मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

मध्यरात्री

अनन्त्_यात्री ·

पद्मावति 02/04/2017 - 11:51
सुरेख! वितळते चांदणे, त्याची फेनील प्रभा, ओन्जळीचा चषक ..आहाहा!!! केवळ आणि केवळ अफलातून!

In reply to by सत्यजित...

मध्यरात्री गुणगुणावा एक अर्धा फोल मिसरा अन् पहाटे शेर व्हावा,स ह ज-सुंदर खोल-गहिरा!

In reply to by अनन्त्_यात्री

सत्यजित... 17/04/2017 - 14:50
बदल तसा सहजच आहे,काहीच हरकत नाही! आयुष्याच्या कवितेला पूर्णता देणाऱ्या अंतिम सत्याशी मी तो शेर जोडू पाहत होतो!

मध्यरात्री गजबजावे नभ वितळत्या चा॑दण्याने भरुनी जावा ओ॑जळीचा चषक त्या फेनिल प्रभेने मध्यरात्री सळसळावे बेट पिवळे केतकीचे भरुनी जावे आसम॑ती ग॑ध थरथरत्या तृणांचे मध्यरात्री कुजबुजावा मेघ बिलगुनी पर्वता त्या ध्वनीने विरत जावी दाट गहिरी शा॑तता

चेटकीण

·

पद्मावति 02/04/2017 - 03:02
फारच मस्तं.
तिच्या भीतीने का होई ना आमचे बालपण घडले चांगल्या सवयी लहानपणी लागव्यात म्हणून तिनेच भाग पाडले
हे खासच!

आमच्या लहान पणी म्हणे एक चेटकीण असायची जी मुलं मस्ती करतात त्यांना ती पकडून न्यायची गावाबाहेर नदीच्या पल्याड तिची झोपडी असायची नाही म्हटलं तरी आम्हाला तिची मनापासून भीती वाटायची मोठे लोक म्हणायचे मुकाट्याने जेवा नाही तर ती येईल वेदना असह्य होतील अशा गरम तेलाच्या कढईत ती टाकील हि चेटकीण आम्हाला विविध रूपात भेटायची कधी हडळ बनून तर कधी बुआ बनून यायची मस्तीखोर मुलांना पकडून नेणच जणूं तीच काम होत आमच्या आयुष्यात मात्र तिला बागुलबुवा च स्थान होत आमच्या बालपणाच्या गोष्टीत तिला एक खास जागा होती अगदी आई बाबांच्या लहान पणी सुद्धा ती अशीच म्हातारी होती तिच्या भीतीने का होई ना आमचे बालपण घडले चांगल

जीवात्मा

संदीप-लेले ·

पद्मावति 01/04/2017 - 22:20
कविता उत्तम आहे. आवडली. वेगळाच विषय आहे. विचार करायला लावणारी कविता आहे. आणि का पाठवे, फक्त भारतात पर ग्रह देश, असता विश्वात? याबाबत मात्र किंचित असहमती. याचे कारण असे की आपण सर्व त्या एका परमात्म्याचेच अंश आहोत. अर्थात जीव आणि शिव, जिवात्मा आणि परमात्मा--डिवाइन स्पिरीट आणि आणि ह्यूमन स्पिरिट अशी मान्यता फक्त भारतात म्हणून नव्हे सगळीकडे आहे.

In reply to by पद्मावति

संदीप-लेले 01/04/2017 - 22:51
एवढी बारकाईने कविता वाचल्याबद्दल आणि त्याहून महत्वचे म्हणजे प्रतिक्रिया दिलीत याबद्दल मन:पूर्वक आभार. ही कविता इथे टाकावी की नाही या विषयी साशंक अवस्थेतच टाकली. तुमची विधायक प्रतिक्रिया पाहून बरे वाटले. गीतेविषयी सर्वसाधारणपणे ज्या गोष्टी माहित असतात त्या मला पटत नाहीत. त्यावर मी अजून एक कविता लिहिली आहे. तीही यथावकाश टाकण्याचा मानस होता. तो आणखी थोडा मजबूत झाला आहे. तुम्ही म्हणता "... अर्थात जीव आणि शिव, जिवात्मा आणि परमात्मा--डिवाइन स्पिरीट आणि आणि ह्यूमन स्पिरिट अशी मान्यता फक्त भारतात म्हणून नव्हे सगळीकडे आहे...." हे अर्थातच बरोबर आहे. पण पुनर्जन्म आणि कर्मफल सिद्धांत (आणि इतर ब-याच गोष्टी) माझ्या अंदाजाप्रमाणे फक्त भारतात आहेत.. त्या अर्थी ते लिहिले आहे. माझा या विषयात अभ्यास नाही. त्यामुळे ही धारणा चुकीची असेल तर जरूर सांगावे.

