मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विनोद

विरंगुळा !!

अनिल हटेला ·

नमस्ते चायना भाग ३ चे काय झाले ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

टुकुल 14/07/2009 - 01:04
आता तुम्ही विषयच काढला आहे म्हणुन सांगतो.. "गधे के साथ" एवजी "बिस्तर पर" लावा.. ---टुकुल (बिस्तर पर)

नमस्कार मिपाकर्स !! चित्रपट हा साधारण सर्वाच्या विरंगुळ्याचं ,मनोरंजनाचं साधन आहे,(असावं) मग तो चित्रपट मराठी भाषेत असो अगर हींदी ! ईंग्रजी असो वा इतर कुठल्याही प्रादेशीक भाषेत.. आज काल तर अगदी जपानी,चीनीतसेच इतरही अनेक विदेशी भाषेतील चांगल्या कलाकॄती आपणास उपलब्ध आहेत. तर मंडळी चित्रपटाच्या नावांकडे कधी आपण लक्ष दिलय का?

सरपटणारे विनोद (१)

निमिष सोनार ·

प्राजु 09/07/2009 - 20:52
१. राज्यात पावसाची दमदार हजेरी - मेधा पाटकर यांचा आरोप २. तांब्याच्या तारा चोरणारी टोळी गजाआड - मदतीसाठी संपर्क साधा ४५६७८९ या क्रमांकावर! ३. अनिल कपूर ला पस्तीस लाखाचा दंड- जागतीक मंदी चा परीणाम! हे तीन एकदम मस्त आहेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

टारझन 09/07/2009 - 21:10
क्षणाचा सोबती मिसळपाव वर -- अखेरचा निरोप घेण्यासाठी भाउगर्दी ! कोदांचा लेख वाचा आणि प्रतिक्रिया द्या -- चपला घाला आणि चालू पडा !! पर्‍या -टार्‍याचा धुमाकुळ, निसता धिंगाणा , मालक त्रस्त -- मास्तरने लोकांना खाजवायला लावलं डोकं ! डॉ.दाढेंच्या नव्या काथ्याकुटाने पेटला स्त्रि-पुरूष वाद -- तोताराम फुटाणे मैदाना बाहेर ! समलैंगिक संबंधाना कोर्टाची मंजूरी - आवलिया-मास्तर पुन्हा एकत्र ! स्वाती-रेवती-दिपाली ह्या त्रिकुटांचा मिपावर फोटूसकट पाककृती धमाका -- राज्यात जुलाबांची साथ पसरली , पाणि उकळून प्या -- तात्यांचा फतवा मिसळभोक्त्याची नविन लेखमाला -- काटकोण काढण्यासाठी पुन्हा मास्तरला भेटा. (तुम्ही अ‍ॅक्सेप्ट करा न करा) आपलाच - अचानक पाठलाग प्रतिसादांचा लवलेशही नसावा वाचनांचा स्पर्शही नसावा असा निबंध मारावा कि वाचनारा मंदच व्हावा......

In reply to by टारझन

श्रावण मोडक 09/07/2009 - 21:15
समलैंगिक संबंधाना कोर्टाची मंजूरी - आवलिया-मास्तर पुन्हा एकत्र ! स्वाती-रेवती-दिपाली ह्या त्रिकुटांचा मिपावर फोटूसकट पाककृती धमाका -- राज्यात जुलाबांची साथ पसरली , पाणि उकळून प्या -- तात्यांचा फतवा मिसळभोक्त्याची नविन लेखमाला -- काटकोण काढण्यासाठी पुन्हा मास्तरला भेटा. =)) =)) =)) =)) =))

In reply to by श्रावण मोडक

अवलिया 09/07/2009 - 23:09
जबरा रे टा-या =)) --अवलिया दुनिया चाहे कुछ भी बोले बोले दुनिया चाहे कुछ भी बोले हम कुछ नहीं बोलेगा हम बोलेगा तो ... हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

अगोचर 10/07/2009 - 10:31
सिनेतारका सुनयना हिने नुकताच एका गोंडस बालकास जन्म दिला .... ते ८० वर्षांचे होते. --- मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान

सूहास 10/07/2009 - 13:45
प्रतिसादांचा लवलेशही नसावा वाचनांचा स्पर्शही नसावा असा निबंध मारावा कि वाचनारा मंदच व्हावा...... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) सुहास

कहर कहर केलायस रे टार्‍या तु !! =)) =)) =)) =)) धन्य आहेस बाबा. आणि हो आपण आपले लिखाण्कौशल्य इतर विषयांवर वापरल्यास अनेक्चांगले लेख येवु शकतात. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

