एकनाथ जाधव in मिपा कलादालन 5 Jul 2019 - 12:56 pm प्रतिक्रिया मस्त 5 Jul 2019 - 1:59 pm | प्रचेतस मस्त मस्त मस्त 5 Jul 2019 - 2:01 pm | अभ्या.. मला उल्टापुल्टा टाइप आहे का काय चित्र असे वाटलेले पण एक साईडच आहे. भारी. (प्रचेटस मस्त म्हणतोय मग तर अप्रतिम) बघा कोण म्हणतंय खुद्द मिपाचे 5 Jul 2019 - 3:44 pm | महासंग्राम बघा कोण म्हणतंय खुद्द मिपाचे पाब्लो पिकासो बोलतायत कानांना आउटलाईन का मारलीय? 5 Jul 2019 - 3:55 pm | कंजूस कानांना आउटलाईन का मारलीय? छान, 5 Jul 2019 - 4:28 pm | ज्ञानोबाचे पैजार चित्र पाहून स्पावड्याची आठवण झाली. आजकाल असतो कुठे हा इसम? पैजारबुवा, @पैजारबुवा 5 Jul 2019 - 9:19 pm | आरवी स्पावड्याने सध्या लेखनसंन्यास घेतलाय म्हणे, लवकरच त्याचे मिपावर पुनरागमन होवो हीच सदिच्छा! अरे बोक्या आहे की.... 5 Jul 2019 - 9:28 pm | अभ्या.. सदिच्छा आमच्याबी हैत, पण तुमास्नी कोण सांगितलं संन्यासाचं? त्ये आमचं शिक्रेट है 5 Jul 2019 - 10:19 pm | आरवी सुंदर ! 5 Jul 2019 - 9:27 pm | डॉ सुहास म्हात्रे सुंदर ! मांजर 6 Jul 2019 - 8:52 am | तुषार काळभोर एकाचवेळी सात्विक-सोज्ज्वळ आणि नुकतीच उंदीर खाऊन समाधानी झाल्यासारखी वाटतेय. जरा कानामागं मशीन मार रे.. 6 Jul 2019 - 6:30 pm | अभ्या.. मला तर कापड गुंडाळून सलूनमध्ये कटींगला बसल्यागत दिसतीय. माफ करा मला चित्र काढता येत नाहीच 6 Jul 2019 - 5:34 pm | जॉनविक्क पण जे काही समजते त्यातून इतकेच म्हणेन की इसबार बात जमी नय... ना लाईट चे भान ना बोलके डोळे, प्रपोर्शनमधेही घोळ त्यामुळं 5 पैकी फक्त 2 स्टार द्यावे लागत आहे. मन:पूर्वक क्षमस्व. भारी!!! 6 Jul 2019 - 5:40 pm | गड्डा झब्बू भारी!!! अचंबित झाल्याचे भाव अगदी स्पष्ट दिसत आहेत मनीमाऊच्या चेहऱ्यावर. खूप छान. छान ! 7 Jul 2019 - 5:57 pm | मदनबाण छान ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- #Breathless #ShankarMahadevan #VeenaSrivani मांजराचे चित्र छान आहे, 7 Jul 2019 - 6:51 pm | प्रसाद_१९८२ मांजराचे चित्र छान आहे, मात्र हत्तीच्या सुळ्यासारख्या, शरिराबाहेर गेलेल्या त्या दोन मिश्या विचित्र दिसतायत. थनृयवाद 12 Jul 2019 - 7:56 am | एकनाथ जाधव .
प्रतिक्रिया
5 Jul 2019 - 1:59 pm | प्रचेतस
मस्त
5 Jul 2019 - 2:01 pm | अभ्या..
मला उल्टापुल्टा टाइप आहे का काय चित्र असे वाटलेले पण एक साईडच आहे.
भारी. (प्रचेटस मस्त म्हणतोय मग तर अप्रतिम)
5 Jul 2019 - 3:44 pm | महासंग्राम
बघा कोण म्हणतंय खुद्द मिपाचे पाब्लो पिकासो बोलतायत
5 Jul 2019 - 3:55 pm | कंजूस
कानांना आउटलाईन का मारलीय?
5 Jul 2019 - 4:28 pm | ज्ञानोबाचे पैजार
चित्र पाहून स्पावड्याची आठवण झाली.
आजकाल असतो कुठे हा इसम?
पैजारबुवा,
5 Jul 2019 - 9:19 pm | आरवी
स्पावड्याने सध्या लेखनसंन्यास घेतलाय म्हणे, लवकरच त्याचे मिपावर पुनरागमन होवो हीच सदिच्छा!
5 Jul 2019 - 9:28 pm | अभ्या..
सदिच्छा आमच्याबी हैत,
पण तुमास्नी कोण सांगितलं संन्यासाचं?
5 Jul 2019 - 10:19 pm | आरवी
5 Jul 2019 - 9:27 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर !
6 Jul 2019 - 8:52 am | तुषार काळभोर
एकाचवेळी सात्विक-सोज्ज्वळ आणि नुकतीच उंदीर खाऊन समाधानी झाल्यासारखी वाटतेय.
6 Jul 2019 - 6:30 pm | अभ्या..
मला तर कापड गुंडाळून सलूनमध्ये कटींगला बसल्यागत दिसतीय.
6 Jul 2019 - 5:34 pm | जॉनविक्क
पण जे काही समजते त्यातून इतकेच म्हणेन की इसबार बात जमी नय...
ना लाईट चे भान ना बोलके डोळे, प्रपोर्शनमधेही घोळ त्यामुळं 5 पैकी फक्त 2 स्टार द्यावे लागत आहे. मन:पूर्वक क्षमस्व.
6 Jul 2019 - 5:40 pm | गड्डा झब्बू
भारी!!! अचंबित झाल्याचे भाव अगदी स्पष्ट दिसत आहेत मनीमाऊच्या चेहऱ्यावर. खूप छान.
7 Jul 2019 - 5:57 pm | मदनबाण
छान !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #Breathless #ShankarMahadevan #VeenaSrivani
7 Jul 2019 - 6:51 pm | प्रसाद_१९८२
मांजराचे चित्र छान आहे,
मात्र हत्तीच्या सुळ्यासारख्या, शरिराबाहेर गेलेल्या त्या दोन मिश्या विचित्र दिसतायत.
12 Jul 2019 - 7:56 am | एकनाथ जाधव
.