(जुळ्या चिंबोर्‍या)

सुनील's picture
सुनील in कलादालन
11 Jul 2009 - 10:57 am

स्थिरचित्र

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

11 Jul 2009 - 11:13 am | मुक्तसुनीत

मिपावर गद्य, पद्य , सयमक , निर्यमक असंख्य प्रकारची नि नाना विकारांची विडंबने पाहिली आहेत.

पण एकही शब्द न लिहिता , केवळ शीर्षकाचे विरूपिकरण करून इतका अशक्य परिणामकारक विनोदी विडंबनाचा प्रकार पहिल्यांदा पाहिला.

जबरदस्त विडंबन ! बोल्ती बंद ! :-)

विसोबा खेचर's picture

11 Jul 2009 - 11:21 am | विसोबा खेचर

केवळ शीर्षकाचे विरूपिकरण करून इतका अशक्य परिणामकारक विनोदी विडंबनाचा प्रकार पहिल्यांदा पाहिला.

जबरदस्त विडंबन ! बोल्ती बंद !

अगदी हेच म्हणतो...!

जबरा बाबौ..! :)

तात्या.

अवलिया's picture

11 Jul 2009 - 11:26 am | अवलिया

हेच बोल्तो

--अवलिया

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

परिकथेतील राजकुमार's picture

11 Jul 2009 - 11:30 am | परिकथेतील राजकुमार

=)) =))

सहमत सहमत !!

विडंबन का बाप ! सुनीलअण्णा चिंबोरी
माईंड इट !!

'जुळ्या चिंबोर्‍या' हे शिर्षक मनाला भिडले.
(प-टा-आ)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

श्रावण मोडक's picture

11 Jul 2009 - 11:49 am | श्रावण मोडक

सहमत!!!

(खुद के साथ बातां : रंगा, सुनीलरावांना 'सचित्र विडंबक' म्हणावे की 'विचित्र विडंबक'? :?)

(खेकडा)चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Jul 2009 - 11:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

खतरनाक फोटो आहे आणि विडंबनतर त्याहून खल्लास!

(सदर प्रतिसादही सहजरावांना सादर समर्पण)

ऋषिकेश's picture

11 Jul 2009 - 11:31 am | ऋषिकेश

चल! वाजल्या खुळखुळ बांगड्या
त्याटोपलीवरून नजर फिरवताना
मी कोळीणीला विचारलं
'सांग की कितीला दिलास हा वाटा
अरेच्या ह्या एकातएक मिसळणार्‍या
आणि एकातून एक फुटणार्‍या?
सांग ना ह्या जुळ्या चिंबोर्‍या कुठून आणल्यास?
लख्ख पिवळा रंग
आणि पिवळट जुळ्या'
उत्तरादाखल ते दोघे टोपलीतून
केवळ रोखून बघत राहीले.
आणि नोटांगणिक अजूनच
विस्कटत, उसवत, पेटत गेले.
त्यांचे लाल केस भुरूभुरू जळत होते
भोवती ठिणग्या होत्या
आणि उजव्या बाजूचा पाय तोडल्याची जखम होती.
मग मला वाटत राह्यलं
आपल्याला हा वाटा फळलाय,
चविष्ट जाणीवांचा उगम हातीच आलाय..
आता माझं मन
खदाखदा हसलं
केलेला रस्सा पिवळा जांभळ्यात, जांभळा निळ्यात, निळा हिरव्यात
हिरवा परत पिवळ्यात उडी मारून गेला
तवंग खुळ्यासारख्या भिंगोरला
....
....
मी अजून जुळ्या चिंबोर्‍याच चापतोय!

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

अवलिया's picture

11 Jul 2009 - 11:32 am | अवलिया

=)) =)) =)) =))

--अवलिया

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

लवंगी's picture

11 Jul 2009 - 11:34 am | लवंगी

=))

श्रावण मोडक's picture

11 Jul 2009 - 11:54 am | श्रावण मोडक

जमतंय.

मिसळभोक्ता's picture

11 Jul 2009 - 12:20 pm | मिसळभोक्ता

लयच भारी !!!

स्वतंत्र टाक की लेका..

(ता.क. हा जुना असला तरी नव्यासारखा लिहितो.)

सुनीलशेठ, तुम्हाला तर मेजर सलाम.

-- मिसळभोक्ता

चतुरंग's picture

11 Jul 2009 - 6:25 pm | चतुरंग

वेगळा धागा टाकायचा होतास रे!!

चतुरंग

लिखाळ's picture

11 Jul 2009 - 7:30 pm | लिखाळ

मी अजून जुळ्या चिंबोर्‍याच चापतोय!

हा हा हा.. एकदम भारी !!
ऋषिकेश आणि सुनील भाऊ, एकदम जोरदार विडंबने :)
फार मजा आली :)

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

सहज's picture

11 Jul 2009 - 12:04 pm | सहज

सुनिलअण्णा चिंबोरी व ऋसिकेस भाय दोघे जबराट!!!!!!!!

Nile's picture

11 Jul 2009 - 8:53 pm | Nile

कवितेतलं काही कळत नाही, तरीपण दोन्ही विडंबन मस्त आहे. ;)

कपिल काळे's picture

11 Jul 2009 - 12:18 pm | कपिल काळे

सुनिलअण्णा चिंबोरी व ऋसिकेस भाय दोघे जबराट!!!!!!!!

हेच बोल्तो!!
बोल्तो कसला? बोल्ती बंद!!

प्रकाश घाटपांडे's picture

14 Jul 2009 - 12:37 pm | प्रकाश घाटपांडे

सुनिलअण्णा चिंबोरी व ऋसिकेस भाय दोघे जबराट!!!!!!!!

हेच म्हंतो.सुनिलअन्ना चिंबोरीनी निस्ता फोटु टाकुन भारी ईडंबन मारलय.
रुशीकेसनी लाव्ला ब्वॉ कोळनी ला कामाला
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्राजु's picture

11 Jul 2009 - 9:01 pm | प्राजु

धन्य आहात सुनिलराव.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टारझन's picture

12 Jul 2009 - 12:08 am | टारझन

लय भारी !! =)) =)) =))

पंधरावी रशियन राज्यक्रान्ति
सकाळम् संध्यानंदम् लोकसता, लोकमतम् मटा पुढारी
लेखम् छापुनम् आलानाम्, हा भागम् अलहिदा
अग्निसाक्षी
रूह का आतंक