h3 {
font-size: 22px;
font-family: 'mukta', sans-serif;
}
h4 {
font-size: 19px;
font-family: 'mukta', sans-serif;
color:#333333;
} h6 {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
line-height: 1.5;
text-align: justify;
}
p {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
text-align: justify;
}
a: {
color: #990000;
}
a:link {
text-decoration: none;
}
a:hover {
text-decoration: underline;
}
मिपाकरांच्या घरचे गणपती
नमस्कार मिपाकरांनो,
मिपाची श्रीगणेश लेखमाला सुरू झालीये. सर्वत्र बाप्पा विराजमान झाले आहेत. गणेशोत्सवाची धामधूम चालू आहे.
गणपती ही आराध्य देवता तर आहेच, त्याचबरोबर ती 'लाडकी' देवताही आहे. तो आपली आई आहे, पिता आहे, बंधू आहे आणि सखा तर आहेच आहे.
आपल्या घरी, सोसायटीत, मंडळात, गावातदेखील बाप्पा विराजमान झाले असतीलच. सालाबादप्रमाणे बाप्पा विराजमान झाल्यावर लगेच सर्वांनी बाप्पाचे फोटोही काढले असतील. अरे हो, आजकालच्या प्रथेप्रमाणे सेल्फीसुद्धा काढले असतील, हो ना? तर मग पाठवा आपल्या बाप्पाचे फोटो मिपाला!!
यंदाच्या श्रीगणेश लेखमालेत मिपाकरांच्या लेखन आणि कलाकौशल्याचा आनंद अनुभवण्याबरोबरच त्यांच्या घरच्या गणपती सोहळ्याचं दर्शन घ्यायची संधीसुद्धा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.
तुमचे फोटो याच लेखाच्या प्रतिसादामध्ये द्यायचे आहेत. फोटो चिकटवण्यात काही अडचण आल्यास साहित्य संपादक या आयडीला तुमच्या मिपा सदस्यनामासह sahityasampadak.mipa@gmail.com या आयडी वर ईमेल करा, आम्ही ते प्रकाशित करू.
"बोला गणपतीबाप्पा मोरया!!"
प्रतिक्रिया
3 Sep 2019 - 2:30 pm | टर्मीनेटर
अरे वाह! आता घरबसल्या मिपाकरांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घडणार! फार छान!
सुंदर सुंदर फोटोंची वाट बघतोय...
3 Sep 2019 - 5:07 pm | दुर्गविहारी
आमचे बाप्पा.
3 Sep 2019 - 5:24 pm | टर्मीनेटर
🙏
3 Sep 2019 - 11:31 pm | जालिम लोशन
मोरया।।
4 Sep 2019 - 3:40 am | सोन्या बागलाणकर
गणपती बाप्पा मोरया!!
_/\_
3 Sep 2019 - 5:17 pm | भीमराव
आमच्या घरातील गणपती.
सजावटीसाठी कागद वापरला आहे. बहुतेक वस्तू घरात बनवल्या आहेत.
3 Sep 2019 - 5:25 pm | टर्मीनेटर
🙏
3 Sep 2019 - 9:12 pm | चौथा कोनाडा
वाह, क्या बात है ! आजकाल ही गोष्ट दुर्मिळ झालीय !
|| गणपते बाप्पा मोरया ||
3 Sep 2019 - 11:30 pm | जालिम लोशन
आणी सुरेख मुर्ती
4 Sep 2019 - 3:41 am | सोन्या बागलाणकर
गणपती बाप्पा मोरया!!
_/\_
3 Sep 2019 - 5:36 pm | यशोधरा
अरे वा! बाप्पा दर्शन देतायत का? _/\_
3 Sep 2019 - 6:36 pm | नाखु
आणि अर्थातच सर्वांचेच बाप्पा
3 Sep 2019 - 6:40 pm | टर्मीनेटर
🙏
3 Sep 2019 - 7:06 pm | नाखु
माझ्या कन्येनं केली आहे,आणि मुख्य म्हणजे फक्त टाकाऊतून टिकाऊ आणि पर्यावरणपूरक पद्धतीने.
आधारासाठी टूथपेस्ट चे रिकामी खोकी वापरले आहे.
मुख्य कलाकाराचा सहाय्यक नाखु पांढरपेशा
3 Sep 2019 - 7:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
🙏
-दिलीप बिरुटे
3 Sep 2019 - 7:35 pm | यशोधरा
हे बेस्ट आहे! कन्येचं कौतुक!
3 Sep 2019 - 9:14 pm | चौथा कोनाडा
वाह, अभिनंदन, नाखुकन्या !
3 Sep 2019 - 11:27 pm | जालिम लोशन
सुदंर
4 Sep 2019 - 3:41 am | सोन्या बागलाणकर
गणपती बाप्पा मोरया!!
_/\_
3 Sep 2019 - 8:46 pm | सर्वसाक्षी
3 Sep 2019 - 9:15 pm | टर्मीनेटर
🙏
3 Sep 2019 - 11:26 pm | जालिम लोशन
सुरेख
4 Sep 2019 - 3:41 am | सोन्या बागलाणकर
गणपती बाप्पा मोरया!!
_/\_
4 Sep 2019 - 3:37 am | सोन्या बागलाणकर
4 Sep 2019 - 9:08 pm | नाखु
आहे, सगळेच बाप्पा,
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया!!!
मोरया गोसावी चिंचवड ग्रामवासी नाखु
4 Sep 2019 - 3:40 am | सोन्या बागलाणकर
उत्तम धागा...
