ताज्या घडामोडी । फेब्रुवारी २०२३

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in राजकारण
2 Feb 2023 - 4:47 am

काल १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. त्यांचे भाषण इथे वाचता येईल आणि इथे पाहता येईल.

नेहमीप्रमाणे अर्थसंकल्पावर माध्यमांतून चर्वितचर्वण सुरु झाले आहे. अडाणींच्या कंपन्यांवर झालेले आरोप, त्यांनी FPO रद्द केल्याची घटना यांचीही या चर्चेला फोडणी आहेच!

अर्थसंकल्पांतील उत्पन्नकराचा दरप्रस्ताव हा मध्यमवर्गीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. या वर्षी नवीन कर योजनेत सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही.

Budget-2023

अर्थसंकल्पातील "अर्थाशी" थेट संबंधित नसलेल्या या दोन बातम्या

पॅन कार्डाला ओळखपत्र म्हणून मान्यता

एआइ विकसन केंद्र निर्मितीची घोषणा

अर्थचर्चेसाठी काही उपयुक्त दुवे:

केंद्रीय अर्थसंकल्प अधिकृत दुवा

केंद्रीय अर्थसंकल्प विकिपान

भारत आर्थिक सर्वेक्षण विकिपान

अडाणी चर्चेचे मिपापान

---

१ फेब्रुवारी हा हिजाब दिन म्हणून साजरा केला जातो.

त्यासंबंधित हे भारतातील दुवे:

हिजाब हवा

हिजाब नको

हिजाब हे काफिर स्त्रियांना मुस्लिम बनवण्याचे साधन

हिजाबबद्धल डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार: मिपापान

इराणी स्त्रियांची हिजाबविरोधी निदर्शने: विकिपान

---

अवांतरः वरील लिखाणात दुवे (links) देताना ही युक्ती वापरण्यात आली आहे.

---

अती-अवांतरः आंतरजालावर कोणत्याही बातम्या शोधल्यावर प्रिंट वायर एनडीटीव्ही टाइम्स लोकसत्ता मटा वगैरे संस्थळे प्रामुख्याने दिसतात. पांचजन्य, ऑर्गनाइझर, तरुण भारत वगैरे संस्थळे दिसत नाहीत. (संघप्रणीत पक्षाचे सरकार केंद्रांत सत्तेत येऊन सलग नऊ वर्षे / एकूण पंधरा वर्षे होत आहेत.)

प्रतिक्रिया

चित्र दाखवत आहेत बातम्यांत त्यात काही इमारती जराही हरलेल्या नाहीत किंवा बाल्कनींच्या काचांनाही तडे गेलेले नाहीत. म्हणजे असंच बांधकाम सर्व इमारतींचे केले असते तर जेमतेम वीस लोक मेले असते. पडलेल्या इमारतींच्या प्लास्टरचा भुस्सा दिसतो आहे.
हा भाग शहरी आहे आणि कॉंक्रीटची चार,आठ मजली इमारती आहेत आणि त्या पडल्या. गावभाग असतो यक्ष समजू शकतो की दगड विटांच्या भिंतीवर कसेतरी छप्पर टाकलेले असते आणि ती घरे पडतात तेव्हा खूप लोक पडणाऱ्या भिंतीखाली सापडतात. शिवाय बरेच भूकंप रात्री/पहाटे होतात तेव्हा लोक घरातच झोपलेले असतात.
बिल्डरांनी प्रामाणिकपणा दाखवला असता तर . . .?

आसाम सरकारने पोक्सो कायद्यांतर्गत १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींशी विवाह करणार्‍या पुरुषांना पकडण्याचे बालविवाह कायद्याच्या बंदी अंतर्गत अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.

अशा ४०७४ गुन्ह्यांमध्ये आठ हजाराहून अधिक आरोपींची नावे आहेत. यापैकी बहुतांश बालविवाह हे खालच्या आणि मध्य आसाम जिल्ह्यांमध्ये झाले आहेत ज्यात अवैध बांगलादेशी स्थलांतरितांची संख्या मोठी आहे.
पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केल्यामुळे एका समाजात खळबळ उडाली आहे. एकट्या बराक व्हॅली जिल्ह्यात १०० हून अधिक विवाहसोहळे रद्द करण्यात आले आहेत. आजवर या विवाहांवर आक्षेप घेतला जात नव्हता. तथापि बाल विवाहांना कायद्याच्या चौकटीत आणले गेल्याने बाल लैंगिक शोषणाला आळा बसणार आहे.

फर्स्ट बीबीसीने Assam: India child brides desperate after mass arrests या शीर्षकाचा एक लेख प्रकाशित केला असून, भारतीय स्त्रिया बालविवाहाच्या बाजूने आहेत असा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे! हा लेख झोया मतीन यांनी बीबीसी न्यूज, दिल्ली साठी लिहिलेला आहे.
जर बीबीसीला बालविवाहांबद्दल इतके प्रकर्षाने वाटत असेल, आणि बालविवाह समाजासाठी चांगले आहेत असे मानत असेल, तर बीबीसी ब्रिटनमध्ये होत असलेल्या बालविवाहासाठी का लढत नाही असा प्रश्न नक्कीच पडतो.

अशा भारत विरोधी प्रपोगंडा प्रकारामुळे बीबीसी सारख्या वाहिन्यांवर विश्वास ठेवणे जड जाते.

