गेली काही वर्षे, लव जिहाद, हा शब्द सातत्याने, कानावर पडत आहे किंवा वाचनांत तरी येत आहे...
नुकतीच एक बातमी वाचनांत आली....
काल्पनिक नहीं है लव जिहाद का मुद्दा, कोई किसी को प्रेमपाश में फंसाकर मतांतरण का दबाव डाले तो उसे क्या कहें?
(https://www.google.com/amp/s/www.jagran.com/lite/editorial/apnibaat-the-...)
ह्या वर्षी किती महिला, लव जिहादला बळी पडल्या, त्या बाबतीत आलेल्या छापील बातम्यांचे संकलन....
जानेवारी - 2023
इंदौर में फिर लव जेहाद, नशा देकर लड़कियों के साथ शोषण कर रहे थे तीन युवक (https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/madhya-pradesh/indore...)
-----
दिल्ली में लव जिहाद का मामला! नाम बदला, रोजा रखने और बीफ खाने पर किया मजबूर, श्रद्धा की तरह हश्र करने की दी धमकी (https://www.google.com/amp/s/www.indiatv.in/amp/crime/love-jihad-case-in...)
-----
राहुल बनकर की दोस्ती फिर रचाई शादी, 9 साल बाद सामने आई अजहर की लव जेहाद वाली सच्चाई (https://www.google.com/amp/s/hindi.news18.com/amp/news/uttarakhand/harid...)
----
फेब्रुवारी-2023
लव जिहाद : अनवर के जाल में फंसकर मारी गई आराधना
(https://panchjanya.com/2023/02/20/267579/bharat/uttar-pradesh/aradhana-d...)
-----
लव जिहाद : आरिफ हुसैन ने खुद को हिंदू बताकर महिला से की शादी, नमाज न पढ़ने पर गला दबाकर हत्या
(https://panchjanya.com/2023/02/16/267209/bharat/love-jihad-hindu-woman-k...)
------
कदमा में लव-जिहाद का मामला, पहचान छिपाकर गरीब लड़की को प्रेम जाल में फंसाया लड़का, फिर करने लगा ब्लैकमेल
(https://www.google.com/amp/s/www.jagran.com/lite/jharkhand/jamshedpur-lo...)
---
संदीप नहीं जाकिर है वो: धर्म छिपाकर असम की युवती से शादी, 3 साल साथ रहा फिर दिया बड़ा धोखा, ऐसे खुली पोल
(https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/uttar-pradesh/amroha/...)
-----
लव जिहाद : निकाह से किया इनकार तो युवती को जिंदा जलाया, पुलिस ने 32 दिन बाद दर्ज की प्राथमिकी
(https://www.amritvichar.com/article/347294/love-jihad--refusing-to-marry...)
-----
शब्बीरने समीर कुमार बनकर हिंदू लड़की को फंसाया
(https://www.livehindustan.com/jharkhand/story-uproar-of-hindu-organizati...)
------
जाकीर ने संदीप बनकर हिंदू लडकी से शादी रचाई
(https://www.livehindustan.com/uttar-pradesh/story-amroha-married-zakir-c...)
------
Love Jihad News: कौशांबी लव जिहाद मामले में पुलिस का एक्शन |
(https://www.google.com/amp/s/hindi.news18.com/amp/videos/love-jihad-news...)
------
लव जिहाद के आरोपी के घर पर चला बुलडोजर, लड़की को लेकर भागा युवक
(https://www.google.com/amp/s/zeenews.india.com/hindi/india/madhya-prades...)
------
Varanasi: वाराणसी में लव जिहाद का सनसनीखेज मामला, लड़की का अश्लील वीडियो भेज शादी तुड़वाई
(https://www.google.com/amp/s/www.timesnowhindi.com/cities/varanasi-news/...)
-----
Indore: लव जेहाद की आशंका में युवक गिरफ्तार, जांच में जुटी पुलिस
(https://www.google.com/amp/s/www.etvbharat.com/amp/hindi/madhya-pradesh/...)
------
मार्च- 2023
कबीर बनकर लड़की से मिला शादाब, दिखावटी शादी की, दो बार कराया अबॉर्शन, 'लव जिहाद' की दर्दनाक कहानी
(https://www.google.com/amp/s/hindi.news18.com/amp/news/crime/love-jihad-...)