सूहास 10/07/2009 - 16:04
आणि हो आपण आपले लिखाण्कौशल्य इतर विषयांवर वापरल्यास अनेक्चांगले लेख येवु शकतात. =)) =)) =)) आणि हो..... आणि हो..... आणि हो..... आणि हो..... जय हो... सुहास

लिखाळ 10/07/2009 - 16:08
हा हा हा ... क्षणाचा सोबती यांची कल्पना आणि विनोद एकदम मस्त :) टार्‍याने केलेली वाक्ये सुद्धा लै भारी :) -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

3

मिपाभारत

परिकथेतील राजकुमार ·

विजुभाऊ 06/07/2009 - 13:02
या कुरुकक्षेत्रावर एका बाजूला वडापाव आणि दुसरीकडे तलम पानाचे धोतरे असे दोन स्टॉल लागले होते

ऋषिकेश 06/07/2009 - 13:19
=)) =)) =)) __/\__ =)) =)) =)) ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

विसोबा खेचर 06/07/2009 - 13:23
परा, बाबारे धन्य आहे तुझी! छान निरिक्षण शक्ति...
येव्हड्यात बाजुला जोरदार गलका ऐकु आला. तात्यानी कोणाचा तरी रथ हायजॅक केला होता म्हणे. शेवटी दुबईवर्तातील शेख बिका ह्यांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला.
हा हा हा! :) आपला, (भाग्यश्रीचा मित्र) तात्या. -- आमची सही - मिपा आहे हे असं आहे. ते आवडणार्‍यांचं स्वागतच आहे , न आवडणार्‍यांनी चपला घालायच्या अन् चालू पडायचं! :)

In reply to by विसोबा खेचर

आमची सही - मिपा आहे हे असं आहे. ते आवडणार्‍यांचं स्वागतच आहे , न आवडणार्‍यांनी चपला घालायच्या अन् चालू पडायचं! हेच आव्ड्ले =)) चुचु

हहपुवा. अवांतर : श्रीकृष्णाचे विपश्यनाव्रत चालु असल्याने ते मौनात होते तत्सत अर्जुनाला गीताज्ञान ऐकवण्यासाठी श्री श्री श्री बाबामहाराज सातारकर यांना पाचारण करण्याचे ठरले. पण त्यासाठी मोरारीबापु, आसारामबापु ई. ई. देखील रांगेत असल्याचे कळल्याने विधिवत टेंडर काढण्याचे सर्वानुमते ठरले असल्याचे कळले. सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

'लावा भांड्याला कल्हई' हे गाणे म्हणुन रामदासांनी त्याच्याच सारख्या शिरस्त्राण न मीळालेल्याना मदत सुरु केली.

अवलिया 06/07/2009 - 14:54
हाणतिच्यायला ! =)) --अवलिया कर्ण जन्मतःच कवचकुंडले घालून आला होता. आम्ही चपला घालून आलोत... केव्हा म्हणाल तेव्हा तयार आहे. (सौजन्य बिका)

In reply to by अवलिया

घाटावरचे भट 06/07/2009 - 15:29
असेच म्हणतो... - भटोबा "मेरे पास गाडी है, बंगला है, दौलत है.... तुम्हारे पास क्या है, आंय?" "... मेरे पास.... मेरे पास चपला हैं"

