"फूट्बोर्डवर पाय ठेवा तुम्ही", अभिरुपने चालत्या ट्रेन पकडणार्या मुलीच्या बखोटीला धरुन आत घेतले.
"काय वेंधळेपणा, कशाला धावती ट्रेन पकडता?"
"सॉरी चुकले. घरुन फोन आलेला की त्वरित घरी ये…"
"इथं लगोपाठ ट्रेन असतात. दुसरी मिळाली नसती का?"
ती ओशाळली, आतमध्ये सरकली.
तो सांताक्रुझला उतरला आणि खिसे चाचपडु लागला. मागोमाग ती.
"काय झालं?"
"शट! मगाचच्या गडबडीत आईने मुलीकडच्यांचा एक पत्ता दिलेला तो कागदच उडुन गेला.
मी सांताक्रुझचीच, पत्ता सांगाल?.
"साफल्यनगर"
"समोरचीच कॉलनी, मी तिथेच राहते. कोणाकडे आलात?."
"काहीतरी वासंती काटदरे नाव होते, फ्लॅट ११०५ की १११५ आठवत नाहीये.
"हम्म"
"काय झालं?"
"मी दमयंती काटदरे, तुमचं माहित नाही पण मला तुम्ही पसंद आहात."
प्रतिक्रिया
9 May 2022 - 7:53 am | कुमार१
+१
9 May 2022 - 8:10 am | भागो
+१
आवडली.
9 May 2022 - 8:44 am | सुक्या
मस्त योगयोग
16 May 2022 - 9:09 am | सुक्या
+१
हे रहिलं होतं
9 May 2022 - 9:00 am | निनाद
पसंत असा शब्द वापरयचा असावा असा कयास आहे.
10 May 2022 - 5:14 pm | चौथा कोनाडा
पसंतच हवे !
9 May 2022 - 9:22 am | नगरी
+1
9 May 2022 - 10:17 am | मोहन
+१
9 May 2022 - 10:19 am | सुखी
+१
9 May 2022 - 10:28 am | कॉमी
मुंबई पुणे मुंबई
9 May 2022 - 10:28 am | कॉमी
9 May 2022 - 10:32 am | चांदणे संदीप
+१
सं - दी - प
9 May 2022 - 11:32 am | श्वेता२४
+१
9 May 2022 - 11:52 am | जेम्स वांड
+१
9 May 2022 - 12:33 pm | सौंदाळा
+१
भारीच
9 May 2022 - 12:40 pm | Bhakti
+१
9 May 2022 - 12:41 pm | Bhakti
+१
9 May 2022 - 3:33 pm | असा मी असामी
+१
10 May 2022 - 5:10 pm | संजय पाटिल
+१
10 May 2022 - 11:19 pm | सौन्दर्य
"फूट्बोर्डवर पाय ठेवा तुम्ही", अभिरुपने चालत्या ट्रेन पकडणार्या मुलीच्या बखोटीला धरुन आत घेतले.
"काय वेंधळेपणा, कशाला धावती ट्रेन पकडता?"
म्हणजे त्या मुलीने ट्रेन तर पकडलीच होती मग पुन्हा फुटबोर्डावर पाय ठेवण्याचा सल्ला कशासाठी ?
11 May 2022 - 7:02 am | प्रमोद देर्देकर
सौंदर्य तुम्ही अमेरिकेत राहता म्हणून तिथे यात्रिक दरवाजा असल्याने कोणी चलती ट्रेन पकडत नाहीतमुबंईत हे रोजचं जीवन आहे.
चालू ट्रेन मध्ये नुसता मधला दांडा पकडून किंवा हॅन्डल पकडून दोन चार पावले धावत चढतात.
मधलं अंतर जास्त असलं तर त्या खाचेत माणूस फसू शकतो.
खलील लिंकवर १.२६ च्या पुढे पहा.
https://youtu.be/avoCvYEBpN4
11 May 2022 - 12:18 am | तर्कवादी
बाकी ट्रेन , चिठ्ठी ,योगायोग जाऊदेत पण आपली पसंती थेट आणि स्पष्टपणे सांगणार्या नायिकेकरिता +१
11 May 2022 - 12:52 pm | निनाद
आपली पसंती थेट आणि स्पष्टपणे सांगणार्या नायिकेकरिता +१
होय +१
11 May 2022 - 12:53 pm | चौथा कोनाडा
+१
कथाबीज परिचित वाटले. कथा आवडली.
11 May 2022 - 5:12 pm | डाम्बिस बोका
पसंत
12 May 2022 - 3:45 am | लोथार मथायस
+१
14 May 2022 - 7:37 am | तुषार काळभोर
डिडिएलजे, चेन्नै एक्स्प्रेस, पुणेमुंबईपुणे
सिम्रन, मीन्नम्मा, गौरी
राज, राहूल, गौतम
16 May 2022 - 5:35 am | प्राची अश्विनी
+1
16 May 2022 - 7:21 pm | स्वधर्म
आवडली कथा.
16 May 2022 - 10:03 pm | कानडाऊ योगेशु
आवडेश.
17 May 2022 - 3:54 pm | विजुभाऊ
+१
आवडली कथा. मस्त आहे
22 May 2022 - 7:57 pm | प्रमोद देर्देकर
+१
23 May 2022 - 1:20 pm | VRINDA MOGHE
आवडली +1