मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वावर

तुझे शहर

शिव कन्या ·

अभ्या.. 05/07/2019 - 14:12
रॉकस्टार मधले "शहरमे हूं मै तेरे, आके जरा मिल तो ले" गाणे आठवले. येनीवे, कविता भारीच.

तुझ्या नकळत तुझे शहर फिरून आलेय – डोळे न उघडता तुला पाहून आलेय रस्ते ओलांडताना तुझा हात धरला आहे – तुझा हात घामेजला आहे मंदिरातले कासव ओलांडले आहे – तुझ्या हातावर तीर्थ ठेवले आहे दर्ग्यातल्या जाळीतून डोकावले आहे – लोबानचा गंध दरवळत आहे मिठाईच्या दुकानात इमरती घेतली आहे – हात चिकट, तोंड गोड झाले आहे भर बाजारात चिक्कीच्या बांगड्या घेतल्या आहेत – तुझे डोळे चमकत आहेत रसवंतीत पांढऱ्या मिशीचा रस प्याले आहे – तुझा रुमाल पुढे, हसू मागे आहे त्या झाडाखाली क्षणभर थांबलो आहोत – तू सावली, मी नि:श्वास झालो आहोत लाचा घेताना मी गोंधळले आहे – तू म्हणतोस, रंग जाऊ दे, आठवणी राहू देत

'तेरी केहॆके लुंगा' भाग 2

वरुण मोहिते ·

In reply to by जेम्स वांड

टर्मीनेटर 16/06/2019 - 21:04
नाही हो...पण पोलीस खात्यातील एका एनकाउंटर स्पेशालीस्ट मित्राच्या आणि ग्रुप मधल्या दोघा परवानाधारक मित्रांच्या कृपेने काहीवेळा दंबुक कमरेला लाऊन फिरण्यातले थ्रील अनुभवले आहे म्हणून...

वरुण मोहिते 16/06/2019 - 21:45
कसला रिशता बरीच वर्षे झाली ह्या गोष्टीला. जेम्स भाऊ व.32 पिस्तूल ( एन पी बी) अशनी mkll one. State license आहे लायसन्स सोबत. आणि कट्टा पण आहे. सेपरेट.

In reply to by जेम्स वांड

.३२ हा आकडा शस्त्रात वापरल्या जाणार्‍या गोळीचा इंचामध्ये व्यास/बोअर (०.३२ किंवा ८.१ मिमी) दर्शवितो. "हा आकडा + शस्त्राचे नाव आणि/किंवा शस्त्र बनवणार्‍या कंपनीचे नाव" यांच्या संयुक्त वापराने बहुतेक शस्त्रे ओळखली जातात. उदा : .32 ACP (Automatic Colt Pistol), a pistol cartridge .32-40 Ballard, an American rifle cartridge .32 H&R Magnum, a rimmed cartridge designed for use in revolvers .32 Long Colt, an American centerfire fire revolver cartridge .32 NAA, a cartridge/firearm system from North American Arms and Corbon Ammunition using a .380 ACP case .32 Remington, an American rifle cartridge .32 rimfire cartridge, chambered in revolvers and rifles in the late 19th and early 20th centuries .32 S&W, cartridge was introduced in 1878 for the Smith & Wesson model 1½ revolver .32 S&W Long, a straight-walled, centerfire, rimmed handgun cartridge, based on the earlier .32 S&W cartridge .32-20 Winchester, the first small-game lever-action cartridge that Winchester produced .32 Winchester Self-Loading, an American rifle cartridge .32 Winchester Special, a rimmed cartridge created in October 1901 for use in the Winchester Model 94 lever-action rifle

