दिवाळीच्या सुटीत मुर्तीजापुरला (माझं सासर) गेलो होतो. एक दिवस एकटाच गावाबाहेरच्या पुंडलिक बाबांच्या मठाकडे चालत निघालो. गावाबाहेर पडलो तोच मागनं एक अनोळखी आवाज आला, "काका, मी सोबत येऊ का ?"
बघितलं तर ८-९ वर्षांचा, मळके कपडे घातलेला, स्वत्तःहि धुळीने माखलेला एक मुलगा होता. त्यालाही त्या मठात जायचं होतं आणि त्या १० मिनिटांच्या वाटेतही त्याला सोबत हवी होती; मग ती माझ्यासारख्या अनोळखी, पस्तिशीतल्या माणसाची का असेना !
वाटेत त्याची सारखी बडबड सुरु होती. नाव देवा. आई मजुरी करते. वडील नाही. भाऊ नाही. शाळेत जातो. त्याने मला वाटेत कितीतरी गोष्टी मी न विचारताच सांगितल्या.
नेहमीप्रमाणे मस्त लेख.
ते शतायुषी
आमचे आप्पा
भरतीचा माज नाही अन् ओहोटीची लाज नाही.
सुंदर. आप्पांच्या मार्गावर
भरतीचा माज नाही अन् ओहोटीची
भरतीचा माज नाही अन् ओहोटीची लाज नाही.सुंदर! तुमच्या अप्पांना असेच आनंदी आणि निरोगी आरोग्य लाभो हीच प्रार्थना.In reply to भरतीचा माज नाही अन् ओहोटीची by पद्मावति
हेच म्हणतो.
In reply to भरतीचा माज नाही अन् ओहोटीची by पद्मावति
+1
सुंदर !!!
सुंदर लेख...
स्फुर्तिदायक लिखाण
___/\___
मस्त
सुंदर प्रेरणादायी लिखाण.
अप्पांना असेच आनंदी आणि
सुंदर व्यक्ती वर्णन
आप्पांना आमचा शिरसाष्टांग
अप्पा म्हणवणारे लोक असेच
खरे सुपरमॅन! लेखन आवडले.
खूपच सुरेख लिहिलेय. अप्पा खरे
सुरेख लेखन
In reply to सुरेख लेखन by सिरुसेरि
+१००
खरा असामान्य सामान्य असतो हे
स्फुर्तिदायक व्यक्तिमत्व !
प्रतिसादांना प्रतिसाद
In reply to प्रतिसादांना प्रतिसाद by स्वीट टॉकरीणबाई
मिपावरदेखील टाकला होता.
__/\__
‘मी एकटा आहेच कुठे?’
अप्पा मस्त आहेत एकदम आवडले :)
प्रेरणादायी लेख.
सुपर लेख
छान लेख
भरतीचा माज नाही अन् ओहोटीची
भरतीचा माज नाही अन् ओहोटीची लाज नाही.आणिमात्र मला वाईट प्रसंग आणि अनुभव आठवतंच नाहीत. फक्त चांगलेच आठवतातदोन वाक्यात सांगितलतं कसं वागायला पाहिजे माणसाने ते. पण दुर्दैवाने सगळ्यांना हे कळत नाही. त्रिवार नमस्कार सांगा माझा आप्पांना.+111
प्रतिसादांना प्रतिसाद