ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ६)

मदनबाण's picture
मदनबाण in काथ्याकूट
29 Jun 2022 - 8:35 pm
गाभा: 

आधीच्या भागात १४५ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
थोड्या वेळा पूर्वीच उदयपुर च्या कन्हैया लाल नावाच्या व्यवसायाने शिंपी [ टेलर ] असणार्‍या व्यक्तीच्या हत्येचा व्हिडियो पाहण्यात आला. आपल्या देशात पिसाळलेले जिहादी कुत्रे कसे मोकाट सुटलेत आणि त्यांचे पाकिस्तानी आका त्यांचे पोषण करत आहेत ते कळुन आले. पाकिस्तानला आपण अजुनही भस्म केलेले नाही आणि त्याचाच हा परिणाम आहे की आपल्या देशात आत अनेक जिहादी कुत्र्यांनी भरलेले पाकिस्तान पोसले गेले आहेत. कन्हैया लाल दोष इतकाच होता की त्याने नुपूर शर्मा चे समर्थन केले होते [ हे मला समजलेले एक कारण, इतर आत्ता तरी ठावूक नाही.]

त्या व्हिडियोत त्याने मा. पंतप्रधान नरेन्द्र दामोदरदास मोदी यांना देखील धमकी दिली असुन ती खालील प्रमाणे आहे :-
''नरेंद्र मोदी सुन ले, आग तूने लगाई है और बुझाएंगे हम, इंसाअल्लाह मैं रब से दुआ करता हूं कि यह छुरा तेरी गर्दन तक भी जरूर पहुंचेगा।
संख्येने अधिक असुन देखील, हिंदू आजही दुबळेच !

मदनबाण.....

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

29 Jun 2022 - 8:48 pm | शाम भागवत

विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावाबाबत ९ वाजता सुप्रीम कोर्ट निर्णय देणार.

आपणच नाही सगळे जग दुबळे करणं ते सगळीकडे मोकाट सुटलेत.
आणखी शंभर वर्षांनी इंगजसारखंच कधीही न मावळणारा सूर्य असं असा आमचा देश असं सांगतील.

चला म्हणजे महत्वाच्या विषयावर सुप्रिम कोर्टाने दिवस रात्र एक करुन निवाडा करायला सुरुवात केली म्हणायची.

अन्यथा सुप्रिम कोर्टातील सुपारी वकिलांनी गुन्हेगारांना सोडवण्यासाठी रात्री अपरात्री सुप्रिम कोर्टाला काम करायला लावुन आपल्या बाजुने निर्णय द्यायला लावलेले पाहीलेले आहे.

श्रीगुरुजी's picture

29 Jun 2022 - 9:14 pm | श्रीगुरुजी

न्यायालयाने बहुमत चाचणीला मान्यता दिली.

गणेशा's picture

29 Jun 2022 - 9:57 pm | गणेशा

शेवटी भाजपाचा रडीचा डाव यशस्वी झाला आहे..
२.५ वर्षे शेवटी भेटले.. ऑपेरेशन कमळ कळाले.. छान आहे..

कर्नाटक.. गोवा.. मध्य प्रदेश.. ईशान्यकडे पण असेच केले आहे कुठल्यातरी राज्यात?... आणि आता महाराष्ट्र...

साम दाम दंड भेद.. निवडणुकी आगोदर काँग्रेस आणि राष्ट्रवादी उभी फोडली आणि लोकं आपल्यात घेतली..
तरी सत्ता आली नाही म्हणुन शिवसेना आता पुर्ण उध्वस्त करून सत्ता पालटवली...

वा.. भाजपा सगळीकडे.. असे नाही तर तसे...

फडणवीस यांना शेवटी शांती लाभली असेल आता..
२.५ वर्षे खुप तडफड करत काढली...
त्यांना शुभेच्छा...

माझे मत पुढील निवडणुकी मध्ये शिवसेनेला असेल हे नक्की...

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Jun 2022 - 10:01 pm | अमरेंद्र बाहुबली

माझे मत पुढील निवडणुकी मध्ये शिवसेनेला असेल हे नक्की... माझेही. त्याच बरोबर ह्या पुढे कधीही भाजपला मत देनार नाही.

क्लिंटन's picture

29 Jun 2022 - 10:00 pm | क्लिंटन
क्लिंटन's picture

29 Jun 2022 - 10:00 pm | क्लिंटन
गणेशा's picture

29 Jun 2022 - 10:01 pm | गणेशा

उद्याच बहुमत चाचणी घ्या सुप्रीम कोर्टाचा अपेक्षेप्रमाणे निकाल आला
---

बाकी,
हा भाकरीचा जाहीरनामा
हा संसदेचा रंडीखाना
ही देश नावाची आई राजरोस निजते कुबेराच्या सोबत
हे नामदेव ढसाळांच वाक्य आठवलं हा फक्त योगायोग.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Jun 2022 - 10:30 pm | अमरेंद्र बाहुबली

+१
राज्यपालानी फडणवासना १४ दिवसांची मुदत दिली होती. पण ठाकरेंना दुसर्याच दिवशी बहुमत चाचणी घ्यायला लावली, १२ आमदारांची यादी मात्र पाऊने दन वर्षे लटकवून ठेवली. ईतर पक्षातील नेते भाजपात गोले की ईडी चौकशी थांबते. भाजपचा हा राज्यपाल नी ईडीचा गैरवैपर पाहून भाजप बद्दल शिसारी येतेय. २०१४ ला चुकून मत दिलं गेलं भाजपला. यापुढे कधीही नाही. लोक ऊगाच काॅंग्रेसला नावं ठेवतात. काॅंग्रेस पक्ष ईतकाही दुबळा व्हायला नको होता. लोकशाहीत कुठल्याही पक्षाला राक्षसी बहुमत मिळू नये. हे लिब्रांडू, विचारजंत वगैरे म्हणून ज्यांना हिनवले जाते ते का सांगतात हे आज कळाले.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Jun 2022 - 10:08 pm | अमरेंद्र बाहुबली

चला १०५ अडीच वर्षे घरी बसवले हेही नसे थोडके. परत एकदा पवार-ठाकरेंनी एकत्र येऊन हे सरकार पाडावे.

मुंबई महानगरपालिका निवडणूक शिवसेनेसाठी खुप महत्वाची ठरणार आहे . आर्थिक'', सामाजिक, नैतिक, सांस्कृतिक, मानसिक दृष्ट्या!

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Jun 2022 - 10:32 pm | अमरेंद्र बाहुबली

+१
सेवा जिंकली नाही तर मुंबई पालिकेच्या ७० हजार कोटींच्या ठेवी गेल्याच म्हणून समजा.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Jun 2022 - 10:32 pm | अमरेंद्र बाहुबली

सेना असे वाचावे.

मुंबई महानगरपालिका निवडणूक शिवसेनेसाठी खुप महत्वाची ठरणार आहे . आर्थिक'', सामाजिक, नैतिक, सांस्कृतिक, मानसिक दृष्ट्या!

श्रीगुरुजी's picture

29 Jun 2022 - 10:34 pm | श्रीगुरुजी

फडणवीसांच्या मार्गात अजूनही तांत्रिक अडचणी आहेत असे मला वाटते.

फडणवीसांना बहुमताचा दावा करण्यासाठी शिंदे गटातील सर्व सेना आमदारांचे पाठिंब्याचे पत्र द्यावे लागेल. ते सर्व आमदार अधिकृतपणे अजूनही शिवसेनेत आहेत. कोणत्याही पक्षाचा फक्त गटनेता पक्षाच्या पाठिंब्याचे पत्र देऊ शकतो. २० जूनपूर्वी एकनाथ शिंदे गटनेता होते. परंतु २१ जूनपासून अजय चौधरीची गटनेतेपदी नेमणूक करण्यात आली आहे. ती कायदेशीर आहे की नाही हे अजून ठरलेले नाही. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे शिवसेनेतर्फे फडणवीसांना पाठिब्याचे पत्र देऊ शकतील का? न्यायालय ते मान्य करेल का? शिवसेनेचे नवीन प्रतोद सुनील प्रभू आहेत. फडणवीसांच्या विश्वासदर्शक ठरावाविरूद्ध मत द्या असा त्यांनी व्हिप काढला तर तो एकनाथ शिंदेंसह सेनेच्या सर्व ५५ आमदारांवर बंधनकारक असेल.

एकंदरीत बरीच कायदेशीर गुंतागुंत आहे.

तसेच या सर्व ३९ (सेना) +११ (इतर) आमदारांना मंत्रीपद किंवा महामंडळाचे अध्यक्षपद वगैरे देणे कितपत शक्य होईल?

तसेच हा फुटीर गट काही महत्त्वाच्या खात्यांचे मंत्रीपद मागू शकतो. उदाहरणार्थ गृह, अर्थ, नगरविकास, महसूल वगैरे. ही खाती आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात भाजपकडे ठेवली होती. आता काय करतील हे माहिती नाही.

