गाभा:
नमस्ते मित्रहो,,,,
पु.ल. न्ची खालील वाक्ये कुठ्ल्या लेखातील आहेत ते ओळ्खा,,,,,,,,,!
१. फाशी ची शि़क्शा सुनावली की न्यायाधिश आपली लेखनि मोड्तो म्हने , माझा सुट शिवुन झाल्याव्र त्या शीम्प्याने आपली सुइ मोड्ली असेल,,,,!!!!!!!
२.सगले शुद्ध् वाले बेशुद्ध् पड्ले असतील,,,,,,,,,..
३. ओठाना का लिप्स्टिक लावते तुझी मम्मी??? मला वाट्ले पुढे आलेल्या दातान्ना,,,,,,!
४. तिने टुथपेस्ट च्या जाहीराति मधल्यासार्खे हसुन दाखवले, मी आजवर खालेल्या पान तम्बाखु ची जाहीरात केली,,,,,,,
५. काय तब्येत होती मामा तेव्हा तुम्ची!!!!!!!!!!
:)
प्रतिक्रिया
31 May 2009 - 5:11 pm | पर्नल नेने मराठे
:-? बापरे
चुचु
31 May 2009 - 7:49 pm | पाषाणभेद
फार्च,,,,,,,,!!!!!!!!!!!!!!!!?????!!!!!! अवघ्ड आहे हा प्रश्न,,,,,,....... आता माझ्याकडे,,,,,,,, ते पुस्त्क असालया पाहिजे की नको,,,,,,,!!!!!!!?????
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
1 Jun 2009 - 10:23 am | शार्दुल
मला तर वाट्ला होता ,,,,,,,,,,,, एका दमात सग्ळे उत्तर देतील,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, :(
1 Jun 2009 - 10:35 am | सहज
शार्दुलसाहेब, तुमचे हे आवडते लेखक "श्री पु. ल. नेनेमराठे" बहुतांशी वाचलेले दिसत नाही आहेत म्हणून उत्तरे आली नसावीत. :-(
1 Jun 2009 - 11:36 am | पर्नल नेने मराठे
=))
साहेब काय ति मुल्गी आहे
चुचु
1 Jun 2009 - 11:39 am | शार्दुल
:d
नेहा
1 Jun 2009 - 10:53 am | विजुभाऊ
नमस्ते मित्रहो,,,,
पु.ल. न्ची खालील वाक्ये कुठ्ल्या लेखातील आहेत ते ओळ्खा,,,,,,,,,!
१. फाशी ची शि़क्शा सुनावली की न्यायाधिश आपली लेखनि मोड्तो म्हने , माझा सुट शिवुन झाल्याव्र त्या शीम्प्याने आपली सुइ मोड्ली असेल,,,,!!!!!!!
अपूर्वाई.............
२.सगले शुद्ध् वाले बेशुद्ध् पड्ले असतील,,,,,,,,,..
तेच
३. ओठाना का लिप्स्टिक लावते तुझी मम्मी??? मला वाट्ले पुढे आलेल्या दातान्ना,,,,,,!
४. तिने टुथपेस्ट च्या जाहीराति मधल्यासार्खे हसुन दाखवले, मी आजवर खालेल्या पान तम्बाखु ची जाहीरात केली,,,,,,, अपूर्वाई
५. काय तब्येत होती मामा तेव्हा तुम्ची!!!!!!!!!! व्यक्तीआणि वल्ली : दोन वस्ताद
भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही
1 Jun 2009 - 3:52 pm | शार्दुल
विजुभाऊ ,,,,,,,,,, उत्तर एकदम ब रोबर हा,,,,
1 Jun 2009 - 9:25 pm | देवदत्त
२.सगले शुद्ध् वाले बेशुद्ध् पड्ले असतील
अघळपघळः एकेकाचं मराठी.
1 Jun 2009 - 10:54 am | शार्दुल
वाक्ये पु. ल. न्ची आहेत,,,,,,,,,,,,,,,,,,
1 Jun 2009 - 10:59 am | शार्दुल
बरोबर उत्तर,,,,,,,,,
1 Jun 2009 - 10:59 am | दिपक
३. ओठाना का लिप्स्टिक लावते तुझी मम्मी??? मला वाट्ले पुढे आलेल्या दातान्ना,,,,,,!