मदरशात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मौलानाला २० वर्षांची शिक्षा दिली आहे. सुनावणीदरम्यान आरोपी मौलाना झीशान आणि पीडितेचा वैद्यकीय अहवाल शिक्षेचा मोठा आधार ठरला. पोलिसांच्या वतीने सरकारी वकील अल्पना थापा यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

डेहराडूनमधील पटेल नगर पोलीस स्टेशन परिसरात घडली. अल्पवयीन मुलीचे वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी टॅक्सी चालवत होते. मौलाना झीशान हा त्यांचा शेजारी होता. मौलाना शेजारच्या मदरशात शिकवायचा. घटनेच्या दिवशी मुलीचे वडील कामानिमित्त बाहेर गेले होते.

पीडितेच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे की, घटनेच्या दिवशी त्यांची मुलगी अंगण झाडत होती. यावेळी शेजारी राहणाऱ्या मौलाना झीशानने पीडितेला त्याच्यासाठी पाणी आणण्यास सांगितले. मुलगी पाणी घेऊन आरोपीकडे गेली असता झीशानने तिला मदरशातील एका खोलीत बंद केले. यावेळी त्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.

घाबरलेल्या पीडित मुलीने हा सगळा प्रकार घरच्यांना सांगितला. कुटुंबाने या प्रकरणात एफआयआर दाखल केला होता.

द वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की अनेक देशांमध्ये चिनी हेरगिरी पाळत ठेवणारे आकाशात तरंगणारे फुगे वापरत आहे.
वॉशिंग्टन पोस्टने दावा केला आहे की पीपल्स लिबरेशन आर्मी किंवा चीनी पीएलए भारत, जपान, व्हिएतनाम, तैवान आणि फिलीपिन्स सारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाळत ठेवत आहे.

अहवालात असे म्हटले आहे की चीनच्या दक्षिण किनार्‍यावरील हैनान प्रांतातून काही प्रमाणात कार्यरत असलेला पाळत ठेवणारा बलून कार्यक्रम चीनसाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या देश आणि क्षेत्रांमधील लष्करी मालमत्तेची माहिती गोळा करत आहे. या चिनी टेहळणी फुग्यांना मार्गदर्शक उपकरणे बसवली जातात मग विशिष्ट दिशेने जाणारे वारे पकडण्यासाठी ते फुग्याची उंची बदलतात. काहीवेळा यांना प्रोपेलर्स पण बसवलेले असतात.

जानेवारीमध्ये भारतीय पूर्वेकडील बेटावर लष्करी सराव करत असताना एक रहस्यमय आणि संशयास्पद फुगा त्यांच्या निदर्शनास आला होता. असाच एक फुगा पोर्ट ब्लेअरवर उंच फिरताना दिसला होता.

आजच्या जगात हेरगिरी करण्यासाठी उपग्रह असतांना चीन हे फुगे वापरतो कारण उपग्रहाच्या तुलनेने जमिनीच्या जवळ उडतात. शिवाय ते मंदपणे हालचाल करतात त्यामुळे ते अधिक स्पष्टपणे हेरगिरी करू शकतात. यांना रिमोट ऑपरेटर पायलट असेल एखाद्या ठिकाणी आवश्यकतेनुसार थांबून राहू शकतात. हे फुगे आवश्यकतेनुसार उपग्रह किंवा सर्व्हरला जोडलेले असू शकतात. यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवता येते. यात विवीध कॅमेरे बसवले जातात. इन्फ्रारेड कॅमेरे असतील तर हे फुगे रात्री ही फोटो किंवा व्हिडियो घेतात. या शिवाय गुप्तचर फुग्यांमध्ये अनेक सेन्सर असतात. हे इलेक्ट्रॉनिक सिग्नल लष्करी रेडिओ लहरी किंवा मोबाईल फोनवरील मायक्रोवेव्ह लहरी पकडतात. उपग्रहांना हे रेडियो सिग्नल प्रदीर्घ काळासाठी पकडणे शक्य होत नाही. या उपकरणांना उर्जा देण्यासाठी सोलर पॅनल्स बसवली जातात. एका उपग्रहापेक्षा स्वस्तात एक हेरगिरीचा फुगा तयार होऊ शकतो आणि काही वेळा तो तूलनेने अधिक चांगले कार्य करू शकतो.

भारताने असा गुप्तचर फुग्यांचा उपयोग केल्याने अजून माहितीत आलेले नाही.

सीएनएनच्या म्हणण्यानुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला टर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या सुमारे वीस हजार झाली आहे.

तुर्कस्तानमध्ये भारतीय सैन्याचे हॉस्पिटल सुरू झाले आहे. या शिवाय भूकंप मदत कार्यासाठी बचाव कर्मचारी, जीवनावश्यक वस्तू आणि वैद्यकीय उपकरणे घेऊन भारताचे सहावे विमान तुर्कस्तानला पोहोचले आहे. सहाव्या फ्लाइटमध्ये भूकंपग्रस्त देशासाठी अधिक बचाव पथके, श्वान पथके आणि आवश्यक औषधे आहेत.

--
अवांतर:
इतिहासात पंधराव्या शतकात ऑट्टोमन हे क्रूर तुर्की शासक होते. याच भामट्या आक्रमक तुर्की लोकांनी अ‍ॅनटोलिया/अनातोलिया हा प्राचीन देश गिळंकृत केला. माहीत असेलेली हात लावेल ते सोन्याचे होईल ही मिडास या ग्रीक राजाची कथा याच देशातली. प्राचीन भारत आणि अनातोलिया यांच्यातील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध वैदिक युगापासून आहेत. येथे प्राचीन अग्नि मंदिरे आणि सूर्य मंदिरे होती. ती नष्ट केली गेली असे म्हणतात - इतिहासकारांनी यावर प्रकाश टाकावा!