रात्रीचे चांदणे's picture

29 Jun 2022 - 10:37 pm | रात्रीचे चांदणे

२/३ आमदार एकदम फुटले तर त्यांना संरक्षण मिळत नाही का?

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Jun 2022 - 10:39 pm | अमरेंद्र बाहुबली

त्यांना कुठल्यातरी पक्षात विलीन व्हावंच लागेल. नाहीतर आमदारकी धोक्यात तसेच पुढील पाच वर्षे निवडणूक लढवन्यावर बंदी.

श्री उठा यांनी बंडे झाले त्याच वेळी राजिनामा द्यायला हवा होता. श्री शप यांचा सल्ला घेतला, आता तेलही गेले आणि तुपही गेले.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Jun 2022 - 10:38 pm | अमरेंद्र बाहुबली

दर्ग्यावर चादर चढवून हिंदूत्ववादी सरकारची सुरूवात.

https://www.sarkarnama.in/mumbai/devendra-fadnavis-may-become-chief-mini...

Doga's picture

29 Jun 2022 - 10:52 pm | Doga

नेहमिप्रमाणॅ खोटी बातमी दिलि असणार

शाम भागवत's picture

29 Jun 2022 - 11:10 pm | शाम भागवत

चला आता १२ विधान परिषदेच्या नैमणुका होतील. त्यात मेधाताई, पंकजाताई वगैरे बरेच सामावले जातील.
आता १८ खासदारांचे प्रकरण सुरू होईल.

तेव्हां आता जरा नविन मुद्यांवर बोला. तेच तेच वाचून कंटाळा आलाय.

श्रीगुरुजी's picture

29 Jun 2022 - 11:22 pm | श्रीगुरुजी

ही नावे असतील असे वाटत नाही.

शाम भागवत's picture

29 Jun 2022 - 11:13 pm | शाम भागवत

मेट्रो कारशेड आलेला सुरू होतीस का ते बघायचंय.

शाम भागवत's picture

29 Jun 2022 - 11:16 pm | शाम भागवत

आरेला

शाम भागवत's picture

29 Jun 2022 - 11:17 pm | शाम भागवत

पेट्रोल स्वस्त होते का ते पहायचंय.

श्रीगुरुजी's picture

29 Jun 2022 - 11:23 pm | श्रीगुरुजी

हे होईल.

शाम भागवत's picture

29 Jun 2022 - 11:18 pm | शाम भागवत

हायपरलूप योजना परत कार्यान्वित होणार का ते बघायचं आहे.

शाम भागवत's picture

29 Jun 2022 - 11:20 pm | शाम भागवत

खूप मोठा भ्रष्टाचार झाला म्हणून बंद केलेली शेततळे योजना परत सुरू होते का ते तपासायचंय.

श्रीगुरुजी's picture

29 Jun 2022 - 11:21 pm | श्रीगुरुजी

कोणत्याही परिस्थितीत मराठा राखीव जागा प्रकरण पुन्हा सुरू करू नये.

शाम भागवत's picture

29 Jun 2022 - 11:38 pm | शाम भागवत

ते मतांचे राजकारण आहे. ते तसंच चालणार.
अंतर्गत लाथाळ्यातही मला रस नाही. सगळेच महत्वाकांक्षी असतात. कोणितरी जिंकतं, कोणितरी हरतं. खरतर हे अंतर्गत राजकारण असतं त्यातलं हिमनगाच्या टोकाइतकेच आपल्या पर्यंत पोहोचतं.
त्यामुळे माझा पास.

मी फक्त जिंकणारा विकास करतो की नाही व तोही कमीत कमी भ्रष्टाचारात, एवढेच पाहातो.
मला नाही निदान माझ्या पोराला, नातवाला प्रगत महाराष्ट्र मिळाला तरी खूप झालं इतकी माफक इच्छा आहे माझी.

श्रीगुरुजी's picture

29 Jun 2022 - 11:53 pm | श्रीगुरुजी

ही माफक इच्छा योग्य आहे. परंतु फडणवीस ती कितपत पूर्ण करतील याची खात्री नाही, कारण कोणत्याही परिस्थितीत आपली खुर्ची टिकविणे व त्यासाठी सर्व कारस्थाने करून वेळ पडल्यास सहकाऱ्यांच्या, समर्थकांच्या पाठीत खंजीर खुपसून विश्वासघात करणे यातून त्यांना वेळ मिळणार नाही.

माझा मोदींच्या हुषारीवर जास्त विश्वास असल्याने त्यांच्या निवडीबाबत मला शंका नाही.
माझा पास.

शाम भागवत's picture

29 Jun 2022 - 11:22 pm | शाम भागवत

पीकविमा योजना बदलतात का ते तपासायचं आहे.

शाम भागवत's picture

29 Jun 2022 - 11:23 pm | शाम भागवत

शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईच गाडं पुढे जाते का ते बघायचंय.

श्रीगुरुजी's picture

29 Jun 2022 - 11:26 pm | श्रीगुरुजी

सगळ्यात जास्त कीव नवाब मलिक व अनिल देशमुखांची येतेय. त्यांनी पार सर्वोच्च न्यायालयात जाऊन मत देण्यासाठी उपस्थित राहण्याची परवानगी मिळविली. पण परवानगी मिळाल्यानंतर २-३ तासातच उठांनी राजीनामा दिल्याने निदान ४-५ तास तरी तुरूंगाबाहेर येऊन माध्यमांना बाईट वगैरे देण्याचं त्यांचं स्वप्न हवेतच विरलं. आता त्यांना २८ जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार.

शाम भागवत's picture

29 Jun 2022 - 11:28 pm | शाम भागवत

ते दोघे व खडसे.
पंगतीला बसल्यावर बुंदी त्यांच्यापाशी येताच कशी काय संपते?

श्रीगुरुजी's picture

29 Jun 2022 - 11:29 pm | श्रीगुरुजी

वाढप्यानेच बुंदीचे बकाणे भरल्यावर दुसरं काय होणार?

रात्रीचे चांदणे's picture

29 Jun 2022 - 11:31 pm | रात्रीचे चांदणे

खडसे उलट नशीबवान म्हणायला पाहिजे, हेच बंड १५ दिवस आदी झाले असते तर मिळाली ती आमदारकीही मिळाली नसती

श्रीगुरुजी's picture

1 Jul 2022 - 9:49 am | श्रीगुरुजी

फडणवीस - पंगतीत बसल्यानंतर वाढपी माझ्या ताटापाशी आल्यानंतरच प्रत्येक वेळी पुरणपोळ्या कशा काय संपतात?

शाम भागवत's picture

1 Jul 2022 - 12:48 pm | शाम भागवत

जसा दृष्टिकोन असतो त्याप्रमाणे टोमणे मारता येतात. :)
काहींना आपला राग व्यक्त करायला मुद्देच शिल्लक राहिलेले नसल्याने.........
:)

दिर्घकालीन राजकारण लक्षात घेऊन, पंगतीत फडणीसांजवळ पुरणपोळ्या आल्याबरोबर फडणवीस पंगतीतून उठून गेले.
;)

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 1:09 pm | अमरेंद्र बाहुबली

फडणीसांजवळ पुरणपोळ्या आल्याबरोबर फडणवीस पंगतीतून उठून गेले.
;)
ऊठले की ऊठवले गेले? त्यांना केंद्रातून आदेश आला असं भाजप नेतेच सांगताहेत.
आता फडणवींसानी सत्तर आमदारांचा गट घेऊन बाहेर पडावं, कायद्याचा नवीन अभ्यास करण्याची नाहीच. :)

डँबिस००७'s picture

1 Jul 2022 - 1:54 pm | डँबिस००७

काय ते एकदा ठरवा, खालील पैकी तुमचा दुश्मन कोण ते ?

१. एकनाथ शिंदे
२. संजय राऊत
३. शरद पवार
४. देवेद्रं फडणवीस
५. भाजपा पक्ष

परिस्थिती प्रमाणे तुम्ही गोल पोस्ट बदलत आहात.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 2:06 pm | अमरेंद्र बाहुबली

माझे जे दुश्मन आहेत त्यांची ह्यात नावेच नाहीत.

श्रीगुरुजी's picture

1 Jul 2022 - 2:24 pm | श्रीगुरुजी

जसा दृष्टिकोन असतो त्याप्रमाणे टोमणे मारता येतात. :)

हे खडसेंना मारलेल्या टोमण्यावरून दिसतच आहे.

दिर्घकालीन राजकारण लक्षात घेऊन, पंगतीत फडणीसांजवळ पुरणपोळ्या आल्याबरोबर फडणवीस पंगतीतून उठून गेले.

ते उठून गेले नाहीत. पुरणपोळ्यांवर आडवा हात मारण्याचे ते मनातल्या मनात मांडे खात होते. परंतु वाढपी त्यांच्या पानाशी आल्यावर यजमानांनीच त्यांना ताटावरून उठवलं.