टारझन 06/07/2009 - 15:08
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अक्षरशः फुटेश लेका !!! तोड फोड स्फोटक !! लेका .. तिकडे स्वाती ताई आणि दिपाली ताई कौरवांना फक्त पाककृतींचे फोटोज मेल करत होत्या ते नाही टाकलंस ? बरेच कौरव जळून जळून मेले की रं .. शितल काकु त्यात कौरवांना "काळ्या काळ्या " म्हणून चिडवून न्युनगंड आणत होत्याच !! मृगणयणीनं ही काव्यग्रंथ वाचून दाखवला, त्यामुळे सुद्धा बरेच कौरव यमावहन करत होते ... कोल्हापुरी दादांनी आपल्या निबंधांच्या स्कॅन कॉपीज चे पँप्लेट्स पुर्ण सेनेत वाटले , आणि खाली मोठ्या अक्षरांत "आणि हो, वाचा आणि प्रतिक्रिया द्या" लिहीलं होतं .. शुर शुर लढवय्यांनी सुद्धा चार पाच पॅरे वाचल्यावर स्वतःच्या हातातले भाल्यांनी स्वतःला खुपसून घेतले , काहींनी गदा घालून कपाळमोक्ष करून घेतला . दुशासनानं स्वतःहून आपली छाती फोडून घेतली आणि ते रक्त तो द्रौपदीला पोस्ट करून आला. भिमाला आपली प्रतिज्ञा अपुर्ण राहिल्यानं कोदांचा पत्ता शोधत हिंडत होता . तेवढ्यात कोदांनी आय.डी. बदलून "भयानक पाठलाग" ठेवला, आणि ते वाचले . तेवढ्यात कर्णाच्या चिलखताला कोणी तरी अरूण राव णाडी बांधतानादिसले . कृष्णाला त्या णाडीमुळे कर्ण अमर होईल की काय असे वाटल्याने त्यामे युद्धात णाडीवापराला बंदी केली ! राजे नेहमी प्रमाणे युद्धातून पळून जाऊन युद्धकॅंपात जाऊन आपल्या नविन चाटफ्रेंड बरोबर व्हाईस चाट करत होता हे मी स्वतः पाहिलं होतं .. (२० हॉर्सपावरचा महारथी ) टारझन रोस्सी

In reply to by टारझन

दशानन 06/07/2009 - 15:45
प्रचंड सहमत. =)) =)) =)) >>राजे नेहमी प्रमाणे युद्धातून पळून जाऊन युद्धकॅंपात जाऊन आपल्या नविन चाटफ्रेंड बरोबर व्हाईस चाट करत होता हे मी स्वतः पाहिलं होतं .. हाणतिच्यामायला ;) =)) थोडेसं नवीन !

In reply to by दशानन

अनिल हटेला 06/07/2009 - 15:59
शॉल्लीट मिपाभारत.... परा राजे धन्य आहात आपण ^^^^^ .... बची कसर टार्‍याने पूरी केली..... लगे रहो...................;-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

In reply to by अनिल हटेला

छोटा डॉन 06/07/2009 - 17:09
=)) =)) अफाट लेख आहे पराभौ, जहबहर्‍या जमला आहे. टार्‍याच्या प्रतिसादाने अजुन ४ चांद लागले. मजा आली ... चालु द्यात, अजुन असेच येऊद्यात ... ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

छोटा डॉन 06/07/2009 - 17:36
>>- (कर्ण) टिंग्या =)) =)) वाचुन अंमळ मज्जा वाटली ... पण काय हो मालक, तुमची ती सुप्रसिद्ध अभेद्य कवचकुंडले उर्फ "गेंड्याची कातडी" आहे कुठे ? त्याचे मालकी हक्क दुसर्‍याच कुणाकडे आहेत असे ऐकले आहे, ह्याला आम्ही काय समजावे ? असो. ------ डॉन्या पांचाल एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by छोटा डॉन

>>वाचुन अंमळ मज्जा वाटली ... बरं...मग उसळ खा.....शिकरण खा! ऑम्लेट खाउन झालं असेलच! >>पण काय हो मालक, तुमची ती सुप्रसिद्ध अभेद्य कवचकुंडले उर्फ "गेंड्याची कातडी" आहे कुठे ? अहो, एका हलकट ब्राम्हणाने फसवणुकीने काढुन घेतली कवचकुंडले! आम्ही आनंदाने यात्रा करीत असताना, त्या हलकटाने दिलेला प्रसाद आम्ही भक्षण करताच मुळापासुन आमची कवचकुंडले गायब झाली हो! ;) >>त्याचे मालकी हक्क दुसर्‍याच कुणाकडे आहेत असे ऐकले आहे एव्हाना समजलेच असेल कोणाकडे आहेत ते! ;) - (कौरव का पांडव हे न समजलेला) टिंग्या

या मिपाभारतात..... आणि कौरव व पांडव आपापल्या राज्यात सुखाने नांदु लागले असा शेवट व्हनार. शेवटी ष्टोरीने प्रेक्षकांशी 'जवळीक' साधली पायजे कि नाय? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by नीधप

Nile 06/07/2009 - 22:52
हहपुवा! (महाभारत पाहुन नेहमीच खो खो-खी खी होणार्‍या प्रेक्षकांपैकी एक)

ऍडीजोशी 06/07/2009 - 17:27
मेल्या परा, भेटच तू. तुझ्या समोर मी आणि धम्या सिंगल मॉल्ट ढोसू आणि तुला कॅरट ज्यूस प्यायला लाउ :) :) :)

सखाराम गटणे पुर्ण कुरुक्षेत्रात हातात काहीतरी लाकडी यंत्र घेउन फिरत होते. प्रत्येक रथापाशी जाउन ते यंत्राकडे बघत व "ह्म्म्म्म हा कुंभोजवरुन आलाय, हा द्वारकेहुन आलाय, हा साला प्रॉक्सीवाला दिसतोय" असे काहीतरी अगम्य बडबडत होते. काय काय लक्षात ठेवतोस रे???? लेख फक्क्ड जमला आहे. पुढचा लेख लवकर टाक.

