Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 07/06/2009 - 12:44
  • Log in or register to post comments
  • 16539 views

प्रतिक्रिया

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 07/06/2009 - 12:48

Permalink

सविस्तर

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखून ठेवत आहे! (च्यायला या डेडलाईनच्या...!!) अदितीतै दुर्बिटणे.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 07/06/2009 - 13:02

Permalink

या

या कुरुकक्षेत्रावर एका बाजूला वडापाव आणि दुसरीकडे तलम पानाचे धोतरे असे दोन स्टॉल लागले होते
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Mon, 07/06/2009 - 13:04

Permalink

मायला.....

परा......*****! बघुन घेईन साल्या.....सध्या अंमळ बिझी आहे! (पक्षलेस) ब्रिटीश टिंग्या.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Mon, 07/06/2009 - 13:19

Permalink

लैच भारी

=)) =)) =)) __/\__ =)) =)) =)) ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 07/06/2009 - 13:23

Permalink

परा,

परा, बाबारे धन्य आहे तुझी! छान निरिक्षण शक्ति...
येव्हड्यात बाजुला जोरदार गलका ऐकु आला. तात्यानी कोणाचा तरी रथ हायजॅक केला होता म्हणे. शेवटी दुबईवर्तातील शेख बिका ह्यांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला.
हा हा हा! :) आपला, (भाग्यश्रीचा मित्र) तात्या. -- आमची सही - मिपा आहे हे असं आहे. ते आवडणार्‍यांचं स्वागतच आहे , न आवडणार्‍यांनी चपला घालायच्या अन् चालू पडायचं! :)
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Mon, 07/06/2009 - 14:28

In reply to परा, by विसोबा खेचर

Permalink

आमची सही -

आमची सही - मिपा आहे हे असं आहे. ते आवडणार्‍यांचं स्वागतच आहे , न आवडणार्‍यांनी चपला घालायच्या अन् चालू पडायचं! हेच आव्ड्ले =)) चुचु
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Mon, 07/06/2009 - 13:32

Permalink

हहपुवा. अवा

हहपुवा. अवांतर : श्रीकृष्णाचे विपश्यनाव्रत चालु असल्याने ते मौनात होते तत्सत अर्जुनाला गीताज्ञान ऐकवण्यासाठी श्री श्री श्री बाबामहाराज सातारकर यांना पाचारण करण्याचे ठरले. पण त्यासाठी मोरारीबापु, आसारामबापु ई. ई. देखील रांगेत असल्याचे कळल्याने विधिवत टेंडर काढण्याचे सर्वानुमते ठरले असल्याचे कळले. सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Mon, 07/06/2009 - 14:06

Permalink

हाहाहाहाहाहा

चप्पल घाला आणि चालू पडा!
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on Mon, 07/06/2009 - 14:22

Permalink

परा क्या मारा..

=)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 07/06/2009 - 14:29

Permalink

कल्हई

'लावा भांड्याला कल्हई' हे गाणे म्हणुन रामदासांनी त्याच्याच सारख्या शिरस्त्राण न मीळालेल्याना मदत सुरु केली.
  • Log in or register to post comments

Submitted by अश्विनि३३७९ on Mon, 07/06/2009 - 14:41

Permalink

मस्त !!

मिपा करांची जय हो !! अश्विनि ....
  • Log in or register to post comments

Submitted by अश्विनि३३७९ on Mon, 07/06/2009 - 14:46

Permalink

अश्विनि ....

अश्विनि ....
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Mon, 07/06/2009 - 14:52

Permalink

हा हा हा .....मस्तच

एकदम सही..........लगे रहो परा भाई. वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 07/06/2009 - 14:54

Permalink

हाणतिच्या

हाणतिच्यायला ! =)) --अवलिया कर्ण जन्मतःच कवचकुंडले घालून आला होता. आम्ही चपला घालून आलोत... केव्हा म्हणाल तेव्हा तयार आहे. (सौजन्य बिका)
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Mon, 07/06/2009 - 15:29

In reply to हाणतिच्या by अवलिया

Permalink

+१

असेच म्हणतो... - भटोबा "मेरे पास गाडी है, बंगला है, दौलत है.... तुम्हारे पास क्या है, आंय?" "... मेरे पास.... मेरे पास चपला हैं"
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Mon, 07/06/2009 - 15:08

