अजून मॅक्रो...

Primary tabs

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in मिपा कलादालन
30 May 2020 - 4:41 pm

मॅक्रो.
साहित्य: ५०डी कॅनन कॅमेरा
५० एम एम लेन्स
Extension Rings.
फुले पकडण्यासाठी क्लेंप
लाईट.

मोहरीचे फूल
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

पाण वनस्पती.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

गोकर्ण
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

वाळलेले गवत
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

वाळलेल्या फुलाचा खालचा भाग
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

रंगीत चतूर
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

कानातला डूल..
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

- जयंत कुलकर्णी

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

31 May 2020 - 10:24 am | चौथा कोनाडा

वाह, एक नंबर !
सगळेच फोटो सुंदर !
"वाळलेल्या फुलाचा खालचा भाग" भारी आवडला !

गणेशा's picture

31 May 2020 - 10:25 am | गणेशा

मस्त...

तुषार काळभोर's picture

31 May 2020 - 10:36 am | तुषार काळभोर

मागच्या वेळेसारखेच... काळया पार्श्वभूमीवर क्लोजअप किंवा मॅक्रोचं रूप आणखी देखणं होतं.

जयंत कुलकर्णी's picture

1 Jun 2020 - 8:22 am | जयंत कुलकर्णी

सगळ्यांना धन्यवाद !

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

2 Jun 2020 - 7:32 pm | सौ मृदुला धनंजय...

सगळेच फोटो खुप सुंदर आहेत.

किल्लेदार's picture

2 Jun 2020 - 9:24 pm | किल्लेदार

छान...

एस's picture

4 Jun 2020 - 1:35 am | एस

छान!

Prajakta२१'s picture

4 Jun 2020 - 10:47 pm | Prajakta२१

छान काढले आहेत
धन्यवाद

मन्या ऽ's picture

5 Jun 2020 - 6:14 pm | मन्या ऽ

मस्तच!

मन्या ऽ's picture

5 Jun 2020 - 6:14 pm | मन्या ऽ

मस्तच!

गोकर्ण आणि मोहरीच्या फुलाचा फोटो खूप आवडला.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jun 2020 - 4:29 pm | अत्रुप्त आत्मा

गोकर्ण आणि चतुर ... 1 नंबर!

सविता००१'s picture

21 Jun 2020 - 11:12 am | सविता००१

कसले भारी आहात.. प्रत्येक फोटो क्लासिक आहे फक्त.
मोहरीचं फूल आणि कानातला डूल भन्नाट आवडला आहे.

सर्वच छायाचित्रे अप्रतिम आहेत.गोकर्णीचं फुल सौम्य रंगाचं आहे.अपराजिता अथवा गायीच्या कानाच्या आकाराचे फुलं..छान आहे.