ट्रेन स्टेशनमधुन निघाली . त्या दोघांनी धावतपळत आपला डबा गाठला .
" हे दागिने ." तिने आपल्या बॅगमधला डबा काढुन त्याला दिला .
"आईबाबांना न सांगता मी त्यांचे दागिने घेतले . आपण सेटल झाल्यावर त्यांना नक्की परत करु ." ती रडु आवरत म्हणाली .
"जरुर . गावाकडे चाचुचा बडा कारोभार आहे . आपण त्यांच्याकडेच राहुया ."
"आई बाबांनाही आपल्याकडेच बोलवुन घेउ ." ती म्हणाली .
त्याने तिला हलकेच थोपटले . तिला गाढ झोप लागली .
त्याने उठुन टॉयलेटमधे जाउन फोन लावला .
"आज और एक शिकार फस गयी ."
" शाबास . एक दिन पुरी कायनात हमारी होगी ."
"बेशक ." असे म्हणत तो बाहेर येताच त्याला कमांडोजनी ताब्यात घेतले .
ती जागी झाली तेव्हा तिचे आई बाबा तिच्याकडे अभिमानाने पाहात होते .
प्रतिक्रिया
8 May 2022 - 4:14 pm | कुमार१
+१
8 May 2022 - 4:18 pm | सुरसंगम
+१
8 May 2022 - 5:03 pm | मोहन
+१
8 May 2022 - 6:15 pm | nutanm
जबरी आणि भारीच !!
9 May 2022 - 12:49 am | रात्रीचे चांदणे
+१
9 May 2022 - 12:51 am | गामा पैलवान
+१
लव्ह जिहाद मुर्दाबाद !
-गा.पै.
9 May 2022 - 1:37 am | अमरेंद्र बाहुबली
+१
9 May 2022 - 1:56 am | सुखी
+१
9 May 2022 - 8:47 am | सुक्या
+१
9 May 2022 - 10:39 am | चांदणे संदीप
+१
सं - दी - प
9 May 2022 - 11:20 am | निनाद
उत्तम! आशा आहे सगळे शेवट असेच होवोत.
9 May 2022 - 12:14 pm | श्वेता व्यास
+१
9 May 2022 - 12:26 pm | सौंदाळा
+१
सुखद कलाटणी आवडली
9 May 2022 - 1:00 pm | Nitin Palkar
+१
9 May 2022 - 2:44 pm | यश राज
उत्तम शेवट , आवडली
9 May 2022 - 2:54 pm | कपिलमुनी
+१
9 May 2022 - 3:33 pm | असा मी असामी
+१
9 May 2022 - 4:24 pm | वामन देशमुख
कथा आणि विशेषत: शेवट आवडला.
9 May 2022 - 4:28 pm | Bhakti
+१
9 May 2022 - 8:26 pm | ब़जरबट्टू
" ती जागी झाली तेव्हा तिचे आई बाबा तिच्याकडे अभिमानाने पाहात होते ."
हे वाक्य खटकले, एव्हढा प्रपन्च करुन ती शेवटी आरामात झोपतेय ?
11 May 2022 - 12:17 am | ब़जरबट्टू
शेवटचे तिचे मस्त झोपणे ?
11 May 2022 - 12:17 am | ब़जरबट्टू
शेवटचे तिचे मस्त झोपणे ? हे खटकले
10 May 2022 - 5:04 pm | संजय पाटिल
भारीये....
+१
10 May 2022 - 6:35 pm | कानडाऊ योगेशु
कथा विषय आवडला.
पण तिचे अवेळी झोपणे काही पटत नाही. ती ही अलर्ट आहे असे दाखवायला हवे होते.
10 May 2022 - 7:06 pm | कांदा लिंबू
खूप आवडली, आशादायक वाटली कथा आणि आशय.
अजून येऊ द्या.
सध्याच्या परिस्थितीचे चित्रण आहे.
10 May 2022 - 11:12 pm | सौन्दर्य
एकदम छान, काही क्षण गंगुबाई काठियावाडी बघतो की काय असे वाटत होते, पण कलाटणी एकदम मस्त. मार्क +१
11 May 2022 - 12:14 am | तर्कवादी
नियमात बसली म्हणायची कथा ??
चालू दे चालू दे...
11 May 2022 - 9:56 am | जावा फुल स्टॅक
कथा वास्तववादी आहे.
+१११११११११
11 May 2022 - 11:08 am | सर टोबी
शंभर शब्दांच्या काल्पनिक गोष्टीत देखील विष कालवण्याची संधी काही जण सोडत नाहीत आणि त्यालाच वस्तुस्थिती समजून वाहव्वा करतात काही जण. आज काल आता वैषम्य देखील वाटेनासं झालाय.
11 May 2022 - 12:33 pm | गामा पैलवान
सर टोबी,
अन्नात थुंकून, पोरीबाळी बाटवून जिहाद करणारे समाजात विष कालवीत आहेत. इथवर तुमच्याशी सहमत आहे. मात्र या घटना काल्पनिक नाहीत. म्हणून त्या बाबतीत तुमच्याशी असहमत आहे.
आ.न.,
-गा.पै.
11 May 2022 - 10:28 pm | सौंदाळा
असहमत, रोज अशा कित्येक बातम्या बघून, वाचून पण असा छपरी प्रतिसाद
अतिशय वास्तववादी कथा.
12 May 2022 - 9:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
13 May 2022 - 6:38 pm | डाम्बिस बोका
लव्ह जिहादी वाल्यांची कातडी सोलून काढणारी कथा
13 May 2022 - 6:47 pm | कॉमी
कथेच्या विषयावर वाद न घालता- कथा काय इतकी खास नाहीये.
"एक और शिकार फंस गयी,एकदीन पुरी कायनात हमारी होगी" असं ऐकल्यावर येणारे "कमांडो" म्हणजे हिरो रेकॉर्ड करत असताना व्हिलन सगळे गुन्हे कबूल करतो- तसे काहीसे झाले आहे.
16 May 2022 - 5:37 am | प्राची अश्विनी
+1