३ मे: शंभर शब्द ? आता लिहितो. हाकानाका. स्पर्धा जिंकणारच...
[पुढचे काही दिवस]
विचारपुर्वक लिहायला हवं. घाईगडबड नको, स्पर्धा जिंकायचीये.
काय लिहू...? राजकीय, कोरोना, युद्ध ईत्यादी की विनोदी ,भावूक ,सायफाय, बोल्ड, समलिंगी वगैरे.
सुचत नाहीये
बाकीचे लिहित आहेत, मतं पण मिळतायत
जाऊदे... शशक लिहून का कुणी लेखक होतो..?
हिच संधी आहे. लिहायला हवं...
आणखी सुधारणा हवी.. स्पर्धा जिंकायचीये
प्रत्येक शब्द मोलाचा आहे , सुधारणा करायला हवी.
२५ मे
१२:०० ट्विस्ट कळेल ना ?
१७:०० शेवटचा हात फिरवतो; स्पर्धा जिंकायचीय
२२:०० ढासू झालीये , पण शीर्षक बदलावं का ?
२३:५८ व्यक्तिगत संदेश... हुश्श पाठवली ..
२३:५९ मिपा स्लो झालंय ?
२६ मे ००:०० "500 internal error" ? ओह नो ..
प्रतिक्रिया
26 May 2022 - 9:01 am | डाम्बिस बोका
ओके
26 May 2022 - 12:06 pm | चौथा कोनाडा
+१
26 May 2022 - 12:29 pm | सौंदाळा
+१
26 May 2022 - 1:20 pm | विजुभाऊ
-१
यात कथाबीज काय आहे
26 May 2022 - 2:04 pm | जव्हेरगंज
वेगळा प्रयत्न!!
+१
26 May 2022 - 5:37 pm | Bhakti
हे हे :)
26 May 2022 - 7:26 pm | एमी
:-D
+१
26 May 2022 - 7:32 pm | राजाभाउ
ह्म्म आवडली
+१
26 May 2022 - 8:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१०० द्यायची सोय पाहिजे होती.
लैच आवडले. लै म्हणजे लै.
एक लिंक मालकांना आणि एक लिंक प्रशांतशेठ यांना पण देणे आले. ;)
-दिलीप बिरुटे
27 May 2022 - 12:04 am | स्मिताके
+१
27 May 2022 - 10:26 am | श्वेता२४
+१
28 May 2022 - 6:24 pm | सिरुसेरि
+१ . मस्त रोजनिशी लेखन . ब. चा . मधील वासरी लेखन आठवले .