भयस्मृती
रात्री ९:००
हॅलो.. अग पुराना मंदिर ची सीडी लावली आहे. डिंकी आणि अशुपण आहेत.
आलेच.
आई मी सोनीकडे जातेय.
रात्री १२:३०
हॅलो.. मीना गाडिची चावी घेतली आहे. डिंकी आणि अशुपण आहेत.
आलेच.
अग हा कुठला रस्ता??? आपण चुकलो आहोत.
ती बाई.. तीला विचार.. ती विचित्र दिसणारी बाई हसते व अचानक गायब होते.
चौघीही घाबरतात
सोनी.. त्या बंगल्याची लाईट चालु दिसतेय. चला.
कोणी आहे का?... त्या आत येतात. अचानक लाईट जाते.
कोण पाहिजे? मागुन एक हात मीनाच्या खांद्यावर येतो. एक मान नसलेली आक्रुती मागे असते.
आआईईईई.......... चौघीही जोरात किंचाळतात.
अग गधडे, झोप मोड केलीस. आता परत भुताचे पिक्चर बघितलेस तर बघ.
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
18 Apr 2020 - 9:36 pm | जव्हेरगंज
फार इंटरेस्टिंग शेवट करता आला असता राव. !! चान्स घालवरात..!!
असो.
+१ बाकी कथेसाठी!
18 Apr 2020 - 11:25 pm | ज्योति अळवणी
लिंक नीट नाही लागली
21 Apr 2020 - 12:14 pm | आनन्दा
+१