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

भारतात शस्त्रांचा वापर करण्यासंबंधीच्या कायद्याप्रमाणे शस्त्रांचे खालील प्रकार होतात : १. PB - PROHIBITED BORE : या शस्त्रांचा व्यापारी किंवा खाजगी तत्वावर, खरेदी, विक्री अथवा वापर करायला बंदी आहे. ही शस्त्रे केवळ सैन्य अथवा इतर सशस्त्र बलेच वापरू शकतात. पंतप्रधान, राज्यपाल किंवा गृहखाते अपवादात्मकरित्या काही विशिष्ट व्यक्तींना ही शस्त्रे वापरायला परवानगी देऊ शकते. २. NPB - NON-PROHIBITED BORE : ही शस्त्रे विकत घेण्यास आणि वापरण्यास सर्वसामान्य भारतिय नाकरिकाला परवाना मिळू शकतो. बहुतेक वेळेस, स्वसंरक्षण व क्रिडाप्रकार या कारणांसाठी असा परवाना दिला जातो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सुबोध खरे 21/06/2019 - 12:03
लष्करी बंदुका पिस्तूल किंवा रिव्हॉल्वर यांच्या गोळ्यांचे व्यास नागरी जीवनात वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांपेक्षा मुद्दाम वेगळे असतात कारण ऑर्डेनन्स फॅक्टरी मधून गोळ्या चोरीला गेल्या तरी त्या बाहेर सहजासहजी विकल्या जाऊ नयेत / वापरता येऊ नयेत किंवा बंदूका चोरल्या तरी गोळ्या सहजासहजी मिळू नयेत. भारतीय लष्करात ९ मिमी हे कार्बाईन मशिनगन किंवा रिव्हॉल्वर च्या गोळ्यांचा व्यास असतो, ७.६२ मिमी हा सेल्फ लोडींग रायफल चा व्यास असे. आणि ५.६५ मिमी हा इन्सास या रायफलच्या गोळ्यांचा व्यास आहे. बंदूक हातात असताना आपल्याला "शक्तिमान" झाल्याचा भास होतो. मी अंदमान ला असताना मला रिव्हॉल्व्हर चा परवाना मिळत होता परंतु शस्त्र बाळगणे हि नागरी जीवनात सोपी गोष्ट नाही. आपले राजकीय लागेबांधे असले पाहिजेत अन्यथा पोलिसांकडून कटकट होण्याची शक्यता बरीच असते. उदा. निवडणूक किंवा इतर काही धामधुमीचा वेळेस आपले शस्त्र पोलिसांकडे जमा करावे लागते. शस्त्र चोरीला गेले किंवा कुणी गैरवापर केला तर ती आपलीच जबाबदारी असते. त्यामुळे मुंबई पुण्यासारख्या शहरी भागात किंवा महाराष्ट्रासारख्या कायद्याचे राज्य असलेल्या राज्यात शस्त्र असल्यापेक्षा नसलेले बरे एकंदर लोकांवर रुबाब मारायला कमरेला पिस्तूल असणे चांगले वाटत असले तरी तो चालवणारा हात आणि त्या मागचा मेंदू हा जास्त कणखर असावा लागतो हे खरे.

In reply to by सुबोध खरे

वरुण मोहिते 21/06/2019 - 13:38
दर वर्षाला मानसिक रोगी नाही चे सर्टिफिकेट , ( अर्थात ते तपासणी न करता मिळते) आणि निवडणूक आली की शस्त्र जमा. त्यात अर्धा दिवस घालवा. आणि असले तरी ज्यांचे डोके खूप शांत आहे त्यांनीच वापरावे

In reply to by सुबोध खरे

वरुण मोहिते 21/06/2019 - 15:21
मजा नाही. सराव मैदानात एक गोली एक दुश्मन लिहिले असले की 100 मीटर ला पण कानठळ्या बसायचा आवाज येतो. बफर साऊंड कानात घालावा लागतो