----
उत्तर प्रदेश में चौंकाने वाला लव जिहाद का मामला
(https://hindupost.in/bharatiya-bhasha/hindi/love-jihad-case-in-up/)
----
मध्यप्रदेश : इंदौर से सामने आया लव जिहाद का मामला,कैंसर मरीज बनकर युवती से सालो किया बलात्कार
https://www.google.com/amp/s/paliwalwani.com/amp/indore/madhya-pradesh-c...
-------
एप्रिल-2023
Love Jihad: निकाह से पहले धर्मपरिवर्तन, दूसरी बार हुआ युवती का अपहरण, छह माह पहले भी किया था प्रयास
https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/uttar-pradesh/kanpur/...
------
इंदौर में फिर लव जिहाद का मामला। युवक ने धर्म बदलने का बनाया दबाव..तो युवती ने कर ली खुदकुशी। देखिए..
https://www.ibc24.in/videos/madhyapradesh-video/love-jihad-case-again-in...
------
फ़तेहपुर में फिर सामने आया 'लव जिहाद' का मामला, हिन्दू लड़की के अपहरण से मचा हड़कंप
https://www.google.com/amp/s/hindi.news18.com/amp/news/uttar-pradesh/fif...
-----
लव जिहाद: तीन बच्चों के बाप ने बीकाम की छात्रा का मतांतरण करवा किया निकाह, चार साल पहले की थी दोस्ती
https://www.google.com/amp/s/www.jagran.com/lite/news/state-love-jihad-i...
-----
Love Jihad Indore: लव जिहाद के कारण युवती ने की आत्महत्या, शादी का दबाव बनाने के लिए धमका रहा था आरोपी
https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/madhya-pradesh/indore...
-----
लव जिहाद की शिकार बनी एक और हिंदू युवती, धर्म बदलकर निकाह की धमकी से परेशान छात्रा ने दे दी जान
https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/madhya-pradesh/indore...
-------
इरशाद ने शक्ती चौहान बनकर, हिंदू युवती से शादी की
https://www.livehindustan.com/madhya-pradesh/story-irshad-married-a-hind...
------
दोस्ती की ‘सौरभ’ से, निकला शाहरुख़… अब फंदे से लटकी मिली रेनू कश्यप की लाश: कहता था – मुस्लिम बनो वरना बदनाम कर दूँगा
https://hindi.opindia.com/national/shahrukh-become-saurabh-to-tran-hindu...
-------
मे-2023
Haldwani: सामने आया लव जिहाद का मामला, युवक ने नाम बदलकर युवती से की दोस्ती, सच सामने आने पर पहुंची थाने
https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/dehradun/haldwani-lov...
-----
लव जिहाद: युवती से दोस्ती फिर हैवानियत, मन भर गया तो दोस्तों को सौंपा; विरोध करने पर नोंचा जिस्म
https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/uttar-pradesh/agra/lo...
-----
Love Jihad in Haldwani: छह और हिंदू लड़कियों के संपर्क में था फरमूद, 'द केरल स्टोरी' जैसी है पीड़िता की कहानी
https://www.google.com/amp/s/www.jagran.com/lite/uttarakhand/nainital-lo...
------
'कोई पूछे तो बोलना खुद बनना चाहती हो मुसलमान', ABP न्यूज़ के कैमरे पर लव-जिहाद पीड़िता ने खोले कई राज
https://www.google.com/amp/s/www.abplive.com/news/india/the-kerala-story...
------
राजस्थान में लव जिहाद के चलते युवक की हत्या, प्रेमिका से मिलने आया तो परिजनों ने पीट-पीटकर ली जान
https://www.google.com/amp/s/www.patrika.com/jaipur-news/love-jihad-love...
------
लव जिहाद : धर्म छुपाकर प्रेम जाल में फंसाया और जबरन धर्मांतरण कर की शादी
https://moonbreaking.com/love-jihad-trapped-in-love-by-hiding-religion-a...
