कृती आपली मागच्या सारखी च , फक्त त्यात बाजारातील (डेसिकेटेड) खोबरे टाका आणि खोबर्यातुन घोळवुन वरुन मनुका किंवा बदाम काप लावा. लगेच संपवायचे असतील तर ओलं खोबरं ही छान लागतं.
कृती आपली मागच्या सारखी च , फक्त त्यात बाजारातील (डेसिकेटेड) खोबरे टाका आणि खोबर्यातुन घोळवुन वरुन मनुका किंवा बदाम काप लावा. लगेच संपवायचे असतील तर ओलं खोबरं ही छान लागतं.
प्रतिक्रिया
19 Jun 2009 - 12:01 am | रेवती
हे पेढेही मस्त!
भयंकर सुंदर फोटू!
आता फक्त पायनॅपल पेढा राहिलाय. तोही लवकर टाक!
रेवती
19 Jun 2009 - 12:02 am | चकली
खुपच छान दिसतायेत पेढे !!
चकली
http://chakali.blogspot.com
19 Jun 2009 - 12:05 am | चतुरंग
स्वतःहून कोण त्रास करुन घेणार? [(
(हुंब)चतुरंग
19 Jun 2009 - 1:30 am | समिधा
तुला आता पेढेवाली दिपाली असचं म्हणायला पाहिजे ;)
एकदम झकास दिसतायत पेढे
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
19 Jun 2009 - 1:45 am | प्राजु
कुठे फेडशील गं हे पाप??
का खेळते आहेस जीवाशी?? ;)
आमची तात्यांना विनंती : इतके सुंदर पेढ्यांचे फोटो टाकून जळवणार्या दिपालीचे खाते रद्द करावे. ;) (ह , घेशीलच नक्की.)
खल्ल्लास फोटो.. काय वर्णावा महिमा या पेढ्यांचा.
- (सर्वव्यापी) प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Jun 2009 - 2:02 am | संदीप चित्रे
डिट्टो असेच म्हणतो.
आधीच नारळाची बर्फी आणि पेढे हे दोन आवडीचे पदार्थ, त्यात आता हे एकत्र ... का त्रास देते दिपाली ?
19 Jun 2009 - 1:10 pm | परिकथेतील राजकुमार
बहुमताने सहमत !!!
आणी हो आमच्या मनातली प्रतिक्रीया चोरली म्हणुन प्राजुतै चे खाते पण डिलीट करावे [;)]
º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
19 Jun 2009 - 2:01 am | नाटक्या
पेढे द्यायची भलतीच घाई झालेली दिसतेय!!! (ह. घ्या.)
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
19 Jun 2009 - 6:01 am | पिवळा डांबिस
२७ तारखेला बे एरियात येतोय!! माझ्यासाठी काही पेढे फ्रीझमध्ये राखून ठेवा असा काकूचा निरोप आहे!!!!!
:)
नाय म्हणजे चव घेतल्याशिवाय प्रतिक्रिया कशी देणार ना? :))
19 Jun 2009 - 6:52 am | Nile
आमीबी चव घ्यायला मिळाल्याशिवाय प्रतिसाद द्यायचे नाहीत असे ठरवले आहे.
निर्जन बेटावरील आधुनिक आदीवासी,:|
-नाईल.
19 Jun 2009 - 9:17 pm | नाटक्या
ती कट्ट्याला येनार नाय म्हनून रायलीय नव्हं. आनं पेढे कशापाई केलंत एवडं साद ध्यानात येईना व्हय तुमच्या. ;-)
काय सांगायचं राव, आमी एवड्या जवळ राहून कंदीबी बलीवलं नाय का कंदी एक पेडा घरी धाडला नाय. निस्तीच फोटू दावुन कवतीक करून घेतीय बघा. फोटु काय चाटायचाय.
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
19 Jun 2009 - 8:43 am | विसोबा खेचर
दिपालीवैनी,
काय बोलू??!
सु रे ख...!
तात्या.
19 Jun 2009 - 11:32 am | हरकाम्या
अहो आपण आमचे वजन वाढवायच्या मागे लागला आहात असे वाटते.
चांगल्या चांगल्या म्हणुन किति पाकक्रुती द्याव्यात. बाइग आमचे
सगळे कुटूम्बच तुझे फ्यान झालेले आहे.
19 Jun 2009 - 12:03 pm | मराठमोळा
दिपाली तै,
उगाच छळताय बर का लोकांना असे नुसतेच फोटो दाखवुन.
पार्सल करा बरं आता पेढे सर्वांना लवकर.. :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
19 Jun 2009 - 6:27 pm | श्रीयुत संतोष जोशी
फोटो १ नंबर.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
19 Jun 2009 - 6:51 pm | क्रान्ति
वरच्या सर्व प्रतिसादांशी सहमत!
[आयतं खाण्यात तरबेज!] क्रान्ति
अग्निसखा
19 Jun 2009 - 6:56 pm | अवलिया
:S
--अवलिया
20 Jun 2009 - 12:36 pm | स्वाती दिनेश
पेढा क्वीन आहेस तू.. :)
स्वाती