~सागर
30 Jul 2009 - 7:07 pm | बिपिन कार्यकर्ते
सुरेख. सराईत माणसाने केल्यासारखे जमले आहे अगदी.
बिपिन कार्यकर्ते
30 Jul 2009 - 7:45 pm | क्रान्ति
पहिला प्रयत्न आवडला. पांडा तर एकदम झकास!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
31 Jul 2009 - 3:21 am | स्वाती२
पांडा मस्त जमलाय.
31 Jul 2009 - 7:50 am | पाषाणभेद
:-)
येक शेन्खा : मातिच हाय का मोल्डींग क्ले वो ?
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद
31 Jul 2009 - 9:59 am | विमुक्त
मातीच आहे...
31 Jul 2009 - 9:26 am | बाकरवडी
पांडा मस्तच!!!
:B :B :B बाकरवडी :B :B :B
31 Jul 2009 - 9:32 am | विसोबा खेचर
कलाकृती बटबटीत वाटली..
तात्या.
31 Jul 2009 - 12:28 pm | दिपाली पाटिल
मस्त च आहेत... कुंग फु पांडा तर सुपर जमलाय.
दिपाली :)
1 Aug 2009 - 4:40 pm | फ्रॅक्चर बंड्या
पांडा मस्त जमलाय
2 Aug 2009 - 2:50 pm | प्रसन्न केसकर
एव्हढेच कौतुकाने म्हणतो. बाकी काव्य, कला हा माझा प्रांत नव्हे. पण काही पाहिले, ऐकले तर आवडते एव्हढेच.
---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
3 Aug 2009 - 11:46 am | राजू
कुंग फु पांडा मस्त जमलाय.
आयुष्य खरंच सोपं असतं,
आपणच त्याला कठीण करून ठेवतो,
स्वत:साठी आणि इतरांसाठी.
10 Mar 2011 - 11:37 am | मितभाषी
लै भारी.