गडकिल्ले/ डोंगर भटकंती धागे
आता हळूहळू लॉकडाऊन संपून व्यवस्था पूर्वीसारखी होण्याची चिन्हे दिसत आहेत. सार्वजनिक वाहने सुरू होऊन प्रवासाचे निर्बंध उठल्यावर भटकंती करता येईल. तोपर्यंत वाचनासाठी.
गडकिल्ल्यांचे धागे मी पूर्वी मायबोली आणि मिसळपाव या दोन साइटसवर शोधले होते. त्यांची वर्गवारीही केली होती जाण्याच्या मुख्य ठिकाणाप्रमाणे.
--------------
कसे पाहाल?
[ मायबोली धागे node/Number ]
https://maayboli.com/node/Number
Example -
https://maayboli.com/node/36522
(मिसळपावसाठी node/Number )
https://misalpav.com/node/Number
Example -
https://misalpav.com/node/24722
--------------------------------
मुंबईकडून जाण्याच्या दृष्टीने गडकिल्ले कोणत्या भागात ती वर्गवारी.
.पाली [ 39512, 22234, 37251, 36522, 36604, 16326 ] ( 21845 )
.पुणे [ 21940, 44169, 37705 ] (21238, 21940)
.बदलापूर - नेरळ [23078, 46366, 36861,35565 ] (34984)
.भंडारदरा [27725, 12976, 28171, 32391, 38987] (22931, 25100)
.भिमाशंकर[ 45596, 38537, 38374] (25404, 24336)
.माथेरान [45084] (24357, 21859)
.माळशेज [ 40011, 40022, 28271, 35215, 31051, 43469,15809] (22280)
.मुरबाड [38374, 38361, 28561, 45698, 43498, 41982, 41784]
.रोहा कोलाड [44528, 41219, 42036, 44682] ()
.लोणावळा- कामशेत [35351] (25119, 22952, 21941)
. लोणावळा-पाली [38786, 39512, 16326, 36522, 36604] (24722, 22234)
.कोकण पर्यटन (19703)
( मायबोलीवरचे [४०] , मिपावरचे (२०) )
साधारणपणे २०१० ते २०१४ काळातले आहेत. [ मायबोली node/]. ( मिपाnode/)
आसनगाव -
माहुली नावाचा गड सह्याद्री पासून वेगळा आहे. आसनगाव या स्टेशनपासून सात किमीवर.
माहुलीचे मिपावरचे लेख.
भालदार फेस (माहुली )
https://www.misalpav.com/node/20402
_________________________
किल्ले माहुली (कल्याण दरवाजाच्या खडतर वाटेने)
https://www.misalpav.com/node/21990
या लेखात आहे वजीर सुळका.
_______________________
माहुली गड |
https://www.misalpav.com/node/23981
आणि ब्लॉग फोटोसाठी.
http://mahuligad.blogspot.com/?m=1
_______________________
पुनःश्च किल्ले माहुली (Fort Mahuli Trek)
https://www.misalpav.com/node/24082
_______________________
रंगभूत सुळका (माहुली किल्ला) आणि ५२ वर्षांचा तरुण
https://www.misalpav.com/node/30433
_______________________
वजिर सुळका ट्रेक.
https://www.misalpav.com/node/49185
------------------------
मायबोली डॉट कॉमवरील लेख
--------------------------------
पाउले चालती "माहुली"ची वाट..!!
https://www.maayboli.com/node/21102
कल्याण दरवाजा
https://www.maayboli.com/node/33032
माहुली
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/124152.html?1176742582
ट्रेक टू किल्ले माहुली .
https://www.maayboli.com/node/15233
हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा
https://www.maayboli.com/node/42771
एक उनाड दिवस
https://www.maayboli.com/node/34593
--------------
मिसळपाव साइटवरचे माझे लेखन
इथे पाहता येईल.
__________________________
प्रतिक्रिया
9 Oct 2020 - 1:19 pm | चौकटराजा
कन्का , धन्यवाद तुमच्या या चळवळेपणा बद्द्ल. माझे गड किल्यातला रस इतिहासाच्या सन्दर्भात नाही. त्याची दुर्गमता,त्यावरील आजच्या तरूणानी केलेल्या मोहिमा,तेथील निसर्ग यात आहे त्यामुळे मला सर्व जगातील ,किल्ले, त्यावरील विविध दगडात केले गेलेले बान्धकाम ,संरक्षणासाठी केली वास्तू-व्युह रचना व आजच्या काळातील सरकारानी व लोकानी ते जपण्याचा केलेला संयुक्त प्रयत्न हे पाहायला जास्त भावते !
9 Oct 2020 - 2:10 pm | कंजूस
मी ही शोधाशोध २०१४ मध्ये केलेली ती जुन्या नोकिया फोनात सापडली. धागे सेव केले होते ते obml file ( opera mini browser format) मध्ये होते.
या दोन साइटवर नवीनच होतो.
मराठीमध्ये काय लिहिले आहे ते वाचून काढले. मला गडकिल्यांपेक्षा डोंगर भटकंती आवडत होती. त्यामुळे रायगड,राजगड,तोतणा,पुरंदर वगैरेत रस नव्हताच. पण तिथे कोणी शिवप्रेमी भेटले की चर्चा व्हायची आणि मला इतिहास माहिती नसायचा. मग मी पुरंदरेंचं पुस्तक आणून प्रत्येक पानावरच्या महत्त्वाच्या दोनदोन ओळी लिहून घेतल्या. ते वाचून गडावर जायचो.
जलदुर्ग टाळले कारण एकट्याला होडी परवडत नाही आणि माशांचा वास.
बाकी दुर्ग रचना म्हणाल तर epic channel वरच्या 'संरचना' कार्यक्रमांत खूप माहिती आहे.
गडांची दुर्गमता, अभेद्यपणा हा तोफा आल्यावर संपला.
हेरखाते, फितुरी आणि निष्ठा यावरच पुढचे किल्ले जिंकले आणि हारले गेले.
9 Oct 2020 - 2:36 pm | डीप डाईव्हर
उत्तम संकलन 👍
9 Oct 2020 - 5:37 pm | चौथा कोनाडा
व्वा, सुंदर संकलन, कंजूस साहेब !
🙏
ही माहिती खुप उपयोगी पडेल.
धन्यवाद !
9 Oct 2020 - 10:10 pm | प्रचेतस
खूप उपयुक्त संकलन आहे काका,
धन्यवाद ह्या धाग्याबद्दल.
10 Oct 2020 - 9:10 am | गोरगावलेकर
आगामी भटकंतीसाठी खूपच उपयुक्त माहिती.