रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे.
काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे.
असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल.
मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय?
हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे.
http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-1000-notes/
कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
रिसिव्हेबल म्हणून दाखवले जाते
ज्या बातम्या वाचल्या
ज्या बातम्या वाचल्या त्यानुसार मल्ल्याला 'विलफुल डिफॉल्टर' म्हणजे त्याला परतफेड शक्य असतानाही खोडसाळपणे कर्ज बुडवाणारा असे घोषित करून बँकेच्या हिशेबातून कर्ज अॅसेट म्हणून दाखवणे बंद केले आहे. त्याच्याकडून कर्जवसुलीची शक्यता दिसत नसताना ते कर्ज बँकेचे अॅसेट दाखवल्याने चुकीचा नफा आणि ताळेबंद दाखवला जातो, बँकेची एकूण परिस्थिती काय आहे हे खरे चित्र दिसत नाही म्हणून अशी कर्जे बॅलन्स शीटमधून बाहेर काढतात. याचा अर्थ असा नव्हे की बँक यानंतर मल्ल्याविरोधात कर्जवसुलीची पावले उचलणार नाही. कर्जवसुलीची प्रोसिजर आणि केसेस आहेत तशाच चालू राहतील आणि जेव्हा कर्जवसुली होईल तेव्हाच ती कर्जे बंद करून बँकेच्या बॅलन्स शीटला योग्य तो फायदा दाखवला जाईल.+१०० अगदी हेच वित्तमंत्री जेटली लोकसभेमध्ये सांगताना आणि प्रश्न विचारणार्या विरोधी सदस्याने ते लगेच मान्य केल्याचेही (माझा प्रतिसाद लिहिल्यानंतर काही वेळाने) पाहिले आहे. रिपोर्टरने त्यातले अर्धसत्य (जे पूर्ण खोट्यापेक्षा जास्त धोकादायक असते) सांगून आणि वर स्वत:ची पाठ राखाण्यासाठी इतर माध्यमांवर त्यांची जबाबदारी टाकून; ज्यांची भलावण करायला तो आला असे त्याचे म्हणणे आहे, त्या सामान्य लोकांचीच शुद्ध फसवणूक केलेली आहे. भारतिय राजकारणात, दुर्दैवाने, अशी विश्वासार्हतेचा पूर्ण अभाव असणारी कृती "हुशारी" आणि "काबिले तारीफ" समजली जाते. आपल्याला लोकशाही म्हणून अजून खूप विकसित होणे जरूरीचे आहे, ते या करिताच :(या व्हिडीओत, याबाबतीतले बरेच
एन्डीटीवी व रविशकुमार आहे
गुरुजी, त्याने याबद्दल स्वतः
त्रास होत नाही असे बोलणारे
गुरुजी, खुश आहेत बहुसंख्य
नेहमीप्रमाणेच एकतर्फी
तुम्ही असाच असुविधा असलेला
मुददेसूदच बोलतोय. NDTV फक्त
ओके फाईन! परत परत तेच लिहायचं
डांगेंजी, वाहिनीच कशाला हवी
त्यांना फक्त वाहिनीचीच
त्यांना फक्त वाहिनीचीच
मी कोणत्याच वाहिनीवर डोळे
लोक उपाशी मरत आहेत ह्यात
बादवे, तुम्ही उपाशी आहात का
असो. शुभेच्छा!
अपेक्षित.
राजदीप सरदेसाइ नकारात्मक
लिंक चालत नाही. असो.
हा रिपोर्ट खोटा नाहि...
एकूण आजच्या दिवसापर्यंत ची
कहर!!!!
पत आणि उधारी (आणि कदाचित वस्तुविनिमय)
आता पंतप्रधानही त्यांच्या
+१
निवडणूक प्रचार सभेतील मोदी हे
.त्याच भाषणातले इतर संयमित
देशाच्या एका अर्थविषयक
असे ही पैसे देता येतील...
- सरकारी एकात्मिक भरणा (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) पद्धतीचा वापर केला तर दैनंदिन रोखीचे व्यवहार कमी होतील.
- चेक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम यांचा वापर कमी होते.
- अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचे व्यवहार कमी होऊन जोखीम कमी होते.
- पैसे आपल्या बॅंक खात्यातच रहात असल्याने व्याजाचेही नुकसान होत नाही.
या पद्धतीची माहिती आपल्या जवळच्या दुकानदाराला आणि व्यावसायिकाला द्या. तत्काळ पैसे देण्यासाठी याच उपयोग होईल. अगदी चहा ते भाजीवालाही असे पैसे स्विकारू शकेल असे वाटते.युपीआय वापरणारे कोणतेही अॅप गुगलवरुन उतरवून घ्या आणि वापरा.
व्हिसा किंवा मास्टर कार्डसारखे नाही
यावर सविस्तर लिहाल काय पैताई?
निनादने धागा काढलाय
आभार प्रदीप पण आमच्या नोटा
योगायोग की .... ? !
नोटा रद्द करण्याच्या
रंग हिचा वेगळा..
हा आणखी एक महत्वाचा परीणाम
हे अपेक्षितच होते. भारतातल्या
हा आणखी एक महत्वाचा परीणाम
ग्रामीण अर्थव्यवस्थेला
http://indiatoday.intoday.in
या बँक म्हणजे राजकीय
या बँक म्हणजे राजकीय
आहेत कि राव .. बहुतेक मी मेन
मला online बघू दे बँक आहेत कि
म्हणजे एकूण काय तर
ह्याला म्हणतात उंटा वरचे
Pagination