हेअर डाय आणि हेअर कलर यात फरक काय?

नितिन थत्ते's picture
नितिन थत्ते in काथ्याकूट
17 Apr 2009 - 1:09 pm
गाभा: 

पूर्वी पांढरे (पिकलेले) केस काळे करण्यासाठी डाय (कलप) लावण्याची पद्धत होती.

हल्ली हेअर डाय आणि हेअर कलर असे दोन प्रकार बाजारात आहेत.

दोन्ही गोष्टी एकच आहेत की त्यात काही फरक आहे?

जाणकारांनी खुलासा करावा.

प्रतिक्रिया

सूहास's picture

17 Apr 2009 - 1:11 pm | सूहास (not verified)

हेअर डाय : म्हणजे केस मेले
हेअर कलर : म्हणजे केस र॑ग

किते सोप्पे..

सुहास
मतदान करा रे ,परत पाच वरिष चान्स नाय भेटायचा..

पाषाणभेद's picture

17 Apr 2009 - 2:47 pm | पाषाणभेद

मस्त रे सुहास भाऊ
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

नितिन थत्ते's picture

17 Apr 2009 - 2:52 pm | नितिन थत्ते

मला वाटत होते मलाच माहित नाही. पण कोणालाच माहित नाही असे दिसते.
खराटा
(रंग माझा वेगळा)

ऍडीजोशी's picture

17 Apr 2009 - 2:53 pm | ऍडीजोशी (not verified)

हेअर कलर नी हेअर डाय करतात

लिखाळ's picture

17 Apr 2009 - 3:03 pm | लिखाळ

समान्य वापरात टु डाय आणि टु कलर या दोन्ही क्रियांचा उद्देश रंगवणे, रंग चढणे असाच आहे.
टु कलर म्हणजे एखादा रंग थेट लावणे आणि टु डाय अ ड्रेस ग्रीन असा व्याकरण दृष्ट्या अर्थछटेत आणि क्रियापदाचा वापरात फरक असावा.

उदा. मी माझे केस कलर करुन घेतले (रंगवून घेतले)
मी माझे केस डाय करुन काळे केले. असा वापर जास्त योग्य ठरत असेल.
इंग्रजी भाषेचे जाणकार योग्य काय ते सांगतीलच.

-- लिखाळ.

मराठमोळा's picture

17 Apr 2009 - 3:12 pm | मराठमोळा

हेयर डाय (काळी मेहंदी किंवा कलप) हा नेहमी काळ्या रंगाचाच असतो तर हेयर कलर वेगवेगळ्या रंगछटांमधे उपलब्ध असतात. हाच एक फरक. बाकी दोन्हींचे काम एकच.. म्हातारपण लपवणे

कुणी हेयर डाय करुन किंवा हेयर कलर करुन आला की "डांबरीकरण केलेस काय रे?" असा आम्ही प्रश्न विचारतो..

आपला,
(डाय आणी कलरची गरज नसलेला तरुण) मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Apr 2009 - 3:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बाकी दोन्हींचे काम एकच.. म्हातारपण लपवणे
असंच असतं असं नाही, फॅशन म्हणूनही केस रंगवले जातात.

उदा: Eternal sunshine of the spotless mind या चित्रपटात, केट विन्स्लेटला नक्कीच म्हातारपण लपवायचं नव्हतं. आणि या खालच्या फोटोमधे तिने केस रंगवले (कलर केले आहेत, डाय नव्हे) आहेत हे अगदी सहजच कळतंय.

लिखाळचं उत्तर पटलं, माझंही तेच मत आहे.
केस काळे करणे किंवा कलप लावणे = डाय करणे
केस रंगवणे = कलर करणे

(सध्या बर्गंडी केसांची) अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

नितिन थत्ते's picture

17 Apr 2009 - 3:18 pm | नितिन थत्ते

कोणी मला फरक सांगेल का, फरक?
हेअर डाय आणि हेअर कलर या दोन वस्तूतला.
डाय आणि कलर या शब्दातला नाही :(
खराटा
(रंग माझा वेगळा)

हेअर डाय हा अमोनिया बेस असतो.
हेअर कलर हा पावडर बेस असतो.
* हेअर डाय मध्ये दोन वस्तु असतात (१) कलर क्रिम (२) लिक्विड अमोनिया, हे दोन्ही समप्रमाणात एकत्र करुन लावायच. डाय खुप स्ट्रोग असतो , हा कलर हेअर कलर पेक्षा जास्त टिकतो पण केस लवकर खराब करतो, डाय केल्यावर श्याम्पु & कडीशनर वापरावच लागत नाहीतर केसाची अवस्था झाडु च्या टोकासारखी होते.
* हेअर कलर ह्या मध्ये फक्त एक पावडर असते जी कोमट पाण्यामध्ये कालवुन लावायची असते. हेअर कलर तितका स्ट्रोग नसतो, आधुनिक मेदी म्हणा हव तर. ह्याची विशेष काळजी घ्यावी लागत नाही.

सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *

नितिन थत्ते's picture

20 Apr 2009 - 6:39 pm | नितिन थत्ते

माहितीबद्दल धन्यवाद.