ऑट्टोमन तुर्की शासक म्हणजेच खिलाफत म्हणजेच संपूर्ण इस्लामी शासन! हे खिलाफतवाले इंग्रजांनी फोडून काढले आणि इस्लामी गुलामगीरीतून पूर्व युरोपची मुक्तता केली, खिलाफत संपवली.
भारतावर आक्रमण करणारे तुर्की म्हणजे बाबर, हुमायून, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब! याशिवाय बख्तियार खल्जी आणि ऐबक वगैरे घाण पण याच भागतून भारतावर चालून आली.

असो, खिलाफत संपली, इस्लामी शासन संपले याचे खुद्द तुर्कांपेक्षाही सगळ्यात जास्त दु:ख कुणाला झाले असेल तर - गांधीजींना!
त्यांनी हे संपूर्ण इस्लामी शासन परत यावे म्हणून चक्क भारतात खिलाफत चळवळ केली होती आता बोला!!

कपिलमुनी's picture

13 Feb 2023 - 12:29 am | कपिलमुनी

उगा एक धागा पकडून गांधीजीवर बोलायचं एवढा अजेंडा..
खिलाफत चां मुख्य मुद्दा काय होता? त्यामागे राजकारण काय होता ?

हे शाखेत शिकवत नाहीत वाटत..

खिलाफत चां मुख्य मुद्दा काय होता? त्यामागे राजकारण काय होता ?

अच्छा, तत्कालीन राजकारणासाठी जिहादचा उन्माद तयार करणे योग्य आहे तर. छान नवीन माहिती भेटली आज. धन्यवाद.

याविषयी सविस्तर लिहाल का? मी शोधतो आहेच. तुम्ही सविस्तर लिहिलं तर मदत होईल. आगाऊ आभार!

रात्रीचे चांदणे's picture

14 Feb 2023 - 3:58 pm | रात्रीचे चांदणे

BBC च्या दिल्लीतील कार्यालयावर Income Tax Department ची धाड पडलेली आहे. BBC विषयी जराही प्रेम नसले तरीही जरा एखांद्याने विरोध केला की Ed, CBI आणि आत्ता Income Tax खात अगदी प्रामाणिकपणे काम करतय. NDTV च्या ऑफिस वर्तीही अशीच CBI ची धाड पडलेली होती.

चंद्रसूर्यकुमार's picture

14 Feb 2023 - 5:30 pm | चंद्रसूर्यकुमार

कशावरून परिस्थिती अगदी उलट नसेल? म्हणजे आपल्यावर धाड पडणार याची कुणकुण लागली म्हणून बीबीसीने ती डॉक्युमेन्टरी कशावरून आणली नसेल? म्हणजे मोदींना शिव्या घालून ठेवायच्या आणि मग अशी धाड पडली (जी कदाचित अन्यथाही पडलीच असती) की मग असहिष्णुता, भितीचे वातावरण, आणीबाणी, विरोधकांची गळचेपी वगैरे वगैरे भोकाड पसरता येते अशी परिस्थिती कशावरून नसेल? आणि तसे भोकाड पसरायला कारण हवे म्हणून कशावरून ती डॉक्युमेन्टरी आणली नसेल?

स्वधर्म's picture

15 Feb 2023 - 1:25 pm | स्वधर्म

सर,

डॉक्युमेंटरी करणे म्हणजे केवढे मोठे काम असते, रिसर्च असतो, ते काही पटकन आले मनात म्हणून कोणी लगेच करू शकेल का? थोडक्यात ती काही मन की बात नव्हे सर. तुमचे प्रतिसाद निष्पक्ष नसले तरी, आकडेमोड, विश्लेषण वगैरेने पूरेपूर असतात. त्या पार्श्वभूमीवर ही अशी टिप्पणी? कड घ्यावी, पण किती?

श्रीगुरुजी's picture

14 Feb 2023 - 6:17 pm | श्रीगुरुजी

बीबीसीला मागील २ वर्षात आयकर व उत्पन्न या संबंधात विचारणा करणारी अधिकृत पत्रे अनेकदा पाठविण्यात आली होती. परंतु आजतागायत बीबीसीने या संबंधात अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. आज बीबीसी कार्यावयावर धाड पडलेली नसून कागदपत्रांचे सर्वेक्षण करण्यासाठी आयकर अधिकारी गेले आहेत. सर्वेक्षण करताना कागदपत्रे वगळता अन्य काहीही जप्त करता येत नाही किंवा तोडफोड करून लपविलेली संपत्ती शोधता येत नाही. कोणालाही अटक करता येत नाही. मालमत्ता कुलूप लावून बंद करता येत नाही. सर्वेक्षण फक्त अधिकृत कार्यालयातच करता येते. कोणाच्याही घरी, खाजगी मालमत्तेत तपासणी करता येत नाही.

आपल्याकडे आयकर अधिकारी तपासासाठी येणार हे कदाचित बीबीसीला आधीच समजले असावे. म्हणूनच कदाचित २१ वर्षांपूवीच्या मेलेल्या प्रकरणावर ती वृत्तफीत प्रसिद्ध करून धुरळा उडवून दोन्ही बाजूने पुंगी वाजविण्याचा प्रयत्न झाला असावा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Feb 2023 - 10:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काल बातमी वाचली आणि हसायला आलं. कोणी विरोध केला की झालं त्याचं काम तमाम.
सध्या देशभर हा एकच उपक्रम जोरात आहे. चालू द्या म्हणावं.

अवघड आहे.

