गुरुजिंचे भावं विश्व! भाग-८
लेखनप्रकार (Writing Type)
मागिल भागः-
७) http://misalpav.com/node/26846...पुढे चालू
"यजमान खूsssssष..आणी आपलीही शेंडी ताsssssठ!
==========================================
याद्यांचं उत्तर रामायण संपलं. पण याद्या द्यायच्या म्हणजे गुरुजि लोकांनाच बहुशः त्यातल्या आज्ञार्थी अर्थानुसार वागावं लागतं. यजमान (हल्लीच्या भाषेत क्लायंटं.. ) याद्या न्यायला येण्याऐवजी फास्ट लाइफ स्टाइलच्या तडाख्यामुळे आंम्हासच विनवितात.. "गुरुजि यादी तुंम्हीच आणून देता का? प्ली...ज! "
प्लीज या शब्दाचा आतला अर्थ नो एस्क्यूज,असा असल्यामुळे आंम्हीही त्या नेऊन देतोच! आणी शेवटी तो शब्दही तेच बोलतो ना.. या..(आणी)..द्या! तस्मात दिल्याच पाहिजेत, जाता कुठं? :)
हो... पण आज इथे जी काही यादी आंम्ही देणार आहोत, ती पूजेची यादी नसून गेली अनेक वर्ष मनात तयार झालेली यादिचीच पूजा आहे. तेंव्हा पूजा गोड मानून घ्यावी हो महाराजा!
प्रतिक्रिया
मुळ्याचे पराठे पाह्यले आणि
छान
मस्त जमलंय!
बापरे !
सोप्पंय!
लगे रहो गुरुजी !!!
छान .... मस्त....
सुरेख !
@हॅहॅहॅ... पलंगतोड विडा
हा.हा.हा... ह्ये बी खरं हायसा
हा भागही मस्तच.
आवडल .
धमाल आहे.
कोकणी माणसाचा अपमाण?
(No subject)
वाचतीये.
मस्तच!
सगल्यांचे धन्यवाद!
इतक्या उशिराने?
हहपुवा झाली