चंद्र आहे साक्षीला
राष्ट्राध्यक्षांच्या भाषणानंतर संपूर्ण राष्ट्रं भारावले होते. चंद्रावर स्वारी!!!!
नासाचे शास्त्रज्ञ अविरत काम करत होते. सगळं सुरळीत चालू असताना अचानक काही तांत्रिक समस्यामूळे मिशन बंद करण्याची वेळ आली होती. पण परतीचं दोर कापले गेले होते. आता माघार शक्य नव्हती. रशियाबरोबरच्या शीतयुद्धामुळे राष्ट्राच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. नाईलाजास्तव दुसरा पर्याय निवडला गेला.
तयारी पूर्ण झाला होती. सगळं व्यवस्थित पार पडायला हवं होतं. आर्मस्ट्रॉंगने मिळालेल्या सूचनेप्रमाणे यानातून पाऊल बाहेर टाकले
“One small step for Man, one giant leap for Mankind”
समोरून "कट" "शॉट ओके" चा आवाज आला. स्टुडिओमधें असलेल्या सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
They were trying to fool all the people all the time.
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
22 Apr 2020 - 5:57 pm | ज्योति अळवणी
खरंच???
22 Apr 2020 - 5:57 pm | ज्योति अळवणी
खरंच???
22 Apr 2020 - 6:11 pm | मोदक
Moon landing conspiracy theories
विकी लिंक आहे.. इथे सगळे एकत्र मिळेल.
22 Apr 2020 - 6:11 pm | मोदक
+१
22 Apr 2020 - 6:57 pm | तुषार काळभोर
माझा अशा conspiracy theory वर विश्वास नसला तरी श श क आवडली.
22 Apr 2020 - 7:25 pm | शा वि कु
यावर एक मीम बघितली होती-
फोटोशॉप डिटेक्शन सॉफ्टवेअर-
पहिला फोटो- एका मुलीचे डोळे आणि गाल हायलाईट झाले आहेत
दुसरा फोटो- स्पेसवॉक करणाऱ्या अंतराळविराचा पूर्ण फोटो हायलाईट झाला आहे :p
22 Apr 2020 - 11:51 pm | मराठी कथालेखक
अरे वा वा.. conspiracy theories आधारलेली शशक स्पर्धेत चालते तर.. वा वा..
चालू देत.. चालू देत
23 Apr 2020 - 4:08 pm | मराठी कथालेखक
चंद्रावर पहिला माणूस पाठवणारा देश जर भारत असता तर इथे "-१" , "-२" चा रतीब पडला असता का ? सरतेशेवटी हा धागा उखडला गेला असता का ?
असो.. तो देश भारत नसल्याने ह्या धाग्याला सध्यातरी काहीच धोका नाहीये.
24 Apr 2020 - 1:42 pm | मोहन
+१
24 Apr 2020 - 2:07 pm | वामन देशमुख
+१
24 Apr 2020 - 6:41 pm | सौंदाळा
+1
26 Apr 2020 - 3:37 pm | समाधान राऊत
+1
26 Apr 2020 - 3:37 pm | समाधान राऊत
+1
26 Apr 2020 - 3:37 pm | समाधान राऊत
+1
26 Apr 2020 - 3:37 pm | समाधान राऊत
+1
28 Apr 2020 - 9:16 am | टर्मीनेटर
+१
आवडली!