मोदी-शहांचा फडणवीसांवर पूर्ण विश्वास आहे व जेव्हा सत्तास्थापनेची वेळ येईल तेव्हा ते फडणवीसांचीच निवड करतील असं तुम्ही पूर्वी अनेकदा सांगितलंय. परंतु काल सत्तास्थापनेची वेळ आल्यावर मोदी-शहांनी फडणवीसांना खड्यासारखे दूर करून पक्षाबाहेरील व्यक्तीवर विश्वास ठेवला.

श्रीगुरुजी's picture

1 Jul 2022 - 3:28 pm | श्रीगुरुजी

त्रागा करून टोमणे मारणे हे शिवसेनेचे व्यवच्छेदक लक्षण आहे. तसे न करता आपले अंदाज चुकले हे मान्य करा.

शाम भागवत's picture

1 Jul 2022 - 4:01 pm | शाम भागवत

हत तेरी. येवढेच होय.
चुकला माझा अंदाज.
आता झालं का समाधान.
:))

मी तज्ञ वगैरे नक्कीच नाही. माझे अंदाज नेहमी बरोबर येतात असा माझा दावाही नाही. :)
पण मोदींचा फडणवीसांवर विश्वास आहे हे नक्की. मला एवढे पुरेसे आहे. :)
ते पंप्र बनतील, बनणार नाहीत. त्यांचे पाय ओढणे चाललंय वगैर गॉसीपमधे मला खरोखरच रस नाही.

मविआ सरकारची कार्यशैली मला पटत नव्हती. कोणी विरोधात गेले की, त्याच्यावर केसेस घालणे पटत नव्हते. उठा हे अजिबात कार्यक्षम व कार्यकुशल नाहीत व ते मुमं पदाला लायक नाहीत असे वाटत असे.

आता जे काही घडतंय त्यात महाराष्ट्राचे भले आहे असं वाटतंय. शिंदे नक्कीच उठापेक्षा कित्येक पटीने सरस आहेत. शिवाय त्यांचा राष्ट्रवादीला विरोध आहे एवढे मला पुरेसे आहे. महाराष्ट्राची वाटचाल वाईटातून चांगल्याकडे आता होईल एवढे मला पुरेसे आहे. ती अमूक एका व्यकिच्या हातून व्हावी असे काही नाही.

पण हा बदल घडवताना फडणवीसांनी दाखवलेली हुषारी ही कायम लक्षात राहणारी असणार आहे. तसेच पक्षशिस्त पाळणे म्हणजे काय याचे इतके उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले आहे की, पंकजाताई किंवा पर्रिकरांचा मुलगा ह्यांच्या सारख्यांना त्यातून खूप शिकता येईल.

मोदी गुजराथच्या कारभारात ढवळाढवळ करतात ( प्रत्यक्षात त्यांचेमुळे संबंधीतांना मनमानी करता येत नव्हती) म्हणून त्यांना पक्षाने आदेश दिला होता की त्यांनी गुजराथच्या राजकारणात लक्ष घालू नये. इतकेच नव्हे तर त्यांनी गुजराथेत येऊही नये. एकप्रकारची तडीपारीच. त्यांना हरियानाची जबाबदारी देऊन दिल्लीला जायला सांगितले होते. मोदी पूर्णपणे बरोबर असूनही त्यांनी आदेशाचे पालन केले होते. २००० च्या अगोदरची गोष्ट आहे ही.

अगदी याच पध्दतीने फडणवीस वागत असतील तर मोदींना त्यांचेबद्दल काय वाटत असेल?
बस्स. एवढेच
तुमच्या फडणवीसांबद्दलच्या राग द्वेषाबद्दल शुभेच्छा. आता तरी झाले का समाधान? :))))))

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 4:30 pm | अमरेंद्र बाहुबली

कोणी विरोधात गेले की, त्याच्यावर केसेस घालणे पटत नव्हते. +१
तसेच ईडी ही राज्यसरकारी संस्था भाजप नेत्यांच्या मागे लावणेही चुकीचे होते. भाजपातील नेते शिवसेनेत गेले की ईडी चौकशी बंद व्हायची, ह्यामुळे तर मला महाविकास आघाडीची किळस यायची.
पण हा बदल घडवताना फडणवीसांनी दाखवलेली हुषारी ही कायम लक्षात राहणारी असणार आहे. सहमत. ईतर राज्यात राज्यपाल, केंद्रीय यंत्रनांचा गैरवापर करून सत्तापालट होत असताना लोकशाही मार्गाने सत्ता मिळवन्याची फडणवींसांची हुशारी कायम लक्षात राहनारी आहे.

शाम भागवत's picture

1 Jul 2022 - 4:48 pm | शाम भागवत

बर.

श्रीगुरुजी's picture

1 Jul 2022 - 4:48 pm | श्रीगुरुजी

आधी टोमणे मारून त्रागा करण्याऐवजी आणि नंतर एवढा मोठा निबंध लिहिण्याऐवजी माझा अंदाज चुकला एवढं वाक्य पुरेसं होतं. असो.

फडणवीसांबद्दल माझा जो काही राग आहे (द्वेष नाही) त्यामागे सबळ कारणे आहेत. जोपर्यंत ते कार्यपद्धती बदलत नाहीत तोपर्यंत राग राहणारच.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 5:06 pm | अमरेंद्र बाहुबली

तुम्ही अंधभक्त नाहीत हे ह्यातून सिध्द होतं.

शाम भागवत's picture

29 Jun 2022 - 11:27 pm | शाम भागवत

मुख्य म्हणजे आपली एसटी, कंकाकांची आवडती.
त्या सेवकांच्या पदरात काही पडतंय का त्यावरही लक्ष ठेवायचं.

छे.
कामाची यादी वाढतच चाललीय.
ठाकरेंच सरकारच होतं तेच रं होतं.
;)

स्टेट ट्रानस्पोर्ट.
यातून गरीब रयतेची सेवा देणे हे नफ्यापेक्षा अधिक उच्च ध्येय असतं. त्यावर हल्ले करून बंद पाडली की खाजगी कंत्राटदारांचं फावतं. केरळ,कर्नाटकात पन्नास टक्के खाजगी बसेस आहेत तरीही एसटी दणदणीत चालते. त्यांचे वेगवेगळे डेपो आहेत. स्वच्छ.
पण दुर्दैवाने भाजपच्याच राजस्थान, मप्रमध्ये एसटी चालत नाही.
------------------
कामांबद्दल बोलायचं तर वीस वर्षे रुंदिकरणात रखडलेला गोवा रस्ता एक वर्षांत तयार होईल पाहा.
---------
सामनाचा अग्रलेख आज काय छापतो याची उत्सुकता होती. "सत्ता मिळवली पण पुढे काय?" असा अनपेक्षित गुळमुळीत लेख आहे.

----------------
पुढे काय ? तर ठाकरेंची पावर संपवणे हेच दिल्लीतील भाजपचे ध्येय आहे. आणि यासाठी यशस्वी बंड करू शकणारा दिघेसेनेतून आलेला नेता हेच उत्तर आहे. म्हणूनच फडणवीसांना बाजूला ठेवले आहे. पवार आणि ठाकरेंचे लक्ष्यच भाजपने काढून घेतले आहे आणि ही खेळी जबरदस्त आहे. ठाकरे सेना संपवली की मुंबईची पेटी भाजपकडे जाणार. या धोरणापुढे एकट्या फडणविसांचे करिअर दुय्यम ठरते.
बाकी अजितदादा काहीही बोलले की त्यावर पांघरूण घालणे आणि अजितला काही कळत नाही हे सांगणे एवढेच मोठ्या काकांचे काम उरले आहे. सुळेताईंचे ममतापूर्ण सल्ल्यांना राजकारणात काही वजन असेल असं वाटत नाही.
((पावसात भिजणे, पेंग्विन,वाइल्डलाइफ,पुरणपोळ्या ,फोटोग्राफी, यावरच्या टोमण्यांसाठी फेसबुक आणि वाटसप आहेच. ))

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 2:48 pm | अमरेंद्र बाहुबली

अच्छा. मेहणजे भाजपचे अंतीम ध्येय हे सेना संपवणे हेच होचे. छान.

रात्रीचे चांदणे's picture

29 Jun 2022 - 11:34 pm | रात्रीचे चांदणे

महाराष्ट्र सरकारने अत्ता लवकरात लवकर जैतापूर आणि नाणार प्रकल्पावर काम सुरू करायला पाहिजे. मुंबई मेट्रोचे कामही लवकर संपवायला पाहिजे.