-------
एचयूटी से जुड़े आरोपी ‘लव जिहाद’, धर्म परिवर्तन के मामलों में शामिल थे: मध्यप्रदेश के गृह मंत्री
https://www.google.com/amp/s/hindi.theprint.in/india/hut-accused-involve...
----
सिख महिला ने लगाया लव जिहाद का आरोप, रेप और धर्मातरण की धमकी का केस दर्ज
https://aapkikhabar.com/lifestyle/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%96-%E0%A4%AE%...
-----
लव जिहाद- प्रीती की कहानी,
https://www.google.com/amp/s/www.prabhatkhabar.com/amp/story/state/bihar...
-----
डिस्क्लेमर ....
1. वरील सर्व बातम्या छापील आहेत.
2. कुठल्या सदस्याला प्रतिसाद द्यायचा आणि कुणाला नाही? हा माझा वैयक्तिक अधिकार आहे...
----
प्रतिक्रिया
8 Jun 2023 - 12:10 pm | Trump
कृपया तुम्ही इतरांना आणु नका.
श्री कॉमी यांनी इस्लाम हा मध्ययुगीन पंथ असल्याचे आणि लव्हजिहाद्ला विरोध असल्याचे सांगितले आहे. (अभ्यासु लोकांनी त्यांचे प्रतिसाद शोधावेत.). खरे तर हिंदुना वस्तुनिष्ठ लोकांपासुन/पुरोगामीपासुन/नास्तिकापासुन काहीच धोका नाही. धोका आहेत तो दांभिक पुरोगामीपासुन, गुप्त कार्यक्रम (secret agenda), एकांगी लिहिनारापासुन असलेल्या लोकांपासुन आहे.
आपली बाजु सत्याची आणि पुराव्यावर आधारीत आहेत. त्यामुळे जितकी चर्चा होईल, तिककी सोन्यासारखी लख्ख होईल. पुर्वी हिंदु-मुस्लीम भाई भाई चे नारे लागायचे आता ते दिसतही नाहीत. हळुहळु समाज सुधारत आहे.
श्री कॉमीचा हा मुद्दा बरोबर आहे. ह्या गोष्टी नक्कीच खटकणार्या आहेत, ह्यावर अधिक माहिती आणि उहापोह आवश्यक आहे.
7 Jun 2023 - 9:16 pm | सर टोबी
खरंच असं आहे? मला नाही वाटत. एवढं समाजकल्याण खातं असतं. समाजशास्त्राचे अभ्यासक तिथले धोरण ठरविणे आणि अंमलबजावणी करणे यासाठी तिथे काम करीत असतात. पीडित युवतींचा आर्थिक आणि सामाजिक स्तर, आंधळेपणाने प्रेम करण्याची त्यांची अगतिकता किंवा प्रेरणा याचा शास्त्रोक्त अभ्यास नाही करता येणार?
मुदलात असे प्रश्न सोडविण्याची सरकारी पातळीवर इच्छा शक्ती नाहीय आणि हा प्रश्न भावनिक दृष्ट्या भडकवित ठेवून त्याचा राजकीय फायदा उठवायचा आहे.
अशा राजकीय प्रश्नांची एक्स्पायरी डेट असते. अजून पाच वर्षांनी देखील लव्ह जिहादचा नारा कुणी दिलाच तर तो पक्ष किंवा व्यक्ती वेडी समजली जाईल. कारण पूर्णतः यांच्या कार्यकाळात जन्मलेली मुलगी देखील सुरक्षित नसेल आणि वर शिक्षण, आरोग्य, नोकऱ्या यांचे प्रश्न पूर्वीपेक्षा अक्राळ विक्राळ झाले असतील तर यांनी नेमके केले काय असा प्रश्न उपस्थित होईल.
8 Jun 2023 - 9:25 am | कॉमी
परफेक्ट.
8 Jun 2023 - 11:55 am | Trump
असे काही प्रत्येक ठिकाणी नसते. भारतातील अजुन काही पक्ष गरिबी, बेरोजगारी, भाषिक अस्मिता, मुळनिवासी हक्क, अल्पसंख्यांक ह्यावर प्रचार करत आहेत, आणि निवडुनही येत आहेत.
