समाधी
दोन तपांच्या अविरत योग साधने नंतर त्याच्यावर गुरूकृपा झाली. निर्विकल्प समाधी अवस्थेपर्यंत तो शेवटी पोहोचला होता. गुरू आज्ञा घेवून तो झपाट्याने निघाला. त्याला आता साधने करता एकांत हवा होता.
"भोवतालच्या भौतिक नियमांच्या विपरीत अनेक गोष्टी तू करू शकशील, त्या मोहा पासून दूर राहीलास तरच आनंदावस्थेत राहून अंतीम ध्येयापर्यंत जाशील". हे शब्द त्याच्या डोक्यात घुमत होते.
समोरचे शांत सरोवर. काठावरच्या वटवृक्षाने त्याला खूणावले. लगेच सिध्दासनात ध्यानमुद्रा लावून तो समाधिस्थ झाला. अंगुष्ठमात्र जीव, शरीर सोडून सरोवराच्या पृष्ठभागावर सहज विहार करू लागला , स्थळ - काळाच्या बंधना पलीकडे जाऊन.
.
.
.
.
त्या रानात दबा धरून बसलेली लांडग्यांची टोळी सुखावली .
प्रतिकार करू न शकणारे सावज आयतेच गावले होते.
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
26 Apr 2020 - 4:37 pm | ज्योति अळवणी
अप्रतिम
+१
26 Apr 2020 - 4:55 pm | अनिंद्य
+१
26 Apr 2020 - 5:34 pm | बबन ताम्बे
आवडली.
26 Apr 2020 - 5:50 pm | कुमार१
+१
26 Apr 2020 - 6:35 pm | गणेशा
+1
26 Apr 2020 - 8:00 pm | प्रमोद देर्देकर
+1
mast kathaa
26 Apr 2020 - 11:18 pm | तुषार काळभोर
बदल आवडला..
;)
27 Apr 2020 - 11:54 am | राजाभाउ
+१
28 Apr 2020 - 10:24 am | टर्मीनेटर
+१
28 Apr 2020 - 3:51 pm | चिगो
आवडली.
28 Apr 2020 - 3:51 pm | चिगो
आवडली.
29 Apr 2020 - 5:34 am | सुमो
+1
29 Apr 2020 - 1:32 pm | संजय क्षीरसागर
समाधी लागली तर देह जायचा आणि देह वाचवला तर समाधी हुकायची !
29 Apr 2020 - 2:03 pm | मोहन
+१
29 Apr 2020 - 2:58 pm | श्वेता२४
+१
29 Apr 2020 - 11:18 pm | निशाचर
+१