असे काही मोठे प्रकल्प infrastructure म्हणून आणण्यासाठी केंद्र सरकार ( कोणतेही असो) आंतरराष्ट्रीय करार करत असते. बऱ्याच प्रकल्पांना समुद्रकिनारा लागतो. भारत सरकारचा प्रकल्प म्हटला तरी जमीन कोणत्यातरी राज्य सरकारने द्यायची असते. तर याबाबतीत बंगाल,तमिळनाडू, केरळ,कर्नाटकवाले पक्के विरोध करतात. उरले ओडिशा, गुजरात आणि महाराष्ट्र. परत त्यांतील आमदारांचा त्यांच्या मतदारविभागाचा विरोध होतो. राणे यातच अडकले.
प्रकल्प वेळेत सुरू करायला दिला नाही तर काम तर नाहीच आणि पेनल्टी बसते. आंतरराष्ट्रीय नकारात्मक रेटिंगही वाढते. एन्रॉन कितीदा बुडवलं आणि वर काढलं हे आपल्याला माहिती आहेच. त्या निखाऱ्यांवर पोळ्या भाजल्याच.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Jun 2022 - 11:48 pm | अमरेंद्र बाहुबली

मुंबईतून किती कार्यालये गुजरातला हलतील तेही पाहुयात.

ठाकरे सुसंस्कृत मुख्यमंत्री म्हणून नेहमी आठवणीत राहतील।
आजचा विजय हा कुनीतीचा.. लाचारीचा आणि आमदार खरेदी विक्रीचा आहे..

ज्याने आपल्याच पक्षातील निस्टावंताना दूर केले त्याने निदान आता तरी आक्रस्ताळेपणा सोडून काम करावे हि इच्छा...

2.5 वर्षे चांगले काम करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा.. निदान पुढच्या निवडणुका साठी फोडाफोड न करता कामाच्या जीवा वर मत मागतील हि अपेक्षा

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Jun 2022 - 11:56 pm | अमरेंद्र बाहुबली

+१
ठाकरेंनी राज्नामै दिला म्हणून एकमेकांना पेढे भरवत होते. विघ्नसंतोषीपना.

कंजूस's picture

1 Jul 2022 - 2:40 pm | कंजूस

आनंद नाही का होणार?

श्रीगुरुजी's picture

1 Jul 2022 - 2:47 pm | श्रीगुरुजी

मला तर अत्यानंद झालाय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jul 2022 - 12:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>मला तर अत्यानंद झालाय.
'फौजदाराचा हवालदार' झाला म्हणून...! ;)

-दिलीप बिरुटे

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Jul 2022 - 1:10 pm | अमरेंद्र बाहुबली

>मला तर अत्यानंद झालाय.
'फौजदाराचा हवालदार' झाला म्हणून...! ;)

मलाही. त्याच बरोबर आमदार वडील तसेच मंत्री काकू अश्या घराणेशाहीतून आलेल्या फडणवीसांना मुख्यमंत्री न बनवता जनसमान्यातून ऊठलेल्या, मातीशी नाळ जूळलेला शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं ह्याचा आनंदंही वाटला. :)

श्रीगुरुजी's picture

2 Jul 2022 - 1:20 pm | श्रीगुरुजी

वाघाचे पांघरलेले कातडे गळून पडले आणि मूळ शेळीस्वरूप प्रकट जाहले, याचा अत्यानंद झालाय.

प्रसाद_१९८२'s picture

2 Jul 2022 - 2:28 pm | प्रसाद_१९८२

बिरुटे सर,
फडणविस तर मुख्यमंत्री या पदावरुन उपमुख्यमंत्री पदावर तरी गेले.
अशोक चव्हाणांचे काय मुख्यमंत्री या पदावरुन थेट मविआ सरकार मधे कॅबिनेट मंत्री तेही PWD. याला काय म्हणाल तुम्ही ? 'फौजदाराचा वॉचमन' झाला म्हणून...! ;))

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Jul 2022 - 2:40 pm | अमरेंद्र बाहुबली

अशोक चविहान बाशिंग बांधून बसलेले नव्हते.

अशे प्रश्न विचारायचे नसतात प्रसाद भौ!!

श्रीगुरुजी's picture

2 Jul 2022 - 2:42 pm | श्रीगुरुजी

एखाद्या मुख्यमंत्र्याने भविष्यात एखाद्या सरकारमध्ये मुख्यमंत्री न होता कॅबिनेट मंत्रीपद स्वीकारण्याचा प्रसंग महाराष्ट्रात व इतर राज्यातही आलेला आहे.

१९७५-७७ - शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री
१९७८-८० - शरद पवार मुख्यमंत्री व शंकरराव चव्हाण कॅबिनेट मंत्री

१९९९ - नारायण राणे मुख्यमंत्री
२००५-१४ - सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राणे कॅबिनेट मंत्री

२००८-१० - अशोक चव्हाण मुख्यमंत्री
२०१९-२२ - ठाकरे मुख्यमंत्री व अशोक चव्हाण कॅबिनेट मंत्री

१९९६-९७ - गुजरातमध्ये सुरेश मेहता मुख्यमंत्री
१९९८-२००१ - केशुभाई पटेल मुख्यमंत्री व सुरेश मेहता कॅबिनेट मंत्री

सिंगापूर या देशात सुद्धा १९६१ पासून प्रदीर्घ काळ ली क्वान यू हे पंतप्रधान होते. पण १९९० नंतर पंतप्रधान झालेल्या गोह चॉक टॉंग यांच्या मंत्रीमंडळात ते मंत्री होते व त्यांचा उल्लेख सिनिअर मिनिस्टर असा होत होता.

चौकस२१२'s picture

30 Jun 2022 - 9:25 am | चौकस२१२

ठाकरे सुसंस्कृत मुख्यमंत्री -
असतील ना पण त्याचा संबंध काय इथे? इथे विषय होता मूलतः जनतेने १०६+५६ कौल डायल आणि अतिशय सांधर्न्हहीन अशी युती सेनेनी केली टवाय लोक ( सेनेतील आणि सेनेचे बाहेरील हितचिंतक हा होता , आणि अश्या सुसंकृत व्यक्तील श्री संजय उवाच काय पातळीवर जाऊन बोलत होते ते दिस ला नाही? सुसंकृत माणूस नुस्ताचह स्वतःचं वर्तत सुसंकृत असून चहाला नाही तर आपल्या पक्षाचे हे "मुख पंटर आणि त्याचाच संपादक" काय बोलतो ते हि कसे असावे यावर लक्ष ठेऊन असावा लागतो
आजचा विजय हा कुनीतीचा---
२. वर्षांपूर्वी जनतेला फसवलं तेव्हा जथे गेली होती नीती? जनतेनी नव्हती दिली माता ५६+४४+५२ साठी विसरतंय सोयीस्कर रित्या

काकांनी खेळी खेळली तर ते चाणक्य आणि भाजप ने तसे काही केली ती कूनीती .. वाह रे वाह
फडणवीस यांना शुभेच्छा.. निदान पुढच्या निवडणुका साठी फोडाफोड न करता कामाच्या जीवा वर मत मागतील हि अपेक्षा

आमची हि मुळात इच्छा अशीच होती कि सेनेने स्व बळावर सत्तेवर यावे ,, आणि मग उर बडवावे कि बघा "बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली !
या शिवाय हे बंड सुरु झाल्यावर लोकांचं सहानुभूती साठी जो काही कांगावा चालला होता ( मी वर्षा सोडतो पण राजीनामा देण्यासाठी कोणतरी एकानी सामोरे बोलावे,,,, ४० निघून गेले भीतीने ते दिसत नाही ( भाटी = राऊत मुडदे येतील म्हणून बोलतात ! )

तेवढेच काय स्वतः काकानी पण आयुष्ता स्व बळावर सत्ता मिळवली असती तर त्यांना सेमी चाणक्य तरी म्हणलो असतो ...

मुळात लोकशाहीत काँग्रेस इतरांना पण सत्तेत यायचा अधिकार आहे हे ६०-७० वर्शे सत्ता म्हणजे फक्त काँग्रेस हेच असे गृहीत दाहरणाऱ्यांनी विचहर बदल्याची तयारी ठेवलाय पाहिजे त्या लडाख
असो भाजप सत्तेत ना येता आता परत निवडणूक व्हावया हेच जनतेसाठी जास्त चांगले असे वाटते

चौकस शेठ, तुमचे प्रतिसाद चांगले असतात पण बहुदा एडिटर गंडलंय.. बरेचसे शब्द विचित्र टाईप होताहेत.

गणेशा's picture

29 Jun 2022 - 11:50 pm | गणेशा

चला या निमित्ताने खुप दिवसांनी मिपा वर येणे झाले..चांगले वाटले..

Bye bye...

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Jun 2022 - 11:57 pm | अमरेंद्र बाहुबली

बाय बाय. परखडपणे ना सत्य मत मांडले तुम्ही. ऊत्तर देण्याचीही कुणाची हिंमत नाही.

कंजूस's picture

1 Jul 2022 - 2:43 pm | कंजूस

पण त्यांना शत्रु आणि विरोधक होतेच हे मान्य करावे लागते.