कधी ह्या देहात, कधी त्या देहात आणि फिरतसे, अनेक योनीत असे कुठे वास, मधल्या वेळेत? आणि करे काय, नसता कशात? ओळख तयाची, कोणत्या खात्यात? तोच हा अमुक, कोण ठरवत? आहे तो खरेच, कसे हे ठरत? नसती भावना, प्राण्याच्या योनीत अचानक येती, मानवी देहात आज जारे बाबा, अमुक देहात आणि कर मजा, तमुक योनीत सांगा असे सारे, कोण त्यां सांगत? आणि गुपचूप, कोण शिकवत? जातो का शाळेत, मधल्या सुट्टीत? वेदना जखम, काया ही झेलत स्वत्वाची जाणीव, कायम सोबत सतत कर्मात, असे हीच रत तरी म्हणे भोग, असे हा भोगत फळाची आसक्ती, नसावी कायेत ह्यास मात्र फळ, मुक्तीच्या रुपात ऐकावे नवल, गंमत जंमत नाही रंग रूप, आकार बंधात तरी लागे गुण, किंव

वधूपरीक्षा

अविनाशकुलकर्णी ·
वधूपरीक्षा ........................... नव्हते मनांत तरीही,कसे अघटित घडले त्या चित्त चोरट्याला,आपले म्हणून बसले * होते पुढे शिकायचे,आईचे ऐकून फसले वधू परीक्षेस मी,का सजून बसले? * त्या हस~या छबीत,मीच हरवून बसले. त्या एका कटाक्षाने,घायाळ होऊन गेले.. * बोलणे असे आर्जवी,का मनास गुंतवावे.?. ठेवले जे सांभाळून,का वाटे उधळावे? * असेल मी आवडली?,कितीदा मना पुसावे येईल का होकार,म्हणुनी किती झुरावे * येता होकार त्यांचा,मन पाखरू व्हावे. वाटे हे जीवन,त्या चरणी अर्पावे.. * नव्हते मनात माझ्या,मग का असे घडावे? या गारुडास सांगा,काय नाव द्यावे?

अस्पृश्य

·

In reply to by संजय क्षीरसागर

01/04/2017 - 12:08
अगदी बरोबर आहे तुमचं,आपला अभिप्राय लक्षात घेतला आहे,धन्यवाद,पण ही केवळ एक कल्पना आहे,आणि कल्पनेत काहीही अतर्क्य गोष्टी होऊ शकतात ह्या अनुषंगाने हे मला सुचलं असावं….आपण वेळ काढून हे वाचलं आणि अभिप्राय ही दिला त्या बद्दल खूप खूप आभार

आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या शरीराच्या गरजा भागवण्या साठी वेगवेगळी सोंग नाचवतो,ह्या संसाराच्या शर्यतीत ,आपली लाईफ स्टाईल मेनटेन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो,पण ह्या शर्यतीत पळत असताना आपल्या आत असलेल्या परब्रम्हाला मात्र विसरून जातो,आणि आणि आपला इग्नोरन्स त्या आत्म्याला कायम अस्पृश्य ठेवतो,देहाला नटवताना आणि रंगवताना,अंतरीचा वेगळा रंग पाहायला मात्र आपण कधी कधी विसरतो.....त्या आत्म्याने जर स्वतः बद्दल काही सांगितले तर तो काय सांगेल बर ? अंतरीच्या गूढ गर्भात मी अस्पर्शित च राहिलो संसाराच्या शर्यतीत मी दुर्लक्षितच राहिलो पंचकोशांचे लेणे लेऊन मी आत बंधिस्त जाहलो पंचे

निशीगंधाचे उखाणे

परशु सोंडगे ·
रात शांत शांत कशी वारा अबोल जरासा. पेटला धूंदीत गारवा चाहूलीत तू चंद्र जसा. निशीगंधाचे हे उखाणे. अंगी शहारांची रे टिंबे. सांगू नको तू कुणाला प्राणात गोंदले प्रतिबिंबे. परशुराम सोंडगे,पाटोदा 9673400928

निळाई ...

