कोणती फॅशन अधिक लोकप्रिय झाली असावी?

केदार पाटणकर's picture
केदार पाटणकर in काथ्याकूट
6 Sep 2023 - 1:59 pm
गाभा: 

आतापर्यंत ब-याच फॅशन येऊन गेल्या.
पुरूषांबाबत हिप्पी कट, बॅगी पँट इत्यादी. स्त्रियांबाबत स्लीव्हलेस, बॉब कट इत्यादी.
अजूनही ब-याच फॅशन आल्या असतील.
कोणती फॅशन अधिक लोकप्रिय झाली असावी ?

प्रतिक्रिया

अहिरावण's picture

6 Sep 2023 - 2:00 pm | अहिरावण

बाकी माहीत नाही. पण विशेष काही न लिहिता दोन चार ओळींच्या धाग्यांची फ्याशन लै चालते

उग्रसेन's picture

6 Sep 2023 - 3:15 pm | उग्रसेन

मलायका अरोरासारखं समान रेषेत चालण्या ऐवजी ढुंगन बाहेर काढून चालण्याची फॅशन येत्या काळात लोकप्रीय होईल.

शानबा५१२'s picture

7 Sep 2023 - 9:36 am | शानबा५१२

हाल्फ पॅन्ट घालायची

तुम्ही हल्लीच आडनाव बदललत काय हो?

चौथा कोनाडा's picture

8 Sep 2023 - 9:34 pm | चौथा कोनाडा

अधिक लोकप्रिय म्हण्जे नक्की काय ?

आमच्या मते :
१. पुरुषांमध्ये जीन्स आणी टी शर्ट

२. बायकांमध्ये जीन्स आणी टॉप

नोंद : उर्फीच्या फॅशन्स लोकांना येड्या बनवतात !

स्त्रीया. यांमध्ये पूर्वी साडीच आम्ही बहुतेक जणी नेसायचो पण आता आम्ही सिनियर सिटीझन नुकत्याच झालेल्या व तरूणी त्या.
वयाच्या आतल्या म्हणून तरुणी महणायचे बस इतकेच. सर्व जणी पंजाबी ड्रेस किंवा सलवार कुडता ओढणी (कधीं कधीं ) घेतो व तिसरा पिढी पर्यंतचया सर्वजणी हाच पोशाख तरूणपणी उशीरानेच‌. सर्वजणी वापरू लागल्या ते‌आता वयामुळे‌, पडण्याच्या भितीने व पटकन घालता काढता येउन‌. सोयीचा चालताना बाहेरगावी जातायेता गाडीत मुंबईच्या ट्रेन मधे चढायला उतरायला सोयीचे व एकूणच वावरायला ‌आरामदायी‌ म्हणून सलवार कुडतेच‌ वापरतो मुंबई व जोडून रहाणारे आम्ही ठाणा ते‌ कर्जत. पुणा बाजूची स्टेशन्स व ठाणा ते कसारा साईडचे म्हणजे नाशिक साईडची स्टेशन्स कडचे पब्लिक तरी सर्वजणी स्त्रीयां. बाकी महाराष्ट्राचे माहित नाही . फक्त आमच्या तिसरया पिढीचया आधीच्या य स्त्रिया कुणी असल्याचं 90चया घरातील मात्र व काहीच माझ्या पिढीतील पंजाबी सूट घालत असलया तर किंवा साड्याच नेसतात .उदा. 91 पूर्ण केलेली माझी आई व‌. फक्त 70 पूर्ण ‌केलेली मोठी बहीण (अपवाद सोडून वेळेला) साडयाच नेसतात.आई तर कायम साड्या च‌. नेसते व मोठी बहिण योगा क्लासला व बाहेरगावी फिरायला ‌गेलयावर क्वचित पंजाबी सलवार कमीज घालते.