-दिलीप बिरुटे

कपिलमुनी's picture

14 Feb 2023 - 7:41 pm | कपिलमुनी

Test

रात्रीचे चांदणे's picture

15 Feb 2023 - 9:29 pm | रात्रीचे चांदणे

चंद्रसुर्यकुमार आणि गुरुजी तुम्ही म्हणता तशी दुसरी शक्यता असूही शकते. पण जास्त शक्यता ही BBC ने documentry केली म्हणून CBI ने धाड टाकली ही मला तरी वाटतेय. भाजप Ed, CBI चा वापर विरोधकांना संपवायला करतय हे सुर्यप्रकाशा सारखे स्पष्ट आहे. एकदा का विरोधक भाजपात आला की ह्या संस्था त्यांच्याकडे परत चुकूनही बघत नाहीत. हेच logic मिडियाविरोधातही असणार.

श्रीगुरुजी's picture

15 Feb 2023 - 10:09 pm | श्रीगुरुजी

पण जास्त शक्यता ही BBC ने documentry केली म्हणून CBI ने धाड टाकली ही मला तरी वाटतेय.

ही धाड नाही. ही उत्पन्नाच्या कागदपत्रांची तपासणी आहे. आयकर खात्याने ऊत्पन्नासंबंधी अनेकदा विचारणा करूनही प्रतिसाद न मिळाल्याने अधिकारी कार्यालयात पाठवून उत्पन्नासंबंधीची कागदपत्रे तपासली जात आहेत.

धाड टाकली असती तर फक्त कार्यालयात धाड न टाकता घरे व इतर मालमत्तांवरही धाड पडली असती, बऱ्याच गोष्टी जप्त केल्या गेल्या असत्या, काही तोडफोड झाली असती व धाड सुरू असेपर्यंत आतील कोणालाही बाहेर जाऊन दिले नसते, बाहेरील कोणाला आत येऊन दिले नसते, सर्वांचे फोन व संगणक ताब्यात घेतले असते जेणेकरून त्यांनी कोणाशीही संपर्क साधू नये.

ही तपासणी सुरू असताना वरीलपैकी काहीही झाले नाही. कर्मचाऱ्यांना सुद्धा कार्यालयात येण्याजाण्याची व काम करण्याची परवानगी होती.

माझ्या एका माहितीतल्या व्यापाऱ्याच्या घरी आयकर विभागाने पहाटे धाड घातली होती. सर्वात आधी त्यांनी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या आतून बंद केल्या, घरातील सर्वांना एका खोलीत एकत्र बसायला सांगितले, सर्वांचे फोन काढून घेतले, त्यांच्यावर नजर ठेवत दोन^तीन अधिकारी उभे होते व इतरांनी संपूर्ण घराचा कानाकोपरा तपासून रोख रकी, दागिने, कागदपत्रे वगैरे जप्त केले.

धाड व कागदपत्रांची तपासणी यात खूप फरक आहे.

रामचंद्र's picture

16 Feb 2023 - 12:11 pm | रामचंद्र

राजकीय पक्ष, एनजीओ इ. कडून देणगी, संवाद अशा स्वरूपात काही संघटन आहे का, याचा तपास हा हेतू असावा असे वाटते.

मोहम्मद आरिफने विधवा चंदा हिच्याशी मैत्री करण्यासाठी गुड्डू राजपूत या हिंदू नावाचा दुरूपयोग केला आणि नंतर तीची हत्या केली. मोहम्मद हिंदू आहे असे समजून चंदा ही महिला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली. या जोडप्याने एकत्र राहण्यास सुरुवात केली. त्याने चंदाला तिचं गावीचं घर विकून त्याच्यासोबत राहायला लावलं. त्यात एक कोटी रुपये मिळाले. पण त्यानंतर त्याने त्याचे खरे रंग दाखवले. इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने मोहम्मद आरिफने तिची निर्घृण हत्या केली. चंदाला दोन लहान मुली आहेत.
महिलेने धर्मांतराच्या मागणीचे पालन करण्यास नकार दिल्याने आरोपीने तिची हत्या केल्याचे पोलिसांनी पुष्टी केली. आरिफला अटक करण्यासाठी गेले असता त्याने त्यांच्यावर गोळीबार केला.

मृत महिलेच्या लहान मुलीने सांगितले की, आरिफचे तिच्या आईशी पैशावरून वारंवार भांडण होत असे. तिने पुढे सांगितले की जेव्हापासून चंदासमोर आरिफची धार्मिक ओळख उघड झाली, तेव्हापासून त्याने तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी आणि घरी नमाज अदा करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. चंदाने त्याच्या मागण्या मान्य करण्यास विरोध केल्यास आरिफ बेदम मारहाण करायचा.

पीडोफिलिक ट्विट्स करणारा हिंदू विरोधाचा प्रखर चेहेरा असणारा तन्मय भट याला कोटक ग्रुपने जाहिरातीत घेतल्याने भारतात संताप व्यक्त झाला. अनेक लोकांनी आपली खाती बंद करण्याची मागणी केल्याने शेवटी कोटक ग्रुपने तन्मय भट ची जाहिरात मागे घेतली.
आता ही जाहिरात तयार करणार्‍या गुरनानी नामक माणसाच्या Schbang नावाच्या कंपनीचा करारही तोडावा आणि ही कंपनी काळ्या यादीत टाकावी म्हणून मागणी होत आहे.

एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं, निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

https://marathi.abplive.com/news/maharashtra/the-election-commission-of-...

वामन देशमुख's picture

17 Feb 2023 - 9:51 pm | वामन देशमुख

शिवसैनिकांचे व‌ एकनाथ शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

पक्षांची ,घटनेची, पदाधिकारी यांची रीतसर नोंदणी इकडे दुर्लक्ष केले. निवडणूक आयोगाकडे रेकॉर्ड नाही. तर आदेशांना काही वजनच राहात नाही.

