छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. २: "आनंद"
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा
नमस्कार! १९ ऑगस्ट १८३९ ला पॅरिसमधे छायाचित्रणकलेची अधिकृतरीत्या सुरुवात झाली. या घटनेला नुकतीच १७५ वर्षे झाली.
या निमित्ताने मिपावर छायाचित्रणाची स्पर्धा घ्यावी असा एक प्रस्ताव श्री सर्वसाक्षी यांच्याकडून आला. मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना कोणताही एक विषय देऊन एकच एक स्पर्धा घेण्यापेक्षा स्पर्धामालिका सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला.
मालिकेतील या दुसर्या स्पर्धेचा विषय "आनंद" हा आहे. या विषायानुरूप तुम्ही काढलेली छायाचित्रे इथे या धाग्यावर प्रकाशित करावीत ही विनंती. आजपासून आणखी ७ दिवस, म्हणजे ११ सप्टेंबरपर्यंत प्रत्येकी एक छायाचित्र इथे प्रकाशित करू शकता. त्यानंतर ७ दिवसपर्यंत म्हणजे १८ सप्टेंबरपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय प्रकाशित केला जाईल.
स्पर्धेचे अन्य नियमः
१)प्रत्येकजण फक्त एकच चित्र अपलोड करू शकतो.
२)सर्व सदस्य मतदान करणार असल्याने संपादकही सदस्य म्हणून स्पर्धेत भाग घेऊ शकतात.
३)यापुढेही अन्य विषय घेऊन ही स्पर्धा सुरू राहील. यात सदस्यही विषय सुचवू शकतात.
४)छायाचित्राचा exif data शक्यतो असावा.
५)ह्या शिवाय छायाचित्र कुठे काढलेले आहे, आदि माहिती चित्रासोबत शक्यतो द्यावी.
६)प्रोसेसिंग वैगरे केले आहे का याची माहिती द्यावी.
७)फक्त मोबाईलवरून काढलेल्या फोटोंसाठी स्वतंत्रपणे स्पर्धा घेण्यात येईल. पाहिजे तर अशी छायाचित्रे या स्पर्धेतही भाग घेऊ शकतात, पण क्रमांकाबद्दल अंतिम निर्णय मिपा सदस्यांचा असेल.
८)स्पर्धेच्या विजेत्यांना प्रशस्तीपत्रके ईमेल करण्यात येतील. आणि ही छायाचित्रे मिपा दिवाळी अंक २०१४ मध्ये वापरण्यात येतील.
९) एकदा सादर केलेले छायाचित्र कोणत्याही कारणासाठी बदलता येणार नाही.
१०) मते देताना कृपया 'सेल्फी' देऊ नयेत ही विनंती. स्पर्धक हे मतदार असल्याने टेक्निकली असे करणे चूक नाही. पण इतरांचाही विचार व्हावा.
स्पर्धेत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्यास हातभार लावावा ही विनंती. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!
पहिल्या स्पर्धेच्या नियमात बदल म्हणजे प्रत्येक स्पर्धकाला फक्त एक छायाचित्र सादर करता येईल. गुण देण्याची पद्धत पहिल्या स्पर्धेप्रमाणेच राहील.
पहिल्या स्पर्धेत ज्यांची चित्रे विजेती ठरली नाहीत त्यांनी निराश न होता या स्पर्धेत पुन्हा चांगली छ्याचित्रे सादर करावीत ही विनंती. प्रत्येकाचा आवडता विषय वेगवेगळा असतोच! पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि या तसेच पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
घारापुरी येथील कल्याणसुंदर
नि़खळ, आणि निरागस
वल्ली आणि वेल्लाभट दोन्ही
'घेऊ दिला' असं नाही हो;
आपल्या आई-वडीलांना त्याच्या
या बंड्या चे नाव डेनिस का
वाह!
:)
पहिल्या वहिल्या वाढदिवसाचा आनंद...
भन्नाट आहे फोटो !
काय हसू आहे!!
फारच छान
हेच बोलतो. अगदी निरागस हसू.
अनोखीचा 'अनोखा' फोटो. मस्तच
चौपाटीवर (बीचवर) जायचं म्हणून
मागोवा..
सही आहे!
+१
छोटा चित्रकार
अखेर बाबांचा लॅपटॉप मिळाला!
लपुन छपुन गिरीधारी
वाह
एकच दिवस झालाय जोशी साहेब
हो हो, वाट पाहतो
अगदी हेच. नेमके हेच लिहिणार
हरकत नाही रे!
मी तरी यापासून इन्स्पिरेशन
माझा पण एक
सहीच... आता पर्यंत आलेले फोटो
एकाहून एक सरस!
स्पर्धेसाठी नाही
**** मला खरे तर यावेळचे फोटो जास्त आवडलेत आतापर्यंत. माझ्याकडून एक जुना फोटो. ७/८ वर्षापूर्वीचा. कॅमेरा खास नाही, जुना पोलोराईड. पण मुलाची आणि त्याच्या लाडक्या बोक्याची दिवाळी सुटीनंतरची गळाभेट. आणि दोघांचाही आनंद!माझ्याकडुनही एक एंट्री
फुगे आवडत नाही असे म्हणणारे
सगळ्याप्रकारचे फोटू पहायला
स्पर्धेसाठी नाही
स्पर्धेसाठी नाही
आमच्या एका खवचट मित्राचा निरागस आनंदाने ओतप्रोत भरलेला फोटू. =))अरेवा
हेच म्हणतो. वल्लीशेठ एक लंबर
@मोरसुद्धा जवळ आलाय. >>>
मोराचा तुरा आणि तुमच्या
क ह र!!!
आंSsssssss
स्पर्धेसाठी नाही
स्पर्धेसाठी नाही
अगदी! गणपती आणि त्याबरोबर घरी आलेल्या मुलानातवंडांच्या मेळ्यात रहायचा आनंद! असाच ७/८ वर्षांपूर्वीचा आहे.मस्तच
हा फोटो स्पर्धेसाठी नाही
असाच एक
मस्त!
माझी प्रवेशिका
ही माझी मुलगी !
आनंदाचे डोही..
आनंद... त्याचा... माझा...
+१