धर्मराजमुटके's picture

9 Sep 2023 - 12:36 am | धर्मराजमुटके

तुमचे बरेचसे प्रतिसाद वाचले. विरामचिन्हे बर्‍याचदा चुकीच्या जागी पडलेली असतात. त्याबाबत काही करणे शक्य असेल तर पहा. प्रतिसाद वाचताना रसभंग होतो.

परदेशांत मोठ्या समारंभांत नट्या इजिप्तच्या नेफरेटीटी राणीसारखे दिसण्याचा प्रयत्न करतात.
आमच्याकडे अजिंठ्यातील/वेरुळातील चित्रे/शिल्पांच्या केशभूषा उचलतात. बाहुबली सिनेमात माहिष्मती राज्यातल्या स्त्रिया फुग्याचे हाताचे पोलके घालतात ते पुढे तमिळनाडूत मुलींचे दिसते.
भारतीय पुढारलेल्या पुरुषांनी १८१८नंतर कोट टाय सूट वापरणे योग्य ठरवले. राजस्थानी उद्योगपती त्यांचे पारंपरिक कपडे तर कधी सूट टाय वापरतात. दक्षिणेत लुंगी सोडून चालत नाही उन्हाळा फार असतो. कोकणात उकाडा टाळण्यासाठी हाफ चड्डी गंजी बरा पडतो.

>>>दक्षिणेत लुंगी सोडून चालत नाही

तशी तर कुठेही लुंगी सोडून चालत नाही. योग्य ठिकाणीच सोडावी लागते

चौथा कोनाडा's picture

10 Sep 2023 - 12:36 pm | चौथा कोनाडा

तशी तर कुठेही लुंगी सोडून चालत नाही. योग्य ठिकाणीच सोडावी लागते

फारच मुद्दा. पण तामिळनाडुतील लोकांना कुठेही लुंगी सोडताना पाहिले आहे ...अर्थात कष्टकरी वर्गाला .. ... आणि अंग मेहनतीच्या ठिकाणी ... आणी ऑफकॉर्स आत हाफपॅण्ट असतेच !

सोडून हलवली की वारा मिळतो. बरं वाटतं. शिवाय तो एक अभिनय दक्षिणेतल्या सिनेमांत नटांना दिलेला असतो - काम निपटायला तयार झाले.
(काळा गॉगल काढून पाहणे हे हिंदी सिनेमातल्या नटांसाठी अभिनय म्हणजे परिस्थिती ताब्यात घेतली या अर्थी.)

चौथा कोनाडा's picture

11 Sep 2023 - 2:52 pm | चौथा कोनाडा

सोडून हलवली की वारा मिळतो. बरं वाटतं. शिवाय तो एक अभिनय दक्षिणेतल्या सिनेमांत नटांना दिलेला असतो - काम निपटायला तयार झाले.

हा .... हा .... हा .... !
त्या शारक्याला गाणं हिट करण्यासाठी लुंगी डान्स करावा लागला होता (आणि थलैवाचा ही आधार घ्यावा लागला होता) आता बॉलीवूड आणि दक्षिणी सिनेमा अश्या बलाढ्य युतीने छोट्यालहान चित्रपट सृष्टीला नामशेष करायचंच असं ठरवलेलं दिसतंय !

(काळा गॉगल काढून पाहणे हे हिंदी सिनेमातल्या नटांसाठी अभिनय म्हणजे परिस्थिती ताब्यात घेतली या अर्थी.)

सही निरिक्षण ... (काळा गॉगल काढून पाहणे हे हिंदी सिनेमातल्या नटांसाठी अभिनय म्हणजे परिस्थिती ताब्यात घेतली या अर्थी.)

राजेंद्र मेहेंदळे's picture

11 Sep 2023 - 8:07 pm | राजेंद्र मेहेंदळे

पायाच्य अंगठ्याने लुंगीचे टोक पकडुन लुंगी वर उचलली की माणुस कामाला तयार. बाईने पदर खोचला की ती कामाला तयार.