खणखणीत रे परा... मोठ्ठा धमाका. हहपुवा झाली वाचताना. बाय द वे, कधी आलास इकडे फिरत फिरत तर उंट देईन तुला वापरायला. अरे खूपच मज्जा येते... ;) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अवलिया 06/07/2009 - 19:13
बिकाशेख ! उंट वापरायला का फिरायला? :? --अवलिया काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणा-यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाहीत ? आणि समलैंगिकांचे उदात्तीकरण पण केले नाही? अरेरे ! आधुनिक कसे म्हणवते तुम्हाला !!

In reply to by अवलिया

उंट वापरायला का फिरायला? अहो, ते तुमच्या त्या वेळच्या गरजेवर आणि मूडवर अवलंबून आहे. उंट तसा मल्टिपर्पज असतो. खुद के साथ बातां: हा नाना एकदा येऊच दे इथे. नाही त्याचाच उंट केला तर नाव नाही सांगणार. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अवलिया 06/07/2009 - 19:28
हा नाना एकदा येऊच दे इथे. नाही त्याचाच उंट केला तर नाव नाही सांगणार. हॅ हॅ हॅ शेखचिल्ली के हसीन सपने! :) --अवलिया काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणा-यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाहीत ? आणि समलैंगिकांचे उदात्तीकरण पण केले नाही? अरेरे ! आधुनिक कसे म्हणवते तुम्हाला !!

In reply to by अवलिया

दशानन 07/07/2009 - 00:19
=)) काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणार्‍यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाही ? आणि समलैंगीकांचे उदात्तीकरण पण केले नाही ? अरेरे ! स्वतःला आधुनीक कसे म्हणवते तुम्हाला ?

चतुरंग 06/07/2009 - 19:32
एकेक दृष्य डोळ्यांसमोर आले! =)) =)) अरे बाबा पण मी सारखा बुद्धीबळच खेळत नाही रे! :O भर युद्धातही मला रथावर बुद्धीबळं खेळायला बसवतोय मेला! X( चतुरंग

In reply to by चतुरंग

छोटा डॉन 06/07/2009 - 19:38
>>भर युद्धातही मला रथावर बुद्धीबळं खेळायला बसवतोय मेला! तेच तर म्हणतो मी. नाहितर रंगाशेठ आपले बुद्धिबळात मग्न, आसपास काय चालु आहे ह्याचा पत्या नाय. रंगाशेठ म्हणायचे " हांग्गाशी, झालास की नाही चेक-मेट, कसा नुस्ता उंटाच्य तिरक्या चालीत हाणला बेट्या तुला ..." आणि मागुन एक गदाधारी पैलवान ( टार्‍या नव्हे ) म्हणायचा " व्हय सायबानु, झालं का तुमचं, आता हाणु का मी डोस्क्यात गदा? " मग काय करता बोला ? स्वगत : चला पळा बाबा, उशीर झाला की फुकट ट्राफिक ज्यममध्ये ४-४ तास जातात ;) ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by विनायक प्रभू

मिसळभोक्ता 06/07/2009 - 22:47
क्वाश्चुम डिझाईन घाटपांड्यांनी केलेले असावे. -- मिसळभोक्ता (अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)

In reply to by मिसळभोक्ता

विसोबा खेचर 07/07/2009 - 01:00
क्वाश्चुम डिझाईन घाटपांड्यांनी केलेले असावे.
हम्म! मिसळभोक्त्या, अजून तुझा मूळचा भिकारचोट स्वभाव गेला नाही म्हणायचा! :) तात्या.

