सहज सुचलं म्हणून
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
सहज सुचलं म्हणून
( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी)
इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे.
* आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो. खरडफळ्यावर चर्चा लांबल्या तर इथे टाकता येतील.
_______________________________________________
* कालपासून एक पुस्तक वाचत आहे. # शेक्सपीअरची शोकनाट्ये - लेखक परशुराम देशपांडे. काॅन्टिनेण्टल प्रकाशन. आतापर्यंत शेक्सपिअरचे सुबोध केलेले लेखन असलेली इंग्रजी पुस्तके वाचली पण काही कळले नव्हते ते आता यातून कळायला लागले. पहिल्या चाळीस पानांच्या प्रकरणात शोकांतिका लेखनाचे विश्लेषण आहे. ते समजलं. एकूण चांगलं पुस्तक आहे.
कढीतली भजी :- या प्रकारातली पाककृती https://youtu.be/FU2JCUT-7bw?si=IkPFb2ZC9RXKU0eM
या विडिओतल्या कृतीप्रमाणे करून पाहिली. बरोबर झाली. ही भजी कढीतही टाकता येतील.( मेथीना गोटानी कढी - मेथीच्या भाजीची कढी.)आता थंडीत बाजारात मेथी येत आहे. खरं म्हणजे मेथा. खरी कसुरी मेथी क्वचितच येते. ती पराठ्यातही घालता येते. कमी कडू असते आणि हलका पोपटी रंग असतो.
प्रतिक्रिया
काला रे सइयां काला रे...
चित्रकार मात्र शाम निळाच
खरंतर गुजरातला समुद्र
केळवे किनारा तर लोकांनी
हं.
या निमित्तने "मद्य पिऊन
घरी बसूनच काही प्राणी पक्षी
'मिपा कट्टा - भायखळा' (६ जानेवारी २०२५)
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन)
कुमार १ आता मिपावर का लिहित
कट्टा मिस्ल्याची हुरहूर..
आणि आजोबा परत जिवंत झाले!
चालत घरी आले.
या घटनेची नोंद घेत
हंपीजवळच्या पुरातन दगडी
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर
कट्टा मिस्ल्याची हुरहूर..
उन्हाळी भटकंती.
मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात.
इन्स्टाग्रामवर अजिंठाचे काही
केरळमध्ये काय बघाल ....https:
वेरूळ दहाव्या लेण्यात
विमान परत फिरवणे....
माथेरान कालपासून बंद.
# खाजगी कार्यालयांना xxxxx
खासगी करण : वरच्या पातळीवर
स्टेटसां कैकु लगायूँ बोलेतो...
हैदराबादी चाय रेसिपी त्यातील
वा, चित्र बघूनच तब्येत खूष!
हैदराबादी चाय रेसिपी त्यातील
फस्क्लास !
अक्षय्य तृतीयेनिमित्त
मेहकरचा बालाजी?
मेहकरचा बालाजी?
कुप्रसिद्ध मिपाकर अमरेंद्र
कुठेशी आहे ही घोडपाण्याची नाळ
मुरबाड जवळ.
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो.
श्री गुरुजी यांना संधी द्यायला हवी होती असे मी म्हणतो
=))
श्रीगुरुजी हा आइडी बॅन
हल्ली गवि यांनी मिपासन्यास
बोला कंकाका. माझ्यालायक काय
नमस्कार गवि, बरेच दिवसांत
Starlink - elan musk -
रोचक.
नाणेघाट बद्दल चौकशी
माळशेज घाट चढून आल्यावर चूल
धन्यवाद
Pagination