8 Jun 2023 - 12:18 pm | Trump
श्री सर टोबी,
समजा उद्या बातमी आली की भारत सरकार / कोणतेही राज्यसरकार यांच्या समाजकल्याण विभागाने लव्ह जिहादला संपवण्यासाठी अभ्यास सुरु केला आहे तर
१. देशातील दांभिक पुरोगामी काय प्रतिकिया देतील?
२. देशाबाहेरील इतर देश ज्यांच्यावर आपण अवलंबुन आहोत असे देश काय प्रतिक्रिया आणि त्रास देतील?
३. तो अभ्यास सध्याच्या घटनेवर आधारीक होईल का? तो न्यायालयात टिकेल का?
ह्या प्रश्नांची तुम्हाला माहिती असतीलच अशी अपेक्षा आहे. त्यामुळे तुमचा मुद्दा चुकीचा आहे.
सगळ्याच गोष्टी सरकारकडुन किंवा न्यायालयात होत नाहीत त्यासाठी आधी समाजजागृती करावी लागते, सध्या ती चालु आहे.
7 Jun 2023 - 12:47 pm | पॉइंट ब्लँक
लव्ह जिहाद जरी सिद्ध करणेस कठीण असलं तरी ह्या धाग्याच्या अनुंगाने माझी खात्री पटत चालली आहे की ह्या उद्दात आणि पवित्र व्यासीठावर भाषा जिहाद बळावतो आहे.
धाग्याच बहुतांश लेखन मराठी मध्ये असून ही फक्त दुवे हिंदी भाषेतील आहेत म्हणून पूर्ण धाग्याला इतका कठोर विरोध काही पटला नाही. भाषा हे विचार मांडण्याचा माध्यम आहे. आणि तिची अस्मिता ही तिच्या मार्फत व्यक्त केलेल्या दर्जेदार विचारांनी जपली जाते. फक्त दुसऱ्या भाषेतील दिलेल्या दुव्याला जर विरोध होत असेल तर त्याने भाषेची अस्मिता जपली तर जाणार नाहीच उलट मराठी भाषिक असुरक्षित आणि संकुचित मनोवृत्तीचे आहेत अशा मताला नक्कीच खत पाणी घातलं जाईल.
7 Jun 2023 - 1:59 pm | Trump
2 sisters end their lives in Trichy after parents disapprove of interfaith relationships
https://indianexpress.com/article/cities/chennai/trichy-sisters-end-live...
7 Jun 2023 - 3:15 pm | Trump
दिल्लीमध्ये जी भोकसुन आणि डोक्यात दगड घालुन हत्या झाली ती चित्रफित आहे.
(दृश्य भयावह आहेत)
https://twitter.com/i/status/1666126525798957058
7 Jun 2023 - 4:29 pm | फाटक्यात पाय
डोक्यात दगड घालून वा भोसकून मारणे जितके भयावह आहे ना, तितकेच मुंबईच्या उकाड्यात काळे बुरखे घालून फिरणे देखील आहे. काय हाल होत असतील त्या बाईचे?
7 Jun 2023 - 8:25 pm | मुक्त विहारि
“लव्ह जिहादसारख्या फाजील गोष्टींना…”, शरद पवार यांचं रोखठोक मत
https://www.loksatta.com/maharashtra/what-exactly-has-sharad-pawar-said-...
--------
8 Jun 2023 - 9:32 am | श्रीगुरुजी
कोण म्हणतो औरंग्या, अफजल्या, टिप्या गेला म्हणून?
7 Jun 2023 - 10:02 pm | मुक्त विहारि
https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/akole-and-kotul-love-jihad
7 Jun 2023 - 10:03 pm | मुक्त विहारि
https://www.mahamtb.com/Encyc/2023/6/6/Pune-Love-Jihad-Status.html
8 Jun 2023 - 8:27 pm | धर्मराजमुटके
गावोगाव लव जिहाद विरुद्ध हिंदू संघटनांचे मोर्चे, आज अमुक शहर बंद, उद्या तमुक शहर बंद असे प्रकार होताना दिसतात.
बोळ्याने दुध पिणार्या हिंदू मुलींना कोणाची तरी शिकवणी लावावी असे नाही वाटत का ?
