हा लेख, टाइमपास म्हणून केलेल्या एका प्रयोगाचा आहे, सिरिअसली घेणे /न घेणे, वाचकांच्या मर्जीवर.
वाचकांनी गुंतवणूक हि मान्यताप्राप्त तज्ज्ञांकडून करावी. इथे उल्लेखलेली भांडवली बाजारातील गुंतवणूक साधने फक्त उदारहणादाखल दिलेली आहे. खरेदी विक्रीचा कोणताही सल्ला मानू नये. फक्त चर्चेपुरता वापर करावा. उत्तरदायित्वास नकार लागू.
तर डे ट्रेडिंग चा एक धागा वाचला, म्हटलं सुट्टी आहे.. स्वस्त इंटरनेट आहे .. ए आय साधने उपलब्ध आहेत .. मिपा सारखा प्लॅटफॉर्म आहे ...
तर क्यू नही ... ?
तर मी काय केले, मागील वीस वर्षांचे प्रति मासी (पर मन्थ ) निफ्टी चा परतावा (रिटर्न ) गोळा केला , आणि कृत्रिम बुद्धिमत्तेला भारावला ... आणि म्हटलं , "बाबा तुही वाच , मलाही सांग तुला काय दिसतंय ते "
हो पण आमचा बाबा फर्डा विंग्रजी बोलतो त्यामुळे पुढील माहिती जी त्यांनी मला दिली ती इथे मांडतो.
(टीप : जास्ती सिरिअसली घेऊ नका हा लेख, धागा लेखकास टाइम पास करण्याचा असल्याने धागा काढलाय )
असो ... इदं मम् ..
Mean: 1.14%
Median: 1.10%
Mode: 1.10%
Standard Deviation: 5.74%
1st Quartile (Q1): -2.03%
3rd Quartile (Q3): 4.3%
Interquartile Range (IQR): 6.32%
The distribution chart above shows the returns in percentage format with mean, median, mode, Q1, and Q3 clearly marked for easier interpretation in the context of percentages.
1. Overview of Returns
Over the period measured, the average return was about 1.14%, which gives a positive but modest indication of performance.
The median return also sits at 1.10%, indicating that half of all observed returns are above this value and half are below. Interestingly, both the mean and median align closely (1.14% vs. 1.10%), which suggests a balanced distribution with no extreme skew.\
2. Return Stability
The standard deviation of returns is 5.74%, showing us that while the average return is positive, individual returns fluctuate significantly from this average.
This variability means that while some returns might be comfortably positive, others could dip into negative territory or swing higher, and stakeholders should be prepared for some performance volatility.
3. Exploring Quartiles (Q1 and Q3)
The 1st quartile (Q1), or the 25th percentile, is at -2.03%, indicating that 25% of returns fall below this level. This means a considerable portion of returns were slightly negative, underscoring the variability observed in the standard deviation.
The 3rd quartile (Q3), or the 75th percentile, sits at 4.3%, suggesting that 75% of returns are below this level and only the top 25% of returns go above it. Thus, only a quarter of the time did returns exceed 4.3%, with most returns clustering below this level.
4. Interquartile Range (IQR)
The interquartile range (IQR) is 6.32%. This figure, representing the middle 50% of returns, shows the typical spread within which most returns fall, from -2.03% to 4.3%.
This range suggests that while the average return is positive, there is a significant spread that captures both low and high values, meaning returns might vary noticeably from one instance to the next.
5. Mode of Returns
Interestingly, the most frequently occurring return, or mode, is 1.10%, closely matching the median and average values. This alignment reinforces a pattern where returns are centered around this 1% region, though individual data points do vary.
Insights and Implications
Positives: The average return is positive, suggesting a general trend of growth or profitability over time. This is good news for stakeholders looking for modest yet steady returns.
Volatility: The spread and standard deviation indicate variability, which means returns can occasionally swing into negative territory. Stakeholders should be aware that some returns will deviate from the average, particularly within the -2.03% to 4.3% range.
Investment Strategy Implications: Given the modest average return and variability, stakeholders might consider balancing these investments with more stable assets to manage risk or employing strategies that capitalize on the occasional high returns.
Final Takeaway
This return distribution tells a story of a generally positive yet somewhat volatile investment with periods of modest growth punctuated by swings both above and below the average. This profile may suit stakeholders with a moderate risk tolerance, looking for long-term, positive returns without expecting extreme gains.
