Nishantbhau in काथ्याकूट 7 Jan 2022 - 12:27 pm गाभा: नमस्कार, PCMC भागात जुने दिवाळी अंक आणि जुनी मासिके कुठे मिळू शकतात. मी डांगे चौकाजवळ राहतो. आस पास जर एखादे दुकान असेल तर कृपया माहिती द्या. प्रतिक्रिया घाटी... 7 Jan 2022 - 3:21 pm | योगी९०० ते आम्हाला कशाला इचारते... ? ते कोणला तरी घाटीला इचारून घे नी.. खीक्क. 5 Feb 2022 - 12:59 pm | अमरेंद्र बाहुबली खीक्क. PCMC 7 Jan 2022 - 4:34 pm | प्रसाद गोडबोले PCMC हे म्हणजे अगदीच खडा लागल्यासारखे झाले अन अचानक नवीन कल्पना मनात आली. माचुपिचु च्या धर्तीवर PCMC चे नामकरण पिंपुचिंचु असे करायला काय हरकत आहे ? पिंपुचिंचू 7 Jan 2022 - 6:02 pm | मुक्त विहारि आवडले पिंपुचिंचु ..... हा .... हा .... हा .... ! 7 Jan 2022 - 6:04 pm | चौथा कोनाडा पिंपुचिंचु .... लै भारी मार्कस राजे ! 😀 आमचा एक मित्र PCMC मध्ये कामाला होता, आम्ही त्याला "मिसीसीपी" त आहे असं म्हणायचो ! अजिंक्य न्युज पेपर एजन्सीला 7 Jan 2022 - 4:58 pm | तर्कवादी पिंपरी चिंचवड लिंकरोडला अजिंक्य न्युज पेपर एजन्सीला मिळू शकतील (लोकेशन) किंवा इतर कोणत्याही न्युज पेपर एजन्सीवाल्यांकडे बघू शकता. अप्पा बळवंत चौक 7 Jan 2022 - 6:01 pm | मुक्त विहारि हा सर्वोत्तम पर्याय आहे ... आणि एकदम खात्रीशीर मनुष्य हवा असेल तर, निरंजन घाटे. निरंजन घाटे, हे अशा बाबतीत, ज्ञानी आहेत. शब्द लायब्ररी -- कदाचित 7 Jan 2022 - 6:06 pm | सिरुसेरि शब्द लायब्ररी -- कदाचित इथे मिळु शकेल . चौकशी करा . --- www.shabdabooks.com Shabda Books & Library , Opposite Sonigara Landmark building , Kaspate Wasti , Wakad ह्या लिंक बद्दल धन्यवाद 9 Jan 2022 - 5:28 pm | मुक्त विहारि ह्या लिंक बद्दल धन्यवाद चिंचवडः 10 Jan 2022 - 12:55 pm | चौथा कोनाडा चिंचवडः बिजलीनगर ते दळवीनगर या लिंक रोडवर एक मोठे होलसेल रद्दीचे दुकान आहे, त्याच्याकडे मिळतील ! धन्यवाद 15 Jan 2022 - 11:40 am | Nishantbhau चौथा कानोडा जी खूप आभार. आज मी त्या दुकानात जाऊन जुने दिवाळी अंक घेऊन आलो. ३०% किमती मध्ये अंक मिळतात. तिथे बरीच पुस्तके आणि कथा कादंबऱ्या आहेत. दुकानाचे नाव आणि मोबाईल नंबर मिळेल का? 15 Jan 2022 - 12:00 pm | मुक्त विहारि धन्यवाद
प्रतिक्रिया
7 Jan 2022 - 3:21 pm | योगी९००
ते आम्हाला कशाला इचारते... ? ते कोणला तरी घाटीला इचारून घे नी..
5 Feb 2022 - 12:59 pm | अमरेंद्र बाहुबली
खीक्क.
7 Jan 2022 - 4:34 pm | प्रसाद गोडबोले
हे म्हणजे अगदीच खडा लागल्यासारखे झाले अन अचानक नवीन कल्पना मनात आली. माचुपिचु च्या धर्तीवर PCMC चे नामकरण पिंपुचिंचु असे करायला काय हरकत आहे ?
7 Jan 2022 - 6:02 pm | मुक्त विहारि
आवडले
7 Jan 2022 - 6:04 pm | चौथा कोनाडा
पिंपुचिंचु .... लै भारी मार्कस राजे !
😀
आमचा एक मित्र PCMC मध्ये कामाला होता, आम्ही त्याला "मिसीसीपी" त आहे असं म्हणायचो !
7 Jan 2022 - 4:58 pm | तर्कवादी
पिंपरी चिंचवड लिंकरोडला अजिंक्य न्युज पेपर एजन्सीला मिळू शकतील (लोकेशन) किंवा इतर कोणत्याही न्युज पेपर एजन्सीवाल्यांकडे बघू शकता.
7 Jan 2022 - 6:01 pm | मुक्त विहारि
हा सर्वोत्तम पर्याय आहे ...
आणि एकदम खात्रीशीर मनुष्य हवा असेल तर, निरंजन घाटे.
निरंजन घाटे, हे अशा बाबतीत, ज्ञानी आहेत.
7 Jan 2022 - 6:06 pm | सिरुसेरि
शब्द लायब्ररी -- कदाचित इथे मिळु शकेल . चौकशी करा . --- www.shabdabooks.com
Shabda Books & Library , Opposite Sonigara Landmark building , Kaspate Wasti , Wakad
9 Jan 2022 - 5:28 pm | मुक्त विहारि
ह्या लिंक बद्दल धन्यवाद
10 Jan 2022 - 12:55 pm | चौथा कोनाडा
चिंचवडः
बिजलीनगर ते दळवीनगर या लिंक रोडवर एक मोठे होलसेल रद्दीचे दुकान आहे, त्याच्याकडे मिळतील !
15 Jan 2022 - 11:40 am | Nishantbhau
चौथा कानोडा जी खूप आभार. आज मी त्या दुकानात जाऊन जुने दिवाळी अंक घेऊन आलो. ३०% किमती मध्ये अंक मिळतात. तिथे बरीच पुस्तके आणि कथा कादंबऱ्या आहेत.
15 Jan 2022 - 12:00 pm | मुक्त विहारि
धन्यवाद