बर्याच रसिकांना दिवाळी पहाट संगीत मैफिलीने साजरी करणे आवडते. जर कोणत्याही कारणाने अशा रसिकांना मैफिलीला जाणे शक्य झाले नसेल अशांसाठी काही दुवे खाली देतो आहे. शास्त्रीय संगीतासाठी एक दुवा तर सुगम संगीतासाठी काही दुवे देतो अहे. रसिकांना यातून काहीतरी नवे सुंदर असे अवसेल अशी आशा आहे.
शास्त्रीय संगीत
गायन जुगलबंदी : डॉ. विलिना पात्रा नटभैरव आणि साईप्रसाद पंचाल : मधुवंती: सुमारे १ (एक) तास ४२ (बेचाळीस) मिनिटे, https://www.youtube.com/watch?v=OHg0hfsPr_4
सुगम संगीत
दुवा १: गायिका मिस्तु बर्धन: नाम गुम जायेगा : सुमारे ८ मिनिटे.
https://www.youtube.com/watch?v=UHD70ovSWyI&list=RDUHD70ovSWyI&start_rad...
क्या जानूं सजन वैशाली माडे: सुमारे ६ मिनिटे
https://www.youtube.com/watch?v=6RhwI72Ra2w&list=RD6RhwI72Ra2w&start_rad...
दुवा २: स्नेहा शंकर : रस्मे उलफत आणि नैनों मे बदरा छाये: सुमारे १० मिनिटे.
https://www.youtube.com/watch?v=xzB-X6owjUo&list=RDxzB-X6owjUo&start_rad...
पिया बावरी: अन्जली गायकवाड: सुमारे ६ मिनिटे:
https://www.youtube.com/watch?v=n4HOlCaUwGw
अनन्या पाल पिया तोसे नैना लागे: सुमारे १५ मिनिटे.
https://www.youtube.com/watch?v=DjJKBbgI7Aw
दिल की तपिश हो आफताब: अंजली गायकवाड: सुमारे ५ मिनिटे.
https://www.youtube.com/watch?v=58MwaN3lnzY
रोज रोज आंखों तले : देबोश्मिता रॉय: सुमारे ९ मिनिटे
https://www.youtube.com/watch?v=A8p9HjQHXN8&list=RDCppaAnGyTWg&index=7
सर्व वाचकांस दीपावली आणि नूतन वर्ष शुभेच्छा.
- X – X – X –
प्रतिक्रिया
18 Oct 2025 - 6:32 pm | सन्जोप राव
रस्म-ए-उलफत ऐकले आणि मग पुढे जाता आलेच नाही
18 Oct 2025 - 10:27 pm | स्वधर्म
की अजिबात न आवडल्यामुळे?
नेमका हा व्हिडिओ अनअॅव्हेलेबल असे दाखवत आहे.
19 Oct 2025 - 7:20 am | सन्जोप राव
अर्थातच खूप आवडल्याने.
रस्म-ए-उलफत इथे आहेच
https://www.youtube.com/watch?v=Nyhp5OK1ltQ&list=RDNyhp5OK1ltQ&start_rad...
मदनमोहन यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाचे 'हमलोग' ने सादर केलेले दोन्ही भाग शांतपणे ऐकावेत. विभावरीचा शालीन स्वर, विक्रमचा संयत तबला आणि प्रसाद गोंदकरची सतार..
हा कार्यक्रम मी समक्ष पाहिला होता. त्याची आठवण अजून मनात ताजी आहे.
https://www.youtube.com/watch?v=RO5RBUZ84a0&list=RDRO5RBUZ84a0&start_rad...
https://www.youtube.com/watch?v=_XJ4k8WSEZg&list=RD_XJ4k8WSEZg&start_rad...
18 Oct 2025 - 7:25 pm | कर्नलतपस्वी
उद्या सकाळच्या प्रभातफेरीत ऐकतो.
18 Oct 2025 - 10:26 pm | स्वधर्म
धन्यवाद
19 Oct 2025 - 12:30 am | कंजूस
संध्याकाळी ऐकले विडिओ.
रस्म-ए-उलफत ...>> नेमका हा व्हिडिओ अनअॅव्हेलेबल असे दाखवत आहे...>>
वाचून परत तपासला ( EDGE browser) . दिसत आहे.
पण सर्व गाणी महिला गायिकांची आहेत. मला गाण्यातलं( शास्त्रीय) कळत नाही पण देवांश भाटे याचं गाणं आवडतं.
घेई छंद मकरंद
https://youtu.be/Uy9gIMDyvSY?si=XxvrQ9ESbCVLLAgA
आणि हे राम रंगी रंगले मन
https://youtu.be/bKID432rfcA?si=7ueAHk8y8ItQAztn
कुहू कुहू....
https://youtu.be/lWhnp5ggdz0?si=9mW4ocPlnfYThKC6
तर कधीतरी एखादी छोटी मुलगी AGT कार्यक्रमात चमकून जाते. Pranyaska Mishra. उत्स्फूर्त.
https://youtu.be/zzwraaoppt0?si=cXe_978-SKxKfPFi
( थोडे अवांतर झाले.)
19 Oct 2025 - 8:06 am | कर्नलतपस्वी
ओळख करून दिली नसती तर लतादीदी च गात आहेत असेच वाटले असते. अप्रतिम.
नटभैरव आणी मधुवंती ची वेगळ्या प्रकाराची प्रस्तुती आवडली.
जसे ऐकत जाईन तसा प्रतिसाद जरूर देईन.
धन्यवाद.