शाम भागवत's picture

30 Jun 2022 - 12:03 am | शाम भागवत

चला.
मुंबई मनपाच्या निवडणुकीपर्यंत माझी विश्रांती
_/\_

राजकारणींच्या क्षणाक्षणाला थक्क करणार्या कोलांट्या उड्या पाहत भावना मांडता आल्या ताघवर ,चला ताघ आणि राजकारण ,जय महाराष्ट्र!

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2022 - 9:12 am | श्रीगुरुजी

https://www.lokmat.com/maharashtra/maharashtra-political-crisis-thackera...

हे प्रकार सूरू होणार याची खात्री होतीच. पण शपथ घ्यायच्या आधीच सुरू होईल असे वाटले नव्हते. तेव्हा मी मुख्यमंत्री झालो नव्हते असे सांगायला हे मोकळे. संजय राठोडला सुद्धा हे मंत्री करणार आहेत म्हणे. थोडक्यात काय ते गेले आणि हे आले किंवा येणार एवढाच सूक्ष्म फरक पडणार. बाकी सर्व आहे तसंच राहणार. पण काहीही न करणाऱ्यापेक्षा यांचे उपद्व्याप जास्त नुकसानीचे ठरतील. भीक नको पण कुत्रा आवर हेच आगामी काळात दिसून येईल.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 10:13 am | अमरेंद्र बाहुबली

अरे वा. क्लिनचीट सुरू. बंडखोरा केल्याचं बक्षीस?? छान. दणदणीत निर्णय.

रात्रीचे चांदणे's picture

30 Jun 2022 - 10:35 am | रात्रीचे चांदणे

क्लिनचीट दिलीय आशा बातम्या तर आहेत पण ती नक्की कोणी दिली? कोर्टाने दिली का अजून कोणी ते समजत नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 11:55 am | अमरेंद्र बाहुबली

क्लिनचीट दिलीय आशा बातम्या तर आहेत पण ती नक्की कोणी दिली? कोर्टाने दिली का अजून कोणी ते समजत नाही. ठाकरे सरकार पडल्याच्या दुसर्याच दिवशी दिली हे मात्र लगेच समजते.

क्लिंटन's picture

30 Jun 2022 - 12:21 pm | क्लिंटन

फडणवीस अजून मुख्यमंत्री झालेले नाहीत. मग त्यांना अशी क्लिनचीट द्यायचा अधिकार आहे?

इरसाल's picture

30 Jun 2022 - 1:38 pm | इरसाल

https://www.lokmat.com/maharashtra/maharashtra-political-crisis-because-...

मिपावरील काही शहामृगांसाठी. खिकच खिक्क खिक्क.
आता ती उदबती घेवुन फिरा म्हणा.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 1:53 pm | अमरेंद्र बाहुबली

बच्चू कडू यांना रस्ते गैरव्यवहार प्रकरणात क्लिनचीट.
https://zeenews.india.com/marathi/video/bacchu-kadu-got-clean-cheat/633796
बच्चूकडू ह्यांचे अभिनंदन. स्वच्छ सरकार येण्याआधीच जनतेची कामे होऊ लागलीत.

आज संध्याकाळी ७ वाजता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेणार आहेत.

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/oath-taking-ceremon...

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2022 - 4:33 pm | श्रीगुरुजी

आपल्या पहिल्या कालखंडात फडणवीसांनी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे अशांचा काटा काढून आपला मार्ग निष्कंटक केला. पण सत्ता व मुख्यमंत्रीपद गमावून त्याची किंमत द्यावी लागली.

आता दुसऱ्या कालखंडात कोण कोण सुपातून जात्यात आले आहेत? मुनगंटीवार, चंपा, गिरीश महाजन . . . की अजून कोणी?

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2022 - 4:43 pm | श्रीगुरुजी

एकनाथ शिंदे नवीन मुख्यमंत्री अशी बातमी येतीये.

क्लिंटन's picture

30 Jun 2022 - 4:46 pm | क्लिंटन

ही वेगळीच गुगली टाकलेली दिसते.

नि३सोलपुरकर's picture

30 Jun 2022 - 4:45 pm | नि३सोलपुरकर

एकनाथ शिंदे नवे होतील मुख्यमंत्री होतील- दे फ.

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2022 - 5:00 pm | श्रीगुरुजी

का कोणास ठाऊक, पण असं वाटतंय की भाजपने पुन्हा एकदा अत्यंत गंभीर घोडचूक केलेली आहे व भविष्यात याचा जोरदार फटका बसेल.

इरसाल's picture

30 Jun 2022 - 5:19 pm | इरसाल

कदाचित नाही. यातुन सर्वसामान्य शिवसैनिकाला कुठे नां कुठे तरी मनात समाधान होईल. घराणेशाही पेक्षा तळागाळातुन आणी त्यांच्यातुन आलेला माणुस मुख्यमंत्री झाला.
त्यांची मन बदलु शकतात.
शिवसेनेत कदाचित ऊठा नंतर आठा नंतर त्याच्या मुलगा/मुलगी, त्याच्या मुलाचा/ची/मुलीचा/ची मुलगा/मुलगी असच चालु रेआहिलं असतं. (कॉग्रेससारखं)

आग्या१९९०'s picture

30 Jun 2022 - 5:32 pm | आग्या१९९०

मग हीच अट घालून अडीच वर्षांपूर्वी हे केले असते बिजेपीने.

क्लिंटन's picture

30 Jun 2022 - 5:33 pm | क्लिंटन

पुढील दोन पैकी एक शक्यता वाटते:

१. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार म्हणून शिवसेनेचे उरलेले आमदारही त्यांच्याकडे येतील आणि पक्ष संघटनाही ताब्यात घेता येईल. तसे झाल्यास शिवसेनेतून ठाकरेंना हद्दपार करायचा डाव असावा. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आणि बर्‍याचशा मतदारांच्या दृष्टीने उध्दव आणि आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल परब वगैरे लोक सोडले तर इतरांशी इतके वैर नाही. तेव्हा ते लोक हाकलले तर इतरांबरोबर जायला पक्ष कार्यकर्त्यांना आणि बर्‍याचशा मतदारांनाही काही हरकत नसावी.

२. हा सगळा ठाकरेंनीच टाकलेला डाव आहे. अडीच वर्षे नाही तर पाचही वर्षे शिवसेनेकडेच मुख्यमंत्रीपद राहावे यासाठी टाकलेला.

दोन पैकी नक्की कोणती शक्यता खरी होते हे येत्या काही दिवसांत/ महिन्यात कळेल.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 5:42 pm | अमरेंद्र बाहुबली

शिवसेनेचे उरलेले आमदारही त्यांच्याकडे येतील आणि पक्ष संघटनाही ताब्यात घेता येईल. सेनेचे सगळेच्या सगळे आमदार आदित्यसह शिंदेंकडे गेले तरी सेना शिंदेंना ताब्यात घेता येनार नाही. आहात कुठे?

कानडाऊ योगेशु's picture

30 Jun 2022 - 7:07 pm | कानडाऊ योगेशु

हा सगळा ठाकरेंनीच टाकलेला डाव आहे. अडीच वर्षे नाही तर पाचही वर्षे शिवसेनेकडेच मुख्यमंत्रीपद राहावे यासाठी टाकलेला.

तसं जर असल तर ठाकरे नवे चाणक्य ठरतील. अर्थात ही थेअरी ही पुढे कायप्पावर येईलच आणि ह्यामागे काकाच आहेत असे बिंबवले जाईल.
मागे पहाटे जेव्हा दे.फ नी माती खाल्ली तेव्हाही अजितरावांना काकांनी फिरवुन आणले असे मेसेजेस येत होते.

आग्या१९९०'s picture

30 Jun 2022 - 5:33 pm | आग्या१९९०

मग हीच अट घालून अडीच वर्षांपूर्वी हे केले असते बिजेपीने.

स्वधर्म's picture

30 Jun 2022 - 5:32 pm | स्वधर्म

भाजपाने शिंदे यांना मुख्यमंत्री करून एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. खराच मास्टरस्ट्रोक! बिहारमध्ये नितीशकुमार यांना भाजपाने कमी जागा असताना मुख्यमंत्री केले होते. महाराष्ट्रात काय होणार हे पहायचं

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 5:49 pm | अमरेंद्र बाहुबली

ऊध्दव ठाकरेंनी राज्नामा दिल्यानंतर महाराष्ट्रभर ऊठलेल्या प्रचंड सहानुभूतीच्या लाठेला थोपवन्यासाठी हा निर्णय घेतला असावा का??
सवतीच्याच मूलाला प्राॅपर्टी द्यायची होती तर ईतके कारस्थानं का केले?

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 5:50 pm | अमरेंद्र बाहुबली

सवतीच्याच मूलाला प्राॅपर्टी द्यायची होती तर ईतके कारस्थानं का केले?

सुबोध खरे's picture

30 Jun 2022 - 6:20 pm | सुबोध खरे

बौखला गये हो का?

त्यांना हिंदीत नका विचारू, नाहीतर अजून एक महाभारत होईल. (कृ. ह. घ्या.)

