सरपटणारे विनोद (१)
लेखनप्रकार
न्यूज चॅनेल्सवर खाली सरपटणाऱ्या बातम्या काही चॅनेल्स वर एका ऐवजी दोन पट्ट्यांमध्ये असतात.
त्यामुळे दोन वेगवेगळ्या बातम्या आपल्याला एकच वाटतात किंवा जर त्या 'एकच बातमी' असल्यासारख्या वाचल्यात तर त्यातून तयार होते हास्यास्पद विसंगती!
अशाच काही विसंगती मी तयार केल्या आहेत व आपणासाठी देत आहे.
त्याचे नामकरण मी " सरपटणारे विनोद " असे केले आहे.
आवडल्यास व हसू आल्यास तसे जरुर कळवा.....
- सबका मालिक एक - महाराष्ट्र सरकारची घोषणा!
- राज्यात पावसाची दमदार हजेरी - मेधा पाटकर यांचा आरोप
- तांब्याच्या तारा चोरणारी टोळी गजाआड - मदतीसाठी संपर्क साधा ४५६७८९ या क्रमांकावर!
- मुंबईत मुसळधार पाउस - इराक सापडले अडचणीत !
- रस्त्यावर दुभाजक लक्षात न आल्याने - कृत्रिम पावसाची गरज
- हवामानात होणारे बदल - ही या कॉलेजची वैभवशाली परंपरा
- मायकल जॅक्सन जीवंत आहे - मायकल जॅक्सनला लाखो चाहत्यांनी दिला अखेरचा निरोप.
- एशा कोप्पिकर उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने खुश - बच्चन यांना पोटदुखी.
- अनिल कपूर ला पस्तीस लाखाचा दंड- जागतीक मंदी चा परीणाम!
वाचने
6283
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
हाहाहा..
मिपा आजतक न्युज चॅनल
In reply to मिपा आजतक न्युज चॅनल by टारझन
अबाबाबाबाबा...
In reply to अबाबाबाबाबा... by श्रावण मोडक
जबरा रे
In reply to मिपा आजतक न्युज चॅनल by टारझन
लय भारी रे
In reply to मिपा आजतक न्युज चॅनल by टारझन
डॉ.दाढेंच्
In reply to मिपा आजतक न्युज चॅनल by टारझन
मस्त
अगायाया....
अजुन एक
सही..
मस्तच
हाण तिच्या आयला....
टार्या जरा आजचा दिवस तरी ...........
कहर कहर
In reply to कहर कहर by परिकथेतील राजकुमार
आणि हो.....
हा हा हा
टारू द ग्रेट..
मस्त