In reply to by जॉनविक्क

सुबोध खरे 22/06/2019 - 19:17
सरकार जी बंदूक आणि गोळ्या देते त्याच वापराव्या लागतात. मग दहशतवाद्यांकडे AK ४७ आणि रॉकेट लॉँचर असला तरी आता मात्र इन्सासऐवजी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बंदुका जलदगती खरेदी तत्वावर विकत घेतल्या जात आहेत. https://www.news18.com/news/india/india-to-buy-72400-assault-rifles-from-us-to-replace-insas-2034337.html

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 22/06/2019 - 19:29
साडे सहा लाख AK १०३ रायफली भारतात मेक इन इंडिया खाली उत्पादित केल्या जाणार आहेत. https://www.livefistdefence.com/2018/11/mega-made-in-india-kalashnikov-assault-rifle-deal-before-year-end.html

In reply to by जेम्स वांड

जगातल्या सर्वात मोठ्या फायद्याच्या (शस्त्रनिर्मिती आणि शस्त्रविक्री) व्यवसायासंबंधीचे शास्त्र गहन आणि गुंतागुंतीचे असणारच ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

वरुण मोहिते 17/06/2019 - 18:25
शस्त्र, बीफ आणि ड्रग्स ह्यात सर्वात जास्त मार्केट रोलिंग आहे. आता बीफ मार्केट वर ज्यू लोकांची पकड आहे म्हणा

In reply to by वरुण मोहिते

जेम्स वांड 18/06/2019 - 08:52
सामान्य आयटी क्षेत्रातले हमाल आम्ही, आमचीच कंपनी इतकी मिलियन डॉलर्सची झाली वगैरे ऐकायला भारी वाटत असे. पण लेकाचं हे तर पार कॉम्प्लेक्स देऊन गेलं!.

In reply to by जेम्स वांड

तो कॉम्प्लेक्स जरासा अजून वाढवतो. ;) :) एकट्या अमेरिकेन कंपन्यांच्या, बदूंका (फायरआर्म्स) व त्यांच्या गोळ्या (अम्म्युनिशन) यांच्या दरवर्षीच्या उलाढालीची रक्कम सहजपणे सुमारे युएस $२८ बिलियन (सुमारे रु२ लाख कोटी) च्या वर जाते. त्यापैकी, सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांना विकल्या जाणार्‍या बंदूका व गोळ्यांची किंमत सुमारे युएस $१३.५ बिलियन (सुमारे रु९४,५०० कोटी) आहे. पण यापेक्षा जास्त महत्वाची आणि विचित्र परिस्थिती अशी आहे की, सहजपणे मिळणार्‍या त्या शस्त्रांपासून सुरक्षित राहण्यासाठी, अमेरिकन नागरिक व संस्था (बँका, शाळा, व्यापारी संस्था, इ) सुमारे युएस $२५ ते ३० बिलियन (सुमारे रु.१,७५,००० ते २,१०,०० कोटी) खर्च करतात ! :O) (कपाळावर हात मारणारी स्मायली) संदर्भ : १. https://www.forbes.com/sites/elizabethmacbride/2018/11/25/americas-gun-business-is-28b-the-gun-violence-business-is-bigger/#411b1c9c3ae8 २. IBIS World इथे अजून बरीच रोचक आकडेवारी मिळेल. अमेरिकेत अध्यक्ष्यपदाच्या निवडणुकीत उभ्या राहिलेल्या प्रत्येक उमेदवाराला, National Rifle Association of America (NRA) चा पाठींबा असावा लागतो व त्याला "प्रत्येक सज्ञान अमेरिकन नागरिकाच्या बंदूक बाळगण्याच्या वैधानिक हक्काला उघड पाठींबा द्यावा लागतो". तसे न करणे पराभवाला आमंत्रण दिल्यासारखे असते. प्रत्येक अमेरिकन राज्याचे बंदूकांबाबतचे कायदे वेगवेगळे आहेत आणि काही राज्यांत ते फारच तकलादू आहेत... तेथे 'ओटिसी नसलेल्या औषधांपेक्षा' जास्त सहजपणे बंदूक खरेदी करता येते !