प्रतिक्रिया
12 Nov 2024 - 11:48 am | युयुत्सु
डेटा कुठून घेतला? त्यावर बरेच अवलंबून असते. मी स्वतंत्रपणे तपासून बघतो आणि माझे मत देतो.
12 Nov 2024 - 12:51 pm | युयुत्सु
काही तरी मोठ्ठी गडबड आहे तुमच्या गणितात-
मी डेटा विकत घेत असल्याने तो विश्वासार्ह आहे याची खात्री आहे. चार्टअॅलर्ट या सॉफ्टवेअर डेटा प्रोसेस करण्यासाठी हा स्कॅन वापरला-
'Monthly gains
List data from "01-Jan-2004"
add column 100*(Close - Close a bar ago)/Close a bar ago as Gn format 0.000
Set report type to Monthly
Export to CSV c:\R Projects\hmogains.csv
Apply to SYMBOLS NIFTY
मग "आर" मध्ये हिस्टोग्राम प्लॉट केला -
library(ggplot2)
# Read the CSV file
df <- read.csv("hmogains.csv", stringsAsFactors = FALSE)
# Create the histogram using ggplot2
ggplot(df, aes(x = Gn, fill = Gn > 0)) +
geom_histogram(breaks = seq(-max(abs(df$Gn)), max(abs(df$Gn)), length.out = 51),
color = "black", bins = 50) +
scale_fill_manual(values = c("red", "blue")) +
labs(title = "Histogram of Monthly Gain with Different Colors for Positive and Negative Values",
x = "Monthly Gain",
y = "Frequency") +
theme_minimal()
library(dplyr)
df_summary <- df %>%
summarise(
mean = mean(Gn, na.rm = TRUE),
median = median(Gn, na.rm = TRUE),
min = min(Gn, na.rm = TRUE),
max = max(Gn, na.rm = TRUE),
sd = sd(Gn, na.rm = TRUE)
)
df_summary
हिस्टोग्राम - https://rpubs.com/yuyutsu/1244389
mean median min max sd
1 0.05886285 0.089 -12.98 17.744 1.359894
12 Nov 2024 - 12:59 pm | आंद्रे वडापाव
एका फिनान्शिअल इन्फ्लुएन्सर चा डेटा मिळाला... तो घेतला .. फ्री डेटा होता ..
12 Nov 2024 - 1:03 pm | आंद्रे वडापाव
माझ्या डेटाची ग्रॅन्युलारिटी मंथली आहे, फ्रेक्वेन्सी १ प्रति महिना घेतली (एक महिन्याचे एक म्हणून ), १२ * २० = २४० डेटा पॉईंट्स ..
तुमच्या चार्ट मध्ये वाय ऍक्सिस वर एवढं कास काय रिडींग ??
12 Nov 2024 - 1:04 pm | युयुत्सु
वरील दिलेले माझे गणित चुकले आहे असे लक्षात आल्याने परत केले आहे. :)
हिस्टोग्राम-
https://rpubs.com/yuyutsu/1244396
समरी-
mean median min max sd
1.277306 1.214 -26.41 28.066 6.173446
गोंधळ उडाल्याबद्द्ल दिलगीर आहे.
12 Nov 2024 - 2:00 pm | आंद्रे वडापाव
काही दिलगिरी व्यक्त वैगरे करू नका :)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ...
12 Nov 2024 - 2:41 pm | टर्मीनेटर
फार गहन विषय दिसतोय... रात्री निवांतपणे 'बसुन' तो समजुन घ्यायचा प्रयत्न करतो 😀
16 Nov 2024 - 10:40 am | आंद्रे वडापाव
तर वरील दिस्ट्रिब्युषण पाहून मला वाटतंय... जर
Nifty २२००० च्या वेशीवर आला तर, बकाबका घमेली भरून
निफ्टी घ्यावा....
16 Nov 2024 - 11:48 am | कपिलमुनी
आता याचे निष्कर्ष मराठीतून सांगा..
जिल्हा परिषद शाळा क्रमांक ७ यत्ता ८ वी ड
16 Nov 2024 - 3:03 pm | आंद्रे वडापाव
वरील चार्ट असं सांगतोय (चार्ट सांगतोय, मी नाही)..
तुम्ही एस आय पी करणारे असाल.. तर महिन्याला न बघता एस आय पी करू नये ...
तर जेव्हा महिन्याचा परतावा/रिटर्न निगेटिव्ह असेल, तेव्हा इंडेक्स फंड चे थोडे युनिट घ्यावे... जेव्हा पॉसीटिव्ह असेल तेव्हा काहीच एस आय पी करू नये. शांत बसून रहावे
लंबसंब ट्रेड करायची हिम्मत असेल... तर जेंव्हा निफ्टी महिना रिटर्न -८% (उणे ८ % किँवा अजुन कमी) असेल, तेव्हा मोठ्ठी निफ्टी ची खरेदी करावी....