Permalink

हास्यपताका फुटेश

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अक्षरशः फुटेश लेका !!! तोड फोड स्फोटक !! लेका .. तिकडे स्वाती ताई आणि दिपाली ताई कौरवांना फक्त पाककृतींचे फोटोज मेल करत होत्या ते नाही टाकलंस ? बरेच कौरव जळून जळून मेले की रं .. शितल काकु त्यात कौरवांना "काळ्या काळ्या " म्हणून चिडवून न्युनगंड आणत होत्याच !! मृगणयणीनं ही काव्यग्रंथ वाचून दाखवला, त्यामुळे सुद्धा बरेच कौरव यमावहन करत होते ... कोल्हापुरी दादांनी आपल्या निबंधांच्या स्कॅन कॉपीज चे पँप्लेट्स पुर्ण सेनेत वाटले , आणि खाली मोठ्या अक्षरांत "आणि हो, वाचा आणि प्रतिक्रिया द्या" लिहीलं होतं .. शुर शुर लढवय्यांनी सुद्धा चार पाच पॅरे वाचल्यावर स्वतःच्या हातातले भाल्यांनी स्वतःला खुपसून घेतले , काहींनी गदा घालून कपाळमोक्ष करून घेतला . दुशासनानं स्वतःहून आपली छाती फोडून घेतली आणि ते रक्त तो द्रौपदीला पोस्ट करून आला. भिमाला आपली प्रतिज्ञा अपुर्ण राहिल्यानं कोदांचा पत्ता शोधत हिंडत होता . तेवढ्यात कोदांनी आय.डी. बदलून "भयानक पाठलाग" ठेवला, आणि ते वाचले . तेवढ्यात कर्णाच्या चिलखताला कोणी तरी अरूण राव णाडी बांधतानादिसले . कृष्णाला त्या णाडीमुळे कर्ण अमर होईल की काय असे वाटल्याने त्यामे युद्धात णाडीवापराला बंदी केली ! राजे नेहमी प्रमाणे युद्धातून पळून जाऊन युद्धकॅंपात जाऊन आपल्या नविन चाटफ्रेंड बरोबर व्हाईस चाट करत होता हे मी स्वतः पाहिलं होतं .. (२० हॉर्सपावरचा महारथी ) टारझन रोस्सी
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Mon, 07/06/2009 - 15:45

In reply to हास्यपताका फुटेश by टारझन

Permalink

प्रचंड

प्रचंड सहमत. =)) =)) =)) >>राजे नेहमी प्रमाणे युद्धातून पळून जाऊन युद्धकॅंपात जाऊन आपल्या नविन चाटफ्रेंड बरोबर व्हाईस चाट करत होता हे मी स्वतः पाहिलं होतं .. हाणतिच्यामायला ;) =)) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Mon, 07/06/2009 - 15:59

In reply to प्रचंड by दशानन

Permalink

++१

शॉल्लीट मिपाभारत.... परा राजे धन्य आहात आपण ^^^^^ .... बची कसर टार्‍याने पूरी केली..... लगे रहो...................;-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Mon, 07/06/2009 - 17:09

In reply to ++१ by अनिल हटेला

Permalink

+२,

=)) =)) अफाट लेख आहे पराभौ, जहबहर्‍या जमला आहे. टार्‍याच्या प्रतिसादाने अजुन ४ चांद लागले. मजा आली ... चालु द्यात, अजुन असेच येऊद्यात ... ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Mon, 07/06/2009 - 17:22

In reply to +२, by छोटा डॉन

Permalink

च्यायला.....

टार्‍या घटोत्कच होता का? - (कर्ण) टिंग्या
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Mon, 07/06/2009 - 17:36

In reply to च्यायला..... by ब्रिटिश टिंग्या

Permalink

छ्या ऽऽऽ

>>- (कर्ण) टिंग्या =)) =)) वाचुन अंमळ मज्जा वाटली ... पण काय हो मालक, तुमची ती सुप्रसिद्ध अभेद्य कवचकुंडले उर्फ "गेंड्याची कातडी" आहे कुठे ? त्याचे मालकी हक्क दुसर्‍याच कुणाकडे आहेत असे ऐकले आहे, ह्याला आम्ही काय समजावे ? असो. ------ डॉन्या पांचाल एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Mon, 07/06/2009 - 17:49

In reply to छ्या ऽऽऽ by छोटा डॉन

Permalink

हम्म्म्म!

