✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

घो टा ळा

व
विदेश यांनी
गुरुवार, 10/04/2012 - 21:05  ·  लेख
लेख
एकजण दुसऱ्याला सांगत होता कंटाळलो आता इतके घोटाळे करून दुसरा म्हणाला कंटाळून कसे चालेल ? आपल्याला देश चालवायचा आहे ना ? पहिला उत्तरला आपली वारस मंडळी आहेत ना तयार , मग कसली काळजी ? दुसरा म्हणाला एका घोटाळ्यातून दुसरा करायचा त्यात नको त्याला अडकवायचं परत त्याची सुटका करण्यासाठी, आपणच धडपड करायची स्वागतासाठी कमानी, ओवाळण्यासाठी पंचारत्या, मोठाले फलक ... हे सगळ सांगायलातरी " आपल्यासारखे आणखी कुणी " नकोत का ? पहिला म्हणाला खर आहे दोस्ता ... असे म्हणून- तो पहिला दुसऱ्याला पुढच्या घोटाळ्यात कधी कसे कुठे अडकवायचे ह्याचा मनातल्या मनात विचार करून आळस झटकू लागला !!! .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राजकारण
शिक्षण
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
1861 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

'घो टाळा'

सूड
गुरुवार, 10/04/2012 - 22:44 नवीन
'घो टाळा' असं वाचलं गेल्यामुळे कवितेच्या आशयाबद्दल संभ्रमित होऊन धागा उघडून पाह्यला.
  • Log in or register to post comments

ख्खिक!

sagarpdy
Fri, 10/05/2012 - 12:12 नवीन
ख्खिक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हि कविता आहे काय? मला वाटलं

ज्ञानराम
Fri, 10/05/2012 - 11:12 नवीन
हि कविता आहे काय? मला वाटलं पहीलीतल्या बालभारतीच्या पुस्तकातील संवाद आहे. " कोण कोणास म्हणाले ?" ते लिहा.....:;)
  • Log in or register to post comments

हा हा हा , मस्तच

अमोल केळकर
Mon, 10/08/2012 - 16:35 नवीन
हा हा हा , मस्तच :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा