छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न झाले होते काय ?
नुकताच छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या तुळापुरला भेट देवून आलो. तसेच "छावा" कादंबरी आणि अजून एक चरित्र पण वाचून काढले. एका प्रश्नाचे अजून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी काही प्रयत्न केले होते की नाही या प्रश्नाचे. संभाजी महाराजांना कोकणात संगमेश्वरला मुघलांनी पकडले आणि तिथून तुळापुरला आणले. संगमेश्वर ते तुळापुर अंतर जवळ्जवळ ३०० कि.मी. आहे. त्यावेळची वहातुकीची साधने लक्षात घेता आणि बंदोबस्तात आणण्यासाठीचा खटाटोप बघता तुळापुरला महाराजांना आणण्यास बरेच दिवस लागले असतील. तर या दरम्यान संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी प्रयत्न केल्याचे उल्लेख असलेले कुठले पुस्तक/कागदपत्रे आहेत काय? संभाजी महाराजांना नेत असताना मराठ्यांनी मुघलांच्या सैन्यावर हल्ला करुन राजांची सुटका करायचा प्रयत्न केला होता काय? काय झाले त्या प्रयत्नांचे?
वाचने
100086
वाचनखूण
प्रतिक्रिया
160
संभाजी महाराजांना नेत असताना
In reply to संभाजी महाराजांना नेत असताना by प्रचेतस
खूप छान माहीती वल्लीशेठ.
In reply to संभाजी महाराजांना नेत असताना by प्रचेतस
घरच्याच भेद्यांचा मराठी
In reply to घरच्याच भेद्यांचा मराठी by कॅप्टन जॅक स्पॅरो
सहमत
In reply to सहमत by मोगा
प्रेमळ सांभाळ
In reply to प्रेमळ सांभाळ by llपुण्याचे पेशवेll
हो ना !
In reply to हो ना ! by मोगा
करेक्ट
In reply to करेक्ट by अर्धवटराव
.
In reply to . by मोगा
खुले आम द्वंद्व मध्ये
In reply to खुले आम द्वंद्व मध्ये by pacificready
म्हाइत नाइ बॉ !
In reply to म्हाइत नाइ बॉ ! by मोगा
हे सगळे आता नाकारायचे असं
In reply to . by मोगा
डबल करेक्ट
In reply to . by मोगा
@तिचा अंश हिंदू झाला असता तर
In reply to हो ना ! by मोगा
हो का मोगा! मग सगळ्यांना
In reply to हो ना ! by मोगा
नायतर ते पुण्याचे भंपक पेशवे
In reply to संभाजी महाराजांना नेत असताना by प्रचेतस
धन्यवाद
In reply to धन्यवाद by सर्वसाक्षी
हो.
In reply to संभाजी महाराजांना नेत असताना by प्रचेतस
धन्यवाद वल्ली.
या विषयावर संजय सोनवणी
In reply to संजय सोनवणींची पोस्ट म्हणजे by प्रचेतस
हेच म्हणणार होतो
In reply to हेच म्हणणार होतो by पिवळा डांबिस
नक्कि साहेब .
आपले मालोजीराजे कुठे गेले?
In reply to आपले मालोजीराजे कुठे गेले? by कवितानागेश
_/\_
डॉ. कमल गोखले यांनीं
पुढच्या महिन्यात ५ तारखेला
In reply to पुढच्या महिन्यात ५ तारखेला by सुहास झेले
मी जातोय ह्या कार्यक्रमाला...
In reply to मी जातोय ह्या कार्यक्रमाला... by सुहास झेले
अरेरे !! एवढ्या सुन्दर
In reply to अरेरे !! एवढ्या सुन्दर by खटपट्या
तिथे ते अपलोड होत नाही, पण
In reply to तिथे ते अपलोड होत नाही, पण by सुहास झेले
ओके. पण आता ही डीवीडी
In reply to ओके. पण आता ही डीवीडी by खटपट्या
आमाला पण डिवीडी विकत घेता
In reply to आमाला पण डिवीडी विकत घेता by काळा पहाड
जनसेवा समितीचुया कार्यक्रम
In reply to पुढच्या महिन्यात ५ तारखेला by सुहास झेले
छान उपक्रम आहे.
In reply to छान उपक्रम आहे. by बबन ताम्बे
+१
In reply to +१ by डॉ सुहास म्हात्रे
+१ नक्कि कशाला?
श्री संजय सोणवणी यांनी याआधीच
In reply to श्री संजय सोणवणी यांनी याआधीच by दुश्यन्त
सहमत,इतिहास अभ्यासक संजय
In reply to सहमत,इतिहास अभ्यासक संजय by नानासाहेब नेफळे
खिक्क्क...
