प्रिय दोस्त लोक आणि परिवार ,
"सप्रे"म नमस्कार विनंती विशेष !
उद्या बहुतेक सर्वांना सुट्टी असेल म्हणून आजच आगाऊ शुभेच्छा !
आपणा सर्वांना हे शालिवाहन शके १९३१ चे नूतन वर्ष सुख समृध्दी , आरोग्य आणि भरभराटीचे जावो !
सोबतच्या शुभेच्छा पत्रामधे शालिवाहन शके १९२८ आहे ते १९३१ असे वाचावे कारण वेळेअभावी यावर्षी काही नवीन लिहू शकलो नाहि !
गैरसोयीबध्दल क्षमस्व !
आपला विनम्र ,
उदय गंगाधर सप्रे,ठाणे.
प्रतिक्रिया
26 Mar 2009 - 12:24 pm | घाशीराम कोतवाल १.२
सर्वाना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
येणारे नविन वर्ष सर्वांना सुख सम्रुधी आणी भरभराटीचे जाओ
**************************************************************
26 Mar 2009 - 12:33 pm | mamuvinod
उदयसाहेब तुम्हालाहि गुढीपाडव्याच्या व नविन वर्षच्या हार्दिक शुभेच्छा!
बाकि आजकाल कुटे आहात?
नविन काहि ईतिहासिक लेखन येऊ द्या. वाट पाहतोय.
26 Mar 2009 - 12:35 pm | उदय सप्रे
नमस्कार !
चिरंजीव यंदा एस एस सी ल होते ना , म्हणून सगळे उपद्व्याप बंद होते , आता सुरु करीन !
26 Mar 2009 - 1:33 pm | सागर
उदय मित्रा...
नेहमीप्रमाणेच रेखाटनही सुरेख आहेत आणि शब्द देखील... :)
गुढीपाडव्याच्या तुलाही हार्दीक शुभेच्छा ... येणारे नवीन वर्ष तुला आणि समस्त मि.पा.करांना सुखसमृद्धीचे आणि भरभराटीचे जावो...
सागर
26 Mar 2009 - 1:49 pm | दिपक
समस्त मिपाकरांना गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा. :)
26 Mar 2009 - 1:57 pm | अनिल हटेला
सर्वाना गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा !!
:-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
26 Mar 2009 - 6:03 pm | शक्तिमान
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा !!
अवांतर: इथे हैद्राबादमध्येही (आं.प्र.मधे) गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्ष सुरु होते.. त्याला ते "उगादी" म्हणतात.
26 Mar 2009 - 6:49 pm | मराठमोळा
सर्व मिपाकरांना गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा!!!
नविन वर्ष सर्वाना सुखसमृद्धीचे व भरभराटीचे जावो.
उदय सप्रे साहेब. एक शंका आहे.
माझ्या मते आजच्या दिवशी रावणाचा वध झाला नव्हता. श्रीरामांनी वालि चा वध केला होता असे मला ज्ञात आहे.
आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
27 Mar 2009 - 7:44 pm | क्रान्ति
रेखाटन अत्यंत सुन्दर आहे. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}