मुलींना शहाणे करुन सोडावे या दृष्टिकोणातून काही उपक्रम राबवावेत, त्या दिशेने काही जागृती व्हावी असे कुठे होताना दिसत नाही. फक्त विरुद्ध पार्टिस झोडपले की प्रश्न सुटेल असे वाटत असेल तर हे म्हणजे मुर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखे आहे.
ही बातमी पहा.
दुनियाभरचे ज्ञान इंटरनेट वर मिळवण्यार्या पोरींना विवस्त्र फोटो पाठवू नयेत एवढी तरी अक्कल यावी यादृष्टीने काही जनजाग्रुती ?? असे फोटो स्वत"च्या नवरा / बायको असला तरी पाठवू नयेत एवढ्या स्वच्छ भाषेत समजावता येईल काय ?
आपल्याला मुलाने एकांतात भेटायला बोलावले, दरवाजा बंद केला म्हणजे तो मुलगा पुढे काय करणार हे मुलींना अजिबात माहित नसते ? एवढ्या निरागस असतात मुली ? की पकडले गेले की मग मुलाचा बळीचा बकरा करायचा अशी काही स्ट्र्टेजी ठरलेली असते ?
मुस्लीम मुले हिंदू नावे घेऊन मुलींना फसवत असतील तर मुलींनी प्रेमात पडल्यावर त्या मुलाबरोबर एखाद्या मोबाईल गॅलरीत जाऊन त्याच्या नावावर एखादे सिम कार्ड घ्यावे म्हणजे आधार कार्ड आणि त्या मुलाचा धर्म दोन्ही तपासले जातील.
जर भारतीय आई बाप वयाच्या २५ पर्यंत मुला / मुलींना पोसणार असतील तर त्यांचे मोबाईल तपासण्याचा ह्क्क आईवडीलांना असलाच पाहिजे. अधून मधून आपला बाब्या / बाबी काय करते ते तपासायला काय हरकत आहे ? की वेळ निघून गेल्यावरच जागे व्हायचे ?
शौचास बसले असता खाऊ नये आणि लग्ना अगोदर शरीर संबंध ठेऊ नये एवढ्या स्पष्ट शब्दात आईबापांनी मुलांना सुचना द्याव्यात. एव्हढे करुन समजत नसेल तर मुलगा / मुलगी जो कोणी असेल त्याला आपल्या नशीबावर सोडून द्यावे.
"तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला" हा वाक्रप्रचार माझ्या तरी आकलना बाहेरचा आहे. असो.
केवळ मुसलमानांना ठोकून हा प्रश्न सुटत नसतो. हिंदूंना जागृत होण्याची गरज आहे पण ती आपल्या मुलांचे / मुलींचे प्रबोधन करुन.
8 Jun 2023 - 9:31 pm | मुक्त विहारि
हिंदूंना जागृत होण्याची गरज आहे पण ती आपल्या मुलांचे / मुलींचे प्रबोधन करुन.....
ह्या वाक्याला सहमत आहे ...
-------
8 Jun 2023 - 11:32 pm | वामन देशमुख
१००% सहमत
9 Jun 2023 - 7:26 am | श्रीगुरुजी
Couldn't agree more. Very well said.
9 Jun 2023 - 8:19 am | फाटक्यात पाय
एव्हढे करुन समजत नसेल तर मुलगा / मुलगी जो कोणी असेल त्याला आपल्या नशीबावर सोडून द्यावे.
या वाक्याशी बिलकुल सहमत नाही.
काही वर्षांपूर्वी एक केस माझ्या पाहण्यात आली होती.
19 वर्षाची हिंदू मुलगी, मुस्लिम पती, त्याच्यापासून 3 मुले!
जिहादीचे पोट भरले होते म्हणून वा मुलांचा खर्च परवडत नव्हता म्हणून तडकाफडकी तलाक देऊन पोरीला बाहेर काढले होते, जेव्हा बाहेर काढले तेव्हा गरोदर होती. जेव्हा तिसरे मूल जन्मले तेव्हा खायची भ्रांत होती. तिने निर्णय घेतला की मूल विकायचे,पण दुर्दैव आड आले आणि पोलिसांनी पकडली.