विशाल कुलकर्णी ·

पैसा 30/03/2017 - 16:26
कसली सुंदर लिहिली आहेस कविता!! "नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा" आठवला एकदम!!

In reply to by पैसा

माफी द्येवा माय एकवार ... समद्यांस्नी थ्यांकू ! निसत्ये प्रतिसाद दिलेल्यांचच न्हाय तर ज्येनी ज्येनी वाचलं त्या समद्यांचं दिकून थ्यांकू =))

मोदक 30/03/2017 - 16:44
नजर पोचते जिथवर तितके निळ्या नभाशी निळेच पाणी पाण्यात सोडूनी पाय बैसली निळावती ती कुणी जलराणी या सोबत एक समुद्रकिनार्‍याचा एक निळा फोटो दे. बहुतेक तू काढलेलाच एक ऑस्ट्रेलियातला फोटो आहे .

In reply to by अत्रे

ब्राइटनेस-कॉन्ट्रास्ट अ‍ॅडजस्ट केलेत काही प्रमाणात. बाकी कुठलाही इफेक्ट नाही वापरलेला.

उपेक्षित 03/04/2017 - 13:06
मस्त कविता विशाल भाऊ... पण फुटू तेवढा मातीतला पायजे होता हा फुटू आन कविता थोड मिस म्याच वाटत आहे मला (हे आपल माझ मत बर का ) बाकी ईशाल भाऊ वळख हाये का आमची का इसारले आम्हाला ?

बोललो नाही कधी पण...

सत्यजित... ·
शब्द,शपथा,भाव,कविता..बेअसर झाले बोललो नाही कधी पण दुःख तर झाले! चेहऱ्यावरची न रेषा एकही ढळली वार काही काळजाच्या खोलवर झाले! लागला धक्का असा अन् सांडला पेला... पान दुष्काळी कथेचे ओलसर झाले! या इथे,खेळायची ती सूर-पारंब्या हेच अंगण..आज त्याचे माजघर झाले! तू दिलेली डायरी अन् पीसही जपले डायरी आकाश माझे..पीस पर झाले! व्हायचे असतेच ते होवून जाते पण नेमके कळले कुठे जे आजवर झाले? —सत्यजित

'नाते' म्हणून आहे!

सत्यजित... ·

वाह! क्या बात! आधीच्या काफियाला अलगद दुस-या शेरात वळवलंय ,हे प्रथमच बघितलं, आवडलं. एकच शंका, "खात्यात नाव त्याचे,'दाते' म्हणून आहे!" इथे एकतर त्यांचे हवं किंवा दाता हवं ना?

In reply to by संजय क्षीरसागर

सत्यजित... 28/03/2017 - 14:29
आ.संजयजी, आपल्या स्पष्ट मताबद्दल मनःपूर्वक आभार!नोंद घेतली आहे!बेहतर लिखाणाचे प्रयत्न सुरु राहतील!आपले मार्गदर्शन लाभत राहील या अपेक्षेसह एक छोटेसे स्पष्टीकरण लिहितो आहे! आपला प्रतिसाद वाचल्यानंतर,आपणांस यमक जुळवण्याचा प्रयास करावा लागला,असं का वाटलं असेल?असाच प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला! खरेतर दुसऱ्या नि तिसऱ्या शेराच्या दुसऱ्या ओळी...'खाते' नि 'दाते' एक सलग मतलाच सुचावा अश्या सुचल्या होत्या! 'न्हाते' हा शेर या गझलेचा मला सुचलेला पहिलाच शेर होता,गझल तिथूनच आकार घेती झाली,तेंव्हा त्यात यमक जुळवावं लागलं नाहीच! शेवटचा समारोपाचा शेर,'हे सारं माझ्यासोबतच असणार आहे' अश्या काहिश्या विचारातून आला आहे! फिरत्या पात्याचा विचार करताना मात्र खयाल शोधावा लागलेला! धन्यवाद!