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 5:51 pm | अमरेंद्र बाहुबली

सवतीच्याच मूलाला प्राॅपर्टी द्यायची होती तर ईतके कारस्थानं का केले?

सुबोध खरे's picture

30 Jun 2022 - 6:17 pm | सुबोध खरे

खांद्याखाली बळकट असणाऱ्या माणसांना हे समजणारच नाही

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 5:56 pm | अमरेंद्र बाहुबली

शिवसेना हेच तर सांगत होती की २.५ वर्षे आम्हाला मामूपद द्या अडीच वर्षे तुम्ही ठेवा. मग हेच करायचं होतं तर सेनेला का नाही दिलं?? काय लावलंय भाजपेयींनी??

सुबोध खरे's picture

30 Jun 2022 - 6:18 pm | सुबोध खरे

मामूपद

मामू माणसाला पद द्यायचं नव्हतं.

आता समंजस माणसाला दिलं आहे

असं असावं

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 6:43 pm | अमरेंद्र बाहुबली

जनभानवेचा ऊसळलेला प्रक्षोभ पाहून एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत परत जातो असं भाजपला सांगीतलं असावं. मग घाबरून भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं असावं. कारण ईतकं सगळं करून मामूपद भाजपने सोडणं आजीबात पटत नाही.

वरची मते वाचली, कसल्याही २-३ शक्यता नाही...
-----

या सगळ्या गदारोळात खरा गेम फडणवीस चा झाला आहे. चंपा आणि फडणवीस यांना कसलेही मास अपील नाहीये .२०१४ नंतर फडणवीस वरुन आदेश आल्यावर cm झाले होते.

केंद्रातली सत्ता गेली तर चंपा तर ग्रामपंचायत मध्ये एक सरपंच निवडून आणू शकणार नाही.. आणि मोदी शहा यांच्याकडून सेंट्रली सगळा राज्यकारभार हाकला जातोय, त्यामुळे फडणवीस ला मास्टर स्ट्रोक मारला वगैरे म्हणणे म्हणजे उगाच वर चढवणे आहे, कालचे जनमत ठाकरें प्रती सहानभूती आणि भाजप विरोधी झालेच होते, त्यामुळे जो निर्णय वरून आला तो घ्यावाच लागला.. नाहितर फडणवीस किती सत्तापिपासु आहे हे नव्याने का सांगावे लागेल?

आणि जर दुसऱ्याला मुख्यमंत्री करायचे होते तर २०१९ ला गप शिवसेने बरोबर गेल्याचे काय वाईट होते..
त्यामुळे गेम झालाय पण गप मास्टरस्ट्रोक मारला म्हणुन मनात झुरन्यापेक्षा हातात काहीच नाही..

असो, दुसऱ्या साठी खड्डा खांदणारा स्वतःच त्या खड्ड्यात पडतो हे यावरून दिसते आहे..

-- गणेशा

सुबोध खरे's picture

30 Jun 2022 - 6:54 pm | सुबोध खरे

पडलो तरी नाक वरच

चालू द्या

गणेशा's picture

30 Jun 2022 - 7:34 pm | गणेशा

तेच म्हणतोय..

आणि मंत्रीमंडळात सहभागी होणार नाही असं फडणवीस म्हणताच, जे पी नड्डा ने आदेश दिल्यावर लगेच तसं करावंच लागलं..
मोदींनी फोन करून समजावलेअश्या सरळ बातम्या आहेत..
एव्हड्या वर्षे ज्याच्या साठी काड्या केल्या शेवटी ते मिळाले नाहीच..

आणि मास्टरस्ट्रोक म्हणायचा असेल तर याला उपमास्टरस्ट्रोक म्हणावा

:-)

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 7:56 pm | अमरेंद्र बाहुबली

एव्हड्या वर्षे ज्याच्या साठी काड्या केल्या शेवटी ते मिळाले नाहीच.. :)
आणि मास्टरस्ट्रोक म्हणायचा असेल तर याला उपमास्टरस्ट्रोक म्हणावा मास्टरस्ट्रोक, राष्ट्रहीत, आत्मनिर्भर वगैरे जडभदक शब्द आले का समजून जायचं. “कुणाचा तरी“ गेम झालाय. :)

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 7:31 pm | अमरेंद्र बाहुबली

नाहितर फडणवीस किती सत्तापिपासु आहे हे नव्याने का सांगावे लागेल? अगदी अगदी. ईडी, राज्सपाल वगैरेंचा ईतका वापर शिंदेंना मामू बनवावं ह्या
साठी असेल हे बुध्दाला पटत नाही. फडणवीसानी रात्र पहाट एक करून पहीलीशपथ घेतली, आता आसाम गुजरात एक करून, सुरत गोहाटी गोवा मुंबई अशी चार धाम यात्रा शिंदेंसाठी काढली का?
दोन शक्यता आहेत.
१)एकनाथ शिंदेंनी मोठा गेम खेळलाय
किंवा
२)अमीत शहांनी भविष्यात धोका नके म्हणून आताच पंखं छाटलेत.

मला तरी नंबर २ जास्त संयुक्तीक वाटतंय.

आग्या१९९०'s picture

30 Jun 2022 - 6:58 pm | आग्या१९९०

बीजेपीचा प्लॅन फसला आहे हे स्पष्ट दिसतेय. उगाच अडीच वर्ष " मी पुन्हा येईन " हे कशासाठी होते मग? त्याग बीग सगळे खोटेपणा आहे. पहाटेचा दगाफटका अजून विसरलेले नाही.

सुबोध खरे's picture

30 Jun 2022 - 7:44 pm | सुबोध खरे

भाजप चा डाव काय आहे हे विरोधकांना समजतच नाहीये.

त्यामुळे काहीही वेडेविचीत्र प्रतिसाद येत आहेत

ते वाचायला फार मजा येते आहे.

चालू द्या.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 7:54 pm | अमरेंद्र बाहुबली

भाजप चा डाव काय आहे हे विरोधकांना समजतच नाहीये. सहमत.
२०१९ ला विरोधात बसायचा भाजपचा डाव विरोधकांनाच काय अख्ख्या महाराष्ट्राल अजून कळाला नाहीये.

रात्रीचे चांदणे's picture

30 Jun 2022 - 7:10 pm | रात्रीचे चांदणे

मला वाटतय मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेतला असावा.

क्लिंटन's picture

30 Jun 2022 - 7:11 pm | क्लिंटन

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होणार.

हा सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. फडणवीस आवडणारे, फडणवीस न आवडणारे, ठाकरे आवडणारे, ठाकरे न आवडणारे, भाजप समर्थक, भाजप विरोधक, शिवसेना समर्थक, शिवसेना विरोधक वगैरे सगळे लोक ' आम्हीच जिंकलो ' असा दावा करू शकत आहेत :) :)

विजुभाऊ's picture

30 Jun 2022 - 7:21 pm | विजुभाऊ

या चालीमुळे
सेनेवर शिंदे हक्क सांगू शकतात. सेनेतले त्यांना मानणारे लोक त्यांना सामील होतील ( कार्यकर्ते )
सामान्य सैनीकाला आम्ही मुख्य मंत्री बनवले हे भाजप सांगू शकते.
शिंदेंच्या तालावर नाचण्यापेक्षा बाहेरून पाठिंबा दिला तर सरकारवर चांगला अंकुष ठेवता येतो.
महापालिकेत सेना( शिंदे) भाजप यांची युती करून शिवसेनेला ( उद्धवगट) पूर्ण रिकामे करता येते.
भाजप २०२४ मधे पूर्ण बहुमताने येऊन सरकार स्थापन करेल असे टारगेट ठरवता येते.
आपल्या इतर पॉलीसीज शिंदेंकडून प्रत्यक्षात आणता येतात.

सुबोध खरे's picture

30 Jun 2022 - 7:54 pm | सुबोध खरे

श्री संजय राऊत आणि अनिल परब यांची स्थिती काय असेल हे पाहणे फार मौजेचे असेल.

श्री उद्धव ठाकरे यांची स्थिती पण प्रचंड केविलवाणी झाली आहे. मी श्री एकनाथ शिंदे याना मुख्यमंत्री पद देऊ केले होते असे ते म्हणाले खरे पण त्यात दम नव्हता हे सर्वाना माहिती आहे.

आता जर श्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्री याना मतदार संघाच्या विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला तर ते त्यांच्या मागे ठामपणे उभे राहतील. त्यामुळे श्री उद्धव ठाकरे यांची अजूनच केविलवाणी स्थिती होईल.

सामान्य शिवसैनिकांची मात्र फार गोंधळाची परिस्थिती झाली आहे.आपले सरकार पडले आहे कि आले आहे हेच त्यांना कळेनासे झाले आहे.