नाखु 16/06/2019 - 22:19
उत्तम कथा, आवडली आहे एखाद्या सिनेमा, मालिकेत सहज खपेल असे अनुभव विश्व आहे सरधोपट पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु

In reply to by वरुण मोहिते

लई भारी 17/06/2019 - 09:50
अशक्य माणूस आहे तुम्ही! सगळा डेंजर प्रकार आहे. एकतर पूर्णपणे वेगळा मुलुख आणि त्यात कोणावर विश्वास ठेवायचा. वेळात वेळ काढून लिहिल्याबद्दल धन्यवाद. पुढचा भाग टाका लवकर.

In reply to by वरुण मोहिते

जॉनविक्क 17/06/2019 - 15:34
की जेणेकरून पुढील भाग येईपर्यंत अजून एकदा/दोनदा जरी वाचन झाले तरी कंटाळा न वाटता भागाचे अपेक्षित रसग्रहण व्यवस्थित होईल.

Nitin Palkar 17/06/2019 - 10:54
एस्. एम. काशीकर आणि गुरुनाथ नाईक दोघांचीही आठवण आली.

खिलजि 17/06/2019 - 12:15
आईची आन मस्त रंगवलंय लिखाण पुढच्या गोष्टींना त्यामुळे आलया प्रचंड उधाण येऊ देत अजून तुमच्या लावलाईफची स्टोरी माझीपण काहीशी अशीच होती भयानक दुनियादारी एक सांगतो तुम्हाला मी पण खाल्ला होता कधीकाळी चाळीसपन्नास जणांकडून यथेच्छ मार नंतरमात्र पेपरात झळकलो डोंबिवलीच्या तिथला डीएनसी हायस्कुलचा एरिया बंद करून पार मोडून टाकली रसद तिथल्या मवाली पोरांची आजही आठवण काढतात तिथले धंदेवाले अद्दल घडवली साल्याना कायमची

खिलजि 17/06/2019 - 12:37
ओ कंकाका असं म्हणताय ? ष्टोरी तर लवकरात लवकर पाहिजे .. फार उत्कंठा दाटून आलीय ..

ऍडमिट झाल्यावर रेक्टरनी घरी कळवले. काळजी घ्यायला मित्र होते. आई रेक्टर ला फोन करून बोलली की मी 6-7 दिवसांनी येते. तो पर्यंत त्याच्या मावस भावांना पाठवते. दुसऱ्या दिवशी भाऊ हजर. जास्त कोणाला सांगू नका ही ताकीद मी दिलेलीच. पाहिले काम त्यांनी केले न्हावी आणि फेस मसाज वाल्याला बोलावले. जरा बरा दिसायला लागलो मी. डोक्यात राग बराच होता इकडे हिचा भाऊ आणि त्याचे 4 मित्र लपून बसलेले . काही खबर नव्हती. हेयर लाईन क्रॅक आणि जखमा भरून निघाल्यावर आठवड्या नंतर डिस्चार्ज मिळाला. इकडे वेगळेच नाटक रंगले होते. ज्युनियर आणि सिनियर चे.

मी तुझा विचार करते

शिव कन्या ·
मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते.... माझे खळाळणारे हसू अनुभवांच्या भोवऱ्यांतून तरून सुशांत जलाशयातल्या शांत स्मितासारखे तुझ्या ओठांशी येऊन थांबेल...... मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते......

वळीव

महासंग्राम ·

अभ्या.. 09/06/2019 - 23:53
हळूहळू पाऊस वाढेल तशा ओळी वाढत जाणारेत का मंबा? सुरुवात सुखद आहे फक्त ती नियमात बसवून थोड्या एमएमने वाढवा.

In reply to by अभ्या..