18 Nov 2024 - 12:48 pm | आंद्रे वडापाव
18 Nov 2024 - 12:48 pm | आंद्रे वडापाव
18 Nov 2024 - 2:13 pm | शाम भागवत
थोडक्यात सरासरीच्या खाली भाव गेल्यासच खरेदी करावी असं काही उत्तर येतंय का ?
बाय ऑन डीप या ऐवजी.
18 Nov 2024 - 2:50 pm | आंद्रे वडापाव
नाही...
हा मंथली रिटर्न डेटा आहे..
"निफ्टी इंडेक्स मधे महिन्याला डोळे झाकुन एस आय पी करू नये
तर
जेंव्हा जेंव्हा निफ्टी निगेटिव्ह रिटर्न देईल (महिन्याच्या बेसिस वर)
तेव्हा तेव्हा एस आय पी करा. जेवढा नेगितिव्ह जास्त तेवढा एस आय पी चा घास मोठा (उदा -२ % ला जर १०० रू गुंतवत असाल तर -४% ला २०० रू गुंतवा )
आणि
जेंव्हा जेंव्हा निफ्टी पॉसीटिव्ह रिटर्न देईल (महिन्याच्या बेसिस वर)
तेव्हा तेव्हा काहीही एस आय पी करू नका... शांत बसून रहा "
18 Nov 2024 - 3:10 pm | गवि
हे लॉजिक अगदी सरळ आहे. पण एक शंका:
या प्रकारे निगेटिव्ह परतावा बघत बघत नेमके परतावा पडला की मोठे घास घ्यायचे या प्रकारात, "वाढता वाढता वाढे" या फेज मधला लाभ आपण गमावू का? (जो इतका नेत्रदीपक नसेलही, पण ओव्हर द टाईम तो अधिक सस्टेंड असेल ना?) दीर्घ काळ गुंतवणूक करायची असल्यास असे स्वस्त मिळण्याची वाट बघत कालहरण करणे योग्य ठरेल का?
18 Nov 2024 - 3:51 pm | आंद्रे वडापाव
"वाढता वाढता वाढे" अशी हनुमान झेप इंडेक्स कधीच घेत नाहीं...
उलट लेझिम खेळणाऱ्या सारखं दोन पावले पुढे तर एक मागे
, असं मागं पुढं करत जाते... ते जेंव्हा मागं येईल तेव्हा, जितकं मागं येईल तितकं जास्त गुंतवणूक केली... तर (डोळे झाकून दरमहा एस आय पी मधे पैसे टाकण्या पेक्षा) लक्षणीय परतावा जास्त मिळेल...
18 Nov 2024 - 3:52 pm | गवि
धन्यवाद..
18 Nov 2024 - 3:59 pm | युयुत्सु
आंद्रे वडापाव यांची स्ट्रॅटेजी आवडली.
18 Nov 2024 - 4:52 pm | आंद्रे वडापाव
धन्यवाद ,
खरंतर काही वर्षापूर्वी तुमचाच एक धागा वाचुन (ज्यात तुम्ही काही शतकी दिवसांचा अवरेज वरून स्टँडर्ड डेव्हिएशन वैगरे काढून)
शेअर्स बद्दल माहिती दिली होती...
त्यामुळेच मला अश्या कल्पना सुचायला लागल्या...
21 Nov 2024 - 12:28 pm | आंद्रे वडापाव
वरील चार्ट मधील पहिल्या क्वारंटाईलच्या पिवळ्या लाईनच्याही डावीकडे निफ्टी भाव सरकला आहे ...
संधी ??
21 Nov 2024 - 12:31 pm | आंद्रे वडापाव
म्हणजेच , (जिल्हा परिषद शाळा क्रमांक ७ यत्ता ८ वी ड च्या विद्यार्थ्यांसाठी .. )
गेल्या काही वर्ष्यात ७५ % च्या वर निफ्टी चे मंथली रिटर्न , आजच्या भावाच्या वर होते ...
21 Nov 2024 - 2:48 pm | गवि
ते अदानी कोसळले अशी बातमी दिसते. मग आता लगेच घ्यायचे की कसे?
- अडाणी
21 Nov 2024 - 3:41 pm | आंद्रे वडापाव
घेऊ नका