In reply to by सत्यजित...

गुस्ताखी माफ ! तुटल्यात सर्व तारा, तरीही मी गात आहे, मैफिल रंगलेली, मी ‘असते’ म्हणून आहे| निर्व्याज सोबतीच्या भेटी गहाळ झाल्या, घर रेशमीच आपुले ‘राहाते’ तसेच आहे | जेवण, चुडा नि साड्या, देतोच ना मला तो, हृदयात नांव त्याचे, ‘जपते’ म्हणून आहे । गजरा गुलाब अत्तर, निर्गंध होत गेले शृंगारगंध हलकासा, ‘लाजते’ म्हणून आहे! स्मरते नि छिन्न करते, एकेक गीत त्याचे हे दु:ख काळजात, ‘शिरते’ म्हणून आहे!

सत्यजित... 28/03/2017 - 13:29
सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार! 'दाते'बद्दल... 'दाता'म्हणायचं म्हंटल्यावर एकेरी म्हणनं कसं बरं वाटेल हो?? म्हणून ते असं आदरार्थी बहुवचनी(अर्थात उपहासात्मक) आहे.आमचे दाते रा.रा. वगैरे!

चौकटराजा 28/03/2017 - 15:15
सतार फुटेल हो तुटणार नाही. तार तुटेल फुटणार नाही. आपल्याला तार तोडायची आहे की सतार ..... ? रूतलीच तान असं काही बसतंय का ? बाकीचे शेरे मस्त जुळलेत.

In reply to by चौकटराजा

सत्यजित... 28/03/2017 - 16:06
राजे 'फुटली' पण बसतंय की!वाचा 'फुटली सतार..'! बाकी वाद्यांचा माझा संबंध लक्षात आलाच असेल एव्हाना!त्यावरुन तार नाही तरी तारेच तुटलेत माझ्याकडून असं दिसतंय!कृ.ह.घ्या!

In reply to by सत्यजित...

चौकटराजा 28/03/2017 - 17:48
मी तळेगावी रहात असताना तिथे आमच्या आळीत एक उदयोन्मुख कवि आमच्या कडे येत व आपली नवी कविता मोठ्या आग्रहाने मला ऐकवीत. एका कवितेत अतिशय खिन्न भिन्न अशी अवस्था दाखवायची होती त्याना. मृदंगाच्या तुटल्या तारा.. अशी शब्दकळा पाहून मी त्याना म्हणालो " अहो साहेब मृदंगाला कोठे तारा असतात का .. निदान मृदंगाच्या तुटल्या वाद्या असे तरी म्हणा..... "

तुटली सतार पण मी गाते म्हणून आहे या मैफलीत मीही,'नाते' म्हणून आहे! निर्व्याज सोबतीच्या भेटी गहाळ झाल्या नाते अता खरेतर 'खाते' म्हणून आहे! जेवण,चुडा नि साड्या,देतोच ना मला तो खात्यात नाव त्याचे,'दाते' म्हणून आहे! गजरा गुलाब अत्तर,निर्गंध होत गेले शृंगारही अताशा,'न्हाते' म्हणून आहे! स्मरते नि छिन्न करते,एकेक गीत त्याचे या काळजात फिरते पाते म्हणून आहे! या लेखणीस कितिदा,तोडून पाहते पण माझ्यासवेच तीही,'जाते' म्हणून आहे! —सत्यजित

निघाला (गजल)

संदीप-लेले ·

पद्मावति 27/03/2017 - 01:19
गजल आवडली . नियम मलाही काही माहीत नाही पण ही रचना मनाला भावली. सुरेख लयबद्ध आहे. फक्त शेवट मात्र कळला नाही. शक्य झाल्यास समजावुन सान्गा प्लीज.

In reply to by पद्मावति

संदीप-लेले 27/03/2017 - 18:19
देवाला नवस करून, (देवळातून बाहेर पडले, तर समोर याचक होता - हा गर्भित अर्थ आहे), त्याला टाळले / हुलकावले. म्हणजे आत स्वतः:साठी बरेच काही मागितले आणि बाहेर दुसऱ्याला थोडेही द्यायची तयारी नाही ! तेंव्हा तो याचक म्हणतो तुमचं हे वागणं 'तो' (देव) पाहतो आहे. शेम्बडा हा शब्द याचक कोवळ्या वयाचा आहे असं दर्शवण्यासाठी आहे. म्हणजे लहान मुलाला जे कळते ते मोठ्यांना वळत नाही असे दाखवायचे आहे.

