नजर पोचते जिथवर तितके
निळ्या नभाशी निळेच पाणी
पाण्यात सोडूनी पाय बैसली
निळावती ती कुणी जलराणी
या सोबत एक समुद्रकिनार्याचा एक निळा फोटो दे.
बहुतेक तू काढलेलाच एक ऑस्ट्रेलियातला फोटो आहे .
मस्त कविता विशाल भाऊ...
पण फुटू तेवढा मातीतला पायजे होता हा फुटू आन कविता थोड मिस म्याच वाटत आहे मला (हे आपल माझ मत बर का )
बाकी ईशाल भाऊ वळख हाये का आमची का इसारले आम्हाला ?
वाह!
धन्यवाद संपादक मंडळी !
अर्रर्रर्र!
माफी द्येवा माय एकवार ...
नजर पोचते जिथवर तितके
नजर पोचते जिथवर तितके निळ्या नभाशी निळेच पाणी पाण्यात सोडूनी पाय बैसली निळावती ती कुणी जलराणीया सोबत एक समुद्रकिनार्याचा एक निळा फोटो दे. बहुतेक तू काढलेलाच एक ऑस्ट्रेलियातला फोटो आहे .हा चालेल का? संपादक मंडळी,
किंवा हा फोटो...
यात HDR इफेक्ट खूप वापरला आहे
ब्राइटनेस-कॉन्ट्रास्ट अ
सुरेख !!
वाह... फोटू तो फोटू...
सुरेख!
धन्यवाद !
'निळाई'
सुंदर!
धन्यवाद मंडळी !
सुंदर कविता !
मस्त कविता विशाल भाऊ...
तुमाले कसं इसरु भाव ? ठ्यांकू