काल काही कामानिमित्त वाशीला गेलो होतो. परत येताना साहजिकच पाम बिच रोड पकडला. संध्याकाळचे सहा वाजुन गेले होते. अंधार पडायला सुरूवात झाली होती. मध्येच पावसाने गाठले म्हणुन एका ठिकाणी थांबलो. पाम बिच रोडवर एका ठिकाणी डाव्या बाजुला एक छोटेसे तळे आहे. बहुदा खाडीचाच भाग आहे तो, तिथे थांबलो. अंधार आणि पाऊस यांच्या शिवणापाणीत रोडवरच्या लाईट्स एवढ्या छान वाटत होत्या की पुछो मत !
आणि पार्श्वभुमीवरचे मेघभारले आकाश ! मोह आवरला नाही. कमरेला नेहेमी माझा छोटा "कॅनन A550" असतोच, काढला आणि स्नॅप्स घ्यायला सुरुवात केली.
(आकाशवेडा) विशाल
प्रतिक्रिया
20 Jul 2009 - 11:47 am | आशिष सुर्वे
छान आली आहेत छायाचित्रे!
-
कोकणी फणस
20 Jul 2009 - 11:47 am | आशिष सुर्वे
छान आली आहेत छायाचित्रे!
-
कोकणी फणस
20 Jul 2009 - 1:34 pm | पक्या
जबरा. सर्वच चित्रे मस्त.
20 Jul 2009 - 6:50 pm | mamuvinod
शेवटचा अगदिच छान
20 Jul 2009 - 10:49 pm | प्राजु
मस्त!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
21 Jul 2009 - 5:09 am | बबलु
क्या बात है !!!
मस्त फोटू. एकसे एक आहेत.
जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पुढच्या भारत ट्रिपमध्ये परत पाम बीच रोडचं मनसोक्त दर्शन घ्यायलाच पाहीजे.
(एकेकाळी पाम बीच रोडवर सारखं फिरायला जाणारा) ....बबलु
21 Jul 2009 - 10:05 am | विशाल कुलकर्णी
सगळ्यांचे आभार!
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
21 Jul 2009 - 3:19 pm | सूहास (not verified)
=D>
सुहास
22 Jul 2009 - 8:47 am | ऋषिकेश
बरीचशी चित्रे छान आहेत
२रे आणि ६वे विषेश आवडले
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
22 Jul 2009 - 10:48 am | विसोबा खेचर
अप्रतीम...