नासदीय सूक्त-शब्दांतरिताचे श्रवण.(एक उत्कट अनुभव!)
शीर्षकामधे जरी शब्दांतरिताचे श्रवण असं म्हटलेलं असलं.तरी तो नुसताच काटेकोरपणा आहे. भाषाशास्त्राच्या नियमानुसार असलेला. मुळात उपक्रम संस्थळावर येथे श्री धनंजय यांनी या सूक्ताचे जे छंद आणि वृत्ताचा नियम पाळून शब्दशः भाषांतर तसच्या तसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे.. तोच ऐंशी टक्के बाजी मारून जाणारा आहे. कारण मंत्र त्याच्या स्वरांमुळे ज्या तालात लयीत म्हणता येतात..तसच हे काव्यात्म भाषांतर देखील म्हणता येत आहे..एव्हढं हे काम त्यांनी चपखल केलेलं आहे.आणि हे माझ्या तसच म्हणण्याचा प्रयोग करून पाहिल्यावर लक्षात आलं.आणि मनात विचार आला.. ज्यांना मंत्र्रांच्या - शक्ति या श्रद्धेपेक्षा, त्याचे अर्थ या श्रद्धेशी ममत्व आहे..त्यांना हा प्रयोग ऐकण्यासाठी का शेअर करू नये?(सदर नासदीय सूक्त हे उदकशांति,नावाच्या विधीमधे..कृष्णयजु:शाखीय मंत्र संहितेतून आलेलं आहे..जे आंम्ही उदकशांतीत नेहमी म्हणतो.) आधी मी आर्धी ओळ मग भाषांतरातल्या पहिल्या दोन ओळी असं करून पाहिलं.पण मन म्हणे..की बात कुछ जम्या नही। का? ,तर मंत्राचा छोटा तुकडा (चरण) ऐकल्या ऐकल्या लगेच पाठून भाषांतर त्याच स्वरलयीत ऐकायला जी आशयपूर्ण सुसंबद्धता वाटते..ती अर्ध्याओळीच्या खेळात वाटे ना! मग तो खेळ करून पाहिला.. फिर मन मे लड्डू फुटा...की जम्या जम्या..यिसमे बहुतही मज्जा आ रहा है.. म्हणून मग तोच प्रयोग इथे तुम्हाला ऐकायला देत आहे..थोड्या केलेल्या प्रस्तावनेसह... खाली मूळ सूक्तपण (उपक्रमवरून साभार) देत आहे. म्हणजे ऐकताना ते लगेच इथेच पहाता येइल..व त्याचा आनंद आणखि वाढेल..(राजेश घासकडवींचे आभार..त्यांच्या लेखात त्यांनी देलेल्या या लिंक/माहितीमुळेच हा प्रयोग करता आला..) चला आता फार ताटकळवत नाही तुम्हाला...
प्रतिक्रिया
अगागागा!!!
आंSSSsss दू दू
गुर्जी, भारत एक खोज, ची आठ्वण झाली....
छान आहे रेकॉर्डिंग. पण एक
हेच म्हणते. रेकॉर्डिंग आवडले.
मस्त.
अप्रतिम ,अद्भूत काव्य भाषांतर
गुर्जी
मांत्रिक, अनुप ढेरे, यशोधरा,
अतिशय सुंदर.
ह्याचा उपयोग अवश्य करून घ्या.
गाणं म्हणण्य़ासाठी हो. =))
गातील
'आतला' आवाज म्हणजे काय?
असो!
नाखुकाका , आहो तुम्ही कुणाला
शांत गदाधारी भीम शांत!
गुरुजी हे पुर्ण सुक्त नाहीये
छान ! आवडलं.
खूप सुरेख. आवडलं.