बेताल चित्रे- अघळ पघळ
1 Jun 2009 - 11:04 am | शार्दुल
तुझ्याकडुन तपशीलवार उत्तराची अपेक्शा होती,,,,,,, :)
1 Jun 2009 - 11:45 am | मनिष
आधी तुम्ही नीट टाईप करायला शिका पाहू!!!;)
1 Jun 2009 - 1:22 pm | शार्दुल
उत्तर देता येत असल्यास द्या,,,,, उगाच उपदेश देण्यात तुमचा वेळ वाया नका घालवु,,,,,,,,,,:d
नेहा
1 Jun 2009 - 1:14 pm | शार्दुल
उत्तर देता येत असल्यास द्या,,,,, उगाच उपदेश देण्यात तुमचा वेळ वाया नका घालवु,,,,,,,,,,:d
2 Jun 2009 - 5:14 am | अनिता
हा साहित्य(?) प्रकार मनोगतावर पाहिला आहे... इथे मिपावर असल नको असे वाटतेय्..पण अभिव्यक्तीस्वात॑त्र्यामूळे काही तक्रार नाही.
2 Jun 2009 - 9:53 am | शार्दुल
हा प्रकार तुमच्यासाठी असेल जुना,,,,,,,,, पण आमच्यासाठी नाही,,,,, तुम्हाला नको असल्यास प्रतिसाद द्यायलाच हवा असा मि. पा. चा नियमपण नाही,,,,
तुम्ही तुमचे अभिव्यक्तीस्वात॑त्र्य वापरा,,, आवडत नसल्यास वाचु अथवा प्रतिसाद करु नका,,,
नम्र वि.
नेहा
2 Jun 2009 - 5:36 am | टिउ
यात्लं एकहि वाक्य पुलंच नाहि!
पु.ल. इत्कं असुद्ध ल्हित अस्तिल असं वातत नाहि!
2 Jun 2009 - 9:47 am | शार्दुल
यात्लं एकहि वाक्य पुलंच नाहि!
पु.ल. इत्कं असुद्ध ल्हित अस्तिल असं वातत नाहि!
आधी तुम्ही शुद्ध लिहायला शिका,,,, मग लोकाना सुचवा,,,,,
नेहा,,,
2 Jun 2009 - 1:47 pm | अविनाशकुलकर्णी
१]आपली लेखनि मोड्तो म्हने , माझा सुट शिवुन झाल्याव्र त्या शीम्प्याने आपली सुइ मोड्ली असेल,,,,!!!!!!!
पु.भा भावेंच्या कंलंकिता या कादंबरितले हे वाक्य आहे.......
२.सगले शुद्ध वाले बेशुद्ध पड्ले असतील,,,,,,,,,..
गडकरी मास्तरांच्या एकच प्याला नाटकात सुधाकर हे वाक्य म्हणतो
३. ओठाना का लिप्स्टिक लावते तुझी मम्मी??? मला वाट्ले पुढे आलेल्या दातान्ना,,,,,,!
चंद्रकांत काकोडकर यांच्या "आपले दात तिचे ओठ "ह्या कादंबीतले हे वाक्य आहे.
४. तिने टुथपेस्ट च्या जाहीराति मधल्यासार्खे हसुन दाखवले, मी आजवर खालेल्या पान तम्बाखु ची जाहीरात केली,,,,,,,
राधु मादु शिंगडु या अदिवासी लेखकाच्या "दात धरीला" ह्या नाटकातले हे वाक्य आहे
५. काय तब्येत होती मामा तेव्हा तुम्ची!!!!!!!!!!
आचार्य अत्रे यानि मामा वरेरकर यांना उद्देशुन हे वाक्य मराठा च्या एका अग्रलेखात हे वाक्य आहे.
2 Jun 2009 - 2:26 pm | धमाल मुलगा
कुलकर्णी आप्पा आज फुल फॉर्मात भौ :D
काकोडकर? इतकं सोज्वळ, आणि पाणचट???? हॅ: खरं नाय वाटत. काकोडकर म्हणजे कशी पहिल्या धारेची ;)
=)) =)) =))
च्यामारी टोपी! तुम्ही काय अखिल भारतीय आदिवासी नाट्य अविष्कार महामंडळाचे म्येंबर आहात का?
शिंगडुसरांना भेटला होता का तुम्ही? मोठा कलंदर माणुस बरं. त्या दिवशी "बसल्या बसल्या" त्यांनी दोन एकांकिका लिहून टाकल्या...तेही आमच्याशी गप्पा मारत. :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::