पुण्यात बाईकवरील पुरुषाने दोन वेळा मान एकीकडे वळावली की तो एकतर वळणार किवा थुकणार. बाईने पाय खाली सोडले की मात्र काय करेल त्याचा भरवसा नाही. ...ह.घ्या.

चौथा कोनाडा's picture

11 Sep 2023 - 10:44 pm | चौथा कोनाडा

पायाच्य अंगठ्याने लुंगीचे टोक पकडुन लुंगी वर उचलली की माणुस कामाला तयार. बाईने पदर खोचला की ती कामाला तयार.
आपला अभ्यास दाद देण्यासारखा आहे ....

पुण्यात बाईकवरील पुरुषाने दोन वेळा मान एकीकडे वळावली की तो एकतर वळणार किवा थुकणार. बाईने पाय खाली सोडले की मात्र काय करेल त्याचा भरवसा नाही.

सही ..... हा .... हा .... हा .... !

अहिरावण's picture

12 Sep 2023 - 12:48 pm | अहिरावण

अरे किती सोडाल ती लुंगी..... =))

चौथा कोनाडा's picture

13 Sep 2023 - 2:42 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

13 Sep 2023 - 2:46 pm | चौथा कोनाडा

श्री.धरमराज मुटके सर , विरामचिन्हांचया अभिप्रायाबददल व.
अभिप्रायाचा आपला अभिप्राय लिहिला असता तर जास्त छान वाटले असते.विराम चिन्हे टाकताना यापुढे काळजी घेतली‌ जाईल अभिप्राय देण्याची घाई व तो‌ प्रकाशित‌. करा. क्लिक करण्याचया.
घाईने असे‌ होते. कारण खूपदा मेहनतीने‌ टाकलेले‌अभिप्राय फटकन उडालेले‌. व सर्व मेहनत पाण्यात व‌ मी मोबाईल वरच‌ मिपा साईट ‌वाचते‌ व अभिप्राय लिहिते . म्हणून खूपदा व आणि ला जोडून घाईने पुढचे शब्दही लिहिले जातात. अभिप्राय उडेल या भितीने केवळ .आपल्या लेखांच्या बाबत असे बरेचदा ‌झाले‌ असलयास क्षमस्व व इतरही सर्वांच्या बाबत. पण अभिप्राय महत्वाचा वाटतो शुद्धलेखनाचे नियम महत्वाचे आहेत पण प्रतिसाद उडू न देता भावना पोहोचविणे महत्वाचे मानल्याने असे होते म्हणजे माझ्या भावना पोहोचविणे महत्वाचे वाटते. लेखकापर्यत म्हणून
शब्दरचना थोडी उलटीसुलटी होते व माझा कीबोर्ड जो दिलेला आहे अॅंडाॢइडने मोबाईल मधे तो‌ वापरून लिखाण अगदी शुद्ध होत‌ नाही यांची खंत आहेच पण. हाताने‌. व. कीबोर्ड वापरून लिहण्यात खूप फरक वाटतोच ,पुढे काळजी घेतली जाईल.

तसेच आपल्या साईटवर खूपशा सोई आहेत पण अभिप्राय edit ची सोय पाहिजे असे‌. राहून राहून वाटतेच.

मुक्त विहारि's picture

12 Sep 2023 - 6:09 am | मुक्त विहारि

आणि

पूरूषांसाठी, देव आनंद स्टाईल कोंबडा भांग

आणि

अमिताभच्या जमान्यात, दीवार स्टाईल शर्ट आणि Anthony स्टाईल, शर्टावर स्टीकर

बाकी, रस्ता झाडणार्या बेल बाॅटमची स्टाईल बरीच वर्षे टिकली आणि अशा पॅन्टवर जाडजूड बेल्ट

केदार पाटणकर's picture

15 Sep 2023 - 9:46 am | केदार पाटणकर

आभार.