श्रीगुरुजी's picture

18 Feb 2023 - 10:19 am | श्रीगुरुजी

राठांची शिवसेना केव्हाच संपली. पण अजूनही त्यांचा ताठा, अहंकार, भ्रम कायम आहे. दुर्दैवाने भाजप अश्या पूर्ण संपलेला पक्षाला विनाकारण अवास्तव महत्त्व देऊन स्वतःच्या पायावर पुन्हा एकदा धोंडा पाडून घेणार आहे. जवळपास शून्य अस्तित्व असलेल्या मूळ शिवसेनेला १९८९ मध्ये तत्कालीन भाजप नेत्यांनी असेच अवास्तव महत्त्व देऊन मोठे केले व स्वत:ची वाढ खुंटवून ठेवली होती.

२०१४ मध्ये भाजपने सूज्ञपणे हे जोखड मानेवरून उतरून फेकून दिले होते. परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा एकदा या संपत आलेल्या पक्षाला अवास्तव महत्त्व देऊन जिवंत ठेवून शेवटी युती करून भाजपची सत्ता घालविली. आता फुटीनंतर व निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिल्लक सेनेतील उर्वरीत बुणगे सुद्धा बाहेर पडतील व हा पक्ष अधिकृतपणे संपेल.

शिंदे व त्यांच्या गटातील सामंत, केसरकर तसे बरे नेते आहेत. फार बडबड करीत नाहीत तसेच उर्मटपणा, फुशारक्या, माज दिसत नाही. परंतु या गटात आलेले राठोड, सरनाईक, सत्तार वगैरे उपद्व्यापी व अनेक आरोप असलेले नेते अंतिमतः भाजपसाठी अत्यंत तोट्याचे ठरणार आहेत. या गटाला सुद्धा अवास्तव महत्त्व देणे ही भाजपची घोडचूक ठरेल.

एकंदरीत महाराष्ट्राला लागलेली कीड बऱ्याच प्रमाणात नष्ट झाली आहे हे महाराष्ट्राचे भाग्यच आहे.

Trump's picture

18 Feb 2023 - 2:59 pm | Trump

राठांची शिवसेना केव्हाच संपली.
राठां कि उठा?

श्रीगुरुजी's picture

18 Feb 2023 - 4:36 pm | श्रीगुरुजी

राठा. मनसेने २०१४ मध्येच शेवटचा आचका दिला.

भाजपने पुन्हा युती करण्याचा मूर्खपणा केला नसता तर उठा सेनेने २०१९ मध्ये शेवटचा आचका दिला असता. आता २०२४ मध्ये उठा सेनेच्या शवपेटिकेवर अखेरचा खिळा ठोकला जाईल.

शाम भागवत's picture

18 Feb 2023 - 7:20 pm | शाम भागवत

उद्धव ठाकरे मुक्त शिवसेनेचे स्वप्न २०१९ मधे पाहिले होते. ते पूर्ण झाले. देवाचे आभार.
भाजपात फडणवीस विरोधक असे पर्यंत शिवसेना जिवंत राहीली पाहिजे हे स्वप्न तर ६ महिन्यापूर्वीच वास्तवात आलंय.
चला. आता २०२४ च्या निवडणूकांपर्यंत आराम.
_/\_

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tayc - N'y pense plus

चौदा तासांचा प्रवास वाया. केनेडी तळावरची लाईट गेलेली. आणि दुसरीकडे उतरवणे योग्य वाटले नाही. परत आकलंड.

जरा स्पष्टता यावी म्हणून असे म्हणावे लागेल की ऑकलंड ते अमेरिका आणि परत ऑकलंड असा प्रवास केला नसून (जे सलग एकाच फुल टँक फ्युएलमध्ये होणे शक्य नाही), तिकडे उतरवता येणार नाही हे कळल्यावर अर्ध्या वाटेच्या थोडे अलीकडून परत फिरवलं. हा संपूर्ण मार्ग मुख्यत: महासागरावरुन आहे. Critical point आणि point of no return अशा दोन बिंदूंबद्दल पूर्वी इथे लिहिलं होतं. त्यानुसार वाटेतच हा निर्णय घ्यावा लागतो. PNR पार झाला असता तर अमेरिकेपर्यंत जावेच लागले असते. इन द्याट केस अन्य कोणत्यातरी विमानतळावर divert व्हावे लागले असते. त्यात नियमांच्या कचाट्यात बरेच दिवस विमान तिकडे अडकून पडले असते. इतर शेड्युलड फ्लाइट्सवर विपरीत परिणाम झाला असता. एकूण प्रवास १४ तास.

कंजूस's picture

18 Feb 2023 - 4:08 pm | कंजूस

थोडक्यात मोठे विमानतळही अडचणींतून सुटले नाहीत. आता पुढचे डिझाईन असं असेल की विमानतळाचे वेगळे भाग करून त्यांचा वीज पुरवठा वेगवेगळा ठेवतील. छोटे छोटे जेनरेटरस कामाला लावता येतील.

श्रीगुरुजी's picture

21 Feb 2023 - 2:09 pm | श्रीगुरुजी
श्रीगुरुजी's picture

21 Feb 2023 - 2:11 pm | श्रीगुरुजी
श्रीगुरुजी's picture

21 Feb 2023 - 2:12 pm | श्रीगुरुजी
श्रीगुरुजी's picture

21 Feb 2023 - 2:14 pm | श्रीगुरुजी

काहीतरी तांत्रिक समस्या दिसते. प्रतिसाद प्रकाशित होत नाहीत.

टोकेरी कंस किंवा स्माईली असल्यास त्या काढून प्रकाशित करावा. टोकेरी कंस HTML tag समजले जाऊन मजकूर अदृश्य होतो

श्रीगुरुजी's picture

21 Feb 2023 - 5:06 pm | श्रीगुरुजी

केंब्रिज च्या गुणवत्ते विषयी शंका येउन राहिली, एवढंच.