प्राजु 06/07/2009 - 20:16
पुन्हा एकदा सिद्ध केलं आहेस तू, की तू एक उत्तम लेखकच नव्हे तर इतिहास कर्ता सुद्धा आहेस.. ;) लगे रहो.. आवांतर : कुरूक्षेत्रावर आम्हाला प्रवेश न दिल्याबद्दल तुझा त्रिवार निषेध. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

ऋषिकेश 06/07/2009 - 20:42
आवांतर : कुरूक्षेत्रावर आम्हाला प्रवेश न दिल्याबद्दल तुझा त्रिवार निषेध
:) असेच म्हणतो ;) ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

माझ्या पाकृ ने कौरव जळुन मेलेत काय? :D , बाकी लेख फुल्ल TP आहे. दिपाली :)

स्वप्निल.. 07/07/2009 - 01:22
परा आणि टार्‍या, =)) दोघेही धन्य आहात.. हसुन पोट दुखायची वेळ आली .. =)) स्वप्निल

पक्या 07/07/2009 - 04:01
हा हा हा, मस्तच. मजा आली. युध्दभूमीवर शरदिनी ताई ही आल्या होत्या आपली काव्यघोरपड घेऊन. त्यांना पाहताच चंपीच्या भितीने निम्मे सैन्य तर झारीतल्या शुक्राचार्यांसारखे वितळून गेले.

प्रतिसाद देणार्‍या व न देणार्‍या सर्वांचे आभार __/\__ आभारी º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणार्‍यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाही ? आणि समलैंगीकांचे उदात्तीकरण पण केले नाही ? अरेरे ! स्वतःला आधुनीक कसे म्हणवते तुम्हाला ? आमचे राज्य

क्रान्ति 07/07/2009 - 13:44
परा आता थेट :? पुराणात? मला वाटतं यापुढं तो "मिपर्ववेद" लिहिणार! ;) {टारु लेखनिक असेल का?} :? क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

विश्वेश 14/07/2009 - 15:27
मी नविन आहे, म्हणुन अभिमन्यु चा रोल घेतो आणि बोलतो ... हे सगळे बघून मी वैतागलो आणि बाबाना विचारले ... च्यायला हे सुरु कधी होणार युद्घ ? बाबा म्हणाले "अरे हे असेच चालायचे ..... आमच्या टायमाला .... " (पुणेरी अर्जुन) .... पुढे बाबा जे बोलत होते तिकडे लक्ष्य गेले नाही कारण पंडवानी ३०% महिला आरक्षण नियमाचे उल्लंघन केले असे कोणीतरी ओरडत आले .... म्हणे पांडवामधे महिला नसून पुरुष लोक वेश परिवर्तन करून वावरत आहेत. माला पटकन बाबांच्या कपाळावर घाम फुटलेला दिसला. त्यानी गिरिधर काकांकडे (कृष्ण) पाहिले, ते नेहमीसारखे कुत्सित हसले आणि अचानक त्यानी मपा-गीता सांगायला सुरुवात केलि .... च्यायला ... आता बसा माश्या मारत अजुन २-४ दिवस .... बाबाना की त्यांच्या डमी ला ५-६ बायकांबरोबर पलायन करताना माझ्या डोळ्यानी हेरले ....

In reply to by विश्वेश

किचेन 12/04/2012 - 18:19
यानी गिरिधर काकांकडे (कृष्ण) पाहिले, ते नेहमीसारखे कुत्सित हसले आणि अचानक त्यानी मपा-गीता सांगायला सुरुवात केलि .... माझ्या पोटात कावळे कोकलायला लागले.मी मुदपाकखान्यात कि काय तिथे जाऊन बघितले तर गणपा मुख्य बल्लवाचार्य होते आणि पियुषा आणि मृणालिनी ह्या त्याना मदत (?) करत होत्या.स्वयंपाक खूपच लवकर होणार आहे हे जाणवल्याने मी रणांगणावर चक्कर टाकून परत इथे आलो तर बघतो काय....हे तिघे वपाडावला वडापाव बनवण्याची पाक्रु शिकवतायत.मी स्वत:च्या खिशातले १० रुपये खर्च करुन भैय्याकदुन पाणिपुरि खाल्लि.

यकु 12/04/2012 - 13:02
च्यामारी येवढा ऐतिहासिक धागा सध्‍याच्या महाभारतमय वातावरणात खाली? उप्पर खींचो, उप्पर खींचो!!! पराशेठ, केवळ _____/\_____ !!! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

In reply to by यकु

प्यारे१ 12/04/2012 - 13:09
+१+१+१+१+१++++ पराशेठ, केवळ _____/\_____ !!! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आज की तारीख में ये सब अतिरथी महारथी कहाँ गायब हो गये है?