मुलीचे आईबाप आधीच मुलीचे श्राद्ध घालून मोकळे झाले होते. ही केस वर्तमानत्रात गाजली होती. मी ती केस कव्हर करायला गेलो होतो. मुंबईच्या चारकोप पोलिसस्टेशनला मुलीला ठेवले होते. त्या मुलीकडे बघवत नव्हते. निर्विकारपणे रिपोर्ट्स करणारा मी , तिच्या डोळ्यातील अगतिकपणा पाहून कासावीस झालो. पण 400/500 रुपयांची मदत करण्यावाचून अजून माझ्या हातात नव्हते.
आता यात भयानक बाब अशी की मुलीच्या आईबापानी कानावर हात ठेवला व कोणतीही जबाबदारी नाकारली. पण मालवणीमधील एक मुस्लिम संस्था पुढे येऊन दावा करू लागली की मुलगी मुस्लिम असल्याने आम्ही तिची जबाबदारी घेतो. पण मुलगी ठाम राहिली, तिने त्या धर्मात जायचे नाकारले.
जर ही मुलगी त्या मौलवींच्या हातात जाते तर तिची पुढची पिढी ही कट्टर धर्मांध बनते. आपल्याकडे एक म्हण पण आहे की बाटगा जोराने बांग देतो. त्याचे मूळ कारण हेच आहे.
वर एक कॉमि म्हणून एक शेकूलर सर्वधर्मसमभावची पोळी भाजत आहे, काय सांगावे कदाचित पेड आयडी देखील असावा. असे असंख्य किस्से माझ्यासमोरून गेले आहेत.
9 Jun 2023 - 8:49 am | धर्मराजमुटके
बाकी काही असले तरी 'कॉमी' या आयडीचा असा उल्लेख खटकला. त्यांचे येथील आणि इतर साईटवरील लिखाण पाहिले तर ते बर्यापैकी तर्कसंगत लिहितात असा माझा तरी अनुभव आहे. त्यामुळे ते हिंदू विरोधी आहेत असा घाईने अर्थ काढणे चुकीचे ठरेल.
9 Jun 2023 - 11:26 am | फाटक्यात पाय
कॉमि आयडी हिंदूविरोधी आहे असे म्हटलेले नाही.
हा अतिसेक्युलर प्रकारातला भाग आहे.
तुम्हाला जर हिंदू मुलींचे प्रबोधन करायचे असेल तर लव्ह जिहाद ही संकल्पना ठासून मांडावी लागेल. तिला सिद्ध करावे लागेल.
शांतीप्रिय धर्मात इनकमिंग असते पण आऊटगोइंग नाही.
आणि मुल्लामौलवी हेच सांगून तरुणांना बेहकवतात. हिंदू मुलगी व मुस्लिम मुलगा हा निकाह इस्लामला मान्य नाही. मुलीला कलमा वाचून इस्लामी बनावे लागते. काही अपवाद असतील पण अतिशय नगण्य.
9 Jun 2023 - 12:31 pm | कॉमी
धन्यवाद धर्मराजमुटके.
9 Jun 2023 - 12:44 pm | श्रीगुरुजी
कॉमी विरोधी विचारसरणीचै असले तरी सभ्य व तर्कसंगत लिहितात.
9 Jun 2023 - 12:54 pm | गवि
+१
प्रवाहाविरुद्ध मते पण संयतपणे तर्क आणि सोर्स यांच्या आधारे देणे हे वैशिष्ट्य जाणवले आहे.
9 Jun 2023 - 4:33 pm | कॉमी
धन्यवाद श्रीगुरुजी आणि गवि.
9 Jun 2023 - 11:09 pm | प्रदीप
आणि त्यांना 'पेड- आयडी' म्हणजे अति झाले.
9 Jun 2023 - 10:03 am | आनन्दा
असे अनेक किस्से सांगता येतील .
सध्या मीरा रोड वरच्या किश्श्यावरून जी ब्राह्मणी जिहाद म्हणून ओरड चालू आहे ती सुद्धा दुर्लक्ष करण्यासारखी नाही.
बाकी मला या सगळ्याच्या मागे काही अजून गोष्टी दिसत आहेत.. आणि आता असेही वाटते आहे की हळूहळू हा एकंदर लव्ह जिहाद कमी कमी होत जाईल.