खराटा
(रंग माझा वेगळा)

चिरोटा's picture

17 Apr 2009 - 4:00 pm | चिरोटा

माझ्यामते हेअर डायचा केसांच्या रंगावरचा प्रभाव हेअर कलर पेक्षा जास्त असतो.२/३ वेळा शाम्पू लावल्यावर हेअर कलर जातो.हेअर डायचा प्रभाव मुळे येइपर्यंत म्हणजेच नविन केस येइपर्यंत असतो.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

पाषाणभेद's picture

17 Apr 2009 - 4:50 pm | पाषाणभेद

घरी करतो तो डाय आणि बाहेर करतो तो कलर
(आपला तो बाब्या दुसर्‍याचे ते कार्टे या चालीवर म्हणायचे झाले तर माझा तो कलर दुसर्‍याचा तो डाय)
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

खालिद's picture

17 Apr 2009 - 4:56 pm | खालिद

कॉश्चुम आणि फॅशन डिझाईन मध्ये आहे तेवढाच

धमाल मुलगा's picture

17 Apr 2009 - 5:17 pm | धमाल मुलगा

खालिद..... =)) =)) =))
_/\_ कॉफीचा तोंडातला घोट निम्मा उडाला मॉनिटरवर आणि निम्मा नरड्यात अडकला!!!
च्यायची पिडा.... पाच मिनिटं जीव नुसता घाबराघुबरा होऊन बसला होता राव...श्वासच घेता येईना... तुम्ही लोक एखाददिवशी जीव घेणार माझा असं हसवून!

अवांतरः

हेअरडायः
बर्‍याचदा काळा असलेला रंग. बहुधा छपाईचा डाय, कापड रंगवायचा डाय ह्यापध्दतीतून केस रंगवण्याच्या रंगाला डाय म्हणु लागले असावेत.

हेअरकलरः
बरेचसे पर्याय उपलब्ध असलेले रंग. थोडक्यात टाळक्याचं इंद्रधनुष्य करुन घेण्याची सोय. :)

डाय वापरल्यास शक्यतो ऍलर्जी येत नाही तर, हेअरकलर्स आपल्या त्वचेला 'सुट' व्हावे लागतात, नाहीतर त्रास होतो. (असं आमचा न्हावीबुवा म्हणतो. आम्ही पडताळणी करायला गेलो नाही, सबब समस्त हुच्चभ्रुंनी हे सिध्द करुन दाखवा असा लकडा लाऊ नये! ;) )
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

हरकाम्या's picture

17 Apr 2009 - 9:36 pm | हरकाम्या

ज्यांच्या टाळक्यावर झावर आहे त्यांना टाळक्याचे इंद्रधनुष्य करता येइल पण ज्यांचा विमानतळ झाला आहे त्यांच काय ?

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Apr 2009 - 10:48 am | llपुण्याचे पेशवेll

>>ज्यांच्या टाळक्यावर झावर आहे त्यांना टाळक्याचे इंद्रधनुष्य करता येइल पण ज्यांचा विमानतळ झाला आहे त्यांच काय
विमानतळवाल्याना बॉडीपेंट तिथे लावता येईल. थोडक्यात विमानतळाचे आरेखन सोप्पे होईल.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

प्रकाश घाटपांडे's picture

17 Apr 2009 - 8:29 pm | प्रकाश घाटपांडे

अंग आस्स ! आत्ताशी समजल ब्वॉ आपल्याला. आस स्वॉप करुन सांगातल कि मंग समाजतयं.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अविनाशकुलकर्णी's picture

17 Apr 2009 - 5:49 pm | अविनाशकुलकर्णी

डोक्याचे केस काळे करतात तो डाय..व मिश्या+भुवया+दाढी पण काळी करतात त्याला कलर म्हणतात.. महत्वाचे...केस मधे,डोक्याचे+मिशा+भुवया +दाढीचे केस स्माविश्ट आहेत...हल्ली दाढी चे केस हि रंगवतात..उदा..बच्च्न्,श्री बाळासाहेब....ईईईईई.....
आपण कुठले कुठले केस रंगवता?? व कुठलया रंगात म्हणजे..कलर कि डाय ते सांगता येईल..

चिरोटा's picture

17 Apr 2009 - 5:43 pm | चिरोटा

डोक्याचे केस काळे करत्तात तो डाय

ज्यांचे केस काळे नाहीत ,लाल्,सोनेरी,पांढरे आहेत त्यानी काय करावे?
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

कुंदन's picture

20 Apr 2009 - 6:05 pm | कुंदन

विजुभौंना विचारा.....

पर्नल नेने मराठे's picture

20 Apr 2009 - 6:14 pm | पर्नल नेने मराठे

मझ्यामते तरुन लव्तत तो कलर ;) न म्हातारे लव्तत तो डाय :|
चुचु

शक्तिमान's picture

20 Apr 2009 - 7:54 pm | शक्तिमान

+१

लाजवाब!

विनायक प्रभू's picture

20 Apr 2009 - 6:18 pm | विनायक प्रभू

होउन येतो.
असे पण म्हणतात.
थोडक्यात एकच क्रिया.