समाधान राऊत 27/03/2017 - 14:46
शत्रूस पाजून पाणी, सैनिक तहानलेले नदीच्या पात्राचा रंग तांबडा निघाला

In reply to by संदीप-लेले

हे केवळ एक उदाहरण पाहा.... साऱ्या नीतीकथा मी अध्यापिल्या जयास माणूस मानण्याला तो नागडा निघाला

In reply to by शार्दुल_हातोळकर

संदीप-लेले 30/03/2017 - 18:42
" सर्वप्रथम शेरांमधे लय आणि सहजता पाहिजे असे वाटते " बरोबर. मात्रावृत्त / अक्षरगणवृत्त ई. गजलेच्या व्याकरणाची माहिती करायची आहे. ती झाल्यावर लयीचा अंदाज येईल असे वाटते.

In reply to by संदीप-लेले

मराठी गझलमधे लय, सुबोधता, सहजता आणि खोल अर्थ इत्यादी गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या. त्या साध्य झाल्यावर वृत्त, मात्रा, व्याकरण यामधे उन्नीस-बीस झाले तरी फारसा फरक पडत नाही. बाकी गझल सर्वसामान्य रसिक वाचकाच्या ह्रदयापर्यंत पोचणे महत्त्वाचे आणि गझलेचा अर्थ रसिकांना समजुन सांगण्याची वेळ गझलकारावर अजिबात येता कामा नये. आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्याला सुचलेली कल्पना/विचार वगैरे कोणत्या वृत्तात म्हणजे थोडक्यात सांगायचे तर किती मात्रा/अक्षरांच्या ओळीमधे व्यवस्थित बसेल हे प्रथम ठरविणे उत्तम. म्हणजे नंतर एखादा चांगला आशय शेरामधे ओढुन ताणुन बसविण्याची वेळ येत नाही.

In reply to by शार्दुल_हातोळकर

वृत्ते व्यवस्थीत अभ्यासली की मग आपोआप वृत्तबद्ध आणि लयबद्ध लिहीणे सुरू होते. सरावाने सहज जमेल तुम्हाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा 'वृत्तबद्ध' कविता आणि गझल यात फरक आहे.

बाकी तुमच्याशी बोलल्याप्रमाणे हि रचना 'गझल' या प्रकारात मोडत नाही. आपल्यातल्या चर्चेनुसार काही बदल करता येताहेत का ते पाहा. जमतील तुम्हाला सहज. शुभेच्छा !

In reply to by विशाल कुलकर्णी

संदीप-लेले 08/04/2017 - 01:47
शार्दुल आणि विशाल, स्वत:च्या लिखाणा विषयी नवीन msg आल्याचे इथे सूचित होत नाही असे दिसते. त्यामुळे तुमचे नवीन msg मी आत्ता पाहिले. सूचनांचे स्वागत. आधी गजलेचे व्याकरण थोडे समजून घेतो - मग दुरुस्ती चे पाहतो. धन्यवाद !

ज्याला हवे कळाया, तो भाबडा निघाला नको नेमका तो, मनकवडा निघाला त्याची अदा निराळी, मी लुब्ध आज झाले अंदाज हा चुकीचा, तो दारुडा निघाला नीती नियम सारे, त्याला जरी पढवले माणूस पाहण्याला, तो नागडा निघाला घेऊन कर्ज माथी, ते शेतात पेरले म्हशीला टोणगा, ढग कोरडा निघाला नागास पाहता मी, वार इतके केले घाव ज्यावरी झाला, तो केवडा निघाला शत्रूस पाजून पाणी, सैनिक तहानलेले नदीच्या पात्राचा रंग तांबडा निघाला देवास नवसून, ज्यास हुलकावले ‘तो’ पाहतो म्हणणारा शेंबडा निघाला (दोस्त हो, इथे नुकतेच पदार्पण केले. आणि इतरांच्या अतिशय सुंदर गजल वाचून प्रभावित झालो. ही माझी पहिलीच गजल आहे.