धिंगाणा
"आय आय गं, उरावर नाचला आज तो.. सोसवत नाही रे देवा आता.." ढेल्या हत्ती.
"म्होरचं चाक दिसलं कारे कुणाला? पलंगाखाली अडकून पडलं हुतं..." भलामोठा ट्रक उताणा होत.
"खरंतर त्याचा माझा काही संबंध नाही, पण धुतलं राव त्यानं मला आज.. ते पण शाम्पू लावून" मोबाईल शिंकत.
"गपा रे भोसडीच्यांनो... हितं माझा रिमोट सापडत नाहिये." भिताडावरचा चिंताग्रस्त टिव्ही.
"टिक टॉक टिक टॉक.." भिंतीवरचे घड्याळ.
"अबे याला काय झालं आता?" अर्धवट फाटलेलं कलिंगड.
"तसं बघितलं तर अजून नऊ तास बाकी आहेत सकाळ व्हायला" शेपूट तुटलेल्या कुत्र्याने कळीचा मुद्दा मांडला.
बदकाने त्याच्याकडे अवाक होऊन पाहिलं आणि म्हणालं,
"मग नंतर नुसता..?"
"धिंगाणा!!!.." सगळे एकसुरात चिरकले.
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
20 Apr 2020 - 7:48 pm | राजाभाउ
+१
20 Apr 2020 - 7:49 pm | राजाभाउ
टॉय स्टोरी ?
20 Apr 2020 - 8:13 pm | मोदक
+१
लहान बाळाच्या लीला वाटत आहेत.
20 Apr 2020 - 9:19 pm | तुषार काळभोर
Toy story
20 Apr 2020 - 10:43 pm | वीणा३
:D
21 Apr 2020 - 10:48 am | अनिंद्य
+१
21 Apr 2020 - 10:51 am | अनिंद्य
... गपा रे भोसडीच्यांनो..... याची गरज नव्हती :-)
21 Apr 2020 - 7:12 pm | गोंधळी
+१
21 Apr 2020 - 11:54 pm | श्वेता२४
+१
22 Apr 2020 - 12:07 pm | जव्हेरगंज
+१
28 Apr 2020 - 8:39 am | टर्मीनेटर
+१
29 Apr 2020 - 11:43 pm | निशाचर
+१