लहान असताना आम्ही शहरातील गणेश मूर्ती आणि सजावटी बघायला रात्री जागवत असायचो.
आता घरबसल्या दर्शन होणार, छान छान!
4 Sep 2019 - 4:04 pm | अलकनंदा
सगळ्या जणांच्या बाप्पांना मिळून एक मनापासूनचा नमस्कार :)
4 Sep 2019 - 9:26 pm | पद्मावति
वाह.. घरबसल्या इतक्या बाप्पांचे दर्शन __/\__
या धाग्याची कल्पना फारच आवडली.
4 Sep 2019 - 10:15 pm | कंजूस
सुंदर सजावट. आवडले गणपती.
5 Sep 2019 - 9:07 am | स्वाती दिनेश
5 Sep 2019 - 9:22 am | मोहन
5 Sep 2019 - 1:48 pm | आजी
सर्व फोटो छान आहेत.
5 Sep 2019 - 2:43 pm | खिलजि
सर्व मिपाकरांच्या गणेश मूर्तीना आणि सजावटीसाठी घेतलेल्या अथक परिश्रमांना सलाम .. आणि लोकमान्य टिळकांनाही सलाम , ज्यांनी देशाला अवांतर कमला लावलं. काही काळासाठी का होईना पण गणेशउत्सवाच्या निमित्ताने स्त्रियांची तोंडे थोडा वेळ तरी बंद राहतात आणि पुरुषांना जरा सवड मिळते .. सॉरी पुरुषी मेंदूला थोडासा आराम मिळतो .. तर हे देवा गजानना , स्वीकार आमची मानवंदना .. तुझ्या निमित्ताने का होईना पण सहा दिवस थोडा आराम मिळतो नंतर झंडूबाम कायम जवळ असतो...
5 Sep 2019 - 2:45 pm | उपेक्षित
आमचा बाप्पा,
5 Sep 2019 - 4:41 pm | यशोधरा
बाप्पाचा फोटो दिसत नाहीये.
8 Sep 2019 - 7:15 am | तुषार काळभोर
तुम्ही डेस्कटॉपवर फोटो ठेऊन त्याची लिंक दिली आहे. फोटो कुठे तरी ऑनलाईन ठेवून त्याची लिंक द्या.
अधिक माहिती: म्हात्रे काकांची फोटो टाकण्याची कृती.
किंवा sahityasampadak.mipa@gmail.com या आयडीला फोटो ईमेल करा.
8 Sep 2019 - 3:51 pm | तुषार काळभोर
5 Sep 2019 - 10:49 pm | जालिम लोशन
.
7 Sep 2019 - 7:33 pm | साहित्य संपादक
7 Sep 2019 - 7:38 pm | यशोधरा
सुंदर!
7 Sep 2019 - 11:57 pm | श्वेता२४
नमस्कार
8 Sep 2019 - 1:06 pm | उपेक्षित
8 Sep 2019 - 1:09 pm | उपेक्षित
8 Sep 2019 - 1:26 pm | यशोधरा
छोटी मंडळी, अथर्व आणि मिथिला, भलतेच गोड! :)
बाप्पा पण छान आहेत.
8 Sep 2019 - 5:21 pm | उपेक्षित
धन्स ताई,
आरास सगळी आई आणि बायकोने घरी केली आहे कागद आणि पुठ्ठा वापरून.
8 Sep 2019 - 7:54 pm | मोक्षदा
11 Sep 2019 - 12:01 am | सुधांशुनूलकर
शिवसृष्टी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - स्थापना - १९७२.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांपासून मंडळाने राबवलेले काही उपक्रम -
१. पर्यावरणस्नेही वस्तू वापरून संपूर्ण सजावट केलेली असते.
२. श्रींची फायबरची एक मोठी मूर्ती अनंतचतुर्दशीनंतर वसाहतीतल्या श्रीगणेश मंदिरात काळजीपूर्वक ठेवली जाते. पुढच्या वर्षी तीच मूर्ती मंडपात ठेवली जाते. शाडूची एक छोटी मूर्ती दर वर्षी आणतात आणि अनंतचतुर्दशीला ती विसर्जित करतात.
३. प्लास्टिकचा मोठा हौद तयार करून त्यात या छोट्या मूर्तीचं विसर्जन करतात.
४. 'ग्रीन अंब्रेला' या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून, या संस्थेच्या कार्यकर्त्या शिवसृष्टी रहिवासी मिपाकर मोक्षदा यांच्या देखरेखीखाली निर्माल्यापासून खत तयार करायचा उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून राबवला जातो आहे.
निर्माल्यापासून खत बनवण्यासाठी निर्माल्याचं वर्गीकरण करताना संस्थेचे कार्यकर्ते
इतर उपक्रम -
* जामनेर येथील तुळजाई बहुउद्देशीय संस्थेच्या 'aashi' (Annadata Safety and Health Initiative) उपक्रमाअंतर्गत मंडळाचे काही कार्यकर्ते गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना कृषी रसायनांच्या योग्य वापराचं प्रशिक्षण देतात, तसंच शेतकऱ्यांना एका सुरक्षा संच मोफत दिला जातो.
* आरोग्यविषयक - रक्तदान शिबिर, दंत आरोग्य शिबिर इ., तसंच वॉकर, व्हील चेअर यासारख्या रुग्णोपयोगी वस्तू अल्पकाळासाठी, अल्पदरात उपलब्ध.
11 Sep 2019 - 8:07 am | यशोधरा
वा! मस्तच!