२०२५ मराठी / सरकारी नोकर्या sarkari marathi naukri free job posting

स्वरुपसुमित's picture
स्वरुपसुमित in काथ्याकूट
12 Jun 2025 - 8:57 pm
गाभा: 

नमस्ते
सध्या मी स्वतः सरकारी नोकरी शोधत आहे ,त्यातल्या त्यात मराठी मुलखातल्या
त्यामुळे मला दररोज बऱ्याच ठिकाणी गुगलावे लागते बऱ्याच ओपनिंग मिळतायत
त्या इकडे कॉप्य् पेस्ट करत आहे
(जुना धागा फक्त सरकारी नोकरीचा होता ,इथे सर्व मराठी सरकारी,/निमसरकारी ,कंत्राटी टंकतोय )
एकाच धागा असल्याने संस्थळ चालक उडवणार नाही अशी आशा
तुम्हाला किंवा तुमचे कोणी नातेवाईक असल्यास त्यांना फायदा होईल अशी आशा

प्रतिक्रिया

स्वरुपसुमित's picture

12 Jun 2025 - 8:58 pm | स्वरुपसुमित

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025 KDMC No experience bcom mechanical electrical civil
https://www.youtube.com/watch?v=22LpwrkMxbk

स्वधर्म's picture

18 Jun 2025 - 6:18 pm | स्वधर्म

जरूर माहिती टाकत जा. काहींना तरी उपयोग होईल.
न पेक्षा आपआपले विचार व मूड्स सांगणारे धागे पुष्कळ येतात.

dadabhau's picture

17 Jun 2025 - 11:13 pm | dadabhau

एका जागेसाठी सरासरी काय रेट चालू आहे हे माहित असेल तर कळवावे हि विनंती. तसेच १००% गॅरंटेड काम करुन देतील टसे कुणी विश्वासू कॉन्टॅक्ट असतील व्यनितून कळवावे.

26 Jun 2025 - 9:45 am | स्वरुपसुमित

https://youtu.be/22LpwrkMxbk Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025 KDMC No experience bcom mechanical electrical civil

स्वरुपसुमित's picture

26 Jun 2025 - 9:46 am | स्वरुपसुमित

..महाराष्ट्र राज्य सायबर कोषागार (MAHARASHTRA STATE CYBER TREASURY)” या कार्यालयकरीता एकूण 27 पदे
https://www.youtube.com/shorts/pHHrgz59wOI

स्वरुपसुमित's picture

5 Aug 2025 - 8:42 pm | स्वरुपसुमित

4987 जागांसाठी मेगाभरती | Intelligence Bureau Bharti | Security Assistant
https://www.youtube.com/watch?v=qtupVaaTYxQ

स्वरुपसुमित's picture

5 Aug 2025 - 8:55 pm | स्वरुपसुमित

गुप्तचर विभागात गट ‘क’ मेगाभरती | जागा: 3717 | शैक्षणिक पात्रता: कोणतीही पदवी | अधिकारी पदासाठी संधी
https://youtu.be/-DWgoTMMQKY