In reply to खिक्क्क... by प्रचेतस
:). असले इतिहास अभ्यासक असले
In reply to :). असले इतिहास अभ्यासक असले by मृत्युन्जय
कुणीतरी स्वतःला शाहीर
In reply to कुणीतरी स्वतःला शाहीर by नानासाहेब नेफळे
खिक्क
In reply to कुणीतरी स्वतःला शाहीर by नानासाहेब नेफळे
+१००
In reply to कुणीतरी स्वतःला शाहीर by नानासाहेब नेफळे
आमच्या गल्लीतला दुसरीतला
In reply to आमच्या गल्लीतला दुसरीतला by मृत्युन्जय
शिवचरीत्र हा ज्यांचा
In reply to शिवचरीत्र हा ज्यांचा by नानासाहेब नेफळे
शिवचरित्राशी ज्यांचा काहिच
In reply to शिवचरित्राशी ज्यांचा काहिच by मृत्युन्जय
अशा लोकांमुळं फारसं नुकसान
In reply to शिवचरित्राशी ज्यांचा काहिच by मृत्युन्जय
नानासाहेब आणि म्रुत्युंजय यांना विनंती
In reply to शिवचरित्राशी ज्यांचा काहिच by मृत्युन्जय
पण बघा त्यातुन काही बोध घेता
In reply to शिवचरित्राशी ज्यांचा काहिच by मृत्युन्जय
>>> शिवचरित्राशी ज्यांचा
In reply to शिवचरीत्र हा ज्यांचा by नानासाहेब नेफळे
>>> शिवचरीत्र हा ज्यांचा
In reply to >>> शिवचरीत्र हा ज्यांचा by श्रीगुरुजी
शिवरायांच्या नावे पक्ष
In reply to शिवरायांच्या नावे पक्ष by नानासाहेब नेफळे
>>> शिवरायांच्या नावे पक्ष
In reply to >>> शिवरायांच्या नावे पक्ष by श्रीगुरुजी
त्यांनीच स्वतःच खोटे ठरवले.
In reply to त्यांनीच स्वतःच खोटे ठरवले. by नानासाहेब नेफळे
एका नाटकात
In reply to एका नाटकात by मृत्युन्जय
ऐतिहासिक विषयातले नाटक आणि
In reply to ऐतिहासिक विषयातले नाटक आणि by नानासाहेब नेफळे
घाशीराम कोतवला नाटक आठवतं का
In reply to घाशीराम कोतवला नाटक आठवतं का by मृत्युन्जय
सिनेमॅटीक लिबर्टी घ्यायला
In reply to सिनेमॅटीक लिबर्टी घ्यायला by नानासाहेब नेफळे
भवानी तलवारीविषयी काय मत आहे
In reply to सिनेमॅटीक लिबर्टी घ्यायला by नानासाहेब नेफळे
आजचे पोटार्थी स्वतःच्या
In reply to आजचे पोटार्थी स्वतःच्या by मृत्युन्जय
समर्थ रामदास शिवाजी
In reply to समर्थ रामदास शिवाजी by नानासाहेब नेफळे
चूक, मुळात शिवकालीन पुरावेच
In reply to एका नाटकात by मृत्युन्जय
:)
In reply to त्यांनीच स्वतःच खोटे ठरवले. by नानासाहेब नेफळे
जल्लां काय कल्लां नाय
In reply to जल्लां काय कल्लां नाय by पैसा
काथ्याकुटात एका पार्टी ने
In reply to जल्लां काय कल्लां नाय by पैसा
हेच की महाराज फक्त हिंदू
In reply to हेच की महाराज फक्त हिंदू by नानासाहेब नेफळे
अरेच्चा!
In reply to अरेच्चा! by पैसा
निदान तुम्हा लोकांच्या
निदान तुम्हा लोकांच्या फुसक्या भांडणातून त्या महान छत्रपतींना तरी वगळा हो!महान लोकांच्याबद्दल गदारोळ करूनच महान फायदे उपटता येतात ना ?! फुसक्या लोकांबद्दल केलेल्या गदारोळाला कोण काय महत्व देणार, आणि मग फायदा कसा होणार ?! :) :(In reply to हेच की महाराज फक्त हिंदू by नानासाहेब नेफळे
महाराजांनी समर्थ रामदासांना
In reply to महाराजांनी समर्थ रामदासांना by मृत्युन्जय
राजे मुस्लिम राजवटी विरुद्ध
In reply to राजे मुस्लिम राजवटी विरुद्ध by नानासाहेब नेफळे
तुम्ही तुमचीच वाक्ये
In reply to जल्लां काय कल्लां नाय by पैसा
हे बघा
In reply to हे बघा by इरसाल
शिवाजी राजे एक धर्मनिरपेक्ष
In reply to शिवाजी राजे एक धर्मनिरपेक्ष by नानासाहेब नेफळे
मुस्लीम धर्माच्या विरोधात
In reply to हे बघा by इरसाल
हॅत्तेरेकी!