सुहास झेले 12/04/2012 - 17:02
हा हा हा ... हसून हसून फुटलो. =)) =)) =)) धागा उपर खेचणाऱ्या यकुशेठचे विशेष आभार ;)

धिस पिक्चर इज जॉइंट प्रॉडक्शन ऑफ विप्र. खोपडा अ‍ॅंड परा थोपडा. मुळ कथा : बाबा म्हाराज ठाणेकर डायरेक्टर ,स्क्रिप्ट राईटींग : परा एडीटींग : धम्मु (अतिरिक्त भार) मुझी़क : विजूभौ सातारवी अँड प्रमोद देव बॅ़ग्राउंड मुझीक : प्रमोद देव फायनान्स : तात्या भयंकर स्टार कास्ट : नेहेमीचे यशस्वी मिपाकर पुनरपी मरणम पुनरपी जननम (पीत पीत जगणारे, आणि मरणारे) ह्या न्यायाने मिपाकर सुद्धा म्हाभारतातील युद्धात हजर होते. बहुतेक सर्व पांडवांच्या पार्टीत होते. काही चपला घातलेले कौरवांच्या पार्टीत होते. टारझन भीमाच्या बाजुला उभा होता.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - अंतिम

प्रसन्न केसकर ·

श्रावण मोडक 02/07/2009 - 15:14
आला रांगेत पम्या एकदाचा. हुश्श केलं मी तर इथं. म्हटलं आणखी कुठल्या संकटात सापडतो की काय. पण नाही. बरं झालं, एकदाचा कॉण्ट्रॅक्टवर आला ते. आता त्या निमाचं काय? तो एक भाग चालला असता रे... पण ठीके, इतक्या खासगी मामल्यात नको डोकवायला. ;)

अनंत छंदी 02/07/2009 - 16:59
खरं तर एका चांगल्या मालिकेचा शेवट गोड होतोय हे पाहून आनंद झाला. पण वास्तवात नेहमीच असं घडत नाही. ध्येय्यवादी पत्रकारितेला भ्रष्ट मार्गाने मिळवलेला पैसा कित्येकदा मात देतो. हल्ली तर हे प्रमाण फारच वाढलेलं दिसतं, नाही का?

ऍडीजोशी 02/07/2009 - 17:07
१ नंबर भारी लेखमाला. झक्कासच.

मैत्र 02/07/2009 - 17:31
झकास लेखमाला... धन्यवाद... संकल्पना, मांडणी, नावं, वेग, किस्से सगळंच मस्त सांभाळलं. सवय झाली होती खरं तर ... एकदम गोड शेवट होऊन संपून गेली डायरी... एकेक घटना घेऊन स्वतंत्र लेख जरुर लिहा... काल्पनिक कथेतून थोडीशी कल्पना तरी आली की वृत्तपत्राचं काम कसं चालतं. "अवांतरः आता पुनेरी चं पुणेरी व्हायला हरकत नाही. "

योगी९०० 02/07/2009 - 17:37
झकास लेखमाला...सगळे भाग वाचले... आत्ताच पहिल्यांदा प्रतिक्रिया देतोय. पम्या मार्गी लागला हे बरे झाले पण त्याचा पुढे तोडकर तर नाही ना होणार..? ही पम्याची डायरी येथेच संपवू नये ही विनंती. खादाडमाऊ

वाह पम्याभाऊ. झक्कास..अभिनंदन.. तुमच्या लेखनात पत्रकारीचा एक चांगला पैलू दिसला तो म्हणजे एखादी गोष्ट जशीच्या तशी लोकांसमोर मांडणे, उगाच आपण स्वतःच न्यायाधीश असल्याच्या थाटात न वावरणे.. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

In reply to by रामदास

हे तुम्ही बोलताय... काय जमाना आहे!!! ;) पुनेरीभाऊ, छान लेखमाला. अगदी नावीन्यपूर्ण विषय आणि छान मांडणी. आणि योग्य शेवट. अजून बरंच काही येऊ शकतं तुमच्याकडून. :) बिपिन कार्यकर्ते

हा पम्या आम्हाला असाच सतत भेटत राहो याच सदिच्छा. बाकी जवळ जवळ ६०% सत्य आणि बाकी कल्पना असे आपले लिखाण मला प्रचंड आवडले इतके चांङले लिखाण वाचण्यास दिल्याबद्दल मनापासुन आभार. स्वार्थाचा लवलेशही नसावा गर्वाचा स्पर्शही नसावा असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा...... विनायक पाचलग

पुनेरी भाउ तुमची पुर्ण लेखमाला वाचत होतो. मस्त झाली आहे आणि वेळच्या वेळेस सगळे भाग टाकल्यामुळे मजा आली. पम्या ची डायरी अशिच चालु राहुद्या ==निखिल

नि३ 03/07/2009 - 03:15
झकास लेखमाला...सगळे भाग वाचले... आत्ताच पहिल्यांदा प्रतिक्रिया देतोय. असेच लेख लिहीत रहा आणी आम्हा वाचकांना लुटु द्या त्याचा मनमुराद आनंद ---नि३.

