शिकारी
'बाबा मी सोहमकडेच राहतो.'
बाबा मात्र त्यांच्या निर्णयावर ठाम होते. आपल्या मुलाने आपल्या मित्राकडे राहू नये अस त्यांचं मत होतं. कारण मात्र कुणालाही ठाऊक नव्हते.
'अहो महिन्याचा तर कोर्स आहे. शरद भाऊजी आणि नंदा वहिनी नीट काळजीपण घेतील .' आईच्या आग्रहाने विवेकने सोहमचे घर गाठलेच.
नंदाकाकू खरचं छान काळजी घ्यायच्या. फार सुंदर दिसतो अशी तारीफही करायच्या. एके दिवशी कुणीही घरी नसताना त्या जवळ येऊन बसल्या. गप्पागप्पात त्यांनी नको तिथे स्पर्श केला. शरद काका नपुंसक असल्याचं सांगितलं. त्या जसं म्हणतील तसं करण्याचा आग्रह केला. नकार दिलाच तर विनयभंगाची तक्रार करेल अशी धमकी दिली. आता मात्र त्याला बाबांच्या नकाराचे कारण ध्यानात आलं होतं.
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
17 Apr 2020 - 1:26 pm | चांदणे संदीप
+१
सं - दी - प
17 Apr 2020 - 2:19 pm | ज्योति अळवणी
ओह.....
17 Apr 2020 - 2:19 pm | ज्योति अळवणी
ओह.....
17 Apr 2020 - 2:43 pm | शेखर
+१
17 Apr 2020 - 3:14 pm | काकामामा
छान
17 Apr 2020 - 3:39 pm | साहित्य संपादक
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल. 'आवडली', 'छान' या प्रतिक्रिया मतदानात मोजल्या जाणार नाहीत.![](https://flyclipart.com/thumb2/sunglasses-emoji-clipart-smiley-face-848289.png)
17 Apr 2020 - 4:29 pm | वामन देशमुख
+१
बाबांच्या नकाराचे कारण !
17 Apr 2020 - 4:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वेगळी म्हणूण आवडली.
०दिलीप बिरुटे
17 Apr 2020 - 6:27 pm | प्रचेतस
+१
17 Apr 2020 - 6:31 pm | कोण
+१
17 Apr 2020 - 10:13 pm | सौ मृदुला धनंजय...
+1
18 Apr 2020 - 9:47 am | ज्ञानोबाचे पैजार
आवडली,
पैजारबुवा,
18 Apr 2020 - 11:34 am | सुबोध खरे
+१
18 Apr 2020 - 5:53 pm | विश्वजित रामदास जाधव
+१
19 Apr 2020 - 12:33 pm | तुषार काळभोर
.
19 Apr 2020 - 4:10 pm | गणेशा
+१
19 Apr 2020 - 5:51 pm | चौथा कोनाडा
+१
बाबौ !
19 Apr 2020 - 5:56 pm | मीअपर्णा
+१
21 Apr 2020 - 6:01 pm | बेंगुताई
+१
21 Apr 2020 - 9:16 pm | वीणा३
पण हे माहित असेल तर बाबा नाकारावर ठाम कसे नाही राहिले. किमान स्वतःच्या बायको मुलाला तरी सांगायचं ना.
25 Apr 2020 - 12:18 am | मुक्त विहारि
कसे सांगणार?
25 Apr 2020 - 8:04 am | गणेशा
25 Apr 2020 - 9:07 am | संजय क्षीरसागर
ही स्टोरी विवेकची नाही.
सगळी स्टोरी बाबांची आहे !
सोहम विवेकचा भाऊ आहे.
त्यामुळे बाबांना " तिकडे नंदा आणि घरात वांदा " असा पेच पडला आहे !
25 Apr 2020 - 9:11 am | गणेशा
असे :
तू त्यांच्या घरी जायचे नाही म्हणजे नाही.. आणि गेलास तर माझे मेलेले तोंड पाहशील :)
कथे चा शेवट वाचुन मी खुप हसलो होतो.. आणि त्या बद्दल
+१
22 Apr 2020 - 12:03 am | श्वेता२४
त्यामुळेच पटली नाही
25 Apr 2020 - 12:19 am | मुक्त विहारि
कसे सांगणार?
23 Apr 2020 - 8:36 pm | डोरू
+1 मस्त
27 Apr 2020 - 12:19 pm | टर्मीनेटर
+१
आवडली!
कथेशी रिलेट करू शकलो कारण, फार पूर्वी माझ्या एका मित्राने त्यांच्या बिल्डिंग मधला एक किस्सा सांगितला होता, एकदम तो आठवला. एका विशिष्ठ घरात ह्याच कारणामुळे तिथले रहिवासी, शेजारी-पाजारीच नव्हे तर दूधवाला, पेपरवाला, इलेक्ट्रिशियन, सुतार, प्लंबर असे कोणीही जायला अजिबात धजावत नव्हते.
27 Apr 2020 - 4:55 pm | हॅरी पॉटर
+१
28 Apr 2020 - 4:49 pm | गुल्लू दादा
+1
29 Apr 2020 - 11:39 pm | ऊर्जा
+1
29 Apr 2020 - 11:53 pm | निशाचर
पटली नाही.