मदनबाण's picture

30 Jun 2022 - 7:57 pm | मदनबाण

गेले काही काळ लोकसत्ता,लोकमत, महाराष्ट्र टाईम्स आणि मला वाटतं बहुतेक एबीपी माझा यांच्या बातम्यात स्पष्टच सांगितले हा शब्द प्रयोग आता जवळपास रोज होतोय की त्याचे अजिर्ण व्हावे ! बहुतेक या माध्यमांच्याकडे योग्य बातमी लिहणारा नसावा किंवा तितका स्पष्ट लिहणारा कोई माई का लाल नसावा ! :)))
नुसते "स्पष्टच सांगितले" हे गुगल करा ! बदाबदा लिंक्स मिळतील बघा... बरं याच माध्यमांना ठाकरे सरकार भ्रष्टाचारी होतं हे स्पष्टपणे मात्र सांगता आलं नाही, कसे सांगणार म्हणा ? चाटण्याचा मोबदला बक्कळ मिळतो ना ! तेव्हा ही माध्यमं अडीच वर्ष मन लावुन फक्त चाटतं होती हे मी स्पष्टच सांगतो बरं का !
या दीड-दोन आठवड्यात बरीच नाटकं पहायला मिळाली... बेस्ट नाटकाचा पुरस्कार महापौर किशोरी पेडणेकर यांना दिला पाहिजे, त्यांनी काय रडुन दाखवलं हो ! :)))
महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या कार्यकाळात उर्मटपणे बोलण्यात राऊतांना स्पर्धा निर्माण केली होती. करोना आला आणि महापौर किशोरी पेडणेकर यांना फॅशनचा असा चस्का लागला की विचारु नका ! त्यांच्या रोजच्या पोशाखाच्या बरोबर असलेला मॅचिंग मास्क वापरण्याचा त्यांनी धडाका लावला ! खरं वाटतं नाही ?
२ फोटो सँपलसाठी देतो...
P1
P2
असे मॅचिंगवाले शेकडो फोटो तुम्हाला इमेज सर्च करुन पाहता येतील... मुंबईत लोक करोना ने तडफडत होते आणि यांची मॅचिंग मौज जोरात सुरु होती.
असो... आता हौस फिटली असेल असे वाटते.

जाता जाता :-
आर ठाकरे यांच ट्विट लैच गाजलं, ते इथे शेअर करुन जातो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rupe Sundar Sawala Ge Maye (Suresh Wadkar)

बातम्यात स्पष्टच सांगितले हा शब्द प्रयोग आता जवळपास रोज होतोय की त्याचे अजिर्ण व्हावे ! बहुतेक या माध्यमांच्याकडे योग्य बातमी लिहणारा नसावा किंवा तितका स्पष्ट लिहणारा कोई माई का लाल नसावा ! :)))
सगळं स्पष्ट आहे... :)))
Eknath Shinde CM: “हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही,” उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; अमित शाह यांना केली विचारणा

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vithu Mauli Tu - Full Song | Are Sansar Sansar | Superhit Marathi Song

मदनबाण's picture

1 Jul 2022 - 4:13 pm | मदनबाण
अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 7:57 pm | अमरेंद्र बाहुबली

आता जर श्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्री याना मतदार संघाच्या विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला
मतदार संघाचेयै विकासासाठी :)

सुबोध खरे's picture

30 Jun 2022 - 7:58 pm | सुबोध खरे

झी न्यूजच्या बातमी प्रमाणे आमदारांच्या मतदार संघाना पक्षनिहाय निधी असा मिळाला आहे. (सत्य असत्य बाबत माहिती नाही)

राष्ट्रवादी -- ३ लाख १४ हजार कोटी

काँग्रेस -- १ लाख ४४ हजार कोटी

शिवसेना -- ९० हजार कोटी

आणि यातील टक्केवारी कुणाला किती मिळाली हा पण संशोधनाचा विषय असेल

पण जर हे खरे असेल तर आपला मुख्यमंत्री असून शिवसेनेच्या आमदारांची अस्वस्थता नाराजी आणि धुसफूस समजू शकतो

झी न्यूजच्या बातमी प्रमाणे आमदारांच्या मतदार संघाना पक्षनिहाय निधी असा मिळाला आहे. (सत्य असत्य बाबत माहिती नाही)
खरंतर या नंतरच मोठी आगं लागली !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rupe Sundar Sawala Ge Maye (Suresh Wadkar)

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 8:02 pm | अमरेंद्र बाहुबली

पण जर हे खरे असेल तर आपला मुख्यमंत्री असून शिवसेनेच्या आमदारांची अस्वस्थता नाराजी आणि धुसफूस समजू शकतो
फायली क्लिअर होऊ द्या एकदाच्या मग तुम्हाला अजित दादा पार्ट २ दिसेल.

आग्या१९९०'s picture

30 Jun 2022 - 8:16 pm | आग्या१९९०

पहाटे डाव टाकून आपली अब्रू कोणी लुटली ह्याचा शोध ज्यांना अद्याप लागला नाही ते डाव टाकायची भाषा करतात हा मोठा विनोद आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 8:29 pm | अमरेंद्र बाहुबली

काही कळत नसलं काय चाललंय की डाव टाकलाय, मास्टरस्ट्रोक मारलाय वगैरे म्हणायची फॅशन आहे भाजपेयींत.

आग्या१९९०'s picture

30 Jun 2022 - 8:43 pm | आग्या१९९०

नाक्यावरच्या पक्याला सगळे मास्टरस्ट्रोक कळतात,पण लब्बाड सांगत नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 8:35 pm | अमरेंद्र बाहुबली

खडसेंना तिकीट द्यायचे का नाही ईथपर्यंत निर्णय केंद्र घ्यायचं पण फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद स्वतहून त्यागलं म्हणे, जसं काही हा निर्णय त्यांनी स्वतच घेतलाय. :) केंद्रातून सांगण्यात आलं नाहीये की तुम्ही मुख्यमंत्री बनू नका. :)

नाही.. बावनकुळे, खडसें, पंकजा, तावडे यांना फडणवीस यांनी जाणून बुजून दूर केले आहे...

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 9:39 pm | अमरेंद्र बाहुबली

नाही.. बावनकुळे, खडसें, पंकजा, तावडे यांना फडणवीस यांनी जाणून बुजून दूर केले आहे... ते सगळ्यांनाच माहीतीय. पण आता केंद्राने मामूपद दिलं नाही तर म्हणे स्वतःहून त्यागलं. :)

फडणवीस यांचे तोंड पाहुन कळत होते काय झाले आहे ते..

त्यामुळे आता, शिवसेना फोडली तसं उद्या भाजपामध्ये अनेक दुसरे नाराज उभे करून पडद्या मागून सरकार पाडण्याचे त्यांनी कृत्य न करता शिंदेना लोकाभीमुख कामे कारण्यास मदत करावी हि इच्छा...

बाकी सत्तेच्या लालसे मुळे आपले हसे करून आपली राजकीय कारकीर्द पणाला लावून फडणविसांनी स्वतःचे आणि भाजपाचे नक्कीच नुकसान केले आहे..

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 9:41 pm | अमरेंद्र बाहुबली

फडणवीस यांचे तोंड पाहुन कळत होते काय झाले आहे ते.. तो आला. वगैरे सकाळी ठेवलेले स्टेटस भक्तानी पटापट डिलीट केलेत.

सुबोध खरे's picture

30 Jun 2022 - 10:19 pm | सुबोध खरे

आपल्या अचाट आणि अफाट कल्पनाशक्ती आणि विश्लेषण शक्ती ला चार सलाम

रात्रीचे चांदणे's picture

30 Jun 2022 - 9:55 pm | रात्रीचे चांदणे

म्हणजे काहीही झालं तरी दोष हा फडणवीसचा आणि भजपाचाच

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2022 - 10:16 pm | श्रीगुरुजी

मला यामागे दोन कारणे असावीत असे वाटते.

१) ११ जुलैला सर्वोच्च न्यायालयात शिंदेंसहीत १६ आमदारांची अपात्रता, त्या विषयावर उपसभापतींना अधिकार आहेत का वगैरे मुद्द्यांवर सुनावणी करणार आहे. पुढील काही काळात हे सर्व आमदार अपात्र ठरले तर आपोआप फडणवीस पुढील मुख्यमंत्री होतील. दरम्यानच्या काळात आपण मुख्यमंत्रीपदासाठी कासावीस नाही असे त्यांनी आज दाखवून दिले आहे.

२) शिंदे मुख्यमंत्री झाल्याने संपूर्ण शिवसेना (वजा ठाकरे पितापुत्र, परब, राऊत, नार्वेकर वगैरे ठाकरे एकनिष्ठ) शिंदे गटात सामील होऊ शकते. तसे झाले तर ठाकरे गटाची सेना पूर्ण संपेल. एकदा तसे झाले की २०२४ नंतर फडणवीस मुख्यमंत्री होतील.

अजून काही शक्यता सध्या तरी दिसत नाही.