मदनबाण 03/07/2009 - 05:15
पुनेरी भाउ एकदम झकास लेखमाला लिवली हाय तुम्ही. :) मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka

नंदन 03/07/2009 - 06:32
सगळे भाग आता सलग वाचून काढले. सुरेख झालीय लेखमाला. तोडकर, पक्यापासून ते थेट साखरेच्या दरांतील चढ-उतारापर्यंतचे बारकावे मस्तच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

क्रान्ति 03/07/2009 - 07:33
पहिल्यापासून सगळे भाग पुन्हा वाचले. अतिशय ओघवती भाषा आणि खिळवून ठेवणा-या शैलीने डायरी खासच झालीय. पुस्तकरुपात प्रसिद्ध झाली, तर वाचताना मध्येच हातून सोडवणारच नाही अगदी! अजून नविन वाचायला आवडेल आपल्याकडून. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

प्रमोद देव 03/07/2009 - 07:53
रोजच्या बोलण्यातील साधी भाषा आणि सोपी मांडणी ह्यामुळे ही लेखमालिका अतिशय उत्तम झालेय. पुढील लेखनासाठी शुभेच्छा! हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

अनंता 03/07/2009 - 11:11
छान लेखमाला. पत्रकारितेतील अनुभवाचे अगदी बारीकसारिक तपशील लोकांसमोर आणलेत.पुढील वाटचालीस शुभेच्छा!! एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)

दशानन 12/07/2009 - 23:12
क्या बात है भाई.. एकदम जबरा,,, आवडले तुमचे लेखन... लिहीत राहा. दुनिया चाहे कुछ भी बोले बोले दुनिया चाहे कुछ भी बोले हम कुछ नहीं बोलेगा हम बोलेगा तो ...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १७

प्रसन्न केसकर ·

तीन जोडपी आली भांडत. म्हणाली जागा मिळत नाही म्हणुन आम्ही फ्लॅट शेअर करतो पण बेडरुम नाही.
पम्या सांभाळुन रहा बाबा !!! नाय तर लय मार खाशील लोकांचा!!! फायदे वकिल कि लोचे वकील पम्या तुमचे दोन वकिल आहेत कारे कि एकच पण दोन नावांचा ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

श्रावण मोडक 01/07/2009 - 16:40
एकदम भारीच बातमी आहे ही. पण सांभाळ रे बाबा, पेज थ्रीवर जाऊन पडायचा असल्या बातम्यांनी.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १६

प्रसन्न केसकर ·

In reply to by श्रावण मोडक

धमाल मुलगा 29/06/2009 - 15:25
सालं, नव्या नव्या कामाच्या जोशमध्ये केलेल्या इमानदारीच्या कामाचीच पम्यावर गेम पडली काय? कलयुग हो कलयुग! खर्‍याची दुनियाच नाही ही. आता काय पम्याला तोडपाणी देऊन गप करणार का? नेक्श्ट पार्टाची आतुरतेने वाट बघिंग. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

गणा मास्तर 29/06/2009 - 16:16
२५ डिसेंबरला जीबीची मिटींग? साला पालिकेवर मोर्चा नेला पाहिजे अल्पसंख्यांकांच्या भावना दुखावल्या म्हणुन. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

ऍडीजोशी 29/06/2009 - 21:44
:) :) :)

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

Nile 29/06/2009 - 22:30
:) :)

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १५

प्रसन्न केसकर ·

श्रावण मोडक 28/06/2009 - 15:41
संपादक आगलावेंनी पण आज बाराथे साहेबांना सांगुन एक अग्रलेख लिहुन घेतलाय. तसे संपादक आगलावे पण हुशार आहेत, स्वतः नाही लिहिला अग्रलेख! उद्या काही अंदाज-आडाखे चुकलेच तर त्यांच्यावर जबाबदारी नको! खासच.

