छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न झाले होते काय ?
नुकताच छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या तुळापुरला भेट देवून आलो. तसेच "छावा" कादंबरी आणि अजून एक चरित्र पण वाचून काढले. एका प्रश्नाचे अजून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी काही प्रयत्न केले होते की नाही या प्रश्नाचे. संभाजी महाराजांना कोकणात संगमेश्वरला मुघलांनी पकडले आणि तिथून तुळापुरला आणले. संगमेश्वर ते तुळापुर अंतर जवळ्जवळ ३०० कि.मी. आहे. त्यावेळची वहातुकीची साधने लक्षात घेता आणि बंदोबस्तात आणण्यासाठीचा खटाटोप बघता तुळापुरला महाराजांना आणण्यास बरेच दिवस लागले असतील. तर या दरम्यान संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी प्रयत्न केल्याचे उल्लेख असलेले कुठले पुस्तक/कागदपत्रे आहेत काय? संभाजी महाराजांना नेत असताना मराठ्यांनी मुघलांच्या सैन्यावर हल्ला करुन राजांची सुटका करायचा प्रयत्न केला होता काय? काय झाले त्या प्रयत्नांचे?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
संभाजी महाराजांना नेत असताना
खूप छान माहीती वल्लीशेठ.
घरच्याच भेद्यांचा मराठी
सहमत
प्रेमळ सांभाळ
हो ना !
करेक्ट
.
खुले आम द्वंद्व मध्ये
म्हाइत नाइ बॉ !
हे सगळे आता नाकारायचे असं
डबल करेक्ट
@तिचा अंश हिंदू झाला असता तर
हो का मोगा! मग सगळ्यांना
नायतर ते पुण्याचे भंपक पेशवे
धन्यवाद
हो.
धन्यवाद वल्ली.
या विषयावर संजय सोनवणी
हेच म्हणणार होतो
नक्कि साहेब .
आपले मालोजीराजे कुठे गेले?
_/\_
डॉ. कमल गोखले यांनीं
पुढच्या महिन्यात ५ तारखेला
मी जातोय ह्या कार्यक्रमाला...
अरेरे !! एवढ्या सुन्दर
तिथे ते अपलोड होत नाही, पण
ओके. पण आता ही डीवीडी
आमाला पण डिवीडी विकत घेता
जनसेवा समितीचुया कार्यक्रम
छान उपक्रम आहे.
+१
+१ नक्कि कशाला?
श्री संजय सोणवणी यांनी याआधीच
सहमत,इतिहास अभ्यासक संजय
खिक्क्क...
:). असले इतिहास अभ्यासक असले
कुणीतरी स्वतःला शाहीर
खिक्क
+१००
आमच्या गल्लीतला दुसरीतला
शिवचरीत्र हा ज्यांचा
शिवचरित्राशी ज्यांचा काहिच
अशा लोकांमुळं फारसं नुकसान
नानासाहेब आणि म्रुत्युंजय यांना विनंती
पण बघा त्यातुन काही बोध घेता
>>> शिवचरित्राशी ज्यांचा
>>> शिवचरीत्र हा ज्यांचा
शिवरायांच्या नावे पक्ष