अर्थात ही चाल बुमरॅंग होऊ शकते. शिंदे अपात्र ठरले नाहीत किंवा शिंद्याकडे पुरेसे शिवसेना नेते आले नाहीत किंवा शिंद्यांनी परत ठाकरेंशी जुळवून घेतले तर फडणवीसांच्या हाती फक्त धुपाटणे शिल्लक राहील.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 10:33 pm | अमरेंद्र बाहुबली

आमदारांच्या फायली क्लीअर होऊद्या एकदा. मग कळेल खरा डाव. आज नाहीतरी बच्चूकडूंना रस्ते घोटाळ्यात क्लिनचीट देऊन फायली क्लीअर करायचा नारळ फूटलाय. आता “आपलाच” मामू अयल्याने पटापट फायली क्लीअर होतील. मग रंभेला ईंद्र परत घेऊन जाईल.

कानडाऊ योगेशु's picture

30 Jun 2022 - 10:27 pm | कानडाऊ योगेशु

तेच म्हणतोय.षिंदे पुन्हा स्वगृही परतले तर फडणवीसांचा पूर्ण बल्ल्या होऊ शकतो.

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2022 - 10:31 pm | श्रीगुरुजी

मला फडणवीस मुख्यमंत्रीपदावर अजिबात नको आहेत. परंतु मला भाजप सरकार हवे आहे ज्यात फडणवीस व चंपा नकोत. हाती आलेली सत्ता सेना गटाला देणे हा मास्टरस्ट्रोक नसून पुन्हा एकदा केलेली गंभीर घोडचूक ठरेल असे मला वाटत आहे. आपल्यापेक्षा लहान पक्षाला जास्त जागा व मुख्यमंत्रीपद देणे ही चूक भाजप वारंवार बिहार व महाराष्ट्रात करीत आहे.

गणेशा's picture

30 Jun 2022 - 10:37 pm | गणेशा

नाही शिंदे लगेच स्वगृही परतणार नाहित, आणि फुटलेले शिवसेना नेते निवडणुकी आगोदर पुन्हा शिवसेनेत जाण्यास जास्त तयार असतील...
जर ते भाजपा मध्ये राहिले किंवा गेले तर मात्र काही अपवाद वगळता ते संपतील किंवा संपवले जातील..

बाकी
*जे पद मागच्या फडणवीस सरकार मध्ये नव्हते,
आणि ते पद हे असंविधानिक आहे असे फडणवीस यांनी म्हणुन ते शिवसेनेला दिलेले नव्हते
तेच पद आज त्यांच्या नशिबी आले, कशी नशिबाने थट्टा आज माडली*

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2022 - 10:45 pm | श्रीगुरुजी

फडणवीसांनी स्वत:चा पोपट करून घेतलाय असे मी आजतरी म्हणणार नाही. पुढील काही काळात शिंदे अपात्र ठरले तर मुख्यमंत्रीपदी फडणवीसांशिवाय इतर कोणीही येऊ शकणार नाही. त्यावेळी मुख्यमंत्री झाल्यास कोणीही त्यांना सत्तापिपासू म्हणू शकणार नाही कारण हातातील मुख्यमंत्रीपद त्यांनी सोडून शिंदेंना मुख्यमंत्री केले आहे. शिंदे कदाचित औटघटकेचे मुख्यमंत्री ठरू शकतील.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Jun 2022 - 11:33 pm | अमरेंद्र बाहुबली

कारण हातातील मुख्यमंत्रीपद त्यांनी सोडून शिंदेंना मुख्यमंत्री केले आहे त्यांनी सोडले की वरून आलेल्या आदेशाप्रमाणे त्यांना सोडायला लावले??

आग्या१९९०'s picture

30 Jun 2022 - 10:50 pm | आग्या१९९०

सत्तेबाहेर राहून अडीच वर्षात बरेच काही शिकले जे वर्षात पाच वर्ष राहून शिकले नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 2:07 am | अमरेंद्र बाहुबली

भक्तगण म्हणताहेत की पदाचा त्याग केला. मंत्पीगण म्हणताहेत की वरून ओर्डर आली ती पाळली. खरं काय?

डाम्बिस बोका's picture

1 Jul 2022 - 2:51 am | डाम्बिस बोका

कुठे काय चालले आहे? शिंदे महाराज मुख्यमंत्री, आणि आता (खास देशाच्या कल्याणासाठी ) फडवणीस नाना उपमुख्यमंत्री.
मग २.५ वर्षांपूर्वी काय वेगळे सांगितले होते? त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असा प्रस्ताव होता

असो. कुठे काय आणि कुणाचे काय. मती गुंग करणारे राजकारण. शिवसेनेने पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्री आणी आता पुन्हा तेच. म्हणजे नेमके कोणाचा फायदा?

एक चांगले विश्लेषण
https://www.loksatta.com/sampadkiya/agralekh/editorial-bjp-fadnavis-anno...

प्रसाद_१९८२'s picture

1 Jul 2022 - 10:13 am | प्रसाद_१९८२

२.५ वर्षांपूर्वी काय वेगळे सांगितले होते? त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असा प्रस्ताव होता
--

२०१४ ते २०१९ या युतीच्या शासन काळात शिवसेना ज्या माजरोडीपणाने वागत होती अगदी तसाच माज २०१९ मधे भाजपाने सेनेचा प्रस्ताव स्विकारला असता, तर सेनेने दाखवला असता. शिवाय सेनेने २.५ वर्षानी मुख्यमंत्री पद भाजपासाठी सोडले असते, याचा देखील काही भरवसा नव्हता. तेंव्हा भाजपाने २०१९ ला शिवसेनेचा अडीच वर्षे मुख्यमंत्री, हा प्रस्ताव धुडकावून एक प्रकारे चांगलेच काम केले. शिवाय या निमित्ताने सेना किती हिंदूत्ववादी आहे हे उघड झाले. उद्धव ठाकरेंनी ज्या मुख्यमंत्री पदासाठी, महाराष्ट्रीयन जनतेने दिलेला कौल धुडकावून वेगळी चुल मांडली ते मुख्यमंत्री पद तर गेलेच आणि पक्षही गेला.

मातोश्रीच्या रिमोटखालील अडीच वर्षांपूर्वीचे शिंदे व आत्ताचे फडणीसांचे ऐकणारे शिंदे यात काहीच फरक लोकांना दिसत नाही का? का पहावयाचाच नाही आहे कुणास ठाऊक

श्रीगुरुजी's picture

1 Jul 2022 - 1:43 pm | श्रीगुरुजी

शिंदे फडणवीसांचे किती ऐकतात हे अजून सिद्ध व्हायचंय. कदाचित शिंदे परत उठांकडे गेले तर फडणवीसांच्या हाती धुपाटणेच राहील. समजा शिंदे फडणवीसांचा प्रत्येक शब्द फुलासारखा झेलतील असे गृहीत धरले तरी त्यातून फडणवीसांना काय मिळणार? ते उपमुख्यमंत्रीच राहणार. ज्यासाठी अडीच वर्ष अट्टाहास केला आणि जे मिळविण्यासाठी जिवापाड प्रयत्न केले, ते शेवटी दूरच राहणार.

सुबोध खरे's picture

1 Jul 2022 - 7:00 pm | सुबोध खरे

फडणवीसांना काय मिळालं हा प्रश्न माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या दृष्टीने दुय्यम आहे.

सुली सरकार गेलं हिच फार मोठी जमेची बाजू आहे.

किती खायचं याला काही सीमाच नव्हती. सर्वाना माहिती होतं कि हे औट घटकेचं राज्य आहे तेंव्हा जेवढं मिळेल तेवढं खाऊन घ्या.

राष्ट्रवादीच्या मतदारसंघाना एकंदर ३ लाख कोटी चा निधी मिळाला आणि शिवसेनेला फक्त ९० हजार कोटी.

आता यात टक्केवारीप्रमाणे कुणाला किती मिळाले हे आतील गोटातील लोकांना माहिती आहे.

कोळशाच्या व्यापारात हात काळे होणार हे सर्वाना माहिती आहे. निदान कामे व्हायला हवी होती.

नुसती खाबुगिरी झाली आणि कामे मात्र काही झाली नाही. कोणतेही काम पैसे दिले तरी सहज होत नव्हते हे उद्योगधंद्यात असलेल्या लोकांना विचारलयास समजून येईल.

करोना मुळे बरीच कामे अडकली हे मान्य केले तरी एकंदर महाराष्ट्र्र १० वर्षांनी मागे गेला हि वस्तुस्थिती समोर दिसते आहे.

मिपा वरील महागुलाम ते मान्य करतील अशी माझी अपेक्षाच नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 8:14 pm | अमरेंद्र बाहुबली

किती खोटं बोलनार डाॅक्टर??

सुबोध खरे's picture

2 Jul 2022 - 9:38 am | सुबोध खरे

सिद्ध करून दाखवा

शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र

म्हणणाऱ्या माणसाच्या कुवतीबद्दल अजून काही लिहिण्याची आवश्यकता नाही.