महासंग्राम 10/06/2019 - 09:03
शेठ, जमलं तर करेन हि पण दोनोळीच्या पेक्षा जास्त सुचत नाही आणि ते वृत्त, गण, मात्रा, मिटर त्याच्यापासून तर कित्येक मैल दूर आहे.

खिलजि 10/06/2019 - 11:15
समजतो वळवाला पावसाळा, शहराला गावाचे दुःख ठाव नाही भेगाळलेल्या जमिनी पिंजून शोधतो जीवनकहाणी सिमेंटच्या जंगलाला मागमूस नाही स्थलांतरीत पशुपक्षी , झाडेही ती वाळलेली कर्मयोद्धा जुंपतो लढतो बाया शोधती मैलदूर पाणी वळीव येतो घेऊनि सांगावा लढत राहा असाच तू दुर्लक्ष करुनि शहरी कांगावा विजयी भवतु, विजयी भवतु सिद्धेश्वर विलास पाटणकर

खिलजि 10/06/2019 - 11:24
धन्यवाद आणि माफी असावी तुमच्या कवितेच्या पुढे हि वाढवण्यात आली त्याबद्दल .. मी असं करणार नव्हतो पण या ओळी फारच सुंदर आणि मनापासून लिहिल्या गेल्या आहेत त्यामुळे राहवले नाही ..

जॉनविक्क 10/06/2019 - 12:16
साधारण दशशब्द कविता नामक एक नवीन साहित्य प्रकार जन्माला घालायचे पोटंशिएल या धाग्यात निश्चितच आहे.

समजतो वळवाला पावसाळा, शहराला गावाचे दुःख ठाव नाही

(गफ)

टवाळ कार्टा ·

खिलजि 27/05/2019 - 20:25
( मी ) किती पाळू आणि कुठे ठेऊ ? नकोश्या झाल्या मुली दुरून बघितलं तरी जवळच येत्यात मारतात माझ्यावरच फुली ( मी )जळून जळून खाक होतात बघून बायकोवरचे माझे प्रेम ( मुली )काश आधी भेटला असतास तर माझ्यावरही केले असतेस सेम आमचं मेलं नशीबच खोटं मारतायत नको ते पिंगे इथे मात्र काही सिग्नलच नाही कितीही वाजवा भोंगे ( मी) पोट्टी पटवणं सोप्प असतं राखणं कर्मकठीण एक जरी ओकली घरी तरी सुट्टेल घराबाहेर वाघीण

पेरना आजकाल इंजिनीअरिंग कॉलेजात कित्येक मुलांना प्रेमदिनासाठी टंच गफ मिळणे दुरापास्त झाले आहे. कित्येक भावी विंजिनेर विशेषतः मेक्यानिकल ब्रांचमधले लास्ट इयरला आले तरी अजुन फ्रेशर बॅचमध्ये पाखरू न आल्याने दुष्काळग्रस्त आहेत. हि समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. अगदी प्रत्येक कॉलेजात नसले तरी ज्या ज्या कॅम्पसमध्ये मी फिरलो त्यापैकी 90% कँटीनमध्ये अश्या कितीतरी स्टोरीज सापडल्या. काहींचे ask out प्रसंग अत्यंत गमतीशीर होते तर काही अत्यंत वेदनादायक (लाल गालांसकट)..

शूर दुचाकीस्वार श्रीमान अभिवंदनचे अरमान

अभ्या.. ·

टर्मीनेटर 20/05/2019 - 18:05
विनंतीस मान देऊन फोनबुकमधील अभ्या..नावाने साठवलेल्या मोबाईल नंबरवर अभिप्राय कळवला आहे :) खंडकाव्य (विडंबन) जाम भारी! lol पेर्णा लवकरच वाचण्यात येईल!

