गुलाम अली साहब
'चुपके चुपके रात दिन' आयुष्यात पहिल्यांदा ऐकलेली गझल, ती पण तुमच्या आवाजात आणि पाहता पाहता अशी रुतत गेली की बस्स्स.... आता तर ती जगण्याचा अविभाज्य घटक झालीय. हे सर्व झालं ते तुमच्या मुळे. जशी समज वाढायला लागली तसं तसं गुलाम अली काय चिज आहे हे एकेका गझले मधून उलगड़ायला लागलं. कोजागिरी च्या रात्री तिच्या सोबत ऐकलेल्या 'कल चौदहवी की रात थी' ने ती पुन्हा एकदा उलगडली. 'का करू सजनी आये ना बालम' या ठुमरीतुन ति भेटत नसल्याची जी व्याकुळता पेश केलित ती अगदी लाजवाब आहे.
'हंगामा है क्यूँ बरपा' म्हणा, 'हम तेरे शहर में आये है मुसाफिर की तरह' किंवा 'वो जो हम में तुम में करार था' सगळच एक से बढ़ कर एक.....
७५ सालगिराह मुबारक हो 'गुलाम अली साहब'.
प्रतिक्रिया
गुलाम अलींना वाढदिवसाच्या
बडे गुलाम अली खान
दैवत. अजून काय बोलावं
लाईव्ह इन इंडिया
एकदाच प्रतेक्ष ऐकलेलं आहे
२००४ पासून पुढन)२०१४ पर्यंत
गुलाम अली _/\_
गुलाम नव्हे मालिक