घरवापसी चळवळ वाढवली पाहिजे.
9 Jun 2023 - 11:28 am | फाटक्यात पाय
घरवापसी!
मला तर वाटते घरवापसी म्हणजे ना घर का ना घाटका
17 Feb 2024 - 5:35 pm | मुक्त विहारि
https://www.mahamtb.com/Encyc/2024/2/17/Tara-Shahdev-On-Ravish-Kumar.html
24 Feb 2024 - 7:22 pm | मुक्त विहारि
हिंदू लड़कियों को नमाज के लिए मजबूर, धर्मांतरण का दबाव और...' 3 मुस्लिम शिक्षकों पर गिरी गाज, चला शासन का डंडा
https://hindi.news18.com/news/nation/kota-muslim-teacher-pressuring-hind...
25 Feb 2024 - 3:47 pm | मुक्त विहारि
कच्छ में समीर खान ने इंस्टाग्राम पर नाबालिग को फंसाया, शादी का वादा कर डेढ़ साल से कर रहा था रेप, गिरफ्तार......
Read more at: https://panchjanya.com/2024/02/25/321519/bharat/gujarat/gujrat-love-jiha...
25 Feb 2024 - 3:50 pm | मुक्त विहारि
संदेशखाली : आहत ‘ममता’, लज्जित मान......
Read more at: https://panchjanya.com/2024/02/25/320979/bharat/mamata-hurt-feeling-emba...
25 Feb 2024 - 3:51 pm | मुक्त विहारि
उगाच, राजकीय रंग नको...
28 Feb 2024 - 5:22 pm | मुक्त विहारि
नाम आर्यन... पोस्ट पुलिस इंस्पेक्टर... लव जिहाद के लिए बारात लेकर पहुंचा तबरेज, खुली पोल तो दुल्हन के उड़ गए होश
https://hindi.news18.com/news/uttar-pradesh/kushinagar-muslim-man-posed-...
29 Feb 2024 - 10:45 pm | मुक्त विहारि
https://www.livehindustan.com/rajasthan/story-friendship-with-hindu-girl...
5 Feb 2025 - 3:46 am | मुक्त विहारि
बातम्या छापील आणि सकल राष्ट्रीय पातळीवर असल्याने, हिंदी भाषेत दुवे असतील...
------
उज्जैन में फिर लव जिहाद, हिन्दू लड़की के साथ होटल में पकड़ा गया ‘सैफ’; हिन्दू संगठनों ने काटा बवाल
https://www.tv9hindi.com/state/madhya-pradesh/ujjain-police-love-jihad-c...
-----
उत्तराखंड: काशीपुर में लव जिहाद का मामला, 5 हजार किमी दूर जाकर वापिस लाए नाबालिग हिंदू लड़की
पॉक्सो एक्ट में कश्मीरी युवक मीर फैजान नसीर की हुई गिरफ्तारी।
https://panchjanya.com/2025/01/05/380590/bharat/uttarakhand/uttarakhand-...
-----
Indore News: सोनू निकला साहिल, सस्ते मोबाइल दिलाकर लड़कियों को लव जिहाद में फंसाता था
https://hindupost.in/bharatiya-bhasha/hindi/madhya-pradesh-indore-love-j...
-------
https://hindupost.in/bharatiya-bhasha/hindi/madhya-pradesh-indore-love-j...
https://www.jagran.com/uttar-pradesh/ghaziabad-ncr-ghaziabad-police-have...
------
3 बच्चों के बाप ने नाबालिग लड़की को अगवा कर बिहार ले गया, जबरन रचाया विवाह - FORCED MARRIAGE
https://www.etvbharat.com/hi/!state/kidnapping-minor-girl-got-married-af...
-----
Love Jihad: प्यार किया राहुल से निकला जाहिद खान, मोबाइल के वीडियो देखकर पुलिस भी हैरान
https://www.amarujala.com/madhya-pradesh/indore/love-jihad-case-muslim-b...