>>वाचुन अंमळ मज्जा वाटली ... बरं...मग उसळ खा.....शिकरण खा! ऑम्लेट खाउन झालं असेलच! >>पण काय हो मालक, तुमची ती सुप्रसिद्ध अभेद्य कवचकुंडले उर्फ "गेंड्याची कातडी" आहे कुठे ? अहो, एका हलकट ब्राम्हणाने फसवणुकीने काढुन घेतली कवचकुंडले! आम्ही आनंदाने यात्रा करीत असताना, त्या हलकटाने दिलेला प्रसाद आम्ही भक्षण करताच मुळापासुन आमची कवचकुंडले गायब झाली हो! ;) >>त्याचे मालकी हक्क दुसर्‍याच कुणाकडे आहेत असे ऐकले आहे एव्हाना समजलेच असेल कोणाकडे आहेत ते! ;) - (कौरव का पांडव हे न समजलेला) टिंग्या
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Mon, 07/06/2009 - 16:21

Permalink

हॅहॅहॅ

या मिपाभारतात..... आणि कौरव व पांडव आपापल्या राज्यात सुखाने नांदु लागले असा शेवट व्हनार. शेवटी ष्टोरीने प्रेक्षकांशी 'जवळीक' साधली पायजे कि नाय? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by मसक्कली on Mon, 07/06/2009 - 16:22

Permalink

भन्नाट..........!!

बाकि कसर टार्‍याने पूरी केली.....;) सहमत आहे.........!!:)
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on Mon, 07/06/2009 - 17:18

Permalink

वा वा...

ह ह पु वा!! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Mon, 07/06/2009 - 22:52

In reply to वा वा... by नीधप

Permalink

+१.

हहपुवा! (महाभारत पाहुन नेहमीच खो खो-खी खी होणार्‍या प्रेक्षकांपैकी एक)
  • Log in or register to post comments

Submitted by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) on Mon, 07/06/2009 - 17:27

Permalink

च्यायला

मेल्या परा, भेटच तू. तुझ्या समोर मी आणि धम्या सिंगल मॉल्ट ढोसू आणि तुला कॅरट ज्यूस प्यायला लाउ :) :) :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 07/06/2009 - 17:29

Permalink

:)

चालू दे ! :) स्वगतः या पराचे 'पर' कसे कापावेत बरं ! :?
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on Mon, 07/06/2009 - 18:05

Permalink

सखाराम

सखाराम गटणे पुर्ण कुरुक्षेत्रात हातात काहीतरी लाकडी यंत्र घेउन फिरत होते. प्रत्येक रथापाशी जाउन ते यंत्राकडे बघत व "ह्म्म्म्म हा कुंभोजवरुन आलाय, हा द्वारकेहुन आलाय, हा साला प्रॉक्सीवाला दिसतोय" असे काहीतरी अगम्य बडबडत होते. काय काय लक्षात ठेवतोस रे???? लेख फक्क्ड जमला आहे. पुढचा लेख लवकर टाक.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 07/06/2009 - 19:05

Permalink

वा!!!

खणखणीत रे परा... मोठ्ठा धमाका. हहपुवा झाली वाचताना. बाय द वे, कधी आलास इकडे फिरत फिरत तर उंट देईन तुला वापरायला. अरे खूपच मज्जा येते... ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 07/06/2009 - 19:13

In reply to वा!!! by बिपिन कार्यकर्ते

Permalink

बिकाशेख !

बिकाशेख ! उंट वापरायला का फिरायला? :? --अवलिया काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणा-यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाहीत ? आणि समलैंगिकांचे उदात्तीकरण पण केले नाही? अरेरे ! आधुनिक कसे म्हणवते तुम्हाला !!
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 07/06/2009 - 19:16

In reply to बिकाशेख ! by अवलिया

Permalink

हा हा हा! हेच विचारणार होतो!!

कदाचित फिरवून फिरवून वापरायला देत असतील! ;) (सरळमार्गी)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 07/06/2009 - 19:19

In reply to बिकाशेख ! by अवलिया

Permalink

अहो...

उंट वापरायला का फिरायला? अहो, ते तुमच्या त्या वेळच्या गरजेवर आणि मूडवर अवलंबून आहे. उंट तसा मल्टिपर्पज असतो. खुद के साथ बातां: हा नाना एकदा येऊच दे इथे. नाही त्याचाच उंट केला तर नाव नाही सांगणार. Image removed. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Mon, 07/06/2009 - 19:25

In reply to अहो... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

ऑं?

उंट तसा मल्टिपर्पज असतो. अनुभवाचे बोल की काय? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 07/06/2009 - 19:28

In reply to अहो... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

हा नाना

हा नाना एकदा येऊच दे इथे. नाही त्याचाच उंट केला तर नाव नाही सांगणार. हॅ हॅ हॅ शेखचिल्ली के हसीन सपने! :) --अवलिया काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणा-यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाहीत ? आणि समलैंगिकांचे उदात्तीकरण पण केले नाही? अरेरे ! आधुनिक कसे म्हणवते तुम्हाला !!
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Tue, 07/07/2009 - 00:19

In reply to हा नाना by अवलिया

Permalink

काय? आज

=)) काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणार्‍यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाही ? आणि समलैंगीकांचे उदात्तीकरण पण केले नाही ? अरेरे ! स्वतःला आधुनीक कसे म्हणवते तुम्हाला ?
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 07/06/2009 - 19:32

Permalink

जबराट रे परा!