कंजूस's picture

21 Feb 2023 - 7:32 pm | कंजूस

बोलक्या माणसास परदेशी विद्यापीठे बोलावणारच. शशी थरूर, सलमान रश्दी,मलाला,शोभा डे,तवलीन सिंग, फादर दिब्रिटो, यांना बोलावून त्यांची मते त्यांच्याकडूनच ऐकायची असतात. विद्यापीठांचं काम विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी साहित्य उपलब्ध करून देणे आहे . पुस्तकांचे लेखक, पुस्तके, मिळवणे आलेच.

अरुंधती रॉय याचे हि नाव घाला त्या यादीत

त्यांनी स्वतःचे काय करून घेणे किंवा यातून काय संदेश घेणे हे त्यांच्या कुवतीवर आहे. मागच्या आठवड्यातच मा. मोदी म्हणाले की काही लोक बोलून स्वतःलाच उघड ( एक्स्पौज) करतात.
गांधीजींना शिव्या देणारे पत्र आल्यावर त्यांनी त्यातली टाचणी काढून घेतली. "कामाची वस्तू मी घेतली आहे."

चंद्रसूर्यकुमार's picture

22 Feb 2023 - 11:02 am | चंद्रसूर्यकुमार

ऑक्सफर्डने (हो त्याच ऑक्सफर्डने जिथून मनमोहन सिंग पी.एच.डी झाले) मागे बिलावल भुत्तोलाही बोलावले होते. हार्वर्डनेही बिलावलला बोलावले होते. मागे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने राहुललाही बोलावले होते. असल्या विद्यापीठांमध्ये या लोकांची तळी उचलणारे कोणीतरी प्रोफेसर असेल की मग ते त्यांना बोलायला बोलावतात. याचा अर्थ असले लोक फार मोठे तत्वज्ञ झाले असा अजिबात होत नाही. केंब्रिजमध्ये श्रुती कपिला म्हणून इतिहास विभागात प्रोफेसर आहे. तिने मास्टर्स डिग्री जे.एन.यु मधून घेतली आहे. जे.एन.युच्या इतिहास विभागातील रोमिला थापर या आद्य पुरोगामी विचारवंत प्रोफेसरशी या श्रुती कपिलाचे चांगले जमते. असल्या प्रोफेसरने रागाला बोलावले असेल तर त्यात आश्चर्य वाटावे असे काही नाही. मागे लॉक डाऊनच्या काळात रघुराम राजननेही रागाबरोबर दीडेक तास व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केले होते आणि ते भारत जोडो यात्रेलाही गेले होते. उद्या शिकागोमध्येही रघुराम राजनने रागाला बोलावले तर त्यात काहीही आश्चर्य वाटण्यासारखे नाही.

रागाला केंब्रिजने भारत-चीन संबंधांवर बोलायला बोलावले आहे. मागे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये तो गेला होता तेव्हा डोकलाम संघर्ष चालू होता. तेव्हा तो सतत म्हणत होता की हा संघर्ष भारताने वेगळ्या प्रकारे हाताळायला हवा. कोणीतरी त्याला प्रश्न विचारला की वेगळ्या प्रकारे म्हणजे नक्की कसा? तर त्यावर रागाचे उत्तर होते की त्याविषयीची पूर्ण माहिती त्याच्याकडे नाही म्हणून नक्की कशाप्रकारे संघर्ष हाताळायला हवा होता हे त्याला सांगता येणार नाही. पण भारताने तो संघर्ष वेगळ्या प्रकारे हाताळायला हवा होता यावर तो ठाम होता. असल्या लोकांना असे मोठे मोठे विचारवंत प्रोफेसर लोक बोलावतात आणि आपलीच शोभा करून घेतात.

असले प्रकार बघितले की प्रा.डॉ या जमातीविषयी एकेकाळी वाटणारा आदर आता अगदी पूर्ण नाहिसा झाला आहे.

विवेकपटाईत's picture

22 Feb 2023 - 8:48 am | विवेकपटाईत

राहुल गांधी केंब्रिज मध्ये भारत चीन संबंधावर भाषण देणार आहे. अर्थातच युद्ध प्रिय मोदींनी चीन सोबत तणाव वाढविला इत्यादी राहणार.

सुबोध खरे's picture

22 Feb 2023 - 10:45 am | सुबोध खरे

अर्वाचीन गद्य वाङ्मयाच्या इतिहासात पी एच डी केलेल्या प्राध्यापकाला प्लुटोनियमच्या अणुकेंद्रकीय रसायनशास्त्रावर व्याख्यान देण्यास सांगितले तर कसा गोंधळ उडेल तीच स्थिती इथे आहे.

Why India as new superpower could spell trouble for the West
https://asia.nikkei.com/Spotlight/Comment/Why-India-as-new-superpower-co...

World's largest democracy drifts away from ideal as its power grows
Indian Prime Minister Narendra Modi and Indonesian President Joko "Jokowi" Widodo in Bali, Indonesia, on Nov. 16, 2022. Modi is managing "to amplify the voice" of India. © Reuters
TORU TAKAHASHI, Nikkei senior staff writerJanuary 29, 2023 17:30 JST

TOKYO -- In a bitterly divided world rife with uncertainties, India is seeking to become a superpower that could eclipse China.

With the war in Ukraine in a quagmire and Beijing facing the possibility of a big COVID-19 rebound, New Delhi is quietly raising its geopolitical profile, but India's rise might not be welcome news for Western democracies.

India showed its ambition to play a greater role in world affairs during the Voice of the Global South Summit, an online meeting the country hosted on Jan. 12-13. According to the Indian government, 125 developing nations took part in the conference, discussing a range of issues in 10 sessions, each focused on specific policy areas.