-----
UP: कलाई पर कलावा... आनंद नाम बता आलिम ने छात्रा को प्रेमजाल में फंसाया; बरेली लव जिहाद केस की पूरी कहानी
https://www.amarujala.com/uttar-pradesh/bareilly/bareilly-love-jihad-cas...
-----
Madhya Pradesh: Iman abducts a minor Hindu girl and converts her to Islam, father files a police complaint for love jihad and forced conversion
https://www.opindia.com/2025/01/madhya-pradesh-iman-abducts-a-minor-hind...
-----
लव जिहाद:विवाहीत महिला से लगातार बलात्कार, धर्मांतरण का बना रहा था दबाव, गिरफ्तार इमरान !
https://hindi.newsdanka.com/crime/love-jihad-imran-arrested-for-repeated...
----
'हम 4 बीवियाँ रखते हैं…’: अमित बन हिंदू छात्रा से कॉन्स्टेबल बादशाह खान ने दोस्ती की, रेप के बाद ब्लैकमेल कर ₹55 लाख ऐंठे; कपड़े मँगाकर कराता था झाड़-फूँक
https://hindi.opindia.com/national/up-cop-badshah-khan-accused-of-love-j...
-----
लव जिहाद को बरेली कोर्ट ने बताया था अंतरराष्ट्रीय साजिश, मुस्लिम शख्स समुदाय के खिलाफ बताते हुए पहुँचा सुप्रीम कोर्ट: शीर्ष न्यायालय बोला- तथ्यों पर आधारित है टिप्पणी, सनसनीखेज मत बनाइए
https://hindi.opindia.com/national/supreme-court-dismisses-pil-against-b...
------
25 Apr 2025 - 11:33 pm | मुक्त विहारि
सानौधा का ‘लव जिहाद’ घटना नहीं, सामाजिक चेतावनी है…
https://www.swadeshnews.in/madhya-pradesh/bhopal/the-influx-of-muslim-se...
-----
छापील स्वरूपातील माहिती आहे....
अफवा नाही....
26 Apr 2025 - 2:56 pm | मुक्त विहारि
भोपाल में लव जिहाद का द केरल स्टोरी पैटर्न...:लड़कियों को गांजा पिलाकर दुष्कर्म करते, वीडियो बनाते... फिर दोस्तों से संबंध बनाने को भी मजबूर करते
https://www.bhaskar.com/local/mp/bhopal/news/the-kerala-story-pattern-of...
---
छापील स्वरूपातील माहितीचा स्रोत आहे. अफवा नाही...
28 Apr 2025 - 12:18 pm | मुक्त विहारि
https://www.prabhatkhabar.com/state/bihar/lakhisarai/slogans-of-pakistan...
-----
छापील स्वरूपातील माहितीचा स्रोत आहे. अफवा नाही...
29 Apr 2025 - 3:56 pm | मुक्त विहारि
शेलपिंपळगाव येथे १६ वर्षीय मुलीवर अत्याचार; ग्रामस्थ आक्रमक, 'गाव बंद' ठेवून घटनेचा निषेध
"शेलपिंपळगाव येथे १६ वर्षीय मुलीवर अत्याचार; ग्रामस्थ आक्रमक, 'गाव बंद' ठेवून घटनेचा निषेध - Marathi News | Shelpimpalgaon 16-year-old girl raped; villagers aggressively protest the incident by keeping the village closed | Latest Pune News at Lokmat.com" https://www.lokmat.com/pune/shelpimpalgaon-16-year-old-girl-raped-villag...
----
शेलपिंपळगाव हद्दीतील मोहितेवाडी (ता. खेड) येथे सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज (दि. २८) गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. तत्पूर्वी रविवारी रात्री गावातील नागरिकांनी एकत्र येऊन उघड झालेल्या 'लव्ह जिहाद' प्रकरणाची निषेध सभा घेत सदरील घटनेविषयी रोष व्यक्त केला.
----
1 May 2025 - 9:12 am | मुक्त विहारि
अयोध्या में लव जिहाद का आरोप, महिला बोली जल्द न्याय नहीं मिला तो बच्चों संग करूंगी आत्महत्या
https://www.aajtak.in/uttar-pradesh/story/ayodhya-love-jihad-case-woman-...
----
छापील बातमी आहे... अफवा नाही...