गम्मत म्हणजे त्या तज्ञांनापण अहवालात काय म्हणले आहे ते माहीती नाही पण तरी ते आपापली मते ठामपणे मांडत आहेत.
यालाच तर तज्ञ म्हणतात.यांना पुरोगामी पण म्हणतात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १४

प्रसन्न केसकर ·

तरी म्हनल एखादी मोठी बातमी येते आन पुढे एकदम सामसुम का होते? पुन्याची डेवलपमेंट यकदम का थांबलीय? चालू द्यात! सद्या हे लिखाण एकदम जवळच वाटतय. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

श्रावण मोडक 26/06/2009 - 16:05
बरं चाललंय. चालू द्या. प्रशिक्षणार्थीच असताना इतके पराक्रम करणारा हा पम्या पुढं काय होणार याची काळजी लागून राहिलीय आता. :)

अनंत छंदी 26/06/2009 - 16:58
आता ह्या प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी वाचायचं व्यसनच लागून गेलयं! ;;) काल हा प्रशिक्षणार्थी पत्रकार आठवड्याच्या सुट्टीवर होता का? ;) डायरीत डोकावता आलं नाही म्हणून म्हणतो.

Nile 27/06/2009 - 04:21
तुमचा वेग खरंच जबरदस्त आहे! मानलं राव तुम्हाला. खरंच अशी एखादी डायरी सापडावी अन आपण ती आघाश्यासारखी वाचुन काढावी असा फील येतोय!

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १३

प्रसन्न केसकर ·

देवा...छानच लिहीताय. पण एकच भाग चार चार वेळा का पोस्ट केलाय. काही मजकुर संपादित केलाय का? सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

श्रावण मोडक 24/06/2009 - 16:09
हे काय लफडं आहे? प्रतिक्रिया गेली कुठं माझी? जुगाड जमव पम्या लवकर. हे बीट पण भारी आहे. आत्ता पुण्यातच बघ, एक कॅप्टन आत, एक सिटी इंजिनिअर आत. मजा येईल. त्यात तुझी नजर भारी आहे. बातम्या टिपणारी आहे. जमव, जमव.

अनंत छंदी 24/06/2009 - 17:14
म्हणजे असा प्रवास झाला म्हणायचा कॉर्पोरेशन बीटपर्यंत... :? आवडतंय.... लेखन आवडतंय ;)

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ११

प्रसन्न केसकर ·

मिष्टर पुनेरी, गोष्ट चांगली चालली आहे. पण आता भाग जरा मोठे टाका की राव. खूपच लहान होत आहेत. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

ऍडीजोशी 23/06/2009 - 15:15
भाग पटापट टाकताय हे छानच आहे पण भाग अजून मोठे असतील तर अजून मजा येईल. इस्टोरीमधे घुसतोय न घुसतोय तोवर क्रमशः येतं :(

धमाल मुलगा 23/06/2009 - 16:14
मस्तच. बाकी, नवख्या पत्रकारांकडून उत्साहाच्या भरात अशा तपशीलात चुका होतच असतील, नाही का? आणि डेडलाईनच्या टेंशनमध्ये डिटेलिंगकडं कुठे इतकं लक्ष जाणार? असो,साला फटक्या लटकला तर शेवटी! लय नडला पम्याला तो. पण मला अचानक असं का वाटतंय की पम्या हळूहळू हिरोमधून पुढे व्हिलनच्या रोलमध्ये जाणार आहे? :? ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

In reply to by धमाल मुलगा

असं वाटतंय की प्रवास 'वास्तव' किंवा 'फॅशन' सिनेमातल्या मध्यवर्ती कॅरेक्टरसारखा होणार आहे !! (अंदाज चुकला तर खूपच आनंद होईल !) -------- पक्याचे लाईफ सेट केलं आणि लफडावाला, लचके अशा लोकांना लटकवलं ते उत्तम झालं.

In reply to by संदीप चित्रे

Nile 27/06/2009 - 04:11
आहो वाचकजन, तुम्ही अंदाज आडाखे बांधताय पण त्यामुळे उगाच त्यांच्याकडुन डेड्लाईन चुकेल म्हणुन कायतरीच बद्ल करुन बातमीचा गोंधळ व्हायचा ओ! :) चालुद्या.

सुचेल तसं 25/06/2009 - 09:23
मस्त... हे प्रॉपर्टीवालं प्रकरण पुण्यात सध्या गाजत असलेल्या दीपक मानकर केसशी चांगलंच जुळतंय...

सातारकर 25/06/2009 - 11:24
कथा एक नंबर आहे पुनेरी. ह्या कथेत प्रव्रूत्ती आणि त्या त्या व्यवसायातील लोकांची बनवलेली आडनाव यांची सांगड ज्या पद्धतीने घातली आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन. ----------------------------------------------------------------------------------------- I have seen GOD. He bats at no. 4 for India Matthew Hayden