"Your voice is India's voice and your priorities are India's priorities," said Indian Prime Minister Narendra Modi in the opening session. "Our aim is to amplify the Voice of the Global South."

India is also seeking to use its new Group of 20 presidency to voice the discontent of developing nations, many of which suffer from higher food and energy prices and the effects of global warming and geopolitical tensions. Those nations say developed countries are mostly responsible for those problems but they are the ones to suffer the most.

India's ambition to lead the "Global South" reflects its growing self-confidence. With its population surpassing 1.4 billion, the country is on track to overtake China as the most populous nation this year -- the first time that will happen since the United Nations began tracking global demographic data in the 1950s.
Indians hold balloons during a New Year's celebration outside a church in Ahmedabad, India, on Jan. 1. © Reuters

In 2022, India likely topped Britain, its former colonial master, in terms of gross domestic product, making the South Asian nation the world's fifth largest economy, according to the International Monetary Fund. The Asian Development Bank has projected India's economy will grow at a torrid pace of 7.2% this year, the highest among its 46 members in the Asia and Pacific region.

India's economic growth has been driven by the global trend toward diversified supply chains that has emerged from the intensifying U.S.-China rivalry and the COVID pandemic.

Drawn by the country's huge potential market, Apple has started assembling its latest iPhone 14 in India, moving some production away from China and other locations. Taiwan's Hon Hai Precision Industry, better known as Foxconn, has teamed up with Vedanta, an Indian natural resources conglomerate, to jointly make semiconductors in India. In a fiscal 2022 survey of Japanese companies by the Japan Bank for International Cooperation, India topped the list of possible destinations for overseas expansion, reclaiming the crown for the first time in three years.

India is expected to overtake Germany in terms of GDP in 2025 and Japan in 2027 to become the third largest economy after the U.S. and China. Modi has pledged to make India a developed country by 2047, when it celebrates the 100th anniversary of its independence.

India is also a major source of leading business and political talent. The U.S. tech industry is supported by a legion of Indian-born tech experts, including Satya Nadella, chairman and chief executive of Microsoft, and Alphabet CEO Sundar Pichai. Well-known Western politicians with Indian backgrounds include U.S. Vice President Kamala Harris and British Prime Minister Rishi Sunak.

But New Delhi's attempt to raise its global profile has not always been successful.

Roughly a year after the pandemic began, India launched an export drive for domestically made vaccines to compete with China's "vaccine diplomacy." But it abruptly suspended the program after it was hit by massive COVID outbreaks at home, irking many recipient countries.

India's democratic credentials have been called into question as it has failed to denounce Russia's invasion of Ukraine. India has been critical of China's expansionary policy since its bloody Himalayan border clash with the country in 2020. New Delhi continues to blast Beijing for threatening its territorial integrity and sovereignty but has refused to join the West in rebuking Moscow's invasion despite its clear violation of international law.

While known for its nonalignment policy, India has made some strategic moves to counter China's naval expansion into South Asia. It has teamed up with Japan, the U.S. and Australia to form the Quad, a loose strategic coalition in the Indo-Pacific region. It also has deepened ties with Europe, which has its own design for the area. From the perspective of the U.S., which sees its rivalry with China as a battle between democracy and autocracy, India belongs to the democratic camp.

India's reluctance to cooperate with democratic countries has greatly dismayed and frustrated Western countries. They know Russia and India have a long history of alliance, but it is still difficult for them to understand why a country that shares many values and strategic interests tries to keep its distance from them in the face of Moscow's aggression.

Last spring, leaders in the democratic camp, including Japanese Prime Minister Fumio Kishida, then-British Prime Minister Boris Johnson and European Commission President Ursula von der Leyen visited India. U.S. President Joe Biden held an emergency online meeting with Modi. They all tried to persuade India to join the alliance of democratic powers against Russia.
Indian Prime Minister Narendra Modi indirectly scolded Russian President Vladimir Putin in front of reporters in Samarkand, Uzbekistan, on Sept. 16, 2022. © Reuters

In September, Modi surprised everyone when he assailed Russian President Vladimir Putin over his war in Ukraine at a summit held on the sidelines of an international conference in Uzbekistan. "Today's era is not of war," Modi told Putin in front of news media.

But it is too early to see Modi's tough words as a result of pressure from the West. In fact, India took part in Russia's military exercises in August and September and abstained in October from a U.N. vote to condemn Moscow's "illegal annexation" of four eastern and southern regions of Ukraine.

After the invasion, India expanded oil imports from Russia, having bought more than 1 million barrels per day since September. Russia became India's largest oil supplier, replacing Iraq and Saudi Arabia. New Delhi has refused to comply with a price cap on Russian oil that had been agreed upon by the Group of Seven nations as part of economic sanctions against Moscow. It may be true that India has not actively supported Russia's war but it has done little to help broker a peace deal.

Even so, India's relationship with the West has not been seriously damaged. Rather, the country appears to have increased its presence in global affairs as Western nations have become more conciliatory to New Delhi. "Once they realized they would not be able to bring India to their camp, the U.S., Europe and Japan changed tack to avoid pushing it toward the other side," said Toru Ito, a professor at the National Defense Academy of Japan.

There is no doubt that the focus of India's geopolitical strategy is on countering China's expansion. A book published by Indian Foreign Minister Subrahmanyam Jaishankar in 2020 offers valuable insights into the country's strategic thinking.

In "The India Way: Strategies for an Uncertain World," Jaishankar wrote, "India's foreign policy carries three major burdens from its past," citing "the 1947 Partition," which divided the territory ruled by Britain into India and Pakistan. This, the foreign minister argued, "reduced the nation both demographically and politically," and gave China "more strategic space in Asia."

