किक
"थांबा दादा, प्लीज थांबा..." रणजीत बुलेटच्या मागच्या सीटवरून लगेच उतरला. बुलेट चालवणाऱ्या 'भवानी समाजसेवा मंडळा’च्या अध्यक्षांना क्षणभर काही कळलेच नाही. तोंडात ठासून भरलेल्या गुटख्याच्या पिंकेला सावरत मंडळाच्या अध्यक्षांनी आपली क्लासिक ५०० सीसी बुलेट थांबवली.
"काय रं रनज्या...काय झालं?" अध्यक्ष मुखरस तोंडात घोळवत म्हणाले आणि त्यांनी पुन्हा ओठांचा चंबू केला. तेवढ्यात रणजीत पुन्हा ओरडला.
"दादा, एक मिनिट." रणजीतने पिशवीतून एक घट्ट झाकण असलेला डबा काढला.
"दादा, याच्यात थुंका. रस्त्यावर लालभडक थुंकल्यावर कसं दिसतंय तुम्हीच ठरवा. चांगलं दिसलं असतं तर आपन घरात पन थुकलो असतो, हाय का नाही? मला फक्त सांगत जा...डब्बा हायेच माझ्याजवळ... "
अध्यक्षांनी पिंक गिळत बुलेटला किक मारली...
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
21 Apr 2020 - 6:33 pm | शेखर
+१
21 Apr 2020 - 7:24 pm | पलाश
+१
21 Apr 2020 - 7:28 pm | कुमार१
+१
21 Apr 2020 - 7:48 pm | काकामामा
छान सुरेख
21 Apr 2020 - 8:30 pm | मोहन
+१
21 Apr 2020 - 11:43 pm | श्वेता२४
+१
22 Apr 2020 - 6:37 am | तुषार काळभोर
आशादायक लेखन. पण व्यवहारात मागे बसलेला मित्र/कार्यकर्ता पण तसाच असतो. किंवा यदाकदाचित अध्यक्षांना समजवायला गेला तर अध्यक्ष शिव्या घालणार हे नक्की.
22 Apr 2020 - 9:04 am | ज्योति अळवणी
उत्तम... विचार बदलत आहेत
22 Apr 2020 - 11:59 am | वामन देशमुख
+१
22 Apr 2020 - 9:59 pm | ऋतु हिरवा
चांगला धडा
+1
22 Apr 2020 - 9:59 pm | ऋतु हिरवा
चांगला धडा
+1
22 Apr 2020 - 11:09 pm | सौंदाळा
+१
23 Apr 2020 - 2:44 am | मन्या ऽ
+१,
सदर कथेत मांडलेल्या विषयासाठी! :)
23 Apr 2020 - 1:09 pm | गामा पैलवान
+१
-गा.पै.
23 Apr 2020 - 3:44 pm | शलभ
+1
27 Apr 2020 - 11:22 am | मनस्विता
+१
28 Apr 2020 - 9:11 am | टर्मीनेटर
+१
आवडली!
29 Apr 2020 - 11:38 pm | निशाचर
+१