परवा आईने फ्रिज मध्ये ठेवलेली कैरी पाहिली आणि नाळेसाठी घोडा हि म्हण मी प्रत्यक्षात उतरवली. कारण कैरी साठी मी भेळ करायची ठरवली. कैरी या प्रकरणाशी माझ फारसं कधी जमलं नाही. पण ती जेव्हा ओल्या भेळेसोबत मिळणाऱया उकडलेल्या मिरच्याच्या बाजूला जाऊन बसे तेव्हा तिची दृष्टच काढविशी वाटायची. रंकाळ्यावर मिळणारी कागदाच्या कोनात झणझणीत चटकदार भेळ भरलेली त्यावर दोन मिरच्या, सोबत हि कैरीची फोड आणि पत्याचे खोचलेलं पान! पत्त्याचा चमचा करून खाल्लेली ती भेळ म्हणजे निव्वळ स्वर्गसुख! आज त्याच भेळेची रेसिपी देणार आहे. कोल्हापूर पुणे आणि मुंबई मधल्या भेळेतील फरक चिमुरयंपासून सुरु होतो. (हो चिरमुरेच!
लेखामध्ये असलेल्या इंग्रजी लिपीबद्दल क्षमस्व
असे चित्रपट किंवा सायफाय
सब माया है।
मॅट्रिक्स हा सिनेमा
खुप कमी कलाकृती किंवा चित्रपट
जबरदस्त चित्रपट आहे
In reply to जबरदस्त चित्रपट आहे by झकासराव
जबरदस्त चित्रपट आहे
सदर लेख
In reply to सदर लेख by कपिलमुनी
सदर लेख एआयने लिहिला आहे.
टेक्निकल क्वेरी
In reply to टेक्निकल क्वेरी by प्रसाद गोडबोले
मिथ्या
In reply to टेक्निकल क्वेरी by प्रसाद गोडबोले
मॅट्रिक्सच्या शेवटी
In reply to टेक्निकल क्वेरी by प्रसाद गोडबोले
रेफरन्स
In reply to रेफरन्स by सोत्रि
प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी
In reply to प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी by प्रसाद गोडबोले
=))
In reply to =)) by सोत्रि
आणि म्हणूनच
In reply to आणि म्हणूनच by प्रसाद गोडबोले
तत्वज्ञान ३ प्रकारचे असते:
- ऐकीव (परोक्ष)
- चिंतनमय (परोक्ष)
- प्रत्यक्ष, अनुभूतीमय (अपरोक्ष)
परोक्ष ज्ञान हे स्वतःची अनुभुती नसते, त्यामुळे त्याचं खंडन-मंडण करण्याची तार्किक गरज पडत असावी, भूतकाळात आणि आताही. अपरोक्ष ज्ञान ही इंद्रियतीत अनुभूती असते जी शब्दात पकडणे शक्य नसते. जो अनुभूतीच्या त्या मितीला स्पर्श करून येतो तो सगळ्या खंडन-मंडणच्या पलीकडे गेलेला असतो कारण हे सगळं मिथ्या आहे हे त्याने अनुभवलेलं असतं. आणि काही प्रस्थापित करण्याचीही गरज नसते कारण ते ज्ञान आहेच, प्रस्थापित केलं काय आणि नाही काय, हे त्याला कळलेलं असतं. अशा विरोधाभासी आणि एकंदरीतच ऐकीव माहितीवर आधारित बौद्ध तत्वज्ञानावर जी निष्कर्षात्मक मतं तुमच्या लेखात आणि प्रतिसादात येतात त्याने कुतूहल वाटत आणि ती निष्कर्षात्मक मतं कशी काय बनली हे जाणून घ्यायची इच्छा होते. प्रतिप्रश्न करण्याचे कारण कोणाच्याही मताचे खंडन-मंडण हा खचितच नसतो. कारण भारतीय तत्वज्ञाचा डोलारा ह्या प्रश्नमंजुषेवर आधारलेला आहे. प्रतिप्रश्न फक्त निष्कर्षात्मक मतं कशी काय बनली हे जाणून घेण्यासाठी असतो जेणेकरून चुकीची मतं, धारणा पसरू नये. वानगीदाखल: मुळात बौद्ध धर्म असं काही नाहीयेय, त्यामुळे नेमकं कोण शून्य शून्यं म्हणतोय? ते शून्य म्हणजे नेमकं काय? हे प्रश्न पडतात आणि तेच विचारले जातात. - (अभ्यासू) सोकाजीIn reply to तत्वज्ञान ३ प्रकारचे असते: by सोत्रि
प्रश्न : बौद्ध
In reply to प्रश्न : बौद्ध by प्रसाद गोडबोले
पर्याय २
In reply to पर्याय २ by सोत्रि
उत्तम मनपूर्वक धन्यवाद.
In reply to उत्तम मनपूर्वक धन्यवाद. by प्रसाद गोडबोले
जग मिथ्या आहे.
In reply to जग मिथ्या आहे. by प्रसाद गोडबोले
जग मिथ्या आहे.
In reply to जग मिथ्या आहे. by सोत्रि
एकदा नक्की सांगा काय ते
In reply to एकदा नक्की सांगा काय ते by प्रसाद गोडबोले
असो!
In reply to असो! by सोत्रि
अहो,
In reply to अहो, by प्रसाद गोडबोले
ओह्हो, त्या प्रतिसादाच्या
In reply to ओह्हो, त्या प्रतिसादाच्या by सोत्रि
ठीक आहे, चुका होत असतातच , चालायचेच !
In reply to टेक्निकल क्वेरी by प्रसाद गोडबोले
चित्रपट लेखिका-दिग्दर्शिका
In reply to चित्रपट लेखिका-दिग्दर्शिका by कॉमी
कुठेतरी बॅक ऑफ द माईंड
मॅट्रिक्सच्या एका भागात(२ का
द मॅट्रिक्स आणि बौद्ध तत्त्वज्ञान
द मॅट्रिक्स आणि बौद्ध तत्त्वज्ञान
In reply to द मॅट्रिक्स आणि बौद्ध तत्त्वज्ञान by कपिलमुनी
बौद्ध धर्मात “माया” म्हणजे
In reply to बौद्ध धर्मात “माया” म्हणजे by प्रसाद गोडबोले
बौद्ध तत्त्वज्ञानास अनुसरून
In reply to बौद्ध तत्त्वज्ञानास अनुसरून by सोत्रि
वर सविस्तर उत्तर दिलेले आहे :
मॅट्रिक्स (1999) हा चित्रपट
मॅट्रिक्सचा चौथा भाग परवा