In reply to हे बघा by इरसाल
एक लिंक सापडली. शिवाजी राजांचे मिर्झा राजे जयसिंगांस पत्र...
In reply to त्यांनीच स्वतःच खोटे ठरवले. by नानासाहेब नेफळे
सांग....नान्या..हा प्रसंग कुठल्या नाटकातला ???
In reply to सांग....नान्या..हा प्रसंग कुठल्या नाटकातला ??? by विनोद१८
देशात घटनेचं राज्य आहे,
In reply to देशात घटनेचं राज्य आहे, by नानासाहेब नेफळे
ता .क .-ब्रिगेडींनी इतिहासाची
In reply to ता .क .-ब्रिगेडींनी इतिहासाची by नानासाहेब नेफळे
महाराष्ट्रात इतिहासाचा वापर
In reply to देशात घटनेचं राज्य आहे, by नानासाहेब नेफळे
.....देशात घटनेचं राज्य आहे...????
In reply to >>> शिवरायांच्या नावे पक्ष by श्रीगुरुजी
ते सांगतात ते शिवचरीत्र खोटे
In reply to ते सांगतात ते शिवचरीत्र खोटे by काळा पहाड
:) . अल्लाह मार डाला
In reply to आमच्या गल्लीतला दुसरीतला by मृत्युन्जय
तत्वाशी प्रामाणिक तर हिटलर
In reply to तत्वाशी प्रामाणिक तर हिटलर by विजुभाऊ
वरील प्रतिसाद काडी आहे असं
In reply to तत्वाशी प्रामाणिक तर हिटलर by विजुभाऊ
किती वॅट्चा?
In reply to तत्वाशी प्रामाणिक तर हिटलर by विजुभाऊ
म्हणजे हिटलर राष्ट्रवादीचा
गफलत झाली माफ करा मात्र
In reply to गफलत झाली माफ करा मात्र by दुश्यन्त
संंभाजीराजेंच्या दुर्दैवी
In reply to संंभाजीराजेंच्या दुर्दैवी by प्रचेतस
औरंगजेबाची अफाट फौज, खुद्द
In reply to संंभाजीराजेंच्या दुर्दैवी by प्रचेतस
नशीब कोणी अजून असे बोलले नाही
In reply to संंभाजीराजेंच्या दुर्दैवी by प्रचेतस
रायगडाला मुघलांच्या स्वाधीन
In reply to रायगडाला मुघलांच्या स्वाधीन by मृत्युन्जय
हो बरोबर
In reply to संंभाजीराजेंच्या दुर्दैवी by प्रचेतस
संंभाजीराजेंच्या दुर्दैवी
In reply to संंभाजीराजेंच्या दुर्दैवी by मनीषा
हत्येच्या आधीच
In reply to हत्येच्या आधीच by पैसा
नक्की?
In reply to नक्की? by मनीषा
हो
In reply to हो by पैसा
शकावलीतला उल्लेख असा आहे
In reply to शकावलीतला उल्लेख असा आहे by मनो
मंचकारोहण म्हणजे विधिवत
In reply to गफलत झाली माफ करा मात्र by दुश्यन्त
ओ भौ
In reply to ओ भौ by पैसा
शिवाय ४० दिवस आता आपल्याला
In reply to शिवाय ४० दिवस आता आपल्याला by कवितानागेश
विश्वास पाटीलांच्या पुस्तकात
In reply to विश्वास पाटीलांच्या पुस्तकात by खटपट्या
असं खोटंनाटं
In reply to विश्वास पाटीलांच्या पुस्तकात by खटपट्या
इतिहास या विषयावर
In reply to इतिहास या विषयावर by नानासाहेब नेफळे
नेफ़ळ्यांशी अशतः सहमत.
In reply to नेफ़ळ्यांशी अशतः सहमत. by प्रचेतस
टैम्प्लीज!
In reply to टैम्प्लीज! by पैसा
त्या लेखातील खालील वाक्य
In reply to टैम्प्लीज! by पैसा
घ्या!
In reply to घ्या! by एस
संपादकीय मनमानीचा जाहीर निषेध
In reply to घ्या! by एस
वाचनमात्र झाला काय!
In reply to ओ भौ by पैसा
४० दिवस आता आपल्याला खूप वाटतात.