एकेक दृष्य डोळ्यांसमोर आले! =)) =)) अरे बाबा पण मी सारखा बुद्धीबळच खेळत नाही रे! :O भर युद्धातही मला रथावर बुद्धीबळं खेळायला बसवतोय मेला! X( चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Mon, 07/06/2009 - 19:38

In reply to जबराट रे परा! by चतुरंग

Permalink

हो ना ...

>>भर युद्धातही मला रथावर बुद्धीबळं खेळायला बसवतोय मेला! तेच तर म्हणतो मी. नाहितर रंगाशेठ आपले बुद्धिबळात मग्न, आसपास काय चालु आहे ह्याचा पत्या नाय. रंगाशेठ म्हणायचे " हांग्गाशी, झालास की नाही चेक-मेट, कसा नुस्ता उंटाच्य तिरक्या चालीत हाणला बेट्या तुला ..." आणि मागुन एक गदाधारी पैलवान ( टार्‍या नव्हे ) म्हणायचा " व्हय सायबानु, झालं का तुमचं, आता हाणु का मी डोस्क्यात गदा? " मग काय करता बोला ? स्वगत : चला पळा बाबा, उशीर झाला की फुकट ट्राफिक ज्यममध्ये ४-४ तास जातात ;) ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 07/06/2009 - 20:05

Permalink

अरे परा

तुझ्या पिच्चरचे काश्चुम डीजाइन कुणाचे बॉ?
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on Mon, 07/06/2009 - 22:47

In reply to अरे परा by विनायक प्रभू

Permalink

खि खि खि

क्वाश्चुम डिझाईन घाटपांड्यांनी केलेले असावे. -- मिसळभोक्ता (अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 07/07/2009 - 01:00

In reply to खि खि खि by मिसळभोक्ता

Permalink

क्वाश्चुम

क्वाश्चुम डिझाईन घाटपांड्यांनी केलेले असावे.
हम्म! मिसळभोक्त्या, अजून तुझा मूळचा भिकारचोट स्वभाव गेला नाही म्हणायचा! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Mon, 07/06/2009 - 20:16

Permalink

पुन्हा

पुन्हा एकदा सिद्ध केलं आहेस तू, की तू एक उत्तम लेखकच नव्हे तर इतिहास कर्ता सुद्धा आहेस.. ;) लगे रहो.. आवांतर : कुरूक्षेत्रावर आम्हाला प्रवेश न दिल्याबद्दल तुझा त्रिवार निषेध. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Mon, 07/06/2009 - 20:42

In reply to पुन्हा by प्राजु

Permalink

+१

आवांतर : कुरूक्षेत्रावर आम्हाला प्रवेश न दिल्याबद्दल तुझा त्रिवार निषेध
:) असेच म्हणतो ;) ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

Submitted by अंतु बर्वा on Mon, 07/06/2009 - 23:05

Permalink

लय भारी...

पराशेठ... मानलं बुवा तुमच्या निरीक्षणशक्तीला... झकास लेख...
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Mon, 07/06/2009 - 23:22

Permalink

छान..

छान.. मजेदार :) -- (हनुमान)लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Mon, 07/06/2009 - 23:32

Permalink

ढिंच्याक ढिंच्याक

हाहाहा... मजा आहे! (देवदत्त नावाचा शंख वाजवणारा - बघा भगवद्गीता १:१५) धनंजय
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 07/06/2009 - 23:43

In reply to ढिंच्याक ढिंच्याक by धनंजय

Permalink

धनंजयने

केलेलावाजवलेला शंख ऐकला! ;) (पौंड्र)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by दिपाली पाटिल on Tue, 07/07/2009 - 01:20

Permalink

:)

माझ्या पाकृ ने कौरव जळुन मेलेत काय? :D , बाकी लेख फुल्ल TP आहे. दिपाली :)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्निल.. on Tue, 07/07/2009 - 01:22

Permalink

__/\__

परा आणि टार्‍या, =)) दोघेही धन्य आहात.. हसुन पोट दुखायची वेळ आली .. =)) स्वप्निल
  • Log in or register to post comments

Submitted by पक्या on Tue, 07/07/2009 - 04:01

Permalink

हा हा हा,

हा हा हा, मस्तच. मजा आली. युध्दभूमीवर शरदिनी ताई ही आल्या होत्या आपली काव्यघोरपड घेऊन. त्यांना पाहताच चंपीच्या भितीने निम्मे सैन्य तर झारीतल्या शुक्राचार्यांसारखे वितळून गेले.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com