आमची शाळा

वडापाव's picture
वडापाव in काथ्याकूट
18 May 2009 - 10:22 pm
गाभा: 

ब्लॉगिंगचे वेड हे आता सर्वत्र पसरत आहे. नुकतेच ऐकले, की मी ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेचीही अनुदिनी आहे.
त्यामध्ये शाळेतील विद्यार्थी-शिक्षकांनी आपले लेख व कविता दिलेल्या आहेत.

आमच्या मुंबईतील दहिसरगावचे (आता ते गाव राहिले नाही) हे पहिले हायस्कूल, विद्या प्रसारक मंडळाचे दहिसर विद्या मंदीर.

प्रतिक्रिया

प्राजु's picture

18 May 2009 - 10:59 pm | प्राजु

उपक्रम चांगला आहे.
प्रत्येक शाळेने प्रत्येक वर्षीच्या अहवालासोबतच अशी अनुदिनी सादर करावी..:) कल्पना छान आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सागर's picture

19 May 2009 - 12:23 pm | सागर

छान ... सुंदर...
कल्पना चांगली आहे
प्राजुताईंच्या मताशी सहमत....
सध्याच्या आधुनिक जगात वार्षिक अहवालाबरोबर अशी अनुदिनी प्रसिद्ध केली तर मुलांचे ज्ञान संवर्धनही होईन आणि काळाबरोबर देखील ही सर्व मुले चालतील...

- सागर

क्रान्ति's picture

19 May 2009 - 8:48 pm | क्रान्ति

स्तुत्य आणि चांगला उपक्रम! प्राजुशी सहमत.
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***

संदीप चित्रे's picture

21 May 2009 - 2:39 am | संदीप चित्रे

तुमच्या शाळेला आमच्यातर्फे अभिनंदन आणि शुभेच्छा कळवा.