शिवाय ४० दिवस
त्यावेळी निर्नायकी अवस्थेमुळे मराठे काही काळ भांबावले असतील.
In reply to त्यावेळी निर्नायकी अवस्थेमुळे मराठे काही काळ भांबावले असतील. by बबन ताम्बे
शिवाजी राजांचा इतिहास बघितला तर
In reply to शिवाजी राजांचा इतिहास बघितला तर by अतुल झोड
तसेच पुष्कळ ठिकाणी मासाहेब जिजाऊ यांचे नेत्रुत्व होतेच ना.....
In reply to शिवाजी राजांचा इतिहास बघितला तर by अतुल झोड
नविन महिती मीलाली.
In reply to त्यावेळी निर्नायकी अवस्थेमुळे मराठे काही काळ भांबावले असतील. by बबन ताम्बे
असा धोरणी, मुत्सुदी असता तरी
In reply to असा धोरणी, मुत्सुदी असता तरी by मनीषा
बाय द वे, ना. स. ईनामदारांच्या कादंबरीत....
In reply to बाय द वे, ना. स. ईनामदारांच्या कादंबरीत.... by बबन ताम्बे
हे नाविनच आहे .
In reply to हे नाविनच आहे . by मनीषा
त्यांनी महामहोपाध्यायांचा दाखला दिला होता...
In reply to असा धोरणी, मुत्सुदी असता तरी by मनीषा
माझ्या मते शिवाजी
In reply to असा धोरणी, मुत्सुदी असता तरी by मनीषा
औरंगजेबाचा हा इतका धुर्त पणा
In reply to औरंगजेबाचा हा इतका धुर्त पणा by प्रसाद१९७१
मागच्या अनुभवांवरुन
In reply to मागच्या अनुभवांवरुन by शिद
सहमत... तोवर औरंगजेबाला
माहितीपुर्ण धागा ! आमच्या
In reply to माहितीपुर्ण धागा ! आमच्या by चौथा कोनाडा
तुळापूर रम्य ठिकाण आहे.
In reply to तुळापूर रम्य ठिकाण आहे. by बबन ताम्बे
तुळापूरला समाधी नसून स्मारक
In reply to तुळापूरला समाधी नसून स्मारक by प्रचेतस
गोविंद गोपाळ ढगोजी मंगोजी
In reply to गोविंद गोपाळ ढगोजी मंगोजी by हाडक्या
नक्की माहीत नाही ब्वा.
In reply to नक्की माहीत नाही ब्वा. by प्रचेतस
वोक्के.. नहि म्हणजे.. भोसले,
In reply to वोक्के.. नहि म्हणजे.. भोसले, by हाडक्या
एक शक्यता
In reply to एक शक्यता by पैसा
ढगो मेघो संप्रदाय म्हणजे
In reply to ढगो मेघो संप्रदाय म्हणजे by आदूबाळ
तांत्रिक नाही
In reply to तांत्रिक नाही by पैसा
ढेगुजी मेघूजी पाऊस पडू द्या...
In reply to तुळापूरला समाधी नसून स्मारक by प्रचेतस
ऐकीव माहिती नुसार,
In reply to ऐकीव माहिती नुसार, by चौथा कोनाडा
खरे की काय?
In reply to ऐकीव माहिती नुसार, by चौथा कोनाडा
मराठ्यांच्या राजाला अशा
In reply to ऐकीव माहिती नुसार, by चौथा कोनाडा
'शिवले' आडनाव त्या घटनेनंतर
हायला!!!!
असेच इतर प्रसंग साधर्म्य आणि फरक ?
In reply to असेच इतर प्रसंग साधर्म्य आणि फरक ? by माहितगार
एक प्रश्न/ शंका
In reply to एक प्रश्न/ शंका by माहितगार
बेरार प्रांती मराठ्यांनी
या प्रसंगाविषयी
In reply to या प्रसंगाविषयी by मनो
प्रतिसाद आवडला
In reply to या प्रसंगाविषयी by मनो
धन्यवाद मनो. खुप माहीती मिळाली.
शहेनशहा मधे एक वाक्य आहे,
In reply to शहेनशहा मधे एक वाक्य आहे, by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
तर्कांबद्दल साशंकता
In reply to तर्कांबद्दल साशंकता by माहितगार
तर्क सांशकता उर्वरीत
In reply to तर्क सांशकता उर्वरीत by माहितगार
हे माझे मत आहे. मी इतिहास
In reply to हे माझे मत आहे. मी इतिहास by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
अगदी ठिकाय, इट इज परफेक्टली ओके
In reply to अगदी ठिकाय, इट इज परफेक्टली ओके by माहितगार
मनातले विचार मनात
सोयराबाई व अष्टप्रधान