✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भारतरत्न अब्दुल कलाम

व
विकास यांनी
Mon, 07/27/2015 - 22:01  ·  लेख
लेख
APJ Kalam
भारतरत्न अब्दुल कलाम हे अधुनिक भारतातले एक विरळ आणि सुखद उदाहरण आहे. एक संशोधक जो नंतर राष्ट्रपती झाल्याने राजकारणी म्हणता येईल अशी ही व्यक्ती जी तरी देखील जनसामान्यात लोकप्रिय झाली. कलामांची वाक्ये सुविचार म्हणून आजही जालावर फिरत असतात. आणि ती त्यांची आहेत म्हणून लोकांना प्रेरणा घ्यावीशी वाटते, यात बरेच काही आले. आज भारतात विशेषतः महाराष्ट्रात तमाम जनता आषाढी पाळत आहे आणि विठ्ठलाचे दर्शन घेत आहे. त्यामुळे आज परत एकदा "विठ्ठलाच्या पायी थरारली वीट" ह्या ओळी आठवल्या शिवाय राहवत नाहीत... कलामांना विनम्र श्रद्धांजली!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
प्रतिक्रिया
बातमी

प्रतिक्रिया द्या
16608 वाचन

💬 प्रतिसाद (71)

प्रतिक्रिया

श्रध्दांजली

मोहन
Tue, 07/28/2015 - 11:05 नवीन
भारत रत्न कलामांना विनम्र श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments

त्यांच्या जाण्यानं दु:ख

बाळ सप्रे
Tue, 07/28/2015 - 11:22 नवीन
त्यांच्या जाण्यानं दु:ख होण्यापेक्षा त्यांच्या ज्ञानदानानं आणि देशाला व समाजाला केलेल्या इतर योगदानानं समृद्ध झालेल्या जगण्याचं अप्रुप वाटतं. He lived the life he wanted and died the death he wanted.
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रध्दांजली !!

खटपट्या
Tue, 07/28/2015 - 11:29 नवीन
भावपूर्ण श्रध्दांजली !!
  • Log in or register to post comments

आदरपूर्ण श्रद्धांजली !!!

सस्नेह
Tue, 07/28/2015 - 11:37 नवीन
आदरपूर्ण श्रद्धांजली !!!
  • Log in or register to post comments

भावपूर्ण .......

सुधीर कांदळकर
Tue, 07/28/2015 - 11:39 नवीन
श्रद्धांजली. राजकारणातील मोजक्या पूज्य व्यक्तींपैकी एक.
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रध्दांजली

कुसुमावती
Tue, 07/28/2015 - 12:02 नवीन
भावपूर्ण श्रध्दांजली
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रध्दांजली

होबासराव
Tue, 07/28/2015 - 12:32 नवीन
भावपूर्ण श्रध्दांजली
  • Log in or register to post comments

अरेरे! फार मोठा माणूस गेला.

श्रीगुरुजी
Tue, 07/28/2015 - 12:40 नवीन
अरेरे! फार मोठा माणूस गेला. खर्‍या अर्थाने व सर्वार्थाने 'भारतरत्न' असलेले शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम काल अचानक गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धाजंली!
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धाजंली!

विजय_आंग्रे
Tue, 07/28/2015 - 12:51 नवीन
भावपूर्ण श्रद्धाजंली!
  • Log in or register to post comments

भावपुर्ण श्रद्धांजली

जगप्रवासी
Tue, 07/28/2015 - 13:01 नवीन
आज सकाळी एक मेसेज आला न हिंदू दिखता था न मुसलमान दिखता था, उसे तो बस इन्सानो मे इन्सान दिखता था, हो गई आज खामोश वो आवाज सदा के लिये, जिसकी बातो मे केवल हिंदुस्थान दिखता था !! भावपुर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments

जेष्ठ शास्त्रज्ञ व माजी

द-बाहुबली
Tue, 07/28/2015 - 13:01 नवीन
जेष्ठ शास्त्रज्ञ व माजी राष्ट्रपती भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम साहेबांना माझा मानाचा मुजरा आणी अश्रुपूर्ण श्रद्धांजली. साहेब आज आपल्यासारख्या अनेक व्यक्तीमत्वांची देशाला नितांत गरज आहे.
  • Log in or register to post comments

___/\___

मूकवाचक
Tue, 07/28/2015 - 15:49 नवीन
भावपूर्ण श्रध्दांजली!
  • Log in or register to post comments

योगायोग

तिमा
Tue, 07/28/2015 - 16:34 नवीन
माझे मामा व थोर शास्त्रज्ञ, डॉ. वामन दत्तात्रय पटवर्धन(एआरडीई आणि इआरडीएल चे माजी डायरेक्टर) यांचे ते पट्ट्शिष्य होते. योगायोगाने दोघेही २७ जुलै रोजीच गेले. या थोर मानवाला विनम्र श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रध्दांजली

अदि
Tue, 07/28/2015 - 16:57 नवीन
भावपूर्ण श्रध्दांजली
  • Log in or register to post comments

विनम्र श्रद्धांजली !

मनीषा
Tue, 07/28/2015 - 21:53 नवीन
विनम्र श्रद्धांजली !
  • Log in or register to post comments

कलाम, संगीत आणि भीमसेन जोशी

रमेश आठवले
Wed, 07/29/2015 - 01:49 नवीन
कलाम यांना शास्त्रीय संगीताची आवड होती . फुरसत मिळाली की ते वीणेवर रियाझ करत असत आणि वीणा नेहमी बरोबर बाळगत असत. प्रेसिडेंट असताना २००७ साली ते पुण्याला आले होते. भीमसेन जोशीना स्वत:च्या मुक्कामी भेटायला बोलवायच्या ऐवजी ते त्यांच्या घरी जाउन त्याना भेटले होते. त्यांनी केलेल्या फर्माईश प्रमाणे भीमसेन यांनी त्याना जोगीयातील 'हरिका भेद न पायो ' ही बंदिश ऐकवली होती.
  • Log in or register to post comments

त्यावेळचा फोटो

विकास
Wed, 07/29/2015 - 02:07 नवीन
त्यावेळचा फोटो Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

एपीजेंना श्रद्धांजली. :(!!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 07/29/2015 - 07:18 नवीन
एपीजेंना श्रद्धांजली. :(!!!! चांगली लोकं पटापट गेली ह्या वर्षी :(.
  • Log in or register to post comments

डॉ. कलाम यांना भावपूर्ण

मदनबाण
Wed, 07/29/2015 - 11:45 नवीन
डॉ. कलाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रध्दांजली.

पथिक
Wed, 07/29/2015 - 12:14 नवीन
भावपूर्ण श्रध्दांजली. पर्यावरण, पृथ्वीची माणसाने केलेली अवस्था याविषयी बोलताना आपल्या हातात अंदाजे तीस वर्षे आहेत असं म्हणाले ते शेवटच्या दिवशी! (एका फेसबुक पोस्ट वरून)
  • Log in or register to post comments

डॉ. कलाम यांना भावपूर्ण

श्रीकृष्ण सामंत
गुरुवार, 07/30/2015 - 08:03 नवीन
डॉ. कलाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली. TIFR बरोबर त्यांनी वेळोवेळी खूपच संपर्क ठेवला होता.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा