कांद्याचे थालिपीठ

श्रीयुत संतोष जोशी's picture
श्रीयुत संतोष जोशी in कलादालन
20 May 2009 - 4:17 pm

पाकक्रिया

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 May 2009 - 4:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गरमा-गरम कांद्याचे थालिपीठ...जबरा !

सहज's picture

20 May 2009 - 4:31 pm | सहज

फोटो कातिल आहे!

सूर्य's picture

20 May 2009 - 5:19 pm | सूर्य

कातिल... बरोब्बर वर्णन.

अवलिया's picture

20 May 2009 - 5:39 pm | अवलिया

जबरा !

--अवलिया

राघव's picture

20 May 2009 - 4:27 pm | राघव

तोंडाला पाणी सुटले एकदम!! =P~

राघव

अनंता's picture

20 May 2009 - 4:29 pm | अनंता

पाककृती पण लिहा की. (तुका म्हणे- आधी कळस मग पाया!)
कलादालनात न लिहीता पाककृती या सदरात टाका.

मिपावर (मालकांच्या वतीने) स्वागत!!

फुकटात वजन कमी करायचा सल्ला हवाय तुम्हाला? - चालते व्हा!!

प्रशु's picture

20 May 2009 - 4:48 pm | प्रशु

इकडे दिल्लीत कुट मिळनार आशी थालिपीठ आम्हाला...

आमच्या नशिबात आलु -दे-पराटे.............

यन्ना _रास्कला's picture

20 May 2009 - 4:50 pm | यन्ना _रास्कला

आताच टाक्ला ह्ये ब्येस केल. नाय्तर पुडल्या म्हैन्यात चार्तुमास येतय.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?

पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

प्राजु's picture

20 May 2009 - 8:26 pm | प्राजु

हा फोटो बघून ताबडतोब थालीपीठ खाण्याची इच्छा झाली. ताबडतोब कांदा चिरला, आईने आणलेली भाजणी ताबडतोब कपाटातून काढली.. ताबडतोब मळली. ताबडतोब थालीपीठे लावली, ताबडतोब फ्रीज मधून दही काढलं, ताबडतोब बाऊलमध्ये दही घेतलं, त्यावर ताबडतोब लसूण चटणी घातली, तव्यावर गरम गरम, खरपूस भाजलं गेलेलं थालीपीठ थाळीत घेतलं.. ताबडतोब फोटो काढला आणि आता ताबडतोब खायला सुरूवात केली.. आणि मिपाकरांची आठवण काढ्त काढत ताबडतोब फस्त पण करेन..
असं हे ताबडतोब थालीपीठ... ;)

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

श्रीयुत संतोष जोशी's picture

20 May 2009 - 8:35 pm | श्रीयुत संतोष जोशी

आई गं !!!!!!!!!!!!!!!!!!!!
हा अत्याचार आहे.

माझ्याकडे हा जुना फोटो होता तो सहज म्हणून टाकला तर अंगाशी आलं .
आता उद्या सकाळी प्रोग्राम नक्की होणार थालिपीठ खायचा.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

क्रान्ति's picture

21 May 2009 - 6:11 pm | क्रान्ति

अशा वेड लावणा-या पाकृ आणि त्यांचे फोटो पीसीतून सजीव होऊन बाहेर यायची काही सोय नाही का? ;)
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

स्वप्नयोगी's picture

21 May 2009 - 7:15 pm | स्वप्नयोगी

एकदम झकास जोशी साहेब

तुम्ही दोन थालीपीठं attach करुन पाठवू शकाल का?

असेल तर लगेच माझा ई-मेल देतो.
=)) =)) =)) =)) =)) =)) =))

पंखांना क्षितीज नसते,
त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे
आभाळ असते.

अबोल's picture

21 May 2009 - 7:36 pm | अबोल

या फोटोमधे थोडी कमी आहे ती म्हणजे दह्याच्या बदली लोण्याचा गोळा हवा.

प्रसाद लेले's picture

21 May 2009 - 7:55 pm | प्रसाद लेले

मस्तच आहे प्राजु तुझि थालिपिथ

दवबिन्दु's picture

21 May 2009 - 8:21 pm | दवबिन्दु

आव्ड्ल. पन भाजनी कशी बनवायची ते कोनी सान्गेल का?

____________________________________
देखो तो ख़ुदाई भी छोटी सी चीज़ है।
सोचो तो साँस लेना भी हैरत की बात है॥

मदनबाण's picture

21 May 2009 - 9:13 pm | मदनबाण

व्वा. सगळेच फोटो भारी आहेत...
श्रीयुत संतोष जोशी महाराज आपण दिलेले मोगरा सरबत अजुन स्मरणात आहे बरं ;)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

विसोबा खेचर's picture

21 May 2009 - 11:52 pm | विसोबा खेचर

लै भारी रे संतोष. जीवघेणा फोटू..!

प्राजूने टाकलेले फोटूही जबरा..!

तात्या.

संदीप चित्रे's picture

22 May 2009 - 12:00 am | संदीप चित्रे

असेच म्हणतो....
पोटातून 'थालिपीठ' असा आवाज यायला लागला आहहे.

श्रीयुत संतोष जोशी's picture

26 May 2009 - 9:56 am | श्रीयुत संतोष जोशी

अनेक धन्यवाद

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.