नमस्कार मंडळी,
सुमारे वर्षभरापूर्वी मी खास मिपाकरांसाठी काही टिशर्टचे डिझाईन्स बनवले होते. त्याला प्रतिसाद तर मिळाला होताच पण आता चित्रांपेक्षा काही स्पेशल पंचलाईन्सची वेळ आहे. आपले मिपा अशा पंचलाईन्सचे खाणच जणू. मुद्दा हा की अशा पंचलाईन्स मस्त कॅलिग्राफीत करुन शर्टावर प्रिंटल्या तर काय चीज बनेल बावा...
बाकी सब है, शर्ट है, डिझायनर है, कॅलिग्राफर है...बस्स पंचेस अन आयड्या होना..
संजयजी, लीमाऊ, स्पावड्या, सूडक्या, मोदक्या, डांगे, आदूबाळासारखे बॉक्सर आणि मिपाकरांसारखे फायटर असताना पंच नाहीत म्हणजे काय?
अब आन दो भाई एकेक.
आता हेच बघा की अजरामर काही पंचेस.
ऑ..अच्चं जालं तर..
संपादकमंडळी इकडं लक्ष देतिल काय?
व्हा फुडं
बशिवला टेंपोत
ब्वार्र..
तर असे काही असतील तर पटापटा हाणा बरं.
प्रिंटायला निवडल्या गेलेल्या पंचेसना तो शर्ट मिळणारे बरका बक्षीस म्हणून. ;)
.
हाणताय न्हवं?
प्रतिक्रिया
9 Apr 2019 - 1:56 pm | घाशीराम कोतवाल १.२
हा धागा शंभरी गाठणार
आल्लोच पॉप्कॉर्न घेउन
9 Apr 2019 - 5:02 pm | चौथा कोनाडा
शंभरी कधीच गाठलीय की !
आता वाटचाल डबल शंभरीकडं !
9 Apr 2019 - 4:24 pm | यशोधरा
बर्रमठिकका?
11 Apr 2019 - 1:49 am | चित्रगुप्त
मिपाकर 'मि. राँर्बट' ला विसरले इतक्यात ?
एक मिपाकर म्हणून शरम वाटली.
मि. राँर्बटला वर आणले पाहिजे आता खोदकाम करून.