mrcoolguynice 20/05/2019 - 18:32
या महाकाव्याबद्दल आपणांस, स्टॉकमधील एखादे शिल्लक असलेले भारतरत्न (भारत हौ सो गणेशोत्स्तव मंडळ यांच्यातर्फे), आणि हिलाले अभीआज (छोटा पीर दर्गा कागदीपुरा के जानिबसे ) मिळण्यात यावे.. अशी अपेक्षा. (बाकी काव्य मस्त १+..हे वे सां न ल )

नाखु 20/05/2019 - 20:48
जबराट आवडला आहे. अशीच काव्यप्रतिभा उजळत राहो हीच. कासारवाडी म्हसोबा आणि सांगवीच्या देवीला प्रार्थना. पिंपरी-चिंचवड निगडित नाखु पांढरपेशा

खिलजि 21/05/2019 - 14:56
जबराव जबराव जबराव खत्तर्नाक खत्तर्नाक लिवलाव खुश खुश आम्ही झालाव अभिनंदन अभिवंदन आम्ही करताव जबराव जबराव जबराव ... ओळखा पाहू मिपाकरांनो , कुठल्या वृत्ताची ***हीण येक केलीय त्ये

जव्हेरगंज 22/05/2019 - 17:15
ek munber बऱ्याच दिवसांनी असा high standard दर्जा वाचायला मिळाला!! लगे रहो!!!! =))))

पेर्णा आपला शूर दुचाकीस्वार अभिवंदन याच्या पराक्रमावर, आमचे परम मित्र आणि गुरु काकासाहेब खोपोलीकर यांनी लिहिलेले १४(बहुतेक, जास्तकमी झाल्यास जबाबदार नाही) ओळींचे खंडकाव्य! (हे लिहिण्यास काकासाहेबांना अडिच दिवस लागले. तस्मात् वाचकांनी एक दिवस तरी काढून संपूर्ण खंडकाव्य, प्रस्तावनेसह वाचावे व फोनबुकमधील कुठल्याही मोबाईल नंबरवर आपला अभिप्राय कळवावा ही विनंती!) खंडकाव्य: अभिवंदन, अभिवंदन! वीस जून २०१८ रोजी आपला शूर दुचाकीस्वार अभिवंदन सोलापूरकर, पुणे देशातून पिंपरी चिंचवडास परतला.

शतजन्म शोधितांना....

शिव कन्या ·

आनन्दा 19/05/2019 - 11:22
हेट स्टोरी मधल्या एका गाण्यात असे शब्द आहेत... टूटे तो टूटे तेरी बाहो मे ऐसें के शाखो से पत्ते बेहया। हे वाचताना राहून राहून तेच आठवत होतं!!

'झाडाच्या फांद्यांना जमिनीला आलिंगन देता येत नाही. म्हणून ती बेहद्द असोशीने वाढत जातात ….आणि मुळांना निरोप पोहचतो, मग मुळे खोल खोल पसरत जातात. मुळे खोल खोल जातात, फांद्या बहारदार होत जातात. मुळांचा निरोप फांद्यांना, फांद्यांचा निरोप मुळांना मिळत जातो. जमिनीतली ओल फांद्यांपर्यंत,आणि हवेतला गंध मुळांपर्यंत पोहचत राहतो. त्यांच्यातले हितगुज अत्तर होते. एके दिवशी, फांदीवर कळी उमलते. त्यासरशी सगळ्या फांद्या मोहरतात. मग, कळीचे फूल होते. वाऱ्यावर डुलते. आपल्या रंगरूपाने आसमंत भारून टाकते. फांद्या जमिनीकडे पहात राहतात. किती असोशी! फांद्यांना वाटते, आता तरी आपण जमिनीला स्पर्श करू.