It can be said that the Western perception of India as a member of its bloc is flawed in two respects.

First, India has expanded its strategic ties with Western democracies through the Quad and cooperation with Europe to counter China's naval drive to surround India with its military and commercial networks called the "string of pearls." But when it comes to countering China's attempts to increase its influence in such countries as Pakistan, Afghanistan and Myanmar, India's strategic relations with the West do not offer much help.

"India's diplomacy is aimed at countering China by using its ties with another authoritarian power, Russia, [as a deterrent]," said Hiroshi Sugaya, a senior research fellow at the Institute for Indian Economic Studies, a Tokyo think tank.

Second, the Western nations have mistakenly judged India to be as democratic as they are. The Modi government, acting on the ruling Bharatiya Janata Party's Hindu nationalist agenda, has taken a series of steps to suppress religious minorities in the country. In August 2019, it revoked the constitutional autonomy of the disputed state of Jammu and Kashmir to tighten its grip over the region. It has also given citizenship to illegal Hindu and other immigrants from Muslim-majority Afghanistan, Bangladesh and Pakistan, while trying to exclude Muslims from its national register of citizens. Muslims in India face much the same predicament as Islamic people in China's Xinjiang Uyghur Autonomous Region.

Under Modi, "India is on the verge of losing its status as a democracy due to the severely shrinking of space for the media, civil society and opposition," according to the 2020 'Democracy Report' by the Sweden-based V-Dem Institute. In 2021, India was downgraded from an "electoral democracy" to an "electoral autocracy."
Indian Foreign Minister Subrahmanyam Jaishankar speaks to reporters in Moscow on Nov. 8, 2022. © Reuters

In fact, India has been pursuing a unique diplomacy, one of "strategic autonomy." Its recent responses to Russia's invasion of Ukraine and other issues must have driven home to Western democracies that the South Asian nation's strategic interests and values do not necessarily align with theirs.

In a way, the Voice of the Global South Summit was reminiscent of the 1955 Bandung Conference, a meeting of Asian and African nations held in Indonesia. However, unlike the Bandung gathering, which was organized through cooperation between then-Indian Prime Minister Jawaharlal Nehru and then-Chinese Prime Minister Zhou Enlai -- the first prime ministers of the two countries, the Global South was organized by India alone. The fact that over 120 countries took part in the recent event signals India's growing demographic and political power.

"India's rise will inevitably be compared to that of China, if only because that country has immediately preceded it," Jaishankar wrote in his book, echoing New Delhi's strong pride and rivalry with Beijing.

In the case of China's rise, major Western powers mistakenly assumed that the emerging power would eventually move toward democracy once it was integrated with the global economy and the politically conscious middle class grew.

Unlike China, India has been proud of being "the world's largest democracy," but its actions in recent years seem to suggest that it is drifting away from democracy as its power grows. If the 21st Century turns out to be India's era, rather than China's, the world would find itself dealing with a superpower that is no less troublesome.

कंजूस's picture

24 Feb 2023 - 1:43 am | कंजूस

Rising super powerम्हणजे वाढणारं मार्केट आणि दोन विरुद्ध गटाशी संबंध ठेवणारा देश - भारत.
कोणता माल कुणाकडून घ्यायचा यातली दादागिरी करणारा. हीच पोटदुखी आहे परदेशांत. आतमध्ये राजकीय दादागिरी मोडून काढण्याचे सर्व विरोधकांनी एकजूटीने(?) केलेले निष्फळ प्रयत्न.

विजय_आंग्रे's picture

24 Feb 2023 - 5:20 pm | विजय_आंग्रे

केजरिवाल व मुख्यमंत्री भगवंतमान यांच्या नेतृत्वात, पंजाबची वाटचाल पुन्हा एंशी नव्वदीच्या दशकाकडे सुरु झाली आहे असे दिसते.
-----
https://twitter.com/i/status/1629039782256050177

श्रीगुरुजी's picture

24 Feb 2023 - 8:01 pm | श्रीगुरुजी

खलिस्तान चळवळ पुनरूज्जीवन आणि हतबल पंजाब सरकार

A Khalistan separatist leader has brought Punjab police and the administration to their knees. Punjab, a state with a troubled history of insurgency and counter-terror operations, is going through a turbulent time. But the key question is where is Punjab Chief Minister Bhagwant Mann when his state needs him the most?

पंजाबात खलिस्तान मित्र आआपचे सरकार आल्यानंतर खलिस्तान्यांनी उचल घेतली आहे. अमृतपाल सिंग नावाचा खलिस्तानी मोकाट सुटला आहे. त्याच्या एका सहकाऱ्याला एका अपहरणाच्या गुन्ह्यावरून पोलिसांनी अटक केल्यानंतर आपल्या शेकडो समर्थकांना तलवारी आणि बंदुका घेऊन पाठवून पोलिसांवर हल्ला करून त्याला या अमृतपाल सिंगने सोडवून आणले. आमच्या विरोधात जाल तर तुमची इंदिरा गांधी करू अशी त्याने आज अमित शाहांना जाहीर धमकी दिली आहे. पंजाब पोलिस हतबल आहेत आणि मुख्यमंत्री बहुतेक लावून तर्र झाला असावा. विश्वनायक मूग गिळून गप्प आहेत.

अजून अश्या १-२ घटना घडल्या तर केंद्र सरकारला हस्तक्षेप करून पंजाब सरकार हाकलून देऊन केंद्र कारभार स्वतःच्या हातात घेईल आणि मग मोदी हुकुमशहा आहेत, लोकशाही धोक्यात आली आहे अशी बोंब ठोकायला विश्वनायक, उठा, पवार, राहुल वगैरेंना जोर येईल.