जननायक प्रभू राम
शतकानुशतके रामकथा भारतीय समाजाला प्रेरणा देत आली आहे. विविध कालखंडात, वेगवेगळ्या प्रांतात राम कथेची विविध रूपे लोककलेतून, काव्यातून, नाटकातून, नृत्यातून, प्रकट केली गेली. महाराष्ट्रात गीत रामायणाच्या रूपाने राम कथा तेजाळली. मराठी भाषेला धन्यता लाभली असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. सन 2005 मधे गीत रामायणाला 50 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने गीत रामायणाच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला.
हजारो वर्षांच्या कालप्रवाहात या कथेला अनेक रंगांचे वेष्टण लाभले.
छान लेख.
चांगले
In reply to चांगले by अजय भागवत
त्याने
झालय वाचुन
मॅनेजमेंट
छान ओळख. या
पुस्तक ओळख
छान
नविन पुस्तकाची ओळख
पुस्तकाचा
उत्सुकता
माझ्याकडे...आहे..
चांगला
चांगला
In reply to चांगला by क्रान्ति
+१
हे पुस्तक