रियल रियल

शिव कन्या ·

mrcoolguynice 14/05/2019 - 17:37
अरे मनमोहना, कळली देवा तुला, राधिका रे राधिका कळली राधिका रे कळल्या गोपिका साधी भोळी मीरा तुला कळली नाही तुझीमाझी प्रीत कधी जुळली नाही सात सुरांवर तन-मन नाचे तालावरती मधुबन नाचे एक अबोली होती फुलली तिच्याकडे नजर तुझी वळली नाही धुंद सुगंधी यमुना लहरी उजळून आली गोकुळ नगरी जीवन माझे अंधाराचे काळी काळी रात कधी टळली नाही उन्हात काया, मनात छाया कशी समजावू वेडी माया युग युग सरले, डोळे भरले आशेची कळी कधी फुलली नाही

बरे झाले मीराबिरा, राधागिधा तेव्हाच होऊन गेल्या.... मिनिटाला मेसेज, तासाला कॉल, हाऊ आर यूच्या लिक़्विड जमान्यात प्रेमबिम, हळवेबिळवे, मनात संगत ओहो....ते काय असते आणि? आठवण बिठवण वेड्यांचा बाजार... एक कॉल मारायचा नाहीतर मेसेज धाडायचा बात करनेका मामला खतम. मनात आठवण, झुरणे बिरणे अरेरे, हाताबाहेरच्या केसेस... डिजीटल डिजीटल फिजिकल फिजिकल एवढेच काय ते रियल रियल बाकी जग तो मृगजल मृगजल... मीराबाई मीराबाई, तो तुम्हाला उन्हात भासे.... राधाबाई राधाबाई, तो तुम्हाला जलात दिसे.... भ्रम भ्रम भ्रम भ्रम भ्रम नुसते नुसते भ्रम.....

भयकाल

शिव कन्या ·
हळू हळू एकेक करत हरवत चालले आहे... ज्याच्याकडे पहात पहात आम्ही आमचे मार्ग शोधायचो तो ताराच आकाशातून नाहीसा झाला आहे आणि तो एकुलता एक चंद्रही... ज्याची स्वप्नं बघत बघत आम्ही निश्चिंत झोपी जायचो... नाहीशा होणाऱ्या प्रत्येकाला मी खिडकीतून पहात राहतो आणि मनातल्या मनात चरकतो उद्या मी ही असाच नाहीसा झालो तर! आज सकाळी डोळे उघडले तर ते समोरचे हिरवेकंच झाड कुठेच दिसत नव्हते ना ही कुठला पक्षी या पृथ्वीवरून हळूहळू एकेक गोष्टी हरवत चालल्याचे दिसत आहे जो मुलगा मोकळ्या मैदानात खेळायचा तो ही आज कुठे दिसत नाहीये, की त्या मुलाबरोबरच ते खुले मैदानही गायब झाले असेल.... गोष्टी नाहीशा होणे ही सरत्या

96 - प्रेमाचा धवलगिरी

शिव कन्या ·

बघणेत येईल.
एका गीतात नायक म्हणतो, ‘तू जितकी तुझ्या आईची आहेस, तितकीच माझीही आहेस. तुझ्या आईने तुला नऊ महिने वागवले, मी तुला युगानुयुगे वागवतोय.’
शब्दशः भाषांतर हा एक खुनशी प्रकार आहे रसिक वाचकाचा खून पाडण्यासाठी. "सरली, मायगर्भातली तुझी नऊ मासे इथे युगांवरी मी, टाकले गे उसासे" असे काहीसे ठीकठाक वाटेल. :P Sandy

टर्मीनेटर 08/05/2019 - 09:09
96 बघण्यात येईल!
खंत एकाच गोष्टीची वाटली, साधारण अशीच थीम असलेली ‘शाळा’सारखी सुंदर कादंबरी मराठीत असूनही, त्यावरचा चित्रपट मात्र सुमार काढला गेला. वाईट वाटायचे. पण हा चित्रपट पाहिल्यावर, चला, मराठीत नाहीतर नाही, पण आपल्याच भारतीय भाषाभगिनीत असा नितांतसुंदर चित्रपट आला, याचं समाधान.
असा अन्याय कित्येक मराठी कादंबऱ्यांवर झाला आहे, 'दुनियादारी' बघितल्या पासून तर मराठी चित्रपट बघणे जवळपास बंदच केले आहे. त्यापेक्षा डब केलेले तमिळ, कन्नड, मल्ल्याळम, तेलगु चित्रपट पाहणे बरे वाटते. हाणामारीच्या दृश्यांमध्ये कितीही अतिरेक असला तरी विषय, आशय, कथा आणि सादरीकरणात तिकडची मंडळी खूपच प्रगत आहेत.

महासंग्राम 08/05/2019 - 12:25
शाळा आणि ९६ दोन्ही मध्ये खूप फरक आहे. शाळा हि टिनेज मधल्या अधुऱ्या प्रेमाची कथा आहे, तर '९६' वयाबरोबर मॅच्यूअर (मराठी शब्द?) झालेल्या प्रेमाची. शाळा मधला नायक जर गरज पळून जायला तयार असतो, तर याउलट २२ वर्षानंतर भेटलेल्या ९६ मधल्या 'राम' आणि जानकी या दोघांनाही आपल्या मर्यादांची जाणीव आहे. शाळा जिथे संपतो तिचे ९६ ची कथा सुरु होते.

In reply to by शिव कन्या

यशोधरा 09/05/2019 - 18:37
मी सिनेमा बघायला सुरुवात केली आहे. सुरुवातच फार भावली आहे! तुम्ही गुगल ड्राईव्ह ला सेव्ह केला असेल, तर उडवू नका बरे! सुरुवातीच्या फ्रेम्स काय सुरेख आहेत! खास करून ते साधू बुवा शिव स्तोत्रे म्हणत असतात आणि भवताली हिरवं शार पाणी... दुसरी म्हणजे, नायक तळ्याकाठी बसला आहे आणि विद्यार्थिनी मागून फोटो काढते, ती. अजून एक म्हणजे, कोणी तरी देवळातल्या मार्गाचा खांबांमधून फोटो काढताना, त्या व्यक्तीचा silhoutee.. शिवकन्या, तुमचे खूप आभार ह्या चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल.

शिव कन्या 08/05/2019 - 16:48
मंदार भालेराव.... मान्य. शाळा संपते तिथून पुढचा भाग या चित्रपटाने उचललाय. शाळकरी वयातले प्रेम हाच या चित्रपटाचा solid base आहे त्याविषयी बोलत होते. आणि मराठीत शाळा सिनेमा नीट केला नाही, ही हळहळ आहेच. धन्यवाद.

लई भारी 09/05/2019 - 13:18
बघायला हवा! आईला, ह्यात तर आमची आवडती हिरवीन आहे की ;-) तिचाच 'Vinnaithaandi Varuvaayaa' आम्हाला प्रचंड आवडला होता! वेगळी प्रेमकथा आहे. बघितला नसल्यास निश्चित बघा!

या प्रेमाला काळ स्पर्श करू शकत नाही. वासना सतत उंबरठ्याबाहेर उभी राहते. शरीर, अबोध प्रेम वाहून नेणारे केवळ साधन बनते. फूल आणि त्याचा सुगंध अलग करता येत नाही, तशी एकरूप झालेली मने..... शाळकरी वयातले प्रेम - म्हटले तर पाण्यावरील अक्षरे, म्हटले तर काळ्या दगडावरची शुभ्र रेघ. शरीराच्या अलीकडच्या प्रेमात जे जगतात, ते थेट शरारीच्या पार होतात. मधल्याकाळात प्रेमाच्या नावाखाली, वासना, शरीराला वापरून घेते, असं तीव्रतेने वाटायला लावणारा तामिळ चित्रपट म्हणजे ‘96’. शाळेतले प्रेम पुढे २२ वर्षांनी शाळेच्या reunion मध्ये अमोरासमोर भेटण्याचे केवळ निमित्त